तुमची ही निवांत ची ट्रीप खूपच छान निवांत आहे त्या नंतर ये जवळी ये जवळी प्रिय सखया भगवंता हे गाणं तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल
@shankarsambamoorthy40884 ай бұрын
Mugdha, your love for cows and the view about "shenaache vaas" took me back to my own childhood when we had cows in our Dombivli house way back in 1960, 61, 62. After coming from school taking the cows for grazing was more interesting than school!
@xtreamgamer47784 ай бұрын
दूध हे धारोशन असल्याने असे पिण्यात खरी मज्जा येते..
@smitabarve93794 ай бұрын
मुग्धा आपण गाणे गायले असते तर अजून बहार आली असती. पण व्हिडिओ उत्कृष्ट 👌👌👌👍👍🙏🙏
@alkadeshpande66284 ай бұрын
मुग्धा तुझ्या स्वरात जाईन विचारत रानफुला हे गीत ऐकायला आवडेल.खुप सुंदर व्हिडिओ!मस्त!आम्ही नक्की जाऊ!
@sangeetagurav11704 ай бұрын
अप्रतिम ठिकाण..धन्यवाद मुग्धा ❤
@DrADJoshi3 ай бұрын
Khupchan 😊 😮,we will go soon.
@Namaste_53 ай бұрын
खूप सुंदर आहे!
@sunilambikar61534 ай бұрын
आम्ही मागच्या वर्षी गेलो ह़ोतो. खूप छान... नावाप्रमाणेच निवांत... आजूबाजूला मस्त निसर्ग..
@AnilDamle-pb8qq4 ай бұрын
मुग्धा तुझी निवांत फार्म हाऊस ची सफर बघून खूप छान वाटत आहे. मागे पुण्याच्याच जवळील फार्म हाऊस ची सफरचा व्हिडिओ अतिशय सुंदर होता. तेंव्हा तुझे लग्न झालेले नव्हते. पण निवांत फार्म हाऊस मध्ये लग्नानंतर गेल्यावर आम्हास प्रथमेश कुठे दिसला नाही हे मात्र खटकले आहे. आम्हास आता तुझ्या व प्रथमेश च्या लग्नानंतर दोघांना एकत्र पाहण्याची सवय झाल्यामुळेच थोडे बिचकल्या सारखे वाटत असेल. जेथे लक्ष्मी तेथे नारायण हवाच. पार्वती तेथे महादेव हवाच आम्हास . तुमची दोघांची एकत्र असण्याची आम्हास सर्वांना सवय झाली आहे. तुम्हास दोघांना ऊत्तम यश मिळो व ऊत्तम दीर्घायुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहोत.
@snehajoshi10054 ай бұрын
Khup chan farm house
@arjunvag-t2l4 ай бұрын
Khup Chhan👍👍
@kumudininikarge48824 ай бұрын
Khup chaan video.gaonchi aathvan zali.
@medhapatwardhan4514 ай бұрын
वा मुग्धा किती छान बोलते आहेस अशीच आंनदी रहा
@UdayMainkar4 ай бұрын
❤ek number zakas mastch
@sachinchavan9414 ай бұрын
खूप छान मुग्धा 👌👌
@rashmik22964 ай бұрын
खूपच छान झालाय व्हिडिओ...अतिशय छान माहिती..खूप सहज वावरली आहेस..अप्रतिम खूप खूप धन्यवाद..
@sukhadadanave28244 ай бұрын
वाह ...... वाह ...... खूपच सुंदर आणि अगदी निसर्गरम्य आहे ..... 👌👌👌👌
@sunilkulkarni6804 ай бұрын
मुग्धा, खूपच आनंद देणारा निसर्ग आहे, फार्म हाऊसच्या रुम्सही प्रशस्त व मस्त आहेत, गोठ्यातील गाय- वासरु म्हणजे पावित्र्यच. खूप छान,
@sukhadabhide79334 ай бұрын
छान VDO आहे. गाणे हवे होते. ❤U मुग्धा
@srip37934 ай бұрын
Mastt 👍
@snehachandsarkar89984 ай бұрын
मस्त....enjoy mugdha....
@lataphatak95684 ай бұрын
Mugdha, lai bhari resort❤thanks for sharing 😊
@saipravin4 ай бұрын
मस्त ग मुग्धा 👌🏻👌🏻👌🏻👍🏻
@SNEHASATARDEKAR-t7u4 ай бұрын
Mast ahe 😊 Nivant farm house
@vishwanathmusic13024 ай бұрын
खूप शुभेच्छा आणि दोघांना आशीर्वाद 😄
@Mugdha844 ай бұрын
Khupach chan Mugdha
@suvarnakulkarni60074 ай бұрын
सुंदर सफर घडवली.... खूप छान..
@shilpaingawale30174 ай бұрын
जमभुळपडा माझं गाव. त्यामुळे मस्त
@vikramvedpathak3644 ай бұрын
😊वाह खुप छान अप्रतिम
@manjushagodbole77104 ай бұрын
खूपच सुंदर आहे अश्या घरात मला एखादा राग म्हणायला खूप खूप आवडेल
@sulbhabhide54394 ай бұрын
जांभूळ गावच्या , निवांत फार्म हाऊस च सुंदर सुरेख टुर आमची हि झाली.म्हणून मुग्धा तुझे मनःपूर्वक अभिनंदन.💐👌👌असेच वेगळे ब्लॉग आम्हाला बघायला आनंद होईल.तुझी छान भटकंतीतून आम्हाला कोकणातल निसर्गसौंदर्य बघता येईल.खूप शुभेच्छा.🎉🎉
खुप मस्त सफर होती मुग्धा. आम्ही पिंपरी चिंचवड मधील पंढरीचा नीळा कार्यक्रम लाईव्ह बघितला.खुपचं अप्रतिम गाणी झाली तुम्हा दोघांशी. तुझ्यासोबत दोन शब्द बोललो खूप छान वाटले.माझी मुलगी अनघा ३ वर्षाची आहे.तिलाही खूप गाण्याची आवड आहे. तुम्हा दोघांची सर्व गाणी ऐकते. तूमसे मीलके तिचे favourite song आहे.रोज लावतो तिलाही खूप आवडते 😊
@Advait-124 ай бұрын
🙏👍👌👌👌👌
@jyotsnasalokhe64 ай бұрын
मुग्धा खुप छान तु आणि प्रथमेश एकदा आमच्या कोल्हापूरला या
@tanishmhatre125114 ай бұрын
Tu khup goad aahes agdi down to earth❤
@dilipjoshi8674 ай бұрын
वा ,मुग्धा छान सफर घडवली निवांत फार्म हाऊस ची.अप्रतिम ठिकाण. आमच्या घरी पण 3 गायी होत्या,त्यामुळे मी पण नीरस दूध भरपूर प्यायलोय.लहान पणीच्या आठवणी जाग्या केल्या. गाण्या बरोबर तुझ्या आवडी निवडी अशाच जोपास. खूप खूप शुभेच्छा. I am more than your father's age.
@shailadeshpande50424 ай бұрын
खुप सुंदर
@ratanyadkikar70934 ай бұрын
मुग्धा सुंदर ट्रीप/सफर घडवून आणलीस😮❤
@abhayjadhav23434 ай бұрын
Flst toh kafi Naya hai bhai 😂😂😂👌🏻👌🏻 iske toh pure lag gaye Bhai 25 lakh mein koi nahi lega because isko dekh ke hi pata lag raha hai ki bahut hi old property hai definitely leakage issues rahega 🙏🏻🙏🏻🙏🏻
@amitsasne2414 ай бұрын
😊👍👌👌
@deeptiwalunjkar49004 ай бұрын
Mast
@mugdhakokanethorat4 ай бұрын
Mugdha pharach chan aahe. आम्ही nakki bhet deu. Thank you so much
@manashrisoman52934 ай бұрын
🥰🥰🥰😍😍😍
@rutaantarkar51344 ай бұрын
👌👌👌
@saghamitrkapadi32714 ай бұрын
मस्त पेल्याला तोंड लावून प्यायचे , छान मिश्या येतात😊
@urmilaoak32084 ай бұрын
आम्ही jambhulpada kar . . So mastt vatal
@jyotinene92564 ай бұрын
खूप छान सादरीकरण केलेस पण प्रथमेश कुठे दोघांनाही बघायला जरा मजा आली असती 🎉
@madhavibhagwat98584 ай бұрын
Aahe chan Pan ekahi varatay Aaju bajula loka pahijet Tyamule mala vatata ki jast safe vatel Tuzi nanand Priya mazyakade regular yete parlour sathi
@manjirikashelkar81184 ай бұрын
Book karayala have ka
@nitinsathe2704 ай бұрын
Mugdha far chan mahiti dilis. Nakki visit karin jewha mi kokana madhe yen
@RashmiJadhav-bd8vo4 ай бұрын
👍🏼
@jayuashok90174 ай бұрын
हे पेड प्रमोशन आहे वाटत निवांत रिसॉर्ट चा
@deepasaraf68574 ай бұрын
एकटी च मज्जा करतेय का. प्रथमेश कुठ्य. निदान एखाद गाणं गुण गुणायचास ना
@namdeotulsankar65624 ай бұрын
Mugdha amacha Modak kuthe ahe. just joking.
@anaghaavalaskar2934 ай бұрын
प्रथमेश कुठे आहे?
@vinayakdeosthale46284 ай бұрын
Hi mugdha tai mi surabhi sudhrvaya shodh madhli final madhli mala tu khop aavadtes
@abhijitmurar7844 ай бұрын
english ka madhye madhye ? gatana pan asach karata ka ?
@medhapatwardhan4514 ай бұрын
नक्की भेट देऊ
@paragchawathe89344 ай бұрын
मस्त पण तलाव नाही दिसला
@sbv9384 ай бұрын
दूध हे नेहमी उकळूनच प्यावे.
@avinbhave4 ай бұрын
अजिबात नाही. धारोष्ण दूध एकदम बेस्ट.
@manjirikashelkar81184 ай бұрын
Prathmesh kuthe dhoghe ka nahi alat
@anandgokhale38304 ай бұрын
Pramanik pane mat detoy.. Video purna pane apaly marathi bhashet kara... Hich tum achi specialiti thevalit tar Chan hoil... Pudhil pidhila tumchyasarkhya mulani marathiche mahatma vadhavayala have