हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका... कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा... वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या... www.kirtanvishwa.org/
@vishwanathjoshi16938 күн бұрын
Dr नामजोशीजी साष्टांग नमस्कार 🙏
@priteepradhan1182 жыл бұрын
कल्याणीताई नमस्कार. अप्रतिम.
@sunitadhumal75342 ай бұрын
अतीशय सुंदर प्रवचन ऐकायला मिळालं.
@swatilele872721 сағат бұрын
कल्याणी ताई नमस्कार! अतिशय गहन विषय आपण उत्तम रीतीने समजावून सांगितला ! खूप आभारी आहे.
@nandkumarkulkarni67372 жыл бұрын
श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्यावर वरदानंद भारतीची कृपां आहेच. शिवाय मुळात विज्ञानाच्या प्राध्यापिका, उत्तम साधकत्व, अभ्यास व सांगण्याची कला यामुळे त्यांची सर्व विवेचने दर्जेदार असतातच.
@atharvanaikwadi7539 Жыл бұрын
ll अद्वैती आनंद मिळे वेद जरी गाती ll ll द्वैती मिलन मधुर द्वैती मिलन मधुर ll ll योगेश्वर प्राप्ती ll
@manikkhot11675 ай бұрын
खूप सुरेख विवेचन, ऐकून समाधान वाटले आपल्याला साष्टांग नमस्कार
@LalitaKajrekar6 ай бұрын
आदरणीय कल्याणीताई यांना साष्टांग नमस्कार. कल्याणीताई या विज्ञानच्या प्राध्यापिका असून सुद्धा त्यांनी वेदांचा सखोल अभ्यास केला आहे ही फार विशेष गोष्ट आहे , मध्यंतरी काही काळ असा होता की साधे बीएससी लोक सुद्धा स्वतःला मोठे विज्ञानाचे अभ्यासक समजत असत व त्यामुळे आम्ही विज्ञान चे विद्यार्थी आम्ही देव वगैरे काही मानत नाही असे म्हणत असत, एखादी व्यक्ती डॉक्टर असेल आणि देव धर्म मानत असेल तर त्याला सुद्धा काही लोकं हसतात असो कल्याणीताई विज्ञानच्या अभ्यासक असून त्यांनी वेदांचा उपनिषदांचा अभ्यास केला आणि मंत्र सामर्थ्याचा अभ्यास केला त्याबद्दलचे त्यांचे ऑडिओ ऐकले त्यामुळे विज्ञान आणि वेद ,विज्ञान आणि मंत्र सामर्थ्य यांची त्यांनी सांगड घातली आहे, सामान्य माणसांचा जो गोंधळ असतो कधीकधी की देवधर्म मंत्र या गोष्टी खऱ्या आहेत की नाही? हा गोंधळ दूर होईल. कित्येक वर्षे उपनिषदे म्हणजे काय वेदांत म्हणजे काय ही मला उत्सुकता होती त्यासंबंधी थोडी-थोडी माहिती मिळवली होती तरी पण मनाचे नीट समाधान झाले नव्हते किंवा सहज समजेल अशी ती माहिती नव्हती, श्रुती म्हणजे काय स्मृती म्हणजे काय या विषयीची माहिती सुद्धा थोडी किचकट वाटत होती परंतु आदरणीय कल्याणी ताईंचे प्रवचन ऐकले आणि त्यांनी या गोष्टी फार सोप्या करून सांगितल्याआहेत एखाद्या सहावीतल्या मुलाला सुद्धा उपनिषद म्हणजे काय वेदांत म्हणजे काय हे समजू शकेल व त्यात अशा कथा सुद्धा आहेत त्यामुळे ते रोचक सुद्धा आहे हेही कळेल, भगवद्गीतेच्या अध्यायात शेवटी उपनिषत्सु असे आहे त्यामुळे हा उपनिषदातील भाग आहे हे जरी कळले तरी भगवद्गीता म्हणजे कठीणच आहे समजायला ,त्यामुळे उपनिषदे म्हणजे फार कठीण आहे त्याची काही आपल्याला ओळख होणार नाही असा समज होतो परंतु या प्रवचनात खूप सोपं करून सांगितलं आहे त्यामुळे खूप आनंद झाला पुन्हा एकदा नमस्कार
@surekhakulkarni25962 жыл бұрын
कल्याणीताई. सर्व प्रथम आपणास आणि कीर्तन विश्व संपूर्ण चमूस साष्टांग दंडवत. कीर्तन विश्वातर्फे सुरकुतलेल्या ह्या नवीन उपक्रमास मनापासून शुभेच्छा. कल्याणीताईंच्या अम्रुत वाणीमधून उपनिषदांसंबंधीचे निरुपण अतिशय श्रवणीय. ताई, आपले खूप खूप धन्यवाद. उपनिषदांची माहिती खूपच छान. पुन्हा एकदा आपणास साष्टांग दंडवत. 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जहां नारी धर्म में चलती है, वहां पुरुष सभी पुरूषोत्तम हैं। वहां नित्य करें जन जन वंदन, उस ईश्वर की सुख सम्पत्ति को।
@sopannimhan2 жыл бұрын
नमस्कार 🙏🌺 उपनिषद प्रवचन श्रवणीय 🌺 आभार धन्यवाद 🙏
@sangeetawaikar51086 ай бұрын
🎉🎉 छान कल्याणी ताई...सुंदर मार्गदर्शन
@onthewaytomusic..90072 жыл бұрын
खूपच खूपच सुंदर !शुद्ध ,सात्विक, सखोल, अस्खलित भाषाशैली ,वेदांपासून ते संतापर्यंतचा प्रवास खूपच जिज्ञासा वाढवणारा..... ही संकल्पना राबविणाऱ्या सर्व घटकांना माझा साष्टांग दंडवत. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी? याचे उत्तर आपल्या रुपाने मिळाले.💐💐
@anantnimkar9582 жыл бұрын
श्रीकृष्णार्पणमस्तु. 🙏 मी आज एका वर्षानंतर पुन्हा हा भाग श्रवण करीत आहो. काल मंडुक उपनीषदावरील भाग श्रवण केला.
@pallavijoshi5405 Жыл бұрын
खूप छान ,पुन्हा पुन्हा ऐकावे असे कल्याणी ताई आपले मनःपूर्वक.... आभार
@savitasharadkadam26512 жыл бұрын
प्रथम किर्तन विश्व यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल शतशः धन्यवाद 🙏🙏उपनिषद यावर प्रवचन मालिका ही आमच्या साठी पर्वणी च आहे, कल्याणीताई खूप खूप धन्यवाद🙏🙏
@anantprabhu68202 жыл бұрын
अहा हा । किती सोप्या आणि सहजपणे एका कठीण विषयावर विवेचन केले आहे । माऊली नमस्कार ।
@sharvarifaljyotish62542 жыл бұрын
खूप छान सागितले. माहिती व उदाहरणे. कल्याणीताई नमस्कार 🙏🙏
@ShilpaKelkar01222 жыл бұрын
सौ. शिल्पा केळकर...कीर्तनविश्वच्या या उपक्रमाबद्दल खूप खूप धन्यवाद कल्याणी ताई अप्रतिम विवेचन
@satishlaghate29872 жыл бұрын
कल्याणीताईंना अभिवादन. खूपच छान, माहितीपूर्ण प्रवचन. प्रत्येक हिंदुने आणि इतरांनीही जाणुन घ्यावा असा अवघड विषय अतिशय सोप्या पद्धतीने मांडलाय. किर्तनविश्वाचे ह्या उपक्रमात बद्दल खूप खूप आभार.
@ranjanamulmule85122 жыл бұрын
खूप चांगला उपक्रम आहे🙏🏻🙏🏻
@mohansathaye30852 жыл бұрын
🙏🙏🙏 घनदाट अंधारात असताना दूर प्रकाशकिरण दिसल्याचा अनुभव जाणवला! अप्रतीम! आनंदमार्गच दिसला! आपल्याला डोळे नव्हतेच, का उघडता येत नव्हते? पण आता काय काय दिसणार याची तीव्र उत्सुकता मात्र निश्चित लागली आहे. आपण भाग्यवान असल्याची खात्री वाटते! धन्यवाद! 🙏
@prachipatankar5375 Жыл бұрын
आपणास सर्वांचे सहकार्य मिळू दे .. आपल्या सर्वांच्या हातून भारतीय ग्रंथांची सेवा होऊ दे . 💐🙏💐हरये नमः
@sadashivshete4032 жыл бұрын
।।ॐ॥ नम्र अभिवादन माऊली,छान विस्तारपूर्वक विवरण!
@shridharbhosale52912 жыл бұрын
साष्टांग प्रणिपात 🙏🙏🚩🚩🕉🕉 खुप खुप आभार 🙏
@samidhakothe622 жыл бұрын
मन तृप्त झाले . असंच सगळ्या आपल्या मुखातुन असं विविध विषयांवर मार्गदर्शन आवडेल.
@KhareSanjay2 жыл бұрын
🙏🏻 Satguru God bless you and all with good health ! तनाची ,धनाची, मनाची, बुद्धीची, जाणिवेची, जनांची, राज्याची, देशाची, वनांची, पर्यावरणाची, विश्वाची हेल्थ. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@bharatinavathar75742 жыл бұрын
🙏🏻 अभ्यासपूर्ण मांडणी
@dhanashreekshirsagar63852 жыл бұрын
Dhanyavaad kirtanvishwa
@vidyanayak9612 жыл бұрын
अगदी सहज सुंदर छान सांगितले. मनाला खुपच भावलं
@ulkatendulkar7922 жыл бұрын
खूप छान, सर्वसामान्यांना कळायला अवघड अशा विषयाची प्राथमिक ओळख छान झाली, सर्वांना समजेल अशा कमीत कमी शब्दात खूप गर्भितार्थ आकळला, पुढील भाग श्रावणाची उत्सुकता लागली आहे, खूप खूप धन्यवाद आणि मन:पूर्वक नमस्कार
@vrundakanerikar94652 жыл бұрын
😮😅😊
@madhavijatar72732 жыл бұрын
सोप व सुरेख विवेचन 🙏🙏🙏
@ramathakur3417 ай бұрын
प्रवचन खूप छान आहे. खूप चांगली माहिती मिळते. 🙏🙏
@pandhurangdhopeshwarkar55392 жыл бұрын
आपले इशाव्यासोपनिषदवरील प्रवचन फार आवडले.आपल्या केनोपदेश व कठोपनिषदावरील प्रवचन ऐकण्याची ऊत्सुकता आहे.
@bhumanandamaharaj8177 Жыл бұрын
अत्यंत मंगल कारी उपक्रम
@pragatimetha80823 күн бұрын
🙏🙏अप्रतिम 🙏धन्यवाद
@jagdishramanathan20913 күн бұрын
Thankyou !!!❤️❤️❤️💚💚💚💚💚❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
@aneshwardharmadhikari5841 Жыл бұрын
मा आदरणीय कल्याणी ताई नमस्कार खूप सुंदर अभ्यास मांडला धन्यवाद
कल्याणीताई नमस्कार, 🙏 खूप छान, अभ्यासपूर्ण प्रवचन ! कीर्तनविश्वने सुरू केलेल्या या वेगळ्या उपक्रमात बद्दल खूप खूप धन्यवाद ! 🙏
@krishnar49558 ай бұрын
Pranam , Kalyani Tai Stutya upakram.
@aparnakeskar85972 жыл бұрын
🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏👌👍 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏
@sandhyashende5993 Жыл бұрын
कल्याणी ताई ,मी फक्त उपनिषद म्हणजे काय आहे या उत्सुकता होती त्याची माहिती व्हावी म्हणून आजचे प्रवचन ऐकले..पण मी नक्की आता आपले सगळे भाग ऐकणार असा निश्चय करते.... धन्यवाद ही आवड पहिल्याच भागातून निर्माण केल्याबद्दल...
@yashwantjoshi5532 жыл бұрын
कल्याणीताई नमस्कार अत्यंत किचकट वाटणाऱ्या विषयापासून सर्वसामान्य आम्ही दूर राहणे पसंत करतो, परंतु असा हा विषय खुबिनी उलगडत नेऊन सोपा करून शेवटी या सगळ्याच सार स्वामी वरदानंद भारती यांच्या कृपेने आपण उपलब्ध करून दिलेत त्याबद्दल आपणास शतशः धन्यवाद आणि आपल्या पायांवर मस्तक ठेवून आशीर्वाद मागतो
@yashwantjoshi5532 жыл бұрын
सरते शेवटी, आपल्या संतांनी ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून आपल्याला दिशा दिली, हेही आपण छान प्रतिपादन केलेत, खूपच सुंदर
@geetapendse97922 жыл бұрын
स्तुत्य उपक्रम.धन्यवाद !
@pachlagfamily2 жыл бұрын
ताई खूप छान प्रवचन.नवीन माहिती मिळाली.
@shubhadaketkar2 жыл бұрын
नमस्कार कल्याणीताई
@pacesetteredits32487 ай бұрын
खुप छान त त्वज्ञान समजावून सांगितले आहे नमस्कार विदुषिना
@nayanajoshi86167 ай бұрын
खूप सुंदर उपक्रम...अतिशय आवश्यक महान कार्य त्यासाठी. शुभेच्छा....धन्यवाद
@neelakulkarni22519 ай бұрын
धन्यवाद खूपच सोप्या भाषेत आपण सांगितले
@mayakale95992 жыл бұрын
श्रीराम समर्थ 🙏 खुप अभ्यासपूर्ण मार्मिक विवेचन.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@prafullaherkar9497 Жыл бұрын
प्रणामॐमौल्यवान माहितीॐ
@sunilkulkarni63782 жыл бұрын
कल्याणीताई नमस्कार!🙏खूप सुंदर रितीने आपण उपनिषदांची प्राथमिक माहिती करून दिली. किर्तन विश्व यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!आफळे गुरूजी सादर प्रणाम !कृपया या उपक्रमातून प्रत्येक उपनिषदांची माहिती करून द्यावी ही विनंती!🙏🙏🙏🙏 आपला हा अमुल्य ठेवा आहे!
@aniljoshi24682 жыл бұрын
प्रणाम..उपनिषदे हा अतिशय क्लिष्ट विषय असेल असे माझे मत होते.. ते मत या प्रवचनामुळे पुर्णपणे बदललेले आहे आता मी यापुढील सर्व भाग ऐकून.. या विषयाचा सखोल अभ्यास करण्याचा दृढ विचार केला आहे यासाठी आपले मार्गदर्शन सतत घेणार आहे.. त्रिवार वंदन..
@RAVIBUDHALE Жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏
@ravivarekar35012 жыл бұрын
आफळे महाराज 🙏 नमस्कार, प्रस्तुत प्रवचनामध्ये माय माऊलींनी केलेले उपनिषद ची प्रस्तावना त्याचे वर्णन खुप मनाला भावते, पुढचे भाग पाहण्याची उत्सुकता खुपच वाढली आहे
@mragarkarful2 жыл бұрын
खूप उद्बोधक
@मातृपीतृदेवोभव2 жыл бұрын
खूपच सूदर
@shivajiavasare75272 жыл бұрын
खूपच उद्बोधक आकलनिय ज्ञानवर्धक मना ला पटणारे आहे कोटी कोटी प्रणाम करून धन्यवाद
@shivajiavasare75272 жыл бұрын
खूपच उद्बोधक माहिती ज्ञान वर्धक माहिती कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
@pandurangkarandikar20162 жыл бұрын
फारच सुरेख आहे
@suvarnakelkar72392 жыл бұрын
खूप छान उपक्रम. उगाच विषयांतर नाही. त्यामुळे ऐकायला आवडतं. 🙏🚩
@diptimangiraj22202 жыл бұрын
नमस्कार कल्याणीताई !🙏🙏 खूप छान विषय . मी आपले कर्मविपाकसिध्दांतावरील सर्व प्रवचने ऐकली आहेत. नारद पुराणही ऐकले. तेव्हापासून तुमचे प्रवचन ऐकण्याची खूप उत्सुकता असते. 🙏🙏
@anitadhage49912 жыл бұрын
नमस्कार ताई.🙏🙏 खूप अभ्यास पूर्ण प्रवचन
@sushmakavathekar15762 жыл бұрын
खूप छान प्रवचन सोप्या भाषेत 🙏🙏
@ratnakarpansare20393 ай бұрын
💐💐khup sunder 🙏🙏
@milindwasmatkar88052 жыл бұрын
खुप सुंदर विवेचन.मी अशा प्रवचनांच्या शोधात होतोच.अनंत उपकार आहेत आपले समाजावर या उपक्रमातून..👏
@urmilaapte98532 жыл бұрын
मा. कल्याणीताईंना आदरपूर्वक नमस्कार 😌🙏🌷 खूप सोप्या शब्दांत आणि ओघवत्या वाणीने उपनिषदे म्हणजे काय ते सांगितलं आहे.👍👌💐
@manjiriinamdar852 жыл бұрын
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. किर्तनविश्व चे यासाठी मनापासून अभिनंदन! कल्याणीताईंना अनेकवार नमस्कार 🙏🙏🙏
@beenathakur5491 Жыл бұрын
खूपच छान विवेचन... खूप खूप धन्यवाद ताई
@vrundagandhi55582 жыл бұрын
किती सुंदर विवेचन! आज चांगला योग जुळून आला.समजणं अशक्य वाटत होत. पण 'उपनिषद' हा शब्दही उच्चार करताना भीती वाटत होती. आपल्यामुळे एखादे सुत्र सापडल तरी सामान्य जीवाला समाधान मिळेल. मनापासून ऋणी आहे. पुढे ऐकायचा योग मिळूदे ही प्रार्थना. नमस्कार!
अतिशय अभ्यासपूर्ण व्यक्तीमत्व आपणापुढे आणले आहे.त्यांना त्रिवार वंदन...
@gitakhandke62652 жыл бұрын
👏⚘👏⚘👏⚘👏 नमस्कार ताई, अवघड विषय खूप सोपा शब्दात मांडणी केली. अर्थपूर्ण विवेचन की जे ऐकून आमच्या सारख्या सामान्य लोकांना ही समजून घ्यायला आवडेल. पुनःशच ताई ना शत शत नमन.
@anilpandharipande84232 жыл бұрын
फार छान सांगितल आहे.
@charutaathalye4022 жыл бұрын
साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतात. खूप सुंदर
@bapujoshi2 жыл бұрын
नतमस्तक होतो ! अभ्यासपूर्ण अप्रतिम विवेचन | त्यामुळे ज्ञानाबरोबर मनःशांती पण मिळते .धन्यवाद
खूपच सुंदर कल्याणीताई. आपल्या सखोल व दृढ ज्ञानाचा आम्हाला लाभ मिळतो आहे. त्या बद्दल आपणास प्रणाम.
@bharatibhangale61662 жыл бұрын
नमस्कार ताई . उपनिशद या विषयाची माहिती व परिचय आपण खूप सुंदर पद्धतीने सांगितला.आम्हाला फक्त वेद व उपनिषदांची नावे एक दोन माहिती होती.पण आपणा परिचयातून.आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीचा खजिनाच उघडून दिला.त्यामुळे वैदिक संस्कृतीचा खूप अभिमान वाटतो.व इतक्या सोप्या सहज भाषेत हे गहन विषयावर सांगितल्यामुळे आमच्या मनात खरोखरच ही धर्मसंस्क्रुती व भारतीय तत्त्वज्ञानाचा वेदांचा खजिना आहे भारताकडे.याचा अभिमान वाटतो. आतापर्यंत इतके सोपे करून कोणीही सांगितले नाही.हा आपला मार्गच नाही असे वाटत होते. परिचयानेच ताई आपण आमची जिज्ञासा चाळवली.आपण अशाच सोप्या भाषेत वैदिक धरोहरची ओळख आणि माहिती द्या.जेणेकरून आमच्या ज्ञानात मोलाची भर पडेल. खूप सुंदर अभ्यासपूर्ण विवेचन. किर्तन विश्वाचे व आपले खुप खुप आभार.🙏🙏👌
@dr.sadhanakamatkar69502 жыл бұрын
खुप छान , सोप्या भाषेत सांगितले आहे. Thanks
@archanadurve1022 жыл бұрын
खूपच छान समजवले...ईतका अवघड विषय पण कुठेही कंटाळवाणा ..कठीण असा वाटला नाही याचे श्रेय तुम्हाला ...आता पुढचा भाग ऐकायची ऊत्सुकता...!!
@vinayaksolapure22862 жыл бұрын
कल्याणीताई नमस्कार,अतिशय सुंदर,रसाळ विवेचन मु पुढील भाग केव्हा ऐकायला मिळेल असे वाटू लागले आहे जय योगेश्वर.
@vidyakulkarni45552 жыл бұрын
सन्माननीय कल्याणीताई यांची उपनिषद या विषयावरील व्याख्यानमाला ही आमच्या साठी किर्तन विश्वानी दिलेली परवणीच आहे..कल्याणीताईंना विनम्र अभिवादन.
@sheelakulkarni22617 ай бұрын
Khupch Chan sangitale
@mandas60752 жыл бұрын
नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻उपनिषदे प्रवचने ऐकायला खुपच आनंद होतो आहे. पुढील भाग ऐकायला मन अधीर झाले आहे.आपणा सर्वांना धन्यवाद.
@ushakurdukar25292 жыл бұрын
उपनिषदांवरचं आपलं निरूपण ऐकणं हा अतिशय आनंददायी अनुभव आहे. पुढील भागांसाठी उत्सुक आहोत.🙏
@kiran59552 жыл бұрын
खूप छान उपक्रम... 🙏🙏🙏
@sandipsonawane25242 жыл бұрын
सागरामधून एक थेंब अनुभवास मिळाला
@jayantkulkarni86032 жыл бұрын
सर्वांना मनःपूर्वक हार्दिक आभार. असेच उत्तम विचार मिळोत ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे धन्यवाद
@pratimaroplekar31202 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@prasadprabhu11792 жыл бұрын
Sachhidanand 🙏🙏🙏🙏🙏⚘⚘
@anjalisane15163 ай бұрын
Great tapashya
@pramoddeshpande35132 жыл бұрын
अतिशय सुंदर. सामान्य लोकांना वेदांत अभ्यास करण्यासाठी काही उपक्रम अथवा अभ्यास क्रम सुरू करता येत असेल तर पहावे.
@manishauparkar6942 жыл бұрын
गहन विषय सहज सोप्या ओघवत्या शैलीत मांडला आहे,🙏
@balasahebjoshi26532 жыл бұрын
हा उपक्रम खुपचं चांगला आहे . मनपूर्वक हार्दिक धन्यवाद .ऐक प्रश्न विचारतो कृपया जमल्यास माझ्या प्रश्ना वर आपले मत नोंदवा अशी विनंती कीर्तन व प्रवचन हे दोन वेगवेगळे मार्ग आहेत दोन्ही मार्ग उत्तमच आहेत ह्यात शंका नाही माझा प्रश्न असा आहे की मग ह्या दोन प्रकारात फरक काय आहे .
@shashankjoshi87922 жыл бұрын
All facets of Upanishad beautifully explained in this Introduction. Look forward to listening to subsequent lectures.Many thanks and regards 🙏