No video

मराठे औरंगजेबाकडून पैसे घेऊन त्याला किल्ला देत होते!

  Рет қаралды 90,050

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

मोगलांच्या पैश्यावर मराठे लढले होते!*मराठे औरंगजेबाकडून पैसे घेऊन त्याला किल्ला देत होते!
औरंगजेबाला शेवटी हरविणारा अभेद्य सापळा खुद्द शिवरायांनीच तयार केला होता.
*"एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी औरंगजेबाची उमर गुजरून जाईल." हे शिवछत्रपतींचे वाक्य कसे खरे झाले? मराठ्यांच्या एका अद्वितीय आणि जबरदस्त तिहेरी धोरणाने औरंगजेब शेवटी कसा अपयशी ठरला? जरूर पहा आणि शेअरही करा.
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• संभाजी कावजी :शौर्यगाथ...
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
/ मराठ्यांची-ध. .
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#AurangjebDeath #ShivajiMaharaj #MarathForts

Пікірлер: 143
@sakharammohite4886
@sakharammohite4886 Жыл бұрын
सर तुम्ही हा शिवरायांचा ज्वलंत etihasv अंगावर रोमांच उभा करणारा इतिहास प्रत्येक महाराष्टातील शाळांमध्ये जावून मुलांना ऐकवला तर मुलांचे रोमारोमात शिवरायांचा पराक्रम भनेल भविष्यात प्रक्रमी व सक्षम पिढी निर्माण होईल.
@mohansakpal66
@mohansakpal66 Жыл бұрын
अतिशय सुंदर रणनिती वापरत होते मराठे. तुमचेच पैसे घेऊन तुमच्यावरच हल्ला करायला वापरायचे. सौदामिनी ताराबाईसाहेबांनी शिवरायांचे म्हणणे तंतोतंत खरे ठरवले नव्हे त्यातले मर्म जाणले आणि औरंगजेब पुरता दमून गेला. धन्य धन्य ते शिवाजीराजे आणि धन्य त्या ताराराणीसाहेब !! सर्वच मराठा सैन्याला मानाचा मुजरा !!! ह्या सगळ्या घटना वाचून झाल्यात पण आपल्या वाणीतून ऐकताना अंगावर रोमांच ऊभे रहातात .
@arvinddesai2917
@arvinddesai2917 Жыл бұрын
व्हिडिओ अत्यंत रोमहर्षक!!! शिवरायांची दूरदृष्टी आणि महाराणी ताराबाईसाहेब यांनी त्याची केलेली अचूक अंमलबजावणी ह्यांना तोड नाही!!!
@kirankokani3690
@kirankokani3690 Жыл бұрын
महाराजांच्या तीक्ष्ण-सुक्ष्म दूरदृष्टीला व मावळ्यांच्या जीवतोड स्वामी भक्तीला त्रिवार मुजरा. मा.भोसले साहेब आपल्या संशोधक इतिहासकारितेलाही वंदन. 🚩जय भवानी,जय शिवाजी.⚔️
@vinaywakode6705
@vinaywakode6705 Жыл бұрын
भोसले साहेब, आपले ऐतिहासिक ज्ञान खूपच अफाट आहे. जेवढी प्रशंसा केली तेवढी कमीच पडते. जय शिवराय-जय जिजाऊ. 👏
@ravindragosavi822
@ravindragosavi822 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sadashivraut3684
@sadashivraut3684 Жыл бұрын
हा व्हिडीयो पहाणाऱ्या सर्व शिवप्रेमी मावळ्यांना त्रीवार वंदन. हर हर महादेव. जय शिवराय. जय शंभूराजे. 🚩🚩🚩
@shaileshudavant5112
@shaileshudavant5112 Жыл бұрын
जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराष्ट्र
@vijaybagal712
@vijaybagal712 Жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराज की जय.....जयजय जयजय जय भवानी.... जयजय जयजय जय शिवाजी ....हर हर महादेव...🙏💐🚩
@jayashirke1368
@jayashirke1368 Жыл бұрын
महाराजांच्या दूरदृष्टी ला आणि मावळ्यांच्या स्वामीनिष्टेला तोड नाही.खूप छान माहिती ,जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩
@chandrakantmhatre7980
@chandrakantmhatre7980 Жыл бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@surendrathakur9495
@surendrathakur9495 Жыл бұрын
​@@chandrakantmhatre7980ka
@surendrathakur9495
@surendrathakur9495 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@rajakshay8776
@rajakshay8776 6 ай бұрын
He hind नृसिंह prabho Shivaji Raja..
@shantaramkale6169
@shantaramkale6169 Жыл бұрын
जय भवानी,जय शिवाजी !जय श्रीराम
@BharatPadwal-qm9mq
@BharatPadwal-qm9mq Жыл бұрын
जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤
@suryabhandighe20
@suryabhandighe20 7 ай бұрын
नमन आपल्या कार्याला सलाम आपल्या आभ्यासाला
@sudhir.kudtarkar13
@sudhir.kudtarkar13 5 ай бұрын
Chatrapati shivaji maharaj na hazaaron koti koti pranam Jai shivrai
@kashinathnadgouda6313
@kashinathnadgouda6313 Жыл бұрын
हर हर महादेव.जय शिवाजी जय भवानी ।।
@prasannagokhale254
@prasannagokhale254 Жыл бұрын
अतिशय उत्तम रित्या आपण शिवरायांची रणनीती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. आपले असेच अनेक अनेक व्हिडिओ आम्हाला देत जा आम्ही त्याची आतुरतेने वाट पाहत असतो.🙏
@avinashmarkal5296
@avinashmarkal5296 Жыл бұрын
धन्य आहात तुमी हो 🙋🚩राजे
@BharatNaikvlogs
@BharatNaikvlogs Жыл бұрын
जय शिवराय 🙏🙏🙏
@ravikunte5865
@ravikunte5865 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩
@MultiSudarshanyoutub
@MultiSudarshanyoutub 11 ай бұрын
तुमची प्रामाणिकता आणि तळमळ प्रत्येक क्षणी दिसते..... एक अद्भुत अनुभव दिला तुम्ही.... तुमच्याकडे उत्तम documents आहेत, सच्ची वृत्ती आहे...
@pradipkapse1377
@pradipkapse1377 Жыл бұрын
Dhanya tya Tararanisahheb,,,, Dhanya te jante Chtrapati SHIVRAY
@umeshrasal6766
@umeshrasal6766 Жыл бұрын
जय शिवराय
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@keshavpatole847
@keshavpatole847 Жыл бұрын
भोसले साहेब फार छान वाटले मी तुमचे सगळे व्हिडिओ लक्षपुर्वक आवडीने ऐकतो
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Жыл бұрын
जय शिवराय , जय महाराष्ट्र धर्म .
@chikya_821
@chikya_821 5 ай бұрын
राजे शिवछत्रपती राजे म्हणून किती अफाट बुद्धिमत्ता व ताकदीचे होते... जय श्री शिवराय 🚩 जय जिजाऊ 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@godfatherr650
@godfatherr650 Жыл бұрын
Jai shivha g maharaj ❤❤
@MrShreeShinde
@MrShreeShinde Жыл бұрын
Great strategy प्लॅनेड बाय छत्रपती शिवराय
@vilasm9765
@vilasm9765 7 ай бұрын
अंगावर शहारे आले.... ! जय भीम... जय शिवराय.. महाराणी ताराबाईंचा विजय असो...! अभेद्य सापळा... माझ्या शिवरायांचा.. त्यांच्या दुरदृष्टीचा.. त्यांच्या बुध्दी चातूर्याचा.. शेवटी याच मातीत मेला तो औरंग्या.. माझी पुण्य भूमी घान झाली...!
@prashanttale1561
@prashanttale1561 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली 👍
@ekanathsherkar990
@ekanathsherkar990 2 ай бұрын
Nice information
@raosaheb5637
@raosaheb5637 6 ай бұрын
jai shree raam. maharani tarabai is the most underrated fighter of hindu history
@premaswar6814
@premaswar6814 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@user-un8bh5ft4z
@user-un8bh5ft4z Жыл бұрын
खुप महत्त्वाची माहिती दिली आपन.. जय शिवराय
@mogaljadhav2657
@mogaljadhav2657 Жыл бұрын
नमस्कार सर. माहिती खूपच रंजक आणि अभ्यासपूर्ण आहे.
@upendrashanbhag600
@upendrashanbhag600 Жыл бұрын
DHANYAWAD SAHEB.
@AnAn-dx8uw
@AnAn-dx8uw Жыл бұрын
Kharach maharajanchy itihasachi far chan mahiti dilit
@krishnajamdar
@krishnajamdar Жыл бұрын
खूप रोचक माहिती, जय जिजाउ, जय शिवराय
@rahuljoijode7102
@rahuljoijode7102 Жыл бұрын
खूपच महत्वाची आणि चांगली माहिती दिल्याबद्दल आभार👌🏼🙏
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Жыл бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
@sumeetamoriya9607
@sumeetamoriya9607 Жыл бұрын
अ व्दीतीय अप्रतिम रणनीती
@vijayajadhav1677
@vijayajadhav1677 Жыл бұрын
वा सुंदर खूप मजा आली ऐकून
@diliptambekar3619
@diliptambekar3619 Жыл бұрын
सर खुप सुंदर माहिती देण्यात आलेली आहे
@prashantchikane1430
@prashantchikane1430 Жыл бұрын
महाराणी ताराबाई यांनी स्वराज्यासाठी जे योगदान दिले, सध्या आपण विसरलोय.
@sanketdeshpande9242
@sanketdeshpande9242 Жыл бұрын
खूप उत्तम माहिती दिली आपण.धन्यवाद!
@pra463
@pra463 6 ай бұрын
@dashrathpawar8316
@dashrathpawar8316 Жыл бұрын
भोसले साहेब छत्रपती शिवाजी महाराज हे खरच बौद्ध होते का हे आम्हाला पटत नाही हे सर्व खोटे आहे जय शिवबा जय शंभुराजे 🌹🙏🚩🚩जय हिंदू जय भवानी हर हर महादेव 🌺🙏
@iconic9981
@iconic9981 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती 🙏🙏🚩🚩🚩
@wilson12111
@wilson12111 Жыл бұрын
🚩⛰️❤️🙏🌸जय भवानी 🌸🙏❤️⛰️🚩 जय शहाजीराजे 🚩⛰️❤️🙏🌸 जय जिजाऊ 🌸🙏❤️⛰️🚩 जय शिवराय 🚩⛰️❤️🙏🌸 जय शंभुराजे 🌸🙏❤️⛰️🚩जय राजाराम राजे 🚩⛰️❤️🌸🙏जय शाहु महाराज 🚩⛰️❤️🙏🌸 जय गडकोट 🌸🙏❤️⛰️🚩
@sunilpawar8944
@sunilpawar8944 Жыл бұрын
Jai Hindustan.!
@paragnaik8842
@paragnaik8842 Жыл бұрын
🧡🧡🚩🚩🚩जय शिवराय
@acehart3681
@acehart3681 Жыл бұрын
Great worriear Chatrapati Shivaji Maharaj
@pramodugale5607
@pramodugale5607 Жыл бұрын
सुंदर
@tusharbabar7941
@tusharbabar7941 Жыл бұрын
खुप छान माहिती आपण दिली.
@AMULTM23
@AMULTM23 6 ай бұрын
प्रवीण दादा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज हे शाकाहारी की मांसाहारी या वर तुम्हाला माहिती पुर्ण व्हिडिओ बनविण्यासाठी विनंती केली होती. तुम्ही बनवतो असं ही म्हणाला होता
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 6 ай бұрын
शोध सुरू आहे
@AMULTM23
@AMULTM23 6 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद
@AMULTM23
@AMULTM23 6 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale आभारी आहे अपेक्षा करतो की लवकरात लवकर आमच्या ज्ञान कोषात तुमच्या मुळे भर पडावी 🙏🏼🙏🏼🚩🚩🚩
@dhananjaybhide2140
@dhananjaybhide2140 25 күн бұрын
शोध घ्याच . पण क्षत्रिय, मराठे , कुणबी सर्वच मिश्र आहारी होते . 100% मांसाहार अशक्य असला तरी प्रसंगी मांसाहार होत असेच . देवीदेवतांना बळी देण्यात येत व ते मांस भोजन प्रसादातून भक्षण होत असे . शिकार करीत व जंगलातच फन्ना उडवत . आमटी भात , डाळ खिचडी व तूप , मसालेभात , भाजी , पिठले , खर्डा , ज्वारी/बाजरी ची भाकरी हेच रोजचे जेवण असे . गहू भिजवून, सडून भगरा करुन दुधात शिजवून गूळ घालून खीर होई . सणावारी सठीसामाशी वडेपुरण असे .
@rajaramchavan8381
@rajaramchavan8381 Жыл бұрын
धन्यवाद , सर . 🙏🙏
@digambarsutah
@digambarsutah Жыл бұрын
अप्रतिम. फार छान माहिती.
@vishal_insulkar
@vishal_insulkar Жыл бұрын
Perfect itihas vakta❤
@jayantkadam9078
@jayantkadam9078 Жыл бұрын
फार छान माहिती
@suhaskshirsagar772
@suhaskshirsagar772 Жыл бұрын
नेताजी हेच नाव बरोबर वाटते. ते अर्थासहित आहे. नेतोजी हा शब्दच निरर्थक आहे.
@satishrajguru99
@satishrajguru99 Жыл бұрын
Thanks Lot Sir.....Keep on sharing valuable History of Chhatrapati Shiv-Raje.....!!!
@sharadbhombe279
@sharadbhombe279 Жыл бұрын
..
@sudarshanpotadar2535
@sudarshanpotadar2535 Жыл бұрын
अप्रतिम 🙏
@rajeevvaidya109
@rajeevvaidya109 Жыл бұрын
Khup chan sangta. Hindi madhe pan ashich mahiti pls dya. Jai hind
@keshavmaske9247
@keshavmaske9247 Жыл бұрын
सुंदर माहिती
@ManojKondke-cl9kb
@ManojKondke-cl9kb 3 ай бұрын
दादा तुम्ही मांडलेला इतिहास नक्किच पूराव्या शिर आहे महाराष्ट्र मधी ब्रिगेड असल हिंदुत्व संघटना असल यानी कुठली माहिती जगा समोर मांडली नहीं पुढच्या वर्षी मिलनारा महाराष्ट्र भूषण आपल्या विद्वान मानसला भेटला पायजे या साठी नक्की काम करू जय जिजाऊ जय शिवराय
@shivajigaikwad322
@shivajigaikwad322 Жыл бұрын
अप्रतिम
@ashokjagdale2378
@ashokjagdale2378 Жыл бұрын
खूप छान माहिती 🎉🎉
@gana0909
@gana0909 Жыл бұрын
Jay bhawani Jay Shivray....
@lalitsonawane2776
@lalitsonawane2776 Жыл бұрын
भोसले साहेब, आज गड किल्ल्यांचे महत्त्व उरलेले नाही पण त्याकाळी गड-किल्ल्यांनी राज्य कसे चालायचे व आता ते का शक्य नाही याचा एक व्हिडिओ बनवावा ही विनंती
@prakashphalphale7339
@prakashphalphale7339 Жыл бұрын
जय शिवराय 🙏🚩
@utamnaike4696
@utamnaike4696 7 ай бұрын
सर राज्या भिषेक न्ंतरचा इतीहास लवकर सांगा हि विनंती
@vasudhaathavale3310
@vasudhaathavale3310 Жыл бұрын
ह्या काळात मराठ्यांचे सरदार संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव हे होते असे इतिहासात वाचले आहे.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
व्हिडिओचा विषय किल्ले व औरंगजेब असा आहे
@shrgai8821
@shrgai8821 Жыл бұрын
सर तुम्ही chronological order द्वारे "कोणत्या वर्षी कोणते मावळे" याप्रमाणे मॅप सादरीकरण केले तर अप्रतिम असा एक संशोधन दाखला होइल.
@vasudhaathavale3310
@vasudhaathavale3310 Жыл бұрын
@@MaratheShahiPravinBhosale सर, मी आपल्याला चूक ठरविणे किंवा दुसऱ्या काही विचाराने ही कॉमेंट केली नाही. सहज मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या तेवढंच.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
@@vasudhaathavale3310 ओके
@sachinkeswad1484
@sachinkeswad1484 Жыл бұрын
!!Jai shivray !!
@umeshkesare5769
@umeshkesare5769 Жыл бұрын
अतिशय सुंदर सर...
@sachingaichare4599
@sachingaichare4599 Жыл бұрын
Sadar pranam 🙏
@user-ep2hw6qo8d
@user-ep2hw6qo8d Жыл бұрын
Is chhatrapati shivagi Bharat ki jai
@subhashpatil9188
@subhashpatil9188 Жыл бұрын
Very nice information, Thanku.
@pujakadam-xy6io
@pujakadam-xy6io Жыл бұрын
Jay jijau Jay shvaray
@marutiabagole2567
@marutiabagole2567 Жыл бұрын
अपरिचित माहिती👌👌
@kanudamani9064
@kanudamani9064 Жыл бұрын
मराठी भाषा सुने मे बहुत अची लगती है, समज ने मे कम आ रही है, होस के तो हिन्दी मे भी बताए, जय श्रीराम
@robertjohnson5071
@robertjohnson5071 Жыл бұрын
Santaji Ghorpade is the Master mind
@AK_501
@AK_501 Жыл бұрын
आपले खूप व्हिडिओ पहात आहे.. फारच छान आहेत. अत्यंत पुरव्या निशी असल्यानं भारोषण पाहू शकतो. या स्वराज्यात 18 पगड जातीचे लोक सरदार सुभेदर सरनोबत अशा मोठ्या पदा वर देखील होते का ? कारण नेहमी 2नच जातीचे लोक त्या मोठ्या पदावर होते असे वाटते. की फक्त मावळ्या मधेच 18 पगड जातीचे लोक होते यात confusion होते
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
मोठ्या पदावर इतरही जातीचे लोक होते. यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
😂tumche pan astil ki .
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
@@kushaq1173 सर्वच स्वराज्यवीर आपल्या सर्वांचे आहेत.
@AK_501
@AK_501 Жыл бұрын
​@@kushaq1173 aamche jari asale tari te ladhale swarajya sathich aahet. Ugach khilli udun aplya akleche dakhale deu naka
@rajendrakayangude8284
@rajendrakayangude8284 Жыл бұрын
🙏
@priyavarada215
@priyavarada215 Жыл бұрын
Shivaji the Wastad ❤❤❤❤
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 Жыл бұрын
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@vivekmorekar5735
@vivekmorekar5735 Жыл бұрын
सर कृपया या मोहिमा यशस्वी पर पाडलेल्या विरांची नावे व इतर माहिती उपलब्ध असल्यास एखाद्या भागात सांगावीत.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
नक्कीच
@kshatriyasoul6866
@kshatriyasoul6866 Жыл бұрын
Sir caption as naka takat javu karan jar amhi konala share Keli tr te caption vachun chukicha andaj lavtat positive caption takt ja ata ya videot marthyani aurgzeb la kas tyachya vedhkhyat fasvle ass pahije hota...🙏🚩🕉️♥️ Shree shree shree chatrapati shivaji maharaj ki jay
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
कॅप्शनमधे नेहमीच नेमका मुद्दा असतो
@vilasnighot4348
@vilasnighot4348 Жыл бұрын
Salam saheb
@vijaygathe9794
@vijaygathe9794 Жыл бұрын
पानिपत च्या युद्धात मराठयांनी या पद्धतीचा अवलंब का जेल नाही।
@ambadasshinde9679
@ambadasshinde9679 8 ай бұрын
नाशिकजवळचा रामशेज किल्ला घेण्यासाठी औरंगजेबाला दहा वर्षे लागले होते पण ज्या किल्लेदाराने किल्ला सोडला त्याच किल्लेदाराने एका रात्रीत परत घेतला होता
@carloscondit2794
@carloscondit2794 Жыл бұрын
Beautifully explained ❤
@arunpawar8616
@arunpawar8616 Жыл бұрын
👌🙏🙏🙏🙏🚩
@rajendraganganrde7350
@rajendraganganrde7350 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩
@MrAshwajeet
@MrAshwajeet Жыл бұрын
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@yashwantgharge673
@yashwantgharge673 Жыл бұрын
I think Tital is wrong. मराठे औरंगजेबाच्या सरदाराकडून पैसे घेऊन किल्ला ताब्यात देत.
@narayandeshmukh6081
@narayandeshmukh6081 Жыл бұрын
Pan lagech jikunghet🎉
@vinaypadate3206
@vinaypadate3206 Жыл бұрын
Zohaar Mai Baap
@satishthorat909
@satishthorat909 Жыл бұрын
मोगलांनी तरी कुठून पैसे आणले होते भारताची लुटली होती
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 Жыл бұрын
सर, दुरुस्ती अशी की हा वाटाघाटीचा गनिमी कावा अत्यंत हुशार असा मराठा सरदार सूर्याजी पिसाळ यांनी रायगड पासून सुरु केला होता.1689 साली झालेल्या या वाटघाटीचा गनिमी कावा कोणालाच कळला नाहीत म्हणून मूर्ख इतिहासकरांनी सूर्याजी पिसाळ यांना फितूर म्हटले. 10 वर्षांनी म्हणजे 1699 मध्ये हा पॅटर्न एकदम कॉमन झाला...
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale Жыл бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर येईल.
@pratapbhosale4004
@pratapbhosale4004 Жыл бұрын
अफाट, अचाट .....
@vaishalibhosale3407
@vaishalibhosale3407 Жыл бұрын
Video लई कट करुण बनवलात।
@Maharashtra1437
@Maharashtra1437 7 ай бұрын
Asech neitishana palvun lavta aale aste Jr gadancha vapur yogya zala asta tr....peshvyani maratheshahi budavli
अफजलखानाच्या चार मुलांचा अज्ञात पण थरारक इतिहास
21:53
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 151 М.
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 14 МЛН
Now it’s my turn ! 😂🥹 @danilisboom  #tiktok #elsarca
00:20
Elsa Arca
Рет қаралды 11 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 974 М.
अफजलखानाचे खरोखरच कसा होता? एक थक्क करणारा इतिहास.
22:59
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 58 М.
राममंदिरे आणि रामनवमीसाठी छत्रपतींनी काय केले होते?
18:24
फक्त तोरण शब्द आवडला म्हणून काहीही खपवून घ्यायचे का?
11:25
एका थापेबाज पोवाड्याने अशी लावली खऱ्या इतिहासाची वाट
14:02
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 14 МЛН