Very nice mi Jabalpur la assto tumhi kadhi yethe aalat ka kalva
@sandhyabhangale28784 ай бұрын
बटाटा गुलाबजाम पण दाखवा.रताळी गुलाब जाम खूप छान.
@anitabahurupe2834 ай бұрын
साधनाताई कडच्या सगळ्या रेसिपी दाखवा
@AshuSapkal-m6b2 ай бұрын
Milk powder kuthle use kerycchi , asa ky ahe ka
@nihu10864 ай бұрын
Kaku Kavyache Gulabjam dakhava na
@meerasable36112 ай бұрын
मिल्क पावडर ऐवजी खवा चालेल का
@sushmaphutane21804 ай бұрын
Ho nakki navin navin padaarth dakhawa
@malini76394 ай бұрын
अनुराधा ताई गुरगूट्या भात व मेतकूट दाखवा . व गुरगूट्या भाता साठी कोणता तांदूळ घ्यायचा .
@archanathakur88354 ай бұрын
Velachi pawdar paka madhe takali tar chalel na???
@LataGanachari-k4t4 ай бұрын
साधना ताई कुठे असतात ऑडर करायची आहे
@kalpeshdhumal14824 ай бұрын
नमस्कार 🙏🏻
@balbharationline4 ай бұрын
अफलातून रेसिपी. माझी आजी शिंगाड्याच्या पिठाचे गुलाबजाम करायची.
@zhingaru5182 ай бұрын
Balbharti online mhanje kay
@zhingaru5182 ай бұрын
आणि तुमची रेसिपी पण सांगा ना.
@hemangiwelling31024 ай бұрын
आरारुत पावडर चालेल का
@gouravgavali34144 ай бұрын
सोवळ्यात स्वयंपाक करने manje ky
@manjushakulkarni21814 ай бұрын
आंघोळ करून ओली साडी किंवा कंद म्हणजेच रेशीम वस्त्र घालुन स्वयंपाक करणे आणि कुठे पण इकडे तिकडे फिरून करायचे नाही अंथरुण पांघरुण शिवयचे नाही पाणी पण ओल्या कपडे घालून भरून ठेवायचे आदिलया दिवसी
मिल्क पावडर ऐवजी इतर काही घालता येते का? मिल्क पावडर मध्ये बरेच काही मिक्स असते
@AnuradhasChannel4 ай бұрын
खवा किँवा आरारुट पावडर घालु शकता
@ushachitte54874 ай бұрын
तेला चा वास येउ शकतो गुलाब जामुन ला
@hemangiwelling31024 ай бұрын
साधना ताईंचा business आहे का
@SarangTamboli4 ай бұрын
आमचा सर्वम् टेस्टी फूड्स ह्या नावाने व्यवसाय आहे, ज्यामध्ये केटरिंग, विविध फूड प्रॉडक्ट्स, नावीन्यपूर्ण आणि व्हरायटी डिशेस ग्राहकांच्या पसंतीनुसार बनवून देतो
@anuradhakulkarni14404 ай бұрын
मराठीचा वापर करावा
@MadhuriSitan2 ай бұрын
रताळ्याचा गोळा छान मऊ झाला आहे कुठलाही क्रॅक नाही तरी पण तेलात टाकल्यावर विरघळत आहे त्यासाठी काय करू
@AnuradhasChannel2 ай бұрын
त्यात थोडी मिल्क पावडर घालावी पाण्याचे प्रमाण थोडे जास्त झालं असेल त्यामुळे तसं होत असेल
@MadhuriSitan2 ай бұрын
@@AnuradhasChannel ठीक आहे
@MadhuriSitan2 ай бұрын
छान झाले ताई जमले मला Thank you
@hemangiwelling31024 ай бұрын
थोडा मावा घातला तर चालेल का
@AnuradhasChannel4 ай бұрын
होचालेल
@manjushan47504 ай бұрын
प्रमाण नीट सांगायला हवे. असे अंदाजाने असे संकीर्ण पदार्थ छान होत नाहीत.
@pallavisalunkhe48394 ай бұрын
अनुराधा ताई आज मी श्रावण सोमवार चे. थोडेसे रताळ्याचे गुलाबजाम केले छान झाले पण माझ्याकडे बेकिंग पावडर नव्हती तर बेकिंग सोडा होता तो मी सिमुटबर घातला थोडेसे जरा तोंड उघडले दोन तीन गुलाबजाम होते. तुमचा व्हॉट ॲप no. सांगणार कोणाला मी 64 year old लेडी आहे. बाकी सर्व छान झाले. आज मी तुम्ही सांगितलं रताळी छोटे थालिपिठ सुध्दा केले.बाकी काही चुकले तर माफ करा