Рет қаралды 133,424
#bbcmarathi #us #illegalimmigrant #amritsarairport
104 भारतीयांना अमेरिकेतून भारतात परत आणणारं अमेरिकन वायुदलाचं एक विमान 5 फेब्रुवारीला अमृतसरच्या विमानतळावर उतरलं. त्यापैकी 33 भारतीयांचं अहमदाबाद विमानतळावर आगमन झालं, तेव्हा बीबीसीची टीम तिथे होती.
या सगळ्यांवर बेकायदेशीररीत्या अमेरिकेत घुसण्याचा आरोप आहे, म्हणून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना माघारी पाठवलं आहे. अमेरिकेने म्हटलंय की त्यांच्याकडे अशा सुमारे 18 हजार भारतीयांची यादी आहे, ज्यांनी अमेरिकेत घुसखोरी केली होती. ट्रम्प म्हणाले होते की यासंदर्भात त्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणं झालं होतं, आणि मोदींना त्यांना आश्वस्त केलं आहे की ते याबद्दल योग्य ती पावलं टाकतील.
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi