ताई रडले ग मी आज खरच किती सहन केल ग स्वामींकडे प्रार्थना करते तुझ्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करो श्री स्वामी समर्थ
@shubhangianuse8880 Жыл бұрын
आग तू सांगतलेलं म्हणून माझ्या नवऱ्याने order केलं होत काजळ..... ते गेल्या महिन्यात अचानक गेले.. वयाच्या ३५शीत... मुलगा आहे ७वर्षाचा...पूर्ण blank झालेय...तुझ struggle बघून मला आता कळतंय की जगात सगळ्यांना दुःख आहे फक्त त्यातून बाहेर पडायचं असत.., thank you..... फक्त positive विचारच करणार...
@FINGSTORE6 ай бұрын
ताई स्ट्रॉंग राहा असे लोक बोलतील पण ते नक्की काय असत हे कळायला थोडी वर्षे जातील .. पण तुम्हीही नक्की व्हाल अजून स्ट्रॉंग हे नक्की .. मी 9 वर्षाचा असताना वडील गेले आई तासन तास रडायची त्या वाईट काळात .. झोप लागायची नाही आईला रडताना बघून आम्ही पण बारके जीव तिला सामील होऊन रडायचो.. त्यानंतर आई ने भगवद्गीता वाचायला घेतली तिला थोडा मानसिक आधार आला तुम्ही पण एकदा का होईना गीता वाचावी असा सल्ला देईन माझ्या आईला त्यामुळे मानसिक आधार आला आणि आयुष्यात काही गोष्टी नसतात आपल्या हातात हे समजले . आज आत्ता हे टाईप करताना 20 वर्षे वडिलांशीवाय कशी गेली कळलंच नाही हो.. थोड्या काळाने का होईना प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या आयुष्यातला प्रवास पुढे सुरु करावाच लागतो आणि तो कसा वेगाने सरकत जातो ते आपल्याला पण कळत नाही.. मजबूत रहा ताई आणि एका गोष्टीवर विश्वास ठेवा चांगली लोक भेटत जातात वाईट लोकांवर आणि त्यांच्या बोलण्यावर ऊर्जा वाया घालवू नका ..
@truptiparab7845 ай бұрын
I'm really laughing jikde tikde speaker...real talking easily bhetel te sukh...samadhan kay
@SavitaBhalgat-h2q5 ай бұрын
Be strong my girl ❤
@Dipti19863 ай бұрын
Sagal neat hoil vishvas theva❤
@pradnyasutar6400 Жыл бұрын
तु रडत होतीस तर माझ्या पण डोळ्यात पाणी आले... पण तु पुन्हा कधीच रडू नकोस आणि रडण्याची तुझ्यावर कधीच वेळ येणार नाही... तु दिसायला खूप सुंदर आणि गोड आहेस... देव तुझ्या सगळया इच्छा पूर्ण करेल....
@nehachaudhari591 Жыл бұрын
आपलं नाणं खणखणीत असले ना की ते कुठेही वाजतच. तू हे सिद्ध करून दाखवलं आहेस. खूप शुभेच्छा 🎉 खूप मोठी हो ❤ आमचे शुभाशीर्वाद आणि सद्धीच्छा कायम तुझ्यासोबत असणार आहेत ❤😊
@arcreation8818 Жыл бұрын
Life partner khup Chan milala tula
@nayannadkar349 Жыл бұрын
❤
@suchetapataskar6904 Жыл бұрын
उर्मिला दोन वर्षांपासून तुझे अनेक व्हिडीओ ज पाहिलेत..तु इतके खरेपणाने ते करतेस ना..ते लोकांना आवडणारच होते. मला विशेष आवडण्याचे कारण म्हणजे तुझा कंटेंट..प्रत्येक स्त्रीला तीच आयुष्य जगताना आवश्यक असणाऱ्या बऱ्याच विषयांवर तु इतकी छान आणि खरी माहिती देत राहते. तुझं सादरीकरण तर अफलातूनच आहे.. या सगळ्यासाठी खूप धन्यवाद..तुला पुढील करिअरमधील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा..❤❤😊💐💐
@sps503 Жыл бұрын
❤❤❤
@sanjeevaniwaghe750 Жыл бұрын
तुझा खरेपणा तुझ्या डोळ्यात आणि बोलण्यात नेहमी दिसतो आम्हाला. अशीच रहा. तु आमची प्रेरणा आहेस.
@jyotiyemul1193 Жыл бұрын
उर्मिला तु ज्या परिस्थितीतून गेलीस तशीच माझी पण गेले 2 वर्ष गेली. तुझा विडिओ पाहून आरशात पाहिल्या सारखं वाटलं. मला ही यातून बाहेर पडता येईल का ग. मी सतत आजारी असल्या ne करियर, घर सांभाळण्यात मागे पडले आहे. मी एके काळी एक confident woman होते. पण सतत आजारपणामुळे maza कॉन्फिडन्स संपत आला आहे. तुझी प्रेरणा घेऊन काहीतरी करावेसे वाटते आहे. Wish मी luck. God bless you ❤
@amruta_09 Жыл бұрын
उर्मिला ताई आणि सुकिर्त दादा, तुमचा १२ वर्षाचा struggle लवकरच १२ मिलियन लोकांपर्यंत पोहचेदत हीच मनापासून प्रार्थना...! 🙏😊
@meenashinde4830 Жыл бұрын
तुला रडताना बघून मला सुध्दा रडायला आलं.तू नेहमी हसत रहा. उर्मिला तू फिनिक्स पक्षी आहेस. देव तुला नेहमी सुखी ठेवो❤❤❤
@a.k.2655 Жыл бұрын
Same here
@sunitakadam6228 Жыл бұрын
Same here
@jayshreebamble5109 Жыл бұрын
हो मी खूप रडले.
@sayalipatil3922 Жыл бұрын
आत्ता इथून पुढे तू कधीच रडणार नाहीस तुमचे सगळे खूप खूप छान होणार आहे❤❤❤❤
@umaparab6089 Жыл бұрын
Same here ❤❤❤
@akankshashinde3995 Жыл бұрын
I think ti "दुहेरी " मालिका असावी, पण ती मालिका मी फक्त तुमच्यामुळे बघायची. मी नंतर नाही पाहिली ती.Any way tumhi khup strong aahat, tumchyakadun khup kahi ghenyasarkhe aahe. Well done👍👍👏👏 keep it up❤❤🎉🎉
@zendanuja Жыл бұрын
तुझा अत्यंत supportive नवरा, ही तुझी सगळ्यात मोठी asset आहे उर्मिला!❤️ God Bless you!🫶
@poojapowar3776 Жыл бұрын
Main navarach supportive lagto n toch nsel tr mg जास्तच depression
@maitreyiindian9042 Жыл бұрын
खरंय ✔
@rajnikattal5568 Жыл бұрын
I totally agree ❤
@FarhanDevil14 Жыл бұрын
अगदी बरोबर
@vinamratapatil1793 Жыл бұрын
He khup imp ahe partner supportive asan
@pravinsawant9477 Жыл бұрын
उर्मिला ताई तुझे विडिओ हे अप्रतिम च असतात... बघायच्या आधी च लाईफ करते.. तू म्हणजे शरीरा बरोब्बर मनाला पन सुंदर बनवण्यासाठी प्रेरणा आहेस ❤
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
Thanks 🙏
@pratikshaparve634 Жыл бұрын
Sorry khup late comment Keli pn दुहेरी serial hi fakt mi तुझ्या साठी bagt होते ज्या divshi face change jhala mi serial baghychi सोडली ajunhi जिथं पर्यंत तू आहेत त्या serial madhe mi tith paryant serial bgte aani fakt तुलाच बगते तुझे डायलॉग bagte Mi you tube vr अनेकदा search केलं उर्मिला निंबाळकर हिने दुहेरी serial ka सोडली पण कारण काय पटत नव्हती आज खऱ्या अर्थाने मनाला शांती आणि खात्री पटली जेव्हा तुझ्या तोंडून ऐकल. तुला दुहेरी serial मध्ये पहिल्यापासून ना मला कोणती heroin आवडली तू माझ्यासाठी fevorite आहेस आणि तूच राहशील
@smitapatil8691 Жыл бұрын
Salute to Urmila !! तू आलीस .. तू पाहिलंस.. तू लढलीस… तू जिंकून घेतलंस सारं ….👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻❤
@NitaliNalkar10 Жыл бұрын
ताई आज तुझ्याबद्दलचा Respect अजूनच वाढला. ❤ तुझा हा प्रवास ऐकून मला नवी ऊर्जा मिळालीये….कदाचित याचं एकमेव कारण हे आहे की मी ही सध्या या phase मधून जातेय…. Job गेलाय…. घरचे support करतात पण आपलं मन आपल्याला आतल्या आत खातंय…. या सगळ्यात पुन्हा सावरण्याचा एक प्रयत्न मी ही केलाय सुरु माझा KZbin Channel सुरू करुन…. देव आपल्यासारख्या सगळ्यांना ती उर्जा आणि शक्ति देवो पुन्हा नव्याने उभं राहण्याची.😇🙏
