वाह... अप्रतिम... या कलाकार ताईंचा गुगल पे नंबर पाठवा. इथे असतो तर ५०१ बक्षीस दिले असते. अप्रतिम गायन आहे. अशा कलाकारांना साथ देऊया. बॉलिवूडचे फालतू चित्रपट पाहायला आपण ५०० रुपये देतो. तीच मदत आपल्या लोककलावंताना करूया. माझे प्रामाणिक मत आहे, हे आपल्या मातीतील लोक आहे. याना आपण सर्वानी आधार देऊया. तमाशा लोककला टिकली पाहिजे. या कलाकारांना खूप मोठे व्यासपीठ उपल्बध करून देऊया. या लोकांना गरज आहे, सर्वांच्या पाठिंब्याची. देवा या लोकांना काहीही कमी पडू देऊ नको. सुख, ऐश्वर्य, चांगले आरोग्य मिळू दे. लोककलावंत हि आपली महाराष्ट्राची ओळख आहे. ते सर्वानी टिकवूया.
@pbhoir78443 жыл бұрын
खरच दादा किती छान बोलता 👌
@maharupawar12723 жыл бұрын
Khar aahe भाऊ
@vilasshelke32012 жыл бұрын
बरोबर आहे सर
@ramdaschavan29992 жыл бұрын
एक नंबर आहे
@ravikore48332 жыл бұрын
ताई तुम्ही सुंदर गायला आहात तसेच मधुन मधुन नाच केला तोही सुंदर धन्यवाद
@काळेविलास3 жыл бұрын
उमा मोहिते यांसारखे मराठमोळे महिला कलाकार बेल्हे गावात येउन आपली अप्रतिम कला सादर करून प्रेक्षकांची मने जिंकतात हे पहुन खुपच आनंद झाला.
@jagpalsingh.sikh.53692 жыл бұрын
बहोत बढिया , बहोत खुबसूरत।आप दिन दुगनी तरक्की करो यही ईश्वर से प्रार्थना करता हूं।हर भारतीय कला जीवित रहनी चाहिए।सारे देशवासी ईनका समर्थन करें।👌👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️❤️
@rajendrakanase3893 жыл бұрын
खुप छान मस्त आवाज मी हजर राहून कार्यक्रम बघितला आहे खुप खुप धन्यवाद
@rameshkadam77033 жыл бұрын
सुंदर अतिसुंदर अदाकारी, ईश्वरीय देणगी,ताई तुला सलाम
@rameshwarbhure7052 жыл бұрын
अतिशय विनयशील आणि नम्र कलाकार आहे ताई पुढील वाढचालीसाठी शुभेच्छा
@haridassutkar36082 жыл бұрын
लोकनाट्य कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन कलावंतांचा शोध घेऊन संधी प्राप्त करून दिली तर यापुढेही लोकनाट्य तमाशाला भरभराटीचा काळ आल्याशिवाय राहणार नाही. मोहिते ताईने खूप सुंदर आवाजात सादरीकरण केले आहे. अभिनंदन!
@vishnupatole87232 жыл бұрын
खुपच छान 👌👌👌शब्द अपुरे पडतात ताई तुमच कौतुक करताना, लोककला ही आपल्या महाराष्ट्राची ओळख तुम्ही जपतात फार मोठी बाब आहे, तुम्हाला आम्हा संपुर्ण महाराष्ट्रातील रशिक प्रेषकाची सेवा करण्यासाठी आरोग्य, सुख,समाधान, खुशी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
@shankardhaware33122 жыл бұрын
उ उमाताई तुमचा आवाज तुझ्या आवाजाला या महाराष्ट्रात कोणी चॅलेंज करू शकत नाही आवाजाला ताई शतशः प्रणाम
@mahadevmisal53602 жыл бұрын
लोककलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राला मिळालेली एक अद्भुत आवाजाचा आविष्कार.... शतशः अभिनंदन 🌹🌹🌹
@shankardhaware33122 жыл бұрын
खरंच आवाजात आहे काय संगीत काय ढोलकी काय हवाच सगळं ओकेच आहे
@suryakantpawar68952 жыл бұрын
उमा मोहीते पांचेगांव बु :ता. सांंगोला येथीलच आहे का असली तर गारमिण भागात कमळ फुलले
@babankhomane10303 жыл бұрын
असे गायन मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
@patilmansing45272 жыл бұрын
एक दैवी आवाज अप्रतिम सादरीकरण ताई ना खूप खूप शुभेच्छा
@nikitamangeshaherkar3 жыл бұрын
अंगावर शहारे आले आवाज ऐकून ,👌👌👌👌 खूप खूप मोठे व्हा... ईश्वर चरणी प्रार्थना
@M24TASS2 жыл бұрын
जबरदस्त बाईसाहेब एकच नंबर.तुमच्या कलेस सलाम.
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे2 жыл бұрын
मस्तच आहे वा अप्रतिम गायलंय सुंदर गायनाविष्कार अभिनंदन हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
@toxismavi4091 Жыл бұрын
खुप सुंदर आवाजात म्हणजे दोन दोन आवाजात गाण गायलं आहे जयभिम नमोबुदधाय जयमुलनिवासि
@ATHARAVMAHALE2 жыл бұрын
अंगावर शहारे आले आवाज आईकुन छान छान बोलले आहे तुमचा मनापासून धन्यवाद 🚩🚩🙏🙏
@tushark7063 жыл бұрын
मी एका आपल्या जागरण गोंधळलाच्या विडिओ ला comment केली होती की तुमची खरी कला तमाशाच्या रंगमंचावर शोभते ... आपण संधीचे सोने केले आपल्या कलेने 👌👌👌👌👌 अशीच आपली प्रगती होत जाओ... खुप छान...💐💐💐💐💐
@विष्णुखिलारी3 жыл бұрын
खुप छान मस्त ताई
@kisanbamble18893 жыл бұрын
अतिशय गोड आवाज हि आपल्या महाराष्ट्राची खरी जीवंत कला . वसंतराव जगताप ( भाउ ) नी या कलेला मोठे स्थान देवुन व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद आम्ही संगमनेर कर
@ganeshghane93413 жыл бұрын
Ganesh Ghane chan
@p.r.bhisebhise66302 жыл бұрын
किती सुंदर अप्रतिम गोड आवाज आहे. खरच आपल्या गायकीला त्रिवार मुजरा. गोड आवाज तर आहेच आपली अदाकारी, कॉस्च्युम देखील better. तसेच आपली musical team व आपल्या सोबतचे सहकारी देखील बेस्ट साथ देत आहेत. अभिमान वाटतो आपल्या या कलाकाराचा. आपणास खुप आयुष्य लाभो ही ईश्वर साई चरणी प्रार्थना करतो, आणि आपली प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@vijaywadekar53493 жыл бұрын
व्वा सुप्पर खुप खुप गोड आणि सुमधुर आवाज सलाम तुमच्या आवाजाला👌 🙏🙏
@vikramsinhmane65444 ай бұрын
खुपच छांन गाणे गाईले. सलाम तुमच्या आवाजाला ❤❤
@pandupise24973 жыл бұрын
सलाम तुमच्या कलेला 🙏 दोन आवाज खुप छान 👌
@sunilchore3 жыл бұрын
काय अप्रतिम कला, किती सुंदर आणि मायेची दाद. धन्यवाद शिवनेरी संवाद. धन्यवाद बेल्हेकर. चिरंतन आठवणीत राहील असा क्षण.🙏👍
@rameshwarthange91313 жыл бұрын
👍👍 very nice ones more 👍👍
@pbhoir78443 жыл бұрын
खरच खूप छान 👌
@rajusheakh96242 жыл бұрын
@@rameshwarthange9131 back
@ankushjadhav6212 жыл бұрын
Khup chan khup nav kar
@pbhoir78443 жыл бұрын
किती छान जाहीर पुरस्कार दयायला पाहिजेत.... कवतुक कराल तेव्हढे थोडेच असे लाखात एक असतात 👍खरच खूप 👌छान
@ankushpujari28752 жыл бұрын
ताई सलाम या तुझ्या कलेला 🔥🔥veri nice 🙂❤️
@kailaskolhe20963 жыл бұрын
धन्य ते माता पिता ज्याच्या पोटी हे रत्न जन्माला आले .सलाम तुमच्या कलेला. नाव समजले तर चांगले .
@dhananjay11512 жыл бұрын
Uma Tasgaonkar
@babasahebkale99652 жыл бұрын
@@dhananjay1151 and and and and ooòoo099m9m8mmmo0ppomm0
@babasahebkale99652 жыл бұрын
@@dhananjay1151 o⁹not
@govindlondhe65042 жыл бұрын
तुमचे मुळे हि लोककला जीवंत आहे, खुपच खुप शुभेच्छा तुमाला
@mahadevdhaytonde59952 жыл бұрын
तमाशा आणि लावणी जीवंत राहिली पाहिजे.ती मराठीची शान आहे.👌👌👌👌👌🌹🌹
@sudarshansomase6515 Жыл бұрын
आपल्याला सरस्वती प्राप्त झालेली आहे ताई खूप छान, अप्रतिम
@kiranguthale0022 жыл бұрын
खूपच सुंदर गायन आहे एक पुरुष दोन आवाज काढू शकतो पण एक लेडीज पूर्षाचा आवाज काढणे म्हणजे विशेष बाब आहे सलाम या कलेला🙋🙋🙋
@shantarammahajan39972 жыл бұрын
खुप छान गित सादर केले, याला म्हणतात कलाकार. अभिनंदन ताई.
@vilassalunke46983 жыл бұрын
मराठी जीवंत कलाकार भेट ने शक्य नाही ताट मानाने जगा तमाशा पुढे चालवा महाराष्ट्र कलाकार वाचवा राम राम🌹🕉🕉👌👍💪✌🙏🌹
@शाहिरसंभाजीपिराई3 жыл бұрын
एक नंबर मस्त गाणं तुम्ही म्हटला आहेसा दोन्ही ही आवाज छान गायला आहेसा
@golubhoyar96283 жыл бұрын
वाह मंत्रमुग्ध करनारा आवाज फारच सुंदर अप्रतिम 👌👌👌
@dadasahebchavan44142 жыл бұрын
यांना म्हणायचे आवाजाचे ओरीजनल जादुगार . सलाम आहे माझा तुमच्या कलेला .
@VasantPatil-is1wo Жыл бұрын
छू
@pralhadpatkar30842 жыл бұрын
धन्यवाद अभिनंदन मानवा जीवनात असू दे एक तरी कला नाहीतर हा व्यर्थ नवरदेव गमावला
@arunrashinkar82753 жыл бұрын
सुपर सरस्वती च प्रसन्न ताई तुला सलाम तुला🙏🙏🙏🙏🙏
@anilingle32043 жыл бұрын
ताई सलाम तुझ्या कलेला त्याच बरोबर रसिक मायबापाना देव मानणाऱ्या तुझ्यातील संस्कृतीला
खूप छान उमा मॅडम व लता लंका तमाशा टीमला खूप शुभेच्छा
@balajilohar15503 жыл бұрын
जय जय महाराष्ट्र माझा खूप गोड आवाज अभिनंदन सर्व कलाकार वादक आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,.👍👍🚩🚩
@siddharthlahane2295 ай бұрын
1 no खूपच छान सुंदर ताई
@shanjarbharaskar78044 ай бұрын
पुन्हा होणे नाही दत्ता महडीक धन्यवाद 👌🌹
@bkkadam21783 жыл бұрын
अप्रतिम,अफलातून,अजब...नि:शब्द....👍
@MrKarun272 жыл бұрын
खरं तर तमाशा मध्ये ही खुप गुणवान कलाकार आहेत ..पण त्यांच्या कडे प्रेक्षकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे....आजच्या दूरदर्शन , विविध चॅनल मधून दर्जेदार कलाकार आपण दररोज पाहतो..म्हणून यांची कलाकारी कमी नाही झालेली...
@sanildoshi98572 жыл бұрын
Wow Super Voice Very Nice Aart Thanx Shivneri👌👌👌👍✌️✌️🙏🙏
@manoharkamble51853 жыл бұрын
हि माझी बहीण लता मंगेशकर परिस लय भारी ,सलाम ताई ,
@jalindardarade86303 жыл бұрын
दोन आवाजात गायन केले, तुम्हाला शिवप्रेम जय जिजाऊ जय शिवराय
@laxmanwahval51052 жыл бұрын
Wa.... very nice video song super aawaj No.1 salut tai
@babasahebshinde61983 жыл бұрын
अप्रतिम कलाकारी खूप खूप छान आवाज आहे खरंच लय भारी
@aabashivnekar42072 жыл бұрын
यालाच ईश्वरी देन म्हणतात खुप छान मस्त
@kaluram.bhalerao6862 жыл бұрын
खुप सुंदर आवाज आहे तूमचा ताई.
@dnyandeoghadge8052 Жыл бұрын
खरंच खूप छान आवाज ताई तुझा
@bapudeokar52493 жыл бұрын
धन्य ते माता पिता ज्यांच्या पोटी हे रत्न जन्मा आले
@anandamhargude66343 жыл бұрын
लंका. पाचेगाव कर तमाशा मंडळ आमच्या शेजारच्या गावातील तमाशा आहे खुप छान
@eknathdandekar77013 жыл бұрын
आवाज छान गायिका छान कला एक जिवन आहे
@NRPatil-ih6ry3 жыл бұрын
खूपच सुंदर आवाज,अभिनंदन, तू खूप मोठी हो आणि नाव कमव,खूप खूप शुभेच्छा 👏👏👏💐💐💐🎂
@chakradharmekewad72172 жыл бұрын
अतिशय सुंदर असा आवाज👌👌🌹🌹🙏🙏
@vishnumisal8152 жыл бұрын
खरंच ताई सलाम तुमच्या कलेला .. खूप अप्रतिम खूप छान 👌👌👌👌👌👌👌
@varsharaut64192 жыл бұрын
➕➕🅰🅰🅰➕➕ 🍀🍀😊😊😊🍀🍀 📖📖🙏🙏🙏📖📖
@imtiyajmujavar62833 жыл бұрын
क्या बात है लय भारी 👍👍👍👍
@kiranphadke42013 жыл бұрын
वाव खुप छान खुप सुंदर म्हणतात आम्ही फिदा झालो वा ::
@deepakhumane12112 жыл бұрын
महिला आणि पुरुष आवाजात गित गाणे,नाचणे व आनंदाने पैशे देणार्याचा गाण्यात खंड न पडता हसत हसत मान राखणे खुप मोठे कौशल्य आहे. मानले पाहिजे. कलाकार ताईना जय महाराष्ट्र.
@vijaythorat36052 жыл бұрын
लता मंगेशकर आहे सेम
@kailaskharat67602 жыл бұрын
Khupch Chan Awaj , woooooooooow nice
@Shreyash-qz7yo2 жыл бұрын
Nice taishaeb good very nice song and voice i like it
@shankardhaware33122 жыл бұрын
ताई आवाज म्हणजे आवाज जय भिम खूपच सुंदर
@rajupardhi34372 жыл бұрын
खूप छान आवाज आहे ताई आप्रतीम
@shantaramchaudhary11292 жыл бұрын
हीच तरी खरी महाराष्ट्र ची लेक 👍🙏
@pakachougale46982 жыл бұрын
ताई खप छान सलाम तुमच्या कलेला
@dadapawade4542 жыл бұрын
खूपच सुंदर गायन 👌👌👌👍
@santoshahire25392 жыл бұрын
खूप छान गाण गायल जय लहुजी 🙏🙏
@सोमनाथपाटिल-व3थ2 жыл бұрын
ऐक नबर आहे ताई सलाम तुम्हाला
@vishnumisal8152 жыл бұрын
खरंच कला हेच जिवन 🙏🙏🙏 मि बोधेगाव कर 🙏🙏🙏🙏
@rajendrashelar8563 жыл бұрын
मॅडम जबरदस्त कलाकार आहेत. बँडमध्ये गायच्या. जागरण गोंधळ पार्टीत गाऊन आता तमाशा कलावंत म्हणून पुढे येत आहेत. त्यांचे भवितव्य उज्वल आहे. All the best Ma'am.
@atulthorat44272 жыл бұрын
खूप खूप खूप खूप खूप खूप सुंदर आहे
@shivrammanvatkar41383 жыл бұрын
खरंच ताई तुमच्या आवाजात व अदाकारीत विठाबाई ची सव्र झलक आहे. पहिले राष्टपती पदक पुरस्कार विठाबाई ना मिळाला होता त्यांची आठवण करून दिले.
@rajubarhe6592 жыл бұрын
Vernice
@babajichoudhari46963 жыл бұрын
खुपच विनम्र व गुणी कलाकार 👏
@anilkengar94242 жыл бұрын
सलाम आपल्या कलेला 🙏🏻🙏🏻
@rajuthorat48193 күн бұрын
सुंदर सादरीकरण
@prashantvairagkar52313 жыл бұрын
अप्रतिम.... सुंदर.... खूपच छान....
@chotunikam14872 жыл бұрын
Farch Chan ho very nice song God bless you
@bapudeokar52493 жыл бұрын
शब्दच नाहीत, अप्रतिम
@arunpatil6254 Жыл бұрын
जबरदस्त जय महाराष्ट्र
@bhaukudale54433 жыл бұрын
VA va. Khup chhan. Uma
@sureshkk69002 жыл бұрын
Very good voice with songar Thank you God bless you
@balajijyotinathchavan59282 жыл бұрын
लय भारी ताई.
@adhikmane6392 жыл бұрын
तमाशा सम्राट श्री माणिकराव राव मोहिते तासगाव... सांगली यांची कन्या आहे हि उमाताई