Рет қаралды 55,826
#FastingRecipes #दाण्याचीआमटी #bhagaraamti #दाणेआमटी #उपासाचीआमटी
उपासाची दाण्याची आमटी करण्याची सोपी रेसिपी
Danyachi Aamtee
Peanuts Aamti For Fasting
• उपासासाठी सौम्य सात्वि...
• उपासाची दाण्याची आमटी ...
• या जबरदस्त पद्धतीने कर...
• उपासासाठी आलू कचोरी |व...
• उपवासासाठी साधी भगर कर...
• साबूदाणा लाडू बाय कांच...
साहित्य
दीड वाटी - दाण्याचं कूट
5-6 - हिरव्या मिरच्या
कोथिंबीर
2 - लवंगा
#Kanchanbapatrecipes
छोटासा दालचिनीचा तुकडा
दीड tbsp - जीरे
मीठ
1 tbsp प्रत्येकी - साखर आणि गूळ
#Kanchanbapatrecipes
1 - दीड tbsp तुप
6-7 आमसूलं
ओलं खोबरं
कृती
आधी कोरडा मसाला आणि नंतर त्यात मिरची, कोथिंबीर आणि कोथिंबिरीच्या काड्या वाटून घ्याव्या. त्यात दाण्याचं कूट आणि पाणी घालून वाटावं. थोडंसं जाडसर कुट तसच वगळावं.
जाड बुडाच्या पातेल्यात तयार वाटण घालून त्यात एकूण 6-7 वाट्या गरम पाणी घालून गॅसवर ठेवावं. त्यात जाडसर दाण्याचं कूट, मीठ, साखर, गूळ, आमसूल घालून उकळू द्यावं.
तुपाची जीरे आणि मिरची घालून फोडणी करावी. आमटी वर घालावी. कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून गॅस बंद करावा.
मऊसर भगरीबरोबर वरून तुप घालुन आमटी खावी.
How to make danyachi aamtee, दाण्याची आमटी कशी करायची, दाण्याची आमटी करण्याची सोपी रेसिपी, दाण्याची आमटी करण्याची पारंपरिक पद्धत, भगर आमटी कशी करायची, उपासासाठी सोपे पदार्थ,