खूप छान व आयुष्य बदलून टाकणारी महत्त्वपूर्ण माहिती.धन्यवाद ताई
@shilaugale33218 ай бұрын
जय सदगुरू🙏👍 धन्यवाद😘💕 खुप छान माहिती दिली👌 नक्की प्रयत्न करणार 🙏
@gramgeetatv52732 жыл бұрын
खुपच सुंदर माहीती व आवाज व शब्द प्रयोग पण अविस्मरणीय आहे धन्यवाद ताई।।राष्ट्रसंत ग्रामगितेत सुंदर लिहीतात ...।पहली घडी है रोग की।दुसरी घडी है भोग की।तीसरी घडी हैचोर की ।चौथी घडी है थोर की ।ईस चौथी घडीमें जो प्रभुका नाम जपता रहे ।तुकड्या कहे वहाँ काल ना टपता रहे।।राष्ट्रसंत।।ग्रामगितेत महाराज म्हणतात लवकर निजे लवकर ऊठे ।त्यासि आरोग्य धन संपदा लाभे।।ग्रामगिता युग ग्रंथामधुन।।
@chitralekha8588 Жыл бұрын
म
@vrundajoshi90104 ай бұрын
अध्यात्माला विज्ञानाची जोड अतिशय सुंदर दिली आहे. त्यामुळे सर्व वयौगटातील व्यक्तींना हे सहज पटणारे अध्यात्म व विज्ञान खूप छान वाटले. ज्यांनी जीवनात अध्यात्मिक गुरू केलेले नसतील त्यांनी ते करून घ्यावेत व त्यांनी सांगितलेली साधना या वेळी केली तर लवकरच आपणास आपल्या जन्माचे नेमके कारण काय हे ही कळते व स्वस्वरूपाची ओळख करून घेण्यास मदत होते. पण यासाठी आधी गुरू करणं आवश्यक आहे. हे मला माझ्या गुरूंनी म्हणजे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणीजधाम यांनी शिकवले. श्रीगुरूदेव धन्यवाद ताई.
@gramgeetatv52732 жыл бұрын
धन्यवाद ताई खुपच छान वाक ब्रम्ह दर्शन ऐकायला मिळाले नेहमिच अशा विचारांची आजच्या वर्तमान काळाला अत्यंत गरज आहे।जय हो तुम्हारी जय हो।तुमच्या या सुंदर सुस्वर वक्तृत्व वक्तव्व्याला माझा शतकोटी नमन।।जय गुरु।।जय ग्रामगिता।।योगि आपली समाधि धरी।साधक सनमार्गाचायोग करी।जिवन उजवलतेचा योग प्रातकाळी साधतसे।ग्रामगिता।युग ग्रंथ था मधुन।।।
👍🙏🕉️ फार छान ब्रह्म मुहूर्ता बद्दल माहिती धन्यवाद, वसई पालघर.
@apurvamujumdar22212 жыл бұрын
छान माहिती, ओघवती भाषा, सुंदर निरुपण, ऐकावेसे वाटले आणि त्यातली माहिती टिपून पुढील पिढीला दिली. हा ऑडिओ फॉरवर्ड केला. 🙏🙏
@sanjaypatil-gu7ex18 күн бұрын
🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@subhashkhatmode94202 жыл бұрын
।।ॐ।श्री स्वामी समर्थ।।
@meenarane27237 ай бұрын
Brhmmuhrtqachhe mahatwq. Tqi. Ni lhupach chan sangitali❤❤
@bushh_hereee Жыл бұрын
अतिशय सुंदर..... माहिती, शब्द रचना, आणि सुमधुर, आश्वस्त आवाज...... इतका चांगला विडीओ आमच्यापर्यंत पोचवलात... खूप आभार!🙏🙏🙏
@saraswatithorbole.6722 Жыл бұрын
खूप छान वाटत होते मनाला आणि 👂 कानाला ऐकायला हा नवीन,,,, व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करून पाहा
@rajeshdhumale3983 Жыл бұрын
Shree swami samarth jai jai swami samarth
@rajeshdhumale3983 Жыл бұрын
@@saraswatithorbole.6722 shree swami samarth jai jai swami samarth
@RajitKalkekarАй бұрын
खरंच खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद. श्री स्वामी समर्थ
@sanjaywani62463 жыл бұрын
सुरेख निवेदन, संजीवनी माहिती आमच्या चुकीच्या सवयीमुळे आम्ही आनंदा पासून वंचित राहतो, परंतु आता तरी सर्वांनी जागे व्हायला हवे ! माहिती दिल्याबद्दल आभार, धन्यवाद 🙏
@vitthalrelekar8713 жыл бұрын
मला गेली 5 वर्षे आपोआप सकाळी 4-45 वाजता जाग येते
@kamlasurywanshi61392 жыл бұрын
खुप छान माहीती आपण ठरवा कसे जगायचे बीना औषधाचे जगाचे असेल तर लवकर झोपा लवकर ऊठा व नीरोगी राहा
@kavitan2987 Жыл бұрын
अप्रतिम माहिती आहे धन्यवाद.
@devidasnandan29292 жыл бұрын
अतिशय सुंदर व उपयुक्त माहिती गोड आवाजात सांगितले बद्दल आदरणीय ताईसाहेब आपले खूप खूप आभार. 🙏एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक
@shirishgavali40602 жыл бұрын
Alisha Sunday
@nathashinde9703 жыл бұрын
जीवना ऊपयोगी खूपच चांगली माहिती प्रत्येकाने ब्रह्म मुहूर्त वेळेचा उपयोग करून घ्यावा याबाबत सखोल माहिती मिळाली धन्यवाद ताई
@amitjkhandekar2 ай бұрын
सुंदर माहिती आमच्या पर्यंत पोहचवली आभारी आहे
@kalpanapatil60682 жыл бұрын
सुंदर माहिती सांगण्याची पद्धत पण छान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@gajanannagulkar4418 ай бұрын
😅😅😅
@pramilabarangule26232 ай бұрын
जबरदस्त, अप्रतिम माहिती दिली सदर video मध्ये. धन्यवाद मॅडम 🙏🙏
@mangeshghongade65903 жыл бұрын
धन्यवाद ताई, खूप शांतपणे आणि योग्य अशी माहिती तुम्ही दिली
@shraddhamore79952 ай бұрын
Dhnyavad deva mala1 navin sakal dilya baddal 🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijaytoraskar45903 жыл бұрын
धन्यवाद आभारी आहे खूप चांगली महिती दिली सादरीकरण आणि आवाज खूप छान आहे खुप उशिरा व्हिडीओ पहाण्यात आला या अगोदर पहायला हवा होता असो काही हरकत नाही उद्यापासून सुरुवात करतो
@veereshkamat93583 жыл бұрын
ताई नमस्कार, अप्रतिम प्रबोधन. आपले लाख लाख धन्यवाद.......
जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल छान आहे हे आजच्या तरुण पिढीला शिकवाय पाहिजे 👌🙏🙏
@bkbaramati3544 ай бұрын
ओम शांती मि पन रोज अमृतवेला ४ वाजता उठते . ४-४५ पर्यंत मेडिटेशन करते. खुप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद
@rekhagodambe1306 Жыл бұрын
ताई तू ब्रम्ह मुहूर्ताची माहिती छान सांगितली.सर्वांनी त्याप्रमाणे आचरण केल्यास चांगली प्रगती होईल.मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद ताई .तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👏👏🙏🏿🙏🏿🌹🌹👌👌
खुप छान माहिती दिली ताई तुम्ही खुप छान समजावून सांगतात. तुमचा आवाज पण खूप गोड आहे. ऐकताना अंगावर शहारे येतात व पटकण समजते.आणि खुप ऐकावसे वाटते. स्वामीचे अनुभव माझ्या कुटुंबाला खुप आले आहेत.नंतर कधी तरी सांगेन. श्री.स्वामी समर्थ! जर जर स्वामी समर्थ!
@shubhanghisawant151410 ай бұрын
ताई एवढी छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@poojashinde4903 Жыл бұрын
खुपचं जास्त छान उपयुक्त अशी माहिती दिलीत धन्यवाद माऊली🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
@poojajadhav748710 ай бұрын
धन्यवाद ताई खूपच छान
@sudhirvelapure12783 жыл бұрын
फारच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल अत्यंत आभार.
@shrikantdeshmukh8493 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद.
@vaishnavisankpal93662 жыл бұрын
आजच्या घडीला शाळेत मुलांना याचे ज्ञान देणे जरुरीचे आहे,आजची पिढी अशा ज्ञानापासून दुर आहे.ताई आपण खूप छान माहिती दिली आहे.अशीच नवनवीन माहिती देत रहा.आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा. 👌💐🌹🌹🌹🌹🌹🙏🇮🇳🚩
@vijaychawke62242 жыл бұрын
Aajchya mulanna kiwva vidyarthanna sangun kahi upyog hot nahi...
@swapnapandit478 Жыл бұрын
@@vijaychawke6224 अगदी बरोबर
@nirmalakothavade21910 ай бұрын
😅
@puspanjalimagar23822 жыл бұрын
खुपच जीवना अवश्यक गोष्ट सांगितली . आता प्रत्येक जण नक्कीच या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी लवकर उठेल
@suvarnaindalkar91972 жыл бұрын
सुंदरच
@chagdeothorat93692 жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान माहिती समजावून सांगितली. धन्यवाद.
@anitajadhav2231 Жыл бұрын
Thank goodness for I mee
@sunitasonawane7902 Жыл бұрын
खूप छान माहिती आजच्या पिढीला गर जेची आहे जय हरी ब्रम्हमुहूर्ताचे खुप फायदे आहेत
@madhukarambadkar41773 жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम व खुपच छान माहिती दिली आहे ताई आपलीं सागायची पध्दत पण खुपच छान आहे धन्यवाद माझी ताई👏👏👏🌺🌺🌺🌺👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@madhukarambadkar41773 жыл бұрын
👌👌👏👏🌺🌺🌹🌹
@shraddhabagve20843 жыл бұрын
art of living Che meditation program astat please attended karave jyala Jamel tyani
@shantadodtalle7467 Жыл бұрын
धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏 मॅम खुपचछान👌👌👌👌 समजुन सांगता
@rajeshdhumale3983 Жыл бұрын
Thank you very nice talk got to hear brahma darshan always such thoughts are very much needed in to days times shree swami samarth jai jai swami samarth swami mauli
@santoshswami3649 Жыл бұрын
,
@rajeshdhumale3983 Жыл бұрын
@@santoshswami3649 shree swami samarth jai jai swami samarth
ब्रम्हमुहतावर योग क्रिया करून ध्यान करावे?की जप करून ध्यान करावे?कृपया मार्गदर्शन करा. नमःशिवाय
@sudhirrangdal85632 ай бұрын
ब्रह्म मुहूर्त योग साधना, विचाराचे मन प्रार्थना 🙏👍🌹
@g.k.pansarepansare15347 ай бұрын
पाविट्रा ची भेट खूप च्यां न् विस्तृती बद्दल धन्यवाद❤😊🙏👏👍 गूढ़ रहस्य उकलं न🌜 शासरी य🥰🥰 दिली.. उच्य वर्गीय अवस्थित जाने sathi जन्याचा... गुप्त सूत्र... ❤ ओं.. शांति शांति शांति
@jagaannathmisal2 жыл бұрын
ब्रह्म मुