शेतकरी शास्रज्ञ आणि शास्रज्ञ शेतकरी असला पाहिजे, झाला पाहिजे. तुमची कल्पना मला खुप आवडली.शेतकर्यांना या माहितीचा खुप उपयोग होतो आहे.धन्यवाद साहेब.
@KeshavJadhav-s8h4 ай бұрын
धन्यवाद साहेब माहिती खुप छान आहे.
@kisankakade289 Жыл бұрын
अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली sir tumhi आपल्या हातून अशीच शेतकऱ्यांना उत्तरोत्तर माहिती मिळावी ही अपेक्षा
@SantoshKonde-y1b10 ай бұрын
सर तुम्ही दिलेली माहिती अतिशय सुंदर वाटली
@baliramsalunkhe499 Жыл бұрын
Dr.suresh Pawar is well experienced scientists and his research works and guidance is very valuable to the sugarcane farmers and growers. Thanks for his interview and vlogs.
@ushamandke6961 Жыл бұрын
सुरेश पवार साहेब ऊसाची माहीती खुपचं छान सांगीतली आम्हाला तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाची संधी कधी मीळणार लवकरच मीळावी ही अपेक्षा,,,,🙏🙏👌👌🙏🙏👍👍
@sugartoday4665 Жыл бұрын
लवकरच मिळेल
@sugartoday46658 ай бұрын
प्रत्यक्ष भेटणे व माणसे जोडणे हा माझा छंद आहे आपण फोनवरून 94 23 80 75 50 वर बोलावे किंवा व्हाट्सअप वर चॅटिंग करावे
@sachinghare64969 ай бұрын
लय भारी सर माहिती दिली 👏👌
@santoshshinde5857 Жыл бұрын
265 ऊसाने आर्थिक परिस्थिती बदलून शेतकरी समृद्ध झाला
@devanandthorve52239 ай бұрын
चांगले माहिती दिली सर
@sugarcane86032 Жыл бұрын
सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त आहे माहिती.
@jalindarlande9710 Жыл бұрын
सर अतिशय ऊसा बद्दल तुम्हाला जे ज्ञान अवगत होतो ऊसा बद्दल ते तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोचवलं तेव्हा मनःपूर्वक तुमचे धन्यवाद बाई शेतकरी हा सुजलाम सुफलाम महत्त्वपूर्ण अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@rahulnikam7480 Жыл бұрын
नमस्कार सर छान माहीती सांगितली
@aslamchopdar310 Жыл бұрын
वेरी नाइस सर, फार्मर्स साठी , गॉड आहात साहेब ,
@sugartoday4665 Жыл бұрын
dhanyawad
@sangramshinde5229 Жыл бұрын
Khup Chan
@mohanraonikam4879 Жыл бұрын
Very🙏 good information sir Tan Nashak spray kela tar chalte ka?
@sugartoday4665 Жыл бұрын
तणनाशकाचा जरूर वापर करावा, पण मर्यादित अन्यथा ऊस वाढीवरही परिणाम होतो
@nandkumarpawar6762 Жыл бұрын
Suresh Pawar Saheb Really You Are Great Man Pawar Saheb Tumhi Amchaya Bavde Gaoncha Abhiman Ahat
@sugartoday46658 ай бұрын
बावडे गावातील शाळेमुळे आणि तेथील संस्कारामुळे मी घडलो आपल्या सर्वांचे प्रेम असेच असावे व आपल्याला जेव्हा माझ्याकडून शेती व विशेषत: उसाबद्दल माहिती हवी असेल तेव्हा फोन करावा 9423807550
@narendratele5839 Жыл бұрын
Sri Pawar saheb ni khup sopya shabdat khup mahatwachi information dili ahe. Ani mahiti eka Scientist shetakaryani sangitalyamule khup vishwasniy ahe.
@narendratele5839 Жыл бұрын
Sir apalyala bhetayache asalyas kothe ani kadhi he kalavave. Aapala contact 📞no. मिळाला तर् uttam.
@sugartoday4665 Жыл бұрын
9423807550 pawar sir number
@nitinkulkarni6465 Жыл бұрын
छान डॉक्टर सायेब
@gauravgawande4743 Жыл бұрын
धन्यवाद सर 🙏
@vipuljamale9721 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर
@ravirajmane13129 ай бұрын
👌👌
@vish5718 Жыл бұрын
Chan, मुलाखत घेणारा घाबरतोय का ,बिचकतोय
@abhaytheone Жыл бұрын
nice info..........
@pramodsakhare53079 ай бұрын
👍👍
@vasantkadu116 Жыл бұрын
खूपच चांगली माहिती.
@priya-xb2hn Жыл бұрын
ऊस ठेवायला हरकत नाही पण ऊस गेला नाहीतर आम्हीं बरबाद होतो आम्हाला गॅरंटी पाहिजे ज्या कारखान्यांनी ऊसाची नोंद घेतली त्यांनी 13 व्या महिन्याचा 1 लाखाचा एक्करी चेक द्यावा
@neelapawar8624 Жыл бұрын
खुप छान माहिती…!
@mangeshsapkal8746 Жыл бұрын
खुप सुंदर
@bibhishanneharkar1686 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहोत परंतू sir तुमचा फोन दया
@sugartoday4665 Жыл бұрын
9423807550
@shreemobileshop9593 Жыл бұрын
Excellent information
@bharatjarali3544 Жыл бұрын
Very very nice information sir
@keshavjagtap1137 Жыл бұрын
छान
@nitinlangade62442 ай бұрын
सर माजा ऊस सहा फूटावर आहे तर ड्रीपची नळी मध्येभागी टाकून चालेलका
@sugartoday4665Ай бұрын
Pawar sir direct contact 9423807550
@Vivekanad8600 Жыл бұрын
17:00 पासून पुढें पाहा
@bgmishorts861710 ай бұрын
मुलाकत घेणारी व्यक्ती सरांच्याकडे बघत नाही ते फक्त कॅमेर्याकडे बघतात त्यामुळं मुलाकत भारी वाटत नाही
@sugartoday46659 ай бұрын
यापुढे काळजी घेऊ
@dipakjadhav4066 Жыл бұрын
Sir ... खूपच छान माहिती दिलीत शेतकरी बांधवाना ... २६५ ऊस जात सुरू लागणी साठी योग्य आहे का ?
@sugartoday4665 Жыл бұрын
आडसाली, पूर्वहंगाम, सुरू साठी योग्य वैशिष्ट्ये - अधिक ऊस व साखर उत्पादन, क्षारपड जमिनीसाठी योग्य, उत्तम खोडवा
@sugartoday4665 Жыл бұрын
फुले ०२६५ सुरू लागवडीसाठी शिफारस आहे, परंतु शक्यतो आडसाली साठी लागवड करावी.
@sugartoday46658 ай бұрын
फुले 0265 हा ऊस सुरू लागवडीसाठी सुद्धा शिफारशीत आहे, परंतु मध्यम पक्वता असल्यामुळे आडसाली लागवडीसाठी व क्षारपड लागवडीसाठी हा योग्य आहे.
@sunilshinde-hr5sc10 ай бұрын
Kiti mahinayt us tutla paheje tr vajan yeil
@sugartoday46658 ай бұрын
अडसाली ऊस 16 ते 18 महिने, पूर्व हंगामी ऊस 14 ते 16 महिने, सुरू लागवड ऊस आणि खोडवा 12 ते 14 महिन्यात तोडणी केल्यास अधिक उत्पन्न व साखर उतारा अधिक मिळतो.
पवार साहेब राम राम मला आता गवाचा शेतात ऊस लावायच आहे कोनते बेन वापराव
@sugartoday46658 ай бұрын
माझ्याकडून शेती व विशेषत: उसाबद्दल माहिती हवी असेल तेव्हा फोन करावा9423807550
@vikasshinde942 Жыл бұрын
ज्ववारी 🌾माहिति सांगा💸
@ganpatisapkal59203 ай бұрын
10001 मध्ये तणनाशक चालते का
@sugartoday46652 ай бұрын
कृपया सरांना फोन करा +919423807550
@sugartoday46652 ай бұрын
कृपया सरांना फोन करा +919423807550
@sugartoday46652 ай бұрын
कृपया पवार सरांना फोन करा +919423807550
@BabasahebSonavne-b8h11 ай бұрын
खोडवा पिकात टरबूज वाडी करावी का
@sugartoday46658 ай бұрын
खोडवा पिकात टरबूज अंतर पीक म्हणून चांगल्या प्रकारे येते व आर्थिक फायदा मिळतो
@SantoshBajabalkar-x8z9 ай бұрын
सर एक महिना ऊसाला पाणी दिले जाते तर चालेल का
@sugartoday46658 ай бұрын
पाणी कमी असेल तर यूपीएल कंपनीची झेबा पावडर एकरी ५ किलो वरखताबरोबर मातीत मिसळून दिल्यास एक महिन्यापर्यंत पाण्याचा ताण ऊस पिक सहन करू शकते.
@amolhingmire8484 Жыл бұрын
उन्हाळ्यात किती घंटे ड्रीप
@sugartoday46658 ай бұрын
उन्हाळ्यात दिवसाआड ड्रीप 2 ते 3 तास चालवावे
@BabasahebSonavne-b8h11 ай бұрын
Qualification WhatsApp ka tarbuj wali karavi ka
@sugartoday466511 ай бұрын
Kalvu apnas
@sugartoday46658 ай бұрын
खोडवा पिकात टरबूज अंतर पीक म्हणून चांगल्या प्रकारे येते व आर्थिक फायदा मिळतो
@vaibhavdeshpandesaccountan4053 Жыл бұрын
खाणीचा प्रादुर्भाव आहे ना माझ्या उसामध्ये कानी आहे माझ्या उसामध्ये
@netajipatil1146 Жыл бұрын
नमस्कार साहेब पहीली एक 8014 ब॔द का झाली रिझल्ट चांगला होता टनेज चा त्या बद्दल काय सांगा ल
@sugartoday4665 Жыл бұрын
Apnas mahiti kalvu
@vinayaksanap18379 ай бұрын
18121 हा वान कसा आहे
@sugartoday46658 ай бұрын
व्हीएसआय 18121 ही जात या संस्थेने तयार केलीली जात आहे ती पूर्व प्रसारित आहे त्यांच्याकडे याबद्दल विशेष माहिती विचारावी.
@rajendramhaske6506 Жыл бұрын
10001 चे बेणं मिळेल का
@sugartoday46658 ай бұрын
फुले-10001 ही लवकर पक्व होणारी ऊस जात पडेगाव संशोधन केंद्राने क्षारपड जमीन आणि पूर्व हंगामी लागवड व सुरू लागवडीसाठी शिफारशीत केली आहे. या जातीचा खोडवा उत्तम येतो तसेच अधिक ऊस उत्पन्न व साखर उतारा आहे. बेणे पाडेगाव ऊस संशोधन केंद्रावर मिळेल फोन नंबर श्री दत्तात्रेय थोरवे-94 21 90 10 92 किंवा 98 81 64 45 73 वर संपर्क करावा
@sandipkanpure1477 Жыл бұрын
फुले 15012 रोप किंवा बियाणै कुठे मिळेल
@sugartoday4665 Жыл бұрын
फुले १५०१२ ही जात या वर्षी लागवडीसाठी शिफारस केली आहे त्यामुळे थोड्याच दिवसांत बियाणे संपले तरीही बियाणेसाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे संपर्क करावा
@SantoshKonde-y1b10 ай бұрын
सर 419 ची जात ही नष्ट होत चालली आहे तरी त्याच्यावर संशोधन केले पाहिजे
@popatkhurange9050 Жыл бұрын
15012 रोपे किंवा बेणे कुठे मिळेल
@sugartoday4665 Жыл бұрын
Padegaon centre
@sugartoday46658 ай бұрын
पाडेगाव ऊस संशोधन केंद्रावर उपलब्ध आहे फोन नंबर डॉक्टर दत्तात्रेय थोरवे-9421901092/981 64 4573 वर संपर्क करावा
@abasahebjadhav2017 Жыл бұрын
खूप छान माहिती पण डुकरे खाऊ नये अशी जात विकसित करा साहेब
@sugartoday46658 ай бұрын
डुकरे खाऊ नयेत म्हणून म्हणून उसाची साल कडक असणारी ऊसाची जात को. 99004 (दामोदर) आहे परंतु तिला फुटवे कमी आहेत म्हणून फुटवे जास्त येण्यासाठी संजीवकांच्या फवारण्या वापरून या जातीची लागवड करावी.
@jayantpandit6674 Жыл бұрын
👍👍👍👍
@Chawarevenkat Жыл бұрын
18121 कशी आहे
@sugartoday4665 Жыл бұрын
18121 VSI ने शिफारस केली आहे लागवड केली तर चालेल परंतु त्या जातीबद्दल त्याना विचारावे , +91 98903 13681 HAPSE SAHEB
@jawaleparmeshwar8863 Жыл бұрын
265 ही जात सूदर आहे
@sugartoday46658 ай бұрын
फुले 0265 हा ऊस सुरू लागवडीसाठी सुद्धा शिफारशीत आहे, परंतु मध्यम पक्वता असल्यामुळे आडसाली लागवडीसाठी व क्षारपड लागवडीसाठी हा योग्य आहे.
@shriramvahadne2751 Жыл бұрын
15012चे बियाणे कोठे भेटेल
@navinkale1997 Жыл бұрын
नोव्हेंबर मध्ये मिळेल धन्यवाद
@sugartoday4665 Жыл бұрын
फुले १५०१२ ही जात या वर्षी लागवडीसाठी शिफारस केली आहे त्यामुळे थोड्याच दिवसांत बियाणे संपले तरीही बियाणेसाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे संपर्क करावा
@navinkale1997 Жыл бұрын
नोव्हेंबर मध्ये मिळेल धन्यवाद
@LaxmanSalok6 ай бұрын
जिल्हा. ता. गाव मो. न. टाका
@sugartoday46653 ай бұрын
Pune 9423807550
@sharadnirpal9358 Жыл бұрын
फुले 15 झिरो 12 चे रोप कुठे मिळेल
@navinkale1997 Жыл бұрын
साहेबांचा मोबाईल नंबर द्यावे धन्यवाद
@sugartoday4665 Жыл бұрын
@@navinkale1997 9423807550
@sugartoday4665 Жыл бұрын
9423807550
@sugartoday4665 Жыл бұрын
फुले १५०१२ ही जात या वर्षी लागवडीसाठी शिफारस केली आहे त्यामुळे थोड्याच दिवसांत बियाणे संपले तरीही बियाणेसाठी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथे संपर्क करावा
@sagarkolse8273 Жыл бұрын
🙏🙏🙏
@prakashmane11758 ай бұрын
मुलाकत घेणारा कोण आहे आसा उभा आहे की जणू काही डॉ नाच गरज आहे ,एकदा पण त्यांच्या कडे पाहत नाही ये , किटली पेक्षा चाय गरम म्हणावी इथे 😂😂
@alpeshdesai11899 ай бұрын
15012 che bene kuth bhetel
@sugartoday46659 ай бұрын
कृपया दिवसात कळवतो
@sugartoday46658 ай бұрын
डॉक्टर दत्तात्रेय थोरवे- 9421901092/981 64 4573 वर संपर्क करावा
@sagarchavan8422 Жыл бұрын
सर आम्हाला ही मे मध्ये पाणी कमी पडते
@sugartoday46658 ай бұрын
पाणी कमी असेल तर यूपीएल कंपनीची झेबा पावडर एकरी ५ किलो वरखताबरोबर मातीत मिसळून दिल्यास एक महिन्यापर्यंत पाण्याचा ताण ऊस पिक सहन करू शकते.
@बाळासाहेबसातपुते-म3ड Жыл бұрын
तुम्ही जे बोलले सर मी शेतकरयांना काही तरी वेगळं देवु शकता धन्यवाद
@बाळासाहेबसातपुते-म3ड Жыл бұрын
तुमचा नंबर द्या सर
@rutujaswami7887 Жыл бұрын
पवार साहेबांचा नंबर भेटेल का 15 झिरो 12 बेन भेटल का अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shrikanttaru Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती सांगितली साहेब
@shrikanttaru Жыл бұрын
तुमचा फोन नंबर सांगा
@sugartoday4665 Жыл бұрын
9423807550
@VijayAdke-tr3dn11 ай бұрын
18121पण चांगल जात आहे पण ती आडसाली चालत नाही
@sugartoday46658 ай бұрын
व्हीएसआय 18121 ही जात या संस्थेने तयार केलीली जात आहे ती पूर्व प्रसारित आहे त्यांच्याकडे याबद्दल विशेष माहिती विचारावी.
@amoltemkar9387 Жыл бұрын
3102
@navinkale1997 Жыл бұрын
15012 नोव्हेंबर मध्ये मिळेल धन्यवाद
@chandurayate5452 Жыл бұрын
सर तुमचा नंबर दिला तर बर होईल
@sugartoday4665 Жыл бұрын
9423807550
@sugartoday4665 Жыл бұрын
9423807550
@shubhamsawant9799 Жыл бұрын
Suresh Pawar Sir yancha mobile no
@sugartoday4665 Жыл бұрын
9423807550
@JAL_DEVTA Жыл бұрын
Pawar saheb Mobil no. Dene
@sugartoday4665 Жыл бұрын
9423807550
@krushnabachav Жыл бұрын
बुटक्या छाटल्या तर चालते
@sugartoday46658 ай бұрын
बावडे गावातील शाळेमुळे आणि तेथील संस्कारामुळे मी घडलो आपल्या सर्वांचे प्रेम असेच असावे व आपल्याला जेव्हा माझ्याकडून शेती व विशेषत: उसाबद्दल माहिती हवी असेल तेव्हा फोन करावा9423807550