Рет қаралды 167,499
उर्मिला निंबाळकरची अद्भुत Success Story | Urmila Nimbalkar | Sakhi Awards | Lokmatsakhi.com Talks
#UrmilaNimbalkarSuccessStory #lokmatsakhicomtalks #UrmilaNimbalkar #LokmatSakhiAwards2023
नाव एक पण रूप अनेक अशी ओळख असणारी अष्टपैलू मराठमोळी एन्फ्लूएन्सर, व्हॉइस ऑफ इंडिया पुरस्काराने सन्मानित आणि आता स्वतःच्या कंटेंट क्रियेशन कंपनीसह उद्योजकतेच्या विश्वात पाऊल ठेवणाऱ्या उर्मिला निंबाळकरने #LokmatSakhiAwards2023 स्वीकारताना सांगितली आपली अद्भुत सक्सेस स्टोरी!