No video

उसाचा मूरघास माहीत आहे का.?उसाच्या मूरघासाची संपुर्ण प्रक्रिया. दुभत्या जनावरांसाठी अत्यंत फायदेशीर

  Рет қаралды 6,764

Siddharth Kate शेतकरी मित्र

Siddharth Kate शेतकरी मित्र

5 ай бұрын

शेतकरी बांधवांनो एरवी जर आपण बघितलं तर आपण मकाचा हत्ती गवताचा मुरघास करतो.पण आता लागलाय उन्हाळा पाण्याच्या अभावी उसाचे पीक जर जळून जात असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही उसाचा मुरघास करू शकता.त्याचा फायदा हा जनावरांच्या दूध उत्पादन वाढीमध्ये सुद्धा होतो त्याच्यापासून प्रोटीन भेटतं असाच काय उसाच्या मुरघासाचा प्रयोग माळशिरस तालुक्यात सर्व दूर केलेला आपल्याला दिसून येतो.मकाचा मुरघास केला तर त्यामध्ये दुधाचा दुधाच्या मध्ये पाण्याचे प्रमाण वाढतं तसं उसाचा मुरघास केला तर त्यामध्ये मकाच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण हे कमी राहतं.आणि गुरांना खायला सुद्धा ते फायदेशीर असतं. उसाच्या मुरघासाविषयी प्रात्यक्षिक आम्ही थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलाय.व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा.

Пікірлер: 12
@dsk4579
@dsk4579 5 ай бұрын
खुपच छान माहिती दिली.
@VishwnatPatil
@VishwnatPatil 29 күн бұрын
असा उसाचा मुरघास करताना त्यामध्ये कुठली मेडिसिन किंवा मिनरल मिक्स्चर मिक्स करतात काय आणि करत असतील तर त्या संदर्भात व्हिडिओमध्ये सांगा किंवा माझ्या कमेंटला उत्तर द्या धन्यवाद साहेब🙏
@santoshbhondave8273
@santoshbhondave8273 5 ай бұрын
Chaan bhau
@vishnumane5545
@vishnumane5545 5 ай бұрын
1 no pavne...👌👌
@rohitingale3164
@rohitingale3164 5 ай бұрын
भरून देता किती दिवस टी कतो
@kiranthorat4290
@kiranthorat4290 5 ай бұрын
मुरघास केलेल्या मालकाची मुलाखत घ्या
@kiransanap4331
@kiransanap4331 5 ай бұрын
याची पहिली सुरुवात आम्ही केली आहे 2018ला
@aniketpatil5859
@aniketpatil5859 14 күн бұрын
2012 ला भरलेला आम्ही 5 टन ' आमच्या गावा जवळील एक शेतकरी खुप वर्षापासून करतो . त्याच पाहुन मी केला होता .
@kiransanap4331
@kiransanap4331 5 ай бұрын
हे काय नविन नाही,हे माहिती आहे
@santoshmagar8443
@santoshmagar8443 5 ай бұрын
उस किती दिवसाच आहे
@samratkatkar3684
@samratkatkar3684 5 ай бұрын
Mashin valya cha contact number dya. Usa cha murghas karaycha aahe. 7 ekar us aahe
@dsk4579
@dsk4579 5 ай бұрын
खुपच छान माहिती दिली.
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 63 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН