UPSC Topper Onkar Pawar ने गावातल्या घरात बसून कशी क्रॅक केली युपीएससीची परीक्षा?

  Рет қаралды 578,530

BBC News Marathi

BBC News Marathi

Күн бұрын

Пікірлер: 571
@nayanjadhav9567
@nayanjadhav9567 2 жыл бұрын
विचारांची स्पष्टता हे तुमच्या बोलण्यातून दिसतं आहे , मनापासून अभिनंदन!
@bullseyeacademy186
@bullseyeacademy186 2 жыл бұрын
अप्रतिम सर, खरंच खूप प्रेरणा मिळाली 👍🙏
@avishkargachale7062
@avishkargachale7062 2 жыл бұрын
मुलं दिल्ली ला राहून upsc clear नहीं करत आणि ओंकार नी गावात राहून upsc clear केली... खुप मोठी गोष्ट आहे..great
@wasimop63
@wasimop63 2 жыл бұрын
💯
@mangeshacharya
@mangeshacharya 2 жыл бұрын
Fake kahani sangtata,he adhi sgle coaching wagre krun yeun astata...
@tarundhote188
@tarundhote188 2 жыл бұрын
Fakt clearch nahi tr toh IAS banla ahe.
@SACH2840
@SACH2840 2 жыл бұрын
Are bava ha probodhini pune yethe hota..exam zalyavar gavat gela asel, ashya lokanche por anukran karun gavich rahatat....kharya gosti sangayala pahije ....jenekarun anukaran kelyavar sudha labh hoil 🙏
@tarundhote188
@tarundhote188 2 жыл бұрын
@@SACH2840 ho ka .... Yaar barobar bola tu.... Mala navhta mahiti hya baddal.
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 2 жыл бұрын
Omkar , विचारांमध्ये खुप स्पष्टता व जिवनाकडे बघन्याचा खेळकरपणा खूपच उल्लेखनिय आहे ‼️ खूप गंभीरपणा मानसाला ताठरतेकडे अर्थात मृत्युकडे घेऊन जातो , जिवनाच्या बाबतीत सक्ती नको , चला पुर्ण झोकून देऊन करून पाहूया हा खिलाडूपणा महत्त्वाचा ग्रामिण भागातील वातावरणाला व शेतकर्यांच्या मुलाला आयएएस होनं ही स्ट्रेंग्थ समजा कमजोरी नाही , ही गोंय्ट बोलनारा बहुधा पहिला आयएएस अससशील , खूप अभिनंदन , शेतकर्यांच्या मुलांना व इतर सर्वांना नक्कीच मार्गदर्शक आहेस 👌💐💐💐 … राम सर , SCTवैदीक संस्थपक
@rammarad1592
@rammarad1592 Жыл бұрын
नाही सर ओंकार सरांचा नं नाही ह्या विडिओ मध्ये.
@Abhinil
@Abhinil 2 жыл бұрын
शेवटची काही शब्द .... ग्रामीण भाग हा आपली strength आहे🙏
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 2 жыл бұрын
बाबा तुझे फार आभार.कारण भारतातील सरकारी खात्यातील सर्वोच्च पद मिळवले आहेस.त्या तुझ्या शिक्षणाचा महाराष्ट्र राज्य साठी उपयोग कर.आमच्या जनतेच्या तुझ्याकडुन भरपूर अपेक्षा आहेत.मा.तुकाराम मुंढे साहेब यांचा आदर्श ठेव ही तुझ्या कडुन अपेक्षा आहे.अभिनंदन आणिअंभिनंदन.🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🙏👍👍👌👌🌹🌹
@isshiomi6364
@isshiomi6364 2 жыл бұрын
खूप छान....तुम्ही भ्रष्टाचार न करता काम करावे व तुम्हाला तमच्या कामात खूप यश मिळो ही शुभेच्छा
@ChanchalBramhan
@ChanchalBramhan 2 жыл бұрын
Congratulations मित्रा ,मी सुद्धा गावातला आहे आणि UPSC ची तयारी करत आहे ,आता तु सुद्धा माझ्यासाठी एक inspiration आहे.
@sahilwarrior8806
@sahilwarrior8806 2 жыл бұрын
तस नको करू मित्रा तू स्वतः चं ध्येय ठरव आणि देशासाठी काय योगदान देशील ते आम्हाला सांग. कारण आजकाल सरकारी नोकरीं फक्त येणाऱ्या सात पिढ्या पोसण्यासाठी करतात लोक
@AK-iy3em
@AK-iy3em 2 жыл бұрын
​@@sahilwarrior8806 exactly
@AdvSagar-yi5kk
@AdvSagar-yi5kk 2 жыл бұрын
All the best 👍, Wish you great success 🙌
@pkraja7189
@pkraja7189 2 жыл бұрын
@@sahilwarrior8806 मनातलं बोललास भावा... देशाची सेवा करा... कर्म चांगले करा... फळाची अपेक्षा ठेऊ नका.. तुमच्या वाट्याचा फळ कोणी घेऊन नाही जाऊ शकत... 🙏❤️
@akshayraut7565
@akshayraut7565 2 жыл бұрын
@@sahilwarrior8806 सरकारी नोकरी सात पिढ्या पोसण्यासाठी... असं असेल तर खूप जास्त आणि वेगवेगळे चांगले मार्ग आहेत... एवढा पैसा मिळवायला...
@naupaka6
@naupaka6 2 жыл бұрын
जावळीचं खोरं आहेच सामर्थ्यशाली 🙏🙏🙏🙏🙏अभिनंदन भाऊ 🎉🎉🎉
@shrikantshivajibeloshe6113
@shrikantshivajibeloshe6113 2 жыл бұрын
❤❤
@yuvrajgotane4745
@yuvrajgotane4745 2 жыл бұрын
लगेच Influence होउन upsc चालू करू नका हा लाखात एक झाला आहे. तेवढी possibility असू शकते
@Addd444
@Addd444 2 жыл бұрын
😂😂motivation bolate bhava
@akshaybahadure6310
@akshaybahadure6310 2 жыл бұрын
😂
@omkarsawant3238
@omkarsawant3238 2 жыл бұрын
Hmm
@dipaksomvanshi9958
@dipaksomvanshi9958 2 жыл бұрын
He khar 😂😂
@Englishcommu68
@Englishcommu68 2 жыл бұрын
हो 😅😂
@ganeshghadge1006
@ganeshghadge1006 2 жыл бұрын
स्वतःशी जितकं प्रामाणिक असेल तितकं यश आपलं असत,,,हे यातून स्पष्ट होतं,,, ग्रेट सर,,,,
@aanandpatil5925
@aanandpatil5925 2 жыл бұрын
*भाऊ तुझं काम नक्कीच कौतुकास्पद,पुढे चालून आपल्या कर्तव्यात,आपली परिस्तिथी आणि आपल्या सारख्या इतर गोर गरीबाची परिस्तिथीची जाणीव ठेऊन त्यांना न्याय आणि विना लाच घेता हक्काने लढ...तुझ्या पुढच्या कार्या साठी मनपूर्वक शुभेच्छा...*
@YOMboy2948
@YOMboy2948 2 жыл бұрын
तू सामान्य माणसासाठी खरच प्रेरणादायक आहेस. तुझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
@shubhamjadhav751
@shubhamjadhav751 2 жыл бұрын
Coaching classes पुणे किंवा दिल्ली मध्ये करून गावी घरात बसून अभ्यास करणे आणि कोठेही classes न करता गावी घरात बसून self study करणे यात खूप मोठा फरक आहे. Classes सुध्दा लावले होते हे यशस्वी विद्यार्थ्यानी न लपवता सांगावे आणि ग्रामीण तरुणांची फसवणूक थांबवावी.
@satyajitmane6779
@satyajitmane6779 2 жыл бұрын
Thank you sir तुम्ही एक स्वतः उदाहरण आहे की फक्त दिल्लीत किंवा पुणे, मुंबईत राहूनच UPSC crack करता येते असं नाही तर जेथे आहोत तेथून सुध्दा पास होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवले खरच तुम्ही खूप great आहात. Congratulations 👍❤️
@umeshpatil90
@umeshpatil90 2 жыл бұрын
Congratulations Sir.....Your Success is inspiration to Village boys....🔥🔥
@yuvrajpatil2227
@yuvrajpatil2227 2 жыл бұрын
अभिनंदन ........ओमकार पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
@namdeoshinde3364
@namdeoshinde3364 2 жыл бұрын
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना . आभिनंदन .
@maheshshinde2947
@maheshshinde2947 2 жыл бұрын
Congratulations brother for huge success....wish you all the best for next journey 🎉🎉🎉
@beinghuman1953
@beinghuman1953 2 жыл бұрын
अभिमानास्पद 🇮🇳❤️🙏🏻🙏🏻
@Jaykhade155
@Jaykhade155 2 жыл бұрын
Kharach
@pawarvilas26
@pawarvilas26 2 жыл бұрын
pawar 🔥
@moonswhite1409
@moonswhite1409 Жыл бұрын
This interview is enough to guide all the aspirant
@madhav4974
@madhav4974 2 жыл бұрын
Congratulation Very gentle and realistic expression of success...very few aspirant talk like this after passing UPSC CSE...salute to your down to earth approach..,
@prachigawande6186
@prachigawande6186 9 ай бұрын
Mala pan ips bana cha aahe sir
@deepakkamble4889
@deepakkamble4889 2 жыл бұрын
Khup sundar Bolta APN... Shejarchy kaka che pn aabher Wish u all the best for bright future
@lalitkulmethe117
@lalitkulmethe117 2 жыл бұрын
Really Honourable and respectable personality
@Nid3031
@Nid3031 2 жыл бұрын
@bbcmarathi अजून एक अधिकारी आहेत jitesh patil ते IAS अधिकारी तेलंगणा Kamareddy येथे कार्यरत आहेत... त्यांची कहाणी पण खूप आवडेल ऐकायला...
@manishamulik2199
@manishamulik2199 2 жыл бұрын
आभिमानास्पद. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच खूप मार्गदर्शक.
@shayammore8998
@shayammore8998 2 жыл бұрын
महाराष्ट्रात ग्रामीण भागात राहून mpsc upsc ची तयारी करणार्या तमाम विद्यार्थांसाठी तु एक मिसाल बनला आहेत भावा। आज माझ्या मनात जो न्यूनगंड होता तो‌ तू आज दुर केलास। खुप खुप अभिनंदन 🎉🎉🙏🙏
@colorblogs25
@colorblogs25 2 жыл бұрын
2)मृत्युंजय (कादंबरी) - कर्ण (मराठी) - भाग 15 =kzbin.info/www/bejne/oHvdmqNvm9mWn9E
@KailasPatil-zc8fm
@KailasPatil-zc8fm 2 жыл бұрын
💐अभिनंदन शेतकऱ्यांची मुलं असं अभ्यास करुन यश संपादन करतात तेव्हा आई वडीलांचे जे समाधान असंत ते आपण दिलत सरजी खुपचछान ...अभिमानास्पद 💐⚡⚡
@brsaint7728
@brsaint7728 2 жыл бұрын
एक नंबर भाऊ🔥🍁 आपल्या मुलांना मार्गदर्शन करा असेच 💐🙏
@cherry6673
@cherry6673 2 жыл бұрын
Khup great information ahe sir __ हल्ली physical activity कडे अजिबात लक्ष नाहीये आणि मोबाईल मुले stress
@vaibhavwaragade9844
@vaibhavwaragade9844 2 жыл бұрын
Hats Off Bhau....Aamhi Tujyabarobar Cricket Khelalo Aahe.....Kharach Tujhaa Abhimaan Vaatato Yarr........Big Achivement.......Truely Deserved....
@YesIcan3719
@YesIcan3719 2 жыл бұрын
आता विसरा.
@Mind_Hunter
@Mind_Hunter 2 жыл бұрын
आता तुम्हला कोलणार😂
@vaibhavwaragade9844
@vaibhavwaragade9844 2 жыл бұрын
@@Mind_Hunter Duniyaki Reet Ch Aahe Mitra Mothe Zhalyavar Kolane Ha Gundharm Maansacha Aahe.....But look at this Acchivement Hats Off......Appericiate Toh Karna Padega........Big Achivement........
@shiv3359
@shiv3359 2 жыл бұрын
To upsc chi tayAri karaycha ani tumhi cricket khelat rahilat
@atulsapate4473
@atulsapate4473 2 жыл бұрын
Bhau ch medium kuthl hot upsc sathi plz sanga
@ankushg2696
@ankushg2696 2 жыл бұрын
मनपुर्वक अभिनंदन!!!💐💐💐
@akshitdeshmukh4722
@akshitdeshmukh4722 2 жыл бұрын
Last point of victim was outstanding 👌👌💯💯💯👍👍👍👏🏻👏🏻👏🏻 great 👍 congratulations 🎉
@hotelshreeyashresidency3793
@hotelshreeyashresidency3793 2 жыл бұрын
CONGRATULATION OMKAR ..ALL THE BEST FOR YOUR FUTURE
@sukhdevadsule6888
@sukhdevadsule6888 2 жыл бұрын
अभिनंदन सर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!!!💐💐💐
@dhanrajyallurkar3385
@dhanrajyallurkar3385 2 жыл бұрын
The way he spoke is fantastic💯
@Information-h1j
@Information-h1j 2 жыл бұрын
Congratulations & salute this successful person
@Rajendra_1984
@Rajendra_1984 2 жыл бұрын
मन जिंकलास मित्रा....तुझ्या कडून खूप काही शिकलो.. 🙏👍 तुझ्या भावी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा
@vinodrm
@vinodrm 2 жыл бұрын
Onkar... Hearty congratulations 💐👏.. last few lines are just awesome 😍👌.. wish you all the very best 👍
@atamtekale2996
@atamtekale2996 Жыл бұрын
अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा.
@adityaanchawale
@adityaanchawale 2 жыл бұрын
Nicely explained and inspiring talk.Congratulations 💐🎉sir ...
@atulsabale3478
@atulsabale3478 2 жыл бұрын
अभिनंदन भाऊ 💐💐💐💐खुप मोलाचं स्पष्टपणें केलेलं मार्गदर्शन ..धन्यवाद🙏🙏
@dr.gunwantgabhane400
@dr.gunwantgabhane400 2 жыл бұрын
Congratulations sir for ur hard work and dedication. Best of luck for future journey.
@santoshibhoyte1015
@santoshibhoyte1015 Жыл бұрын
ज्याला आईबापाच्या कष्टाची जाण आहे तोच तु सुपुत्र आहेस बाळ सुखी रहा बेटा
@shaikhakbar9892
@shaikhakbar9892 2 жыл бұрын
खूप खूप शुभेच्छा . जय महाराष्ट्र
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 8 ай бұрын
आज काल ज्ञान खुप आहे त्यामध्ये काय घेण्याची आपल्यावर अबलबुन राहते (ज्ञानाचे स्रोत)❤❤❤
@sambhajijadhav7639
@sambhajijadhav7639 2 жыл бұрын
खूप मस्त,प्रेरणादायी👌👌
@waruu7568
@waruu7568 2 жыл бұрын
🔥
@nikhilainapure2242
@nikhilainapure2242 2 жыл бұрын
प्रत्येक गोष्टीत phd करायची गरज नाही . कमी शब्दात मोलाचं मार्गदर्शन खूप छान सर
@advocatesambhajipatildyspr6850
@advocatesambhajipatildyspr6850 2 жыл бұрын
IT'S GREAT ACHIEVEMENT AND HONOUR TO YOUR DEDICATION AND SERVICE TO RURAL AREA.
@ptlps
@ptlps 2 жыл бұрын
...जिगरबाज ओमकार!!! गाव आणि शेतीच्या सानिध्यात मिळवलेलं तुझं लख्ख यश हे आमच्यासारख्या गावात राहून अभ्यास करणाऱ्या असंख्य शेतकरीपुत्रांची छाती चौपट करणारे ठरले! अतिशय दिशादर्शक आणि खरा वाटाड्या....really proud of you!!!!👌👌👌👌👌👍💥💥💥
@er.ganesh4435
@er.ganesh4435 2 жыл бұрын
बैल गाडीवर बसून upsc कशी काढायची हे सांगतोय... #Inspirational 👌👌
@milindnanoty1402
@milindnanoty1402 2 жыл бұрын
Congratulations.......So much PROUD of YOU......🎉🎉😊😊
@kailastandale7572
@kailastandale7572 2 жыл бұрын
Congratulation sir ,hatts off to your massive success, struggle and hard work.you are best example of "simple living but high thinking" your way to explain strategy is amazing 💐💐💐
@vikrantdalvi9601
@vikrantdalvi9601 2 жыл бұрын
Congratulations Bhava💐💐💐 आम्हा जावली करांसाठी खूपच अभिमानास्पद.
@vkfanclub2086
@vkfanclub2086 2 жыл бұрын
You are millions inspiration Best of luck 🥳🎆👏
@agriculture7191
@agriculture7191 2 жыл бұрын
खूप छान सर आपलं कर्तृत्वाला सलाम ...हीमालया पेक्षा मोठ कर्तृत्व असेल जीवनात तुमचं..!!
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 2 жыл бұрын
आता तरी महाराष्ट्रातील तरुणांनी काम कमी प्रसिद्धी जास्त ठेवणाऱ्या श्रीमंत शेतकऱ्याचा मुलगा नांगरे पाटील विसरून असे आदर्श ठेवावेत.
@rsstarnews8816
@rsstarnews8816 2 жыл бұрын
तुला नको ते kay करायचं??? तू kay करत आहेस स्वतः बघ
@rajeevkamra9120
@rajeevkamra9120 2 жыл бұрын
@@rsstarnews8816 मी जे करतोय ते तु करू शकणार नाही त्यामुळे तू आधी स्वतःचं बघ
@ganeshhodshil7739
@ganeshhodshil7739 2 жыл бұрын
Congratulations sir and I proud of you
@Fairy_tale2908
@Fairy_tale2908 2 жыл бұрын
Congratulations sir, inspiring journey 👍 MH11
@KishorAutade
@KishorAutade 2 жыл бұрын
Wow khup chhan thoughts ahet. Really admire him.
@manaswipatil5283
@manaswipatil5283 2 жыл бұрын
Words from heart....congratulations
@A123-z8t
@A123-z8t 2 жыл бұрын
जे लाखो विद्यार्थी विद्यार्थीनींच जे स्वप्न आहे ते आपण यशस्वीरित्या प्राप्त केलात त्या बद्दल आपले आणि आपल्या यशात ज्यांच योगदान आहे त्या सर्वांचे खुप खूप अभिनंदन 💐💐💐💐👑🙏
@manoharpatil6795
@manoharpatil6795 2 жыл бұрын
अभिनंदन करतो तुमचे. आयएएस आयपीएस चाकोरीतून जाऊ नका. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन चालवा. स्वतःचे ध्येय धोरण राबवावे. i am proud of you looking at your confidence and self study. Nevar forget your roots. Hariom 🌹❤️
@avinashshendkarpatil9417
@avinashshendkarpatil9417 2 жыл бұрын
Greet and congratulations ,best of luck Bhava saravat bhari Kamm kar aplay chatrapati cha adrash thevun..
@nileshkumbhar1406
@nileshkumbhar1406 2 жыл бұрын
Congratulations ♥️
@h2othings234
@h2othings234 2 жыл бұрын
Huge respect!! 🙏🙏🙏‼️
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s 2 жыл бұрын
UPSC परीक्षा साधरण मुलाना अधिकारी बनण्याची संधी देते म्हणून सरकार lateral entry च्या माध्यमातून ही संधी हिरावून घेत आहे.
@rafale4942
@rafale4942 2 жыл бұрын
Lateral entry ही 50 वर्षा पुढील माणसांसाठी असते, जे इंडस्ट्री मध्ये सब्जेक्ट मॅटर स्पेशालिस्ट असते
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s 2 жыл бұрын
@@rafale4942 Age limit: The minimum and maximum age limit for the Joint Secretary level post are 40 and 55 years. The minimum and maximum age limit for the Director level post are 35 and 45 years.
@rafale4942
@rafale4942 2 жыл бұрын
@@user-sj2rz7md2s या लॉजिक ने तर मग यात साधारण मुलांची संधी हिरावून घ्यायच्या प्रश्नच येत नाही, कारण ओपन कॅटेगरी साठी परिक्षा देण्याची वय मर्यादा 29, ओबीसी ला 32, आणि SC ST ला 38 पर्यंत आहे आणि lateral entry 40 पासून सुरु होते
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s 2 жыл бұрын
@@rafale4942 होय 40 वर्षी ते सरळ joint secretary बनतात आणि निर्णय घेतात. एक UPSC top करून गेलेला गरीब मुलाला त्या पोस्ट वर जाण्यासाठी कमीत कमीत 20-24 वर्ष लागतात. आणि त्यामध्ये ओबीच SC ST चे कोणतेही आरक्षण नाही आहे.
@thanos72
@thanos72 2 жыл бұрын
@@rafale4942 are yedzvyano jaga kmi hotat na pn
@traveller8361
@traveller8361 2 жыл бұрын
Perfectly explanation by experienced man🙏
@mayamore9992
@mayamore9992 2 жыл бұрын
congratulations layee bhari, keep it up 👍👍👍👍
@dhanashrijadhav7523
@dhanashrijadhav7523 2 жыл бұрын
Heartly Congratulations
@pragatibhosale8544
@pragatibhosale8544 2 жыл бұрын
great.gavat rahun he yeah milawane sope nahi.khup khup abhinandan
@shubhangijadhav1553
@shubhangijadhav1553 2 жыл бұрын
खूप छान प्रयत्न खेड्यातील सर्वांना अभिमानास्पद
@akshaywagh9163
@akshaywagh9163 2 жыл бұрын
Sir really u r great u kept an example for villagers✌️✌️ and me also
@gourijadhav2176
@gourijadhav2176 2 жыл бұрын
Proud of you brother.all the best 👍
@krishnatbagade6411
@krishnatbagade6411 2 жыл бұрын
मित्रा, महाराष्ट्रातील ग्रामीन भागातून जिद्द न सोडता खूप मोठं यश मिळवून सातारा जिल्ह्याचे नाव सोशियल मेडिया समोर झळकवलेस, नक्कीच तुझ्याकडून बाकीची मुलं आदर्श घेतील आणि येत्या 5जूनला होणार्या prelim exam ची तयारी करतील, पुन्हा एकदा तुझे खूप खूप धन्यवाद👍👍👍
@somnathkolhe5689
@somnathkolhe5689 2 жыл бұрын
वा.. correct
@shamlshrirao8367
@shamlshrirao8367 2 жыл бұрын
Woow... many congratulations 👌👌👏💐
@Indian-fo8wl
@Indian-fo8wl 2 жыл бұрын
Lai bhari... Bhawa, congratulations💐💐💐
@prakashshinde4715
@prakashshinde4715 2 жыл бұрын
Congratulations 💐💐
@reshmamane3500
@reshmamane3500 2 жыл бұрын
आत्महत्या करणार्या मुलांनी आवश्य हा व्हिडीओ बघावा... कुठलीही परीक्षा हे आयुष्य नाही.. ती एक संधी आहे... ग्रेट दादा 🙏🙏🙏
@vitthalshirgire4267
@vitthalshirgire4267 2 жыл бұрын
खूप छान. हार्दिक अभिनंदन!!
@b_42_mayurpathare61
@b_42_mayurpathare61 2 жыл бұрын
Great journey congratulations 💐🎉
@AdvSagar-yi5kk
@AdvSagar-yi5kk 2 жыл бұрын
Congratulations Bhava 👏 💐💐
@kalpanagaikwad5074
@kalpanagaikwad5074 2 жыл бұрын
अभिनंदन बाळ पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@kavitasonawane7355
@kavitasonawane7355 2 жыл бұрын
Congratulations Sir 💐💐
@Jadhav5698
@Jadhav5698 2 жыл бұрын
खरचं खुप मोठी गोष्ट आहे गावात राहून क्लिअर upsc ❤️🙏
@sahilpawar3982
@sahilpawar3982 2 жыл бұрын
Wow bhai salute 🇮🇳🇮🇳💯💯 jay hind jay maharashtra
@amolrajwal
@amolrajwal 2 жыл бұрын
अत्यंत प्रेरणादयी. अभिनंदन सर.
@samikshakale2901
@samikshakale2901 2 жыл бұрын
दादा अभिनंदन 💐💐👌🥰👍👌
@chemicalvala5969
@chemicalvala5969 2 жыл бұрын
Really Inspirational bhauuu
@surajsalve8904
@surajsalve8904 2 жыл бұрын
शेवटच्या वाक्याने मन जिंकल भाऊ 🙏👌👍
@mayurjadhav5812
@mayurjadhav5812 2 жыл бұрын
गावातल्या मुलासाठी खरंच खूप मोठी गोष्ट सर तुम्ही upsc crak keli.. म्हणजे हा गैरसमज दूर होईल की..गावात किवा महाराष्ट्रात सुधा राहून las ips होऊ शकतो..
@geetanjalim4132
@geetanjalim4132 2 жыл бұрын
Congratulations dada💐💐
@mangeshbhalerao5263
@mangeshbhalerao5263 2 жыл бұрын
खूपच छान यश.
@MilindPisal_deshmukh
@MilindPisal_deshmukh 2 жыл бұрын
Great words ✨✨❣️ congratulations
@mukeshkamble3983
@mukeshkamble3983 2 жыл бұрын
खरंच आहे.भावा.
@pratimabhaske4802
@pratimabhaske4802 Жыл бұрын
congratulations💐💐👍👍
@urjitaingale193
@urjitaingale193 2 жыл бұрын
खूपच प्रेरणादायी
@swapnilmutyamwar159
@swapnilmutyamwar159 2 жыл бұрын
Next motivational IAS speaker.. 👍
@prashantvedpathak5523
@prashantvedpathak5523 2 жыл бұрын
Bhava 194 rank aahe re tyacha IAS kuthe re...kahipn tyala yevdhe pn kalat nhi aani IAS boltoy Aajkaal lokana glamour vatte IAS ok
@swapnilmutyamwar159
@swapnilmutyamwar159 2 жыл бұрын
@@prashantvedpathak5523 jealousy..😂😂
@prashantvedpathak5523
@prashantvedpathak5523 2 жыл бұрын
Bhava jealousy ny re tyala knowledge boltat...tumchya sarkhya lokansathi aase video motivation video astat to Aamchyakade family members aahet collector grading che...ok
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Wait for it 😂
00:32
ILYA BORZOV
Рет қаралды 6 МЛН
IAS Topper Aditya Srivastava UPSC CSE 2023 Rank 1
27:02
NEXT IAS
Рет қаралды 1,1 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 269 #shorts
00:26