@tilfiA Жыл бұрын
'उगवत्या सूर्याला कोणीही थांबवू शकत नाही' अशी एक म्हण आहे, तुम्ही सिद्ध करता की तुमच्यासोबत काहीही झाले तरी तुम्हाला चमकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, तुम्ही तुमचा स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे.❤✨
@j.amruta1124 Жыл бұрын
रडू नको यार तु माझी प्रेरणा आहेस...बघ काहीतरी चांगलं होणार होतं म्हणून असं झालं...तु सकारात्मक व्यक्ती आहेस ❤ आमचं प्रेम आहे तुझ्यावर हस बघु आता 😊
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
Yes ❤
@MAYA1111-AAA Жыл бұрын
@@UrmilaNimbalkar Ag tu low mentality mansanpasun detach zali aahes.......radu Nako......hasnyaachi gosht aahe hi..........🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@MAYA1111-AAA Жыл бұрын
@@UrmilaNimbalkar Gadhavanmadhe ghoda fit hot Naahi ......mhanun tyaala "kaadhun" taaktaat ..........😊😊😊
@amrutaghadi5429 Жыл бұрын
Tu kiti chan ahes.... love you alot ❤ biggggg fan😊 khup khush rha....❤
@nutankendre2222 Жыл бұрын
Maze hi tuzya sarkhech ahe...mi 7 yrs cha study karun ajun gov.job milala nahi ani ata baher 37 madhe BA ..sathi kon evdhya gap vr job pn denar nahi..ani you tube open karave tr..konte jast grow hoto recipy.vlog.,lifestyle he hi kalat nahi ki nakki kay karave😢
@Surekha_sKitchen20 Жыл бұрын
जे खूप आनंदी दिसतात स्ट्राँग असतात त्यांनी पास्ट मध्ये खूप स्ट्रगल केलेला असते त्यातून ते जास्त स्ट्रोंग झालेले असतात आणि त्यांना सक्सेस मिळतेच God bless you Tai❤
@nandathakur440 Жыл бұрын
उर्मिला! ही कठीण वेळ प्रत्येक व्यक्ती वर येते ,मी पण दोन तप डिप्रेशन मधे होते ,मला माझ्या सासरच्या मंडळींनी मिळून त्रास दिला ,पण आता मी त्यांना त्यांची जागा दाखवली मी आता इतकी सकारात्मक आहे की माझ्या कडून प्रेरणा घेणाऱ्या माझ्या किती तरी मैत्रिणी आहेत आरे ला कारे करण्याची हिम्मत आली
@Divydesh Жыл бұрын
माझ्या डोळ्यात इतकं अचानक पाणी आलं आणि मी इतकी रडले ना “जेव्हा तुम्हाला स्वतःला हे पटत की तुम्ही शून्य आहात” यार हे खूप deep वाक्य आहे. तुमचा एक का एक शब्द इतका जास्त relate करु शक्त होते मी. खरंय हा प्रवास फक्त आपला असतो आणि तो आपणच लढून झुंजुन जिंकायचा असतो. खूप खूप thankyou हा video केल्याबदल. May god bless you ❤️
@sharvarikulkarni5074 Жыл бұрын
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ❤ हे तू सिद्ध केलं आहेस ताई!! अप्रतिम 🙏
@Prakash225986 ай бұрын
तुझा presence च खूप सकारात्मक आहे... छान वाटते तुझे बोलणे ऐकायला... वैभव सर आदर्श आहेतच.. पण तू देखील तुझ्या क्षेत्रात अव्वल आहेस ❤
@prachisonawane3744 Жыл бұрын
तुला रडतना आज पाहावं लागला...😞...तू रडलीस आणि माझ्या डोळ्यातून सुधा पाणी आल.....खूप आवडतेस तू आम्हा सगळ्यांना....गाढवाला गुळाची चव काय....तुला reject करणारे किती अक्कलशुण्य असतील... God bless u ... तुझ्या प्रत्येक vedio मधे काही तरी शिकवण असते ....आणि तुझ बोलण तर....एक मिनिट सुधा नजर हटत नही....खूप भारी आहेस तू....❤... मनानं साफ आहेस ....आणि त्यामुळं इथ पर्यंत पोहोचली....
@pradnyajoshi54186 ай бұрын
Ho❤
@PreetyVibes Жыл бұрын
Tu हे deserve करते जे तू स्वतः मिळवलेल आहे आज.... ज्या लोकांनी तुला नाकारलं त्यांची तेवढी Credit नाही की तू त्यांना परवडशिल.... you are the outstanding person...we love you ❤❤❤
@littlechefandmom9 ай бұрын
माझी same condition chalu ahe ... Mi pn sadhya continue ऑडिओ ऐकत आहे... आणि पुढे सकाळ आहे हे तुझा बोलण्यातून मला समजलं.. लवकरच सकाळ होईल
@aaharvihar Жыл бұрын
Sukirt .. the real life hero ❤ ताई तू तर कमाल आहेचस..पण मोलाचा वाटा सुकिर्त चा आहे ❤ thank you both of you .. नेहमीच खूप छान inspiration आणि positivity मिळते तुमच्या दोघांकडून .. love you & God bless you both ❤❤
@savita910 Жыл бұрын
अध्यात्माची शक्ती खूपच मोठी असते, सद्गुरू तुला आणखीनच पुढे नेतील ❤
@chetanatoraskar2499 Жыл бұрын
This video is worth watching every minute... special appreciation to Sukrita. He is the defination of how a partner should be... and Urmila you are really amazing❤️
@thegodfather2271 Жыл бұрын
😒 इंग्रजी मधे काय कमेंट केलं आहे तु 🤔
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
India don't burn dead body not allowed
@a38rushikeshsalave37 Жыл бұрын
' तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ' या वाक्याचा खरा अर्थ तुला उमजला... evrything is within you ' या वाक्यावर विश्वास आतून ठेवलास आणि अपयशावर मात केलीस.... possibility आणि impossibility तुमच्या आत दडलेले असतात ,तुम्ही काय निवडायचं हे तुमच्यावर असतं...तू तुझ्यावर झालेल्या चांगल्या संस्कारामुळे योग्य मार्ग धरलास आणि जीवनाचा प्रवाह सुखद केलास.....तुझे खूप अभिनंदन आणि पुढील सुंदर वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@vatsala8033 Жыл бұрын
उर्मिला देव तुझं भलं करो कल्याण करो तुझा संसार सुखाचा होवो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना 🎉❤
@gaurichavan59176 ай бұрын
उर्मिला....तुला एक कळतंय का, हे जे काही घडलंय..त्यातूनच तू आज जी काही आहेस ते तू आहेस....,खुप यशस्वी, कणखर, आणि अगदी खरी खरी व्यक्ती, आता मागे वळून पाहू नकोस,,
@Kirti-t1h Жыл бұрын
Congratulations 🎉 ताई तू खूप छान बोलली आयुष्यात अपयश आले की , खचून न जाता positive राहायचं. 😊
@pritambhoskar1185 Жыл бұрын
रडू नकोस तू ....खरच मलाच रडू अल तुला पाहून....तू आमच्या सगळ्याच inspiration ahes... एवढ झालं हाच विश्वास नाही बसत..पण hats off तुला.....तरीही तू पुढे आलीस...आता तर अजूनच विश्वास बसला.. everything is possible with positive thinking.... तुला भेटणार नक्कीच....lots of good wishesh Urmila for u r bright future
@VaishaliGodse-e2p9 ай бұрын
उर्मिला तू मनाने खूप चांगली आहेस तुला कधीच काही कमी नाही पडणार.....अग वाईट प्रसंगातून तर माणूस शिकतो .प्रगल्भ होतो❤bless you
@priyachandratre6218 Жыл бұрын
खूप खूप अभिनंदन उर्मिला,पुन्हा एकदा अधोरखित झाले की सोन्याला सुद्धा झळाळी आणण्या साठी आगीतून जावे लागते..🎉❤
@bhoirharshala Жыл бұрын
आयुष्यात विचारात भरकटलेल्या माणसाला योग्य विचारांची वाट दाखवते तू ताई ❤❤.
@pranitajadhav2230 Жыл бұрын
तू रडताना छान नाही दिसत.तू नेहमी हसत राहा..तू खूपच प्रेरणादयी आहेस.खूप खूप एनर्जेतिक आहेस अल्ल ठे बेस्ट❤❤
@nileshshinde1821 Жыл бұрын
Tu khup bhari boltes urmila...tu swtala siddha kele aahes urmila... proud of you dear❤❤
@vasumatighadge2806 Жыл бұрын
जगात भारी वाक्य ❤सगळी स्वप्ने पूर्ण होतात ❤❤❤ खूप खूप धन्यवाद उर्मिला. ❤ खरंच तू माझ्या आयुष्यात महत्त्वाची आहे ❤
@smitagamre Жыл бұрын
तुमचा आयुष्यातला अनुभव सांगितल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 😊 खरंच खूप प्रेरणादायी आहे. तुमची खूप प्रगती होत राहो अशीच शुभेच्छा ❤️
@sanjanapatil48982 ай бұрын
मी तर रोज मालिका बघायचे मला तुमचा role खुप आवडला होता मला वाटले तुम्ही का सोडली मालिका पण आज समजले की किती बावळट mentality ची लोक या जगात आहेत Let it go छान काम करा देव तुम्हाला यश देईल ते पण भरपूर
@gaikwadruchita16 Жыл бұрын
तुझा व्हिडिओ बघून मराठी गाण्याच्या काही ओळी आठवल्या... भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी.. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री...more power to you my dear 😘..and many many congratulations for 1M family @UrmilaNimbalkar
@Yogesh_sh Жыл бұрын
आई तुळजा भवानी तुम्हाला तुझ्या आयुष्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण हो.....!ईश्वर चरणी प्रार्थना करतो मी
@AnjaliSatre21018 күн бұрын
मी हा व्हिडिओ अगदी ७-८ वेळा बघुन झालाय. जेव्हा पण वाटत ना की हरवतेय मी, हा व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की येते. thank you उर्मिला. तु ह्या व्हिडिओ मधुन मला स्वतला शोधायला मदत केलीस.
@smitatupe3636 Жыл бұрын
उर्मिला,जे होते ते चांगल्यासाठीच होते👍आज बघ तुला आमच्यासारखे किती तुझ्यावर प्रेम करणारे मिळाले,आम्हा सर्वांना तू हवी आहेस,तू आम्हां सर्वांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहेस जिथून तुला कोणीच काढू शकणार नाही उर्मी...तू अशीच पुढे जा,प्रगती कर आणि यशस्वी हो हीच कायम सदिच्छा राहील..keep it up👍💐❤😘🍫
@aforairplane Жыл бұрын
ताई चे व्हिडिओ कुणा कुणाला खूखूप आवडतात 😊❤
@enjoycookingpooja Жыл бұрын
भयंकर कमाल बोललीस...खूप thhank u तुला...मझ डिग्री झाली आहे तरी मी घरच्यामनुळे घरी आहे.माझं बाळ 2 वर्षाचं आहे तरी अजून थांबच म्हणतात सासरचे.मी खूप असाच विचार करत होते की मला असाच आता आयुष्यभर घरात बसावं लागणार..माझं काहीच नाही होवू शकत.आता तुझा व्हिडिओ बघून असे वाटले की माझं मन तू वाचत होतीस.❤.तू त्यातून बाहेर पडून इतकी ग्रो होवू शकतेस तर मी सुद्धा होवू शकते हा विश्वास मला आला 😢❤ खूप thank u..i love u Urmila 😊😊😊😊😊😊
@amitajoshi4464 Жыл бұрын
स्वप्ने तुमची ओंजळीत येवो! Urmila Sukirt!❤ Congratulations on your success! 🎉 It's difficult to be so truthful about your personal journey, experiences, feelings, emotions in an open forum. त्याबद्दल तुमचे वेगळे कौतुक ! Best wishes always !
@pranalipatil2490 Жыл бұрын
Hi urmila, I am ulcerative colitis patient since I was 4 years old, and now I am 31 so I am fighting with this physical challenge since 27 years. Now I am also a mother of 2 year old kid...jasa tu mhanalis tasa, me suddha majha hya rogit shariratun eka gondas balala janma dila ahe.....this journey was very difficult bcoz we being a women we have face so many challenges at each and every step of my life...one more similarity that my husband is as good and understanding as yours. Support is very important in life. I feel I am also a true warrior like you, taking something positive this video....khup kahi sangavasa vatty but I know you might not have much time to read my whole comment, atta paryant konala na sangitleli goshta tula sangitli...Barr vatla and yes we will keep figjting😊
@shravanikotalwar1275Ай бұрын
तु खुपचं भारी व खरी आहेस.... ब्रह्मांडा ची ताकत व abundance धाखवली ... thank you sooo much for inspiration
@justnabhasworld Жыл бұрын
उर्मिला तुला खूप खूप शुभेच्छा ❤🎉 मी तुला पहिल्या व्हिडीओ पासून पाहतेय ते आत्ता १ मिलियन प्रवास ❤ खूप छान, सुंदर आणि सगळ्यात भारी आहेस..... अगदी प्रामाणिक मत नेहमीच मांडतेस तेच तुझं वैशिष्ट्य..... मला तर तु खुप Inspire केलंस. ❤ Big Thumbs up 👍 श्री स्वामी समर्थ 🙏
@nehaseth4047 Жыл бұрын
Hi Urmila. Great! As a doctor with 38 years of work experience, I can understand what u must have gone thru, and can also appreciate ur efforts to come out of it. Stay blessed.
@ASMRkitchen-mq1mv3 ай бұрын
Thankyou urmila 😊 i am in the same situation, me ha vedio khup vela baghitlay, tu bolis na he ladhai aplich aste, mala pan khup chan family ahe ,pan maja swatarch prematch kami zhalay
@Ashwini_rani Жыл бұрын
तुझा आजचा व्हिडिओ खरच खूपच inspirational आहे..मी पण same याचं phase मधून जात आहे पण तुझ ऐकून आज nkiich माझी life change झालीय आणी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण पण..खरच खरच खूप thankful ❤ आणी sukirt दादा तु म्हंटलंस ना की चांगल्या गोष्टी उशिरा मिळतात ते खरच आहे.. love u both from bottom of my heart ❤❤❤
@Pujaa-j8j Жыл бұрын
I think तू दुहेरी सिरीयल बद्दल बोलत असावी. कारण मला आठवते मी आई बरोबर पाहिलेली तुझी ही शेवटची सिरीयल आणि त्यातून तुझी ओळख झाल्यानंतर तुला डायरेक्ट युट्यूब कंटेंट क्रिएटर म्हणून पाहिले. तू यावर बोलली हे योग्य केलंस. खुप गरजेचं असतं कधीकधी त्या त्या आयुष्यातलं तिथेच मोकळं करणं. You've alot much to explore. You fought it like a queen! Keep it up girl! Keep inspiring and empowering 😍
@sonalisonule018 Жыл бұрын
Mala pan asach vataty
@kundlatabhangale90010 ай бұрын
तू खरच किती सहन केले उर्मिला आणि त्याच्यातून तू उठलीस एखाद्या राखेतून एखादा हिरा गावात असं तुझं जीवन आहे तू सरांना किती प्रेरणा देतेस आणि एकेकाळी तुला हे भोगावं लागलं खरंच खूप वाईट वाटतं पण एकेकाळी कसं करणार हे उर्मिला आज आमचा प्रेरणास्थान आहे .
@nirmalagire7205 Жыл бұрын
उर्मिला तुझ रडन पाहून माझ्या ही डोळ्यात ल पाणी थांबेना😢❤
@shalanshinde2494 Жыл бұрын
तु काय कमाल आहेस तूच तुझी ढाल आहेस उबदार प्रेमळ झुळुक आहेस खूप खूप नाजूक आहेस खरेपणाचा चाबुक आहेस कमाल कमाल आहेस ❤❤❤❤❤
@shalanshinde2494 Жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा खूप खूप मोठी हो खूप खूप आनंदी रहा
@priyankajoshi5422 Жыл бұрын
तु खुप ग्रेट आहेस एक सकारात्मक ऊर्जा देतेस दादा तु पण खुप एक आधारस्तंभ आहेस 🙏🙏 एक नंबर व्हिडिओ
@sanjanapagare Жыл бұрын
A big tight hug for you dear ❤️. You are a real Gem 💎 ... मी तर बरेचदा तुला फक्त ऐकत राहण्यासाठी येते तुझ्या चैनलवर , एक गोष्ट आवर्जून सांगेन, प्रत्येक स्त्री कडे एक सुकीर्त असायला हवा , त्याचंही अगदी मनापासून कौतुक 👏👏👏 , खुश आशिर्वाद तुम्हा दोघांना ❤️😊
@nishachaware1044 Жыл бұрын
It’s just so relatable to many of us! That feeling of us assuming ourselves zero is just so real no matter what milestone you achieve. I was so excited to watch this video and after 4 days finally watching it. Thanks for the inspiration❤
@monalimore5858 Жыл бұрын
Yesss thanks a lot..!! For this big motivation & inspiration ❤❤❤
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
India don't burn dead body not allowed
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
@@monalimore5858India don't burn dead body not allowed
@shubhangijoshi1875 Жыл бұрын
Khup chan Urmila ...mala tu khup awadtes , tu chan boltes ...❤ hastes baghun mast watata .... GBU and best wishes 👍👏👌
@snehdalavi9779 Жыл бұрын
It was literally shattering to see you like this . For real Urmila Di , I have always seen you happy, bright smiling and you always have inspired me, the authenticity you have in your content is really pure. i don't know how to even express what i am feeling right now. Just stay blessed and happy.
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
India don't burn dead body not allowed
@mitu_music Жыл бұрын
Feeling of "being a failure" is really worse. Recently I've been feeling same. I always used to think like I'm a big failure, I'm a zero and all...but thanks urmila for motivating me ❤ and all the best ✨️💕
@PritiPawar-d2l2 күн бұрын
Urmila tai mi hallch tumche vidio baghayla lagliy ani mla khup tumche vidio aavdtat mi mazya sarv natevaik yana sudhha tumche video baghayla sangte tumhi kharech khup sunder dista v manane pn khup sunder aahat nehmi smile karat rha ❤❤
@prachigolatkar8178 Жыл бұрын
Although the video has word"depression" ,but you carry, hope, inspiration, positivity etc at the end. Salute to you Urmila😊
@shrutishirgaonkar9302 Жыл бұрын
Hello urmila...Tuze 1000 true fans tula kadhich sodnar nahit...keep it up...congrats for 1 million ❤
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
Thank you ❤
@shitalpatil-shreeswamisamarth Жыл бұрын
Kay bolaich yar khup khup khup inspiration milale jya situation madhe tu hotis tashi ch mi pn ahe ani aata tyatun baher janyacha prayatn krt ahe ani tyat tuza ha video mala khup inspired krt ahe just love you yar
@madhurapawar5643 Жыл бұрын
Thank you so much.. going through same phase from where you have already gone.. As vatat hot aplyasarkh tragedy कोणाचाच nahi.. but tuza video pahun petun उठव वाटतय.. truly inspiring.. परत परत पाहावा वाटतयं .....❤❤
@sonalibirajdar6276 Жыл бұрын
I am going through tough phase now.. glad i came accross this wonderful video of yours❤ its encouraging.. Wish to meet you beautiful soul Urmila!
@poojakamble2544 Жыл бұрын
Khup mast khup chaan vatle ha video bghun 😊tumcha expressions n tumche experience khup kharepanane n mast explain krun sangitle...me khup jastach inspire zaley urmila mam...aaplya life maddhe self love khup imp aste he tumhi khup chhan paddhatine explain kel,superb nice mastach...😊God bless you
@truptijamdade1574 Жыл бұрын
Congratulations Urmila tai… loved your struggle 😍 You are inspiration of so many womens… ❤ thank u for spreading positivity 😊
@ketuue5333 Жыл бұрын
Sukirt, tu ek khuppp supportive partner ahes, women dream of having such an understanding partner, and hardly few are lucky enough. 😊 Urmila, you and Sukirt make a super couple, may you two be together forever❤
@VaishnaviYuvrajPatil Жыл бұрын
हा व्हिडीओ बघून मला पण खूप सकारात्मक वाटतंय 😊 खूप छान वाटलं तुमचा प्रवास ऐकून 👌🏻 मला माझ्या डिप्रेशन फेज ची आठवण झाली. अशाच हसत रहा आणि आम्हाला नवनवीन माहिती देत रहा 😊🙏🏻
@rupalik9731 Жыл бұрын
Dear Urmila, it takes courage to speak honestly and sincerely about failures and depression. Also, as you rightly mentioned, its difficult to be positive when everything around is gloomy and feels valueless. Thanks for sharing your true journey. It helps to listen to real people like you, because it makes us realise that its ok to fail, or to lose a job, or to give up career due to family concerns or health issues....because as it you rightly mentioned that even these situations are just phases...life changes, situations improve and good things happen. ❤❤❤❤❤❤❤
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
India don't burn dead body not allowed
@shadum9309 Жыл бұрын
First of all, congratulations urmila for your 1M. It takes lots of courage to bring in your life's saddest part out n share on social media platform, and through your this story many more will be inspired! Keep going on...
@meenanikam12268 ай бұрын
My favourite urmila❤ तू खूप strong आहेस ...तुला रडताना पाहून खूप त्रास झाला....मात्र तुला रडवणारांची तोंड तु व्यवस्थित बंद करण्यात यशस्वी झाली आहेस हे पाहून खूप आनंद झाला. तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होवोत हेच आशीर्वाद....मी तुझी खूप मोठी fan आहे...मी येवला ची आहे त्यामुळे मला अस वाटत तू original पैठणी कश्या बनतात याच व्हिडिओ बनविण्यासाठी एकदातरी येवला शहरात याव ...thanku
@mamatap8394 Жыл бұрын
आत्तापर्यंत मी तुझ्याकडे good mentor म्हणून baghitle hota but now you are inspiration for us❤ lots of love to you... You share your a great journey with ur youtube family... ❤😊 आम्हाला असेच प्रेरणा देत रहा Thank you ❤
@priyankas7439 Жыл бұрын
बापरे लयच डेंजर 😢😢😢😢 रडवल यार तूम्ही. आता मागे वळून नाही बघायचं... बाप माणूस ❤
@shruti7743 Жыл бұрын
Thanks. Khup chhan anubhav aahe tuza. Tu depression chya baher aali ha tuza anubhav sarvanna khup kahi devun jato. Future madhe tula pratyaksh bhetayala awadel. ❤
@suvelibhute2413 Жыл бұрын
Hi Urmila, I was touched by watching this video. When I first came across your KZbin channel, my first impression was you are the most stylish Marathi Channel KZbinr ever. You are so beautiful. You literally don't need any kind of beautifying treatment. Never ever think about removing your beauty spot from your skin, that actually makes you more beautiful. More power to you! You go girl!!!!❣
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
India don't burn dead body not allowed
@aishwaryadeshpande1270 Жыл бұрын
Please keep making this videos regarding failures and mental health..you are inspiring ❤
@PunamGavhande2 ай бұрын
Tuzha nvaa great aahe tuzhi sath dili tula kadhich kahi kami padhnar nay tuzha navra aahe sobath tuzya❤❤❤❤
@sarikakaranjkar7183 Жыл бұрын
Seven habits of happy people To watch ur channel To watch ur channel To watch ur channel To watch ur channel To watch ur channel To watch ur channel To watch ur channel कायम अशीच हसत राहा आज तू शेवटी I love you म्हणाली नाहीस But we all love you Urmila❤n Of course Sukirt❤
@Vruts99 Жыл бұрын
I cried while watching this. We live in so many illusions and self doubts. Sending love and hugs. Thank you for sharing your story and inspiring so many people with your content to become better version of themselves. 💕
@sunitaparab6525 Жыл бұрын
Yes I too
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
@@sunitaparab6525India don't burn dead body not allowed
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
India don't burn dead body not allowed
@Snehalm.11 ай бұрын
depression > vitamin D3 level down > calcium vitamins level down > mag ajari...... . depression mhanje urmila jasa mhanali manala lagalela aajar. . yes mi tichya evada nahi pan mi pan hote depression mhade. Same kashatach interest navata vatat malahi ...Aani mhahatvachi gost mhanje, mi depression madhe aahe he malach mahit navata.. kahi divasan nantar maji body pain karayala lagali tevha mi Dr. Kade gele. tevha mi achanak radayla lagale, yes Doctor samor. ( seriously I don't know why I am crying ) te pn doctor samor ..pan tya radlyane doctor Maja aai la bolle hi depression madhe aahe... tevha Mala saamajal. maji vitamin D3 lvl kami jali hoti .... atta 4 months nantar mi normal jale aahe. Mala hi video bagun bas sangavas vatala depression khup normal pan serious gost aahe n ti accept kayala havi. jar mentally apan healthy nahi rahilo tar physical apan ajari padu.
@anushkanikam2689 Жыл бұрын
खुपच touched- moved- inspired video झाला . you are a inspiration ! Love u ❤ thanks a lot for this video . अगदी ज्याची तीव्र गरज होती असा 💝
@hujefnalband2161 Жыл бұрын
👌👍
@anjaliraut3710 Жыл бұрын
हे ईश्वरा सर्वांना,चांगली बुद्धि दे आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर. आणि तुझे गोड नाव अखंड…❤❤❤
@UrmilaNimbalkar Жыл бұрын
🙏
@CatchlifewithReetu Жыл бұрын
तुला रडताना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आल तुझ्या मुळे खूप काही गोष्टींची प्रेरणा मिळते तू नेहमी हसत राहा आणि खुश राहा❤❤
@milindmodi4606 Жыл бұрын
You both are amazing...stay blessed....hoping for 12 million very soon .....Struggle is nature's way of strengthening it.
@watermelonsugar123 Жыл бұрын
Urmila, you're such an amazing & super positive person ❤ Thanks for sharing your journey. I had watched your 1st Gudhipadwa episode back then. Congratulations on 1Million many more to come... 🎉
@shraddha-cr1us Жыл бұрын
Urmila itka honest video kadhich nahi pahila. But khup relatable ahe and khup inspirational ahe video. Hats off to you.
@tanvikeer8059 Жыл бұрын
A champion is defined not by their wins but by how they can recover when they fall👍🏻🙌🏻
@thegodfather2271 Жыл бұрын
😒इंग्रजी मधे काय कमेंट केलं आहे तु 🤔
@omshrighodekar628 Жыл бұрын
First of all Congratulations for one million🎉🎉🎉 Ya video madhun ya goshti khup prakarshyan janavlya 1. Vyakti kitihi mothi ani kunihi aso, failure saglyanach yeto. Everyone is ill-treated at some point. But that doesn't define your value. 2. Every sustainable thing requires patience, and hard work. 3. Everything is temporary. The time passes away ❤ Khup shikayla milal ya video madhun. Ani tumchya badal cha respect ajunch vadhla. Khup khup prem tumhala doghana. Ani hats off to you urmila tai❤
@vaishaliharshe9031 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन ऊर्मिला.. मी पण तुझे व्हिडिओज बघून खूप नवीन गोष्टी आत्मविश्वासपूर्वक करायला शिकले आहे.. अगदी लेडिज गोष्टींपासून मेकप, सँडल्स,सर्व काही शिकले आणि शिकत रहाणार आहे.. कारण या पुढेही तुझे नवीन व्हिडीओजयेणार आहेत..
@rasikashetye7668 Жыл бұрын
Takes a lot to open up and let people know what lows you have faced 😊 More power to you … You have come a long way 👍 Keep shining ❤ and keep spreading smiles Urmila
@pallavichalke2493 Жыл бұрын
Lo love9ooo😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
India don't burn dead body not allowed
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
@@pallavichalke2493India don't burn dead body not allowed
@aparnabhandare1266 Жыл бұрын
Very inspiring.Literally I too remembered my depression phase and realised that yes it's really only our journey and bad phase of life and we have to come out of it , struggle to stay strong and motivate ourself by doing good things and hearing motivational all that thing which will help us to come out of that bad vicious circle.
@RebeccaQueen-ti1bk Жыл бұрын
India don't burn dead body not allowed
@ashwiniranemodak9865 Жыл бұрын
आज ताई तुझा व्हिडिओ पहिला आणि माझ्या आयुष्यात पण हेच सगळं चाललंय ते कळाल आणि नक्कीच मला पण आता एक अश्या मिळालीय की लवकरच सगळं ठीक होईल 10 वर्ष झाली पण काहीतरी चांगलं होईल असा वाटत आणि काहीच ठीक होत नाही 😢पण अजून पण एक आशा आहे की होणार😊😊
@manasikalburgi5560 Жыл бұрын
You are super courageous Urmila not only because you tackled the failures successfully but you have the guts to openly admit it and inspire the others from your success story. We could feel your pain from your narration and it was so so real that you touched our hearts without asking for it . Kudos to you girl more power to you ❤
@mamtaunavane3897 Жыл бұрын
This is so inspiring... currently I am also going through bad stages..ups and downs... But this video is so inspiring. Lots of love. Brave girl❤️
@poonammahajan4792 Жыл бұрын
Tula radtana bghun mlach radayla ala radu nkos...tu khup chan ahes khup Sundar distes khup hushar ahes itki chan family ahe supportive ahet sgle tu sgla khup chan Kartes ani...❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🧿🧿🧿🧿🧿
@kalyanikolhatkar7327 Жыл бұрын
You are a genuine ,humble, cute,honest,talented , kind hearted person who inspired a millions in this world...stay blessed...we love you, respect you and looking forward for your awesome videos...take care ❤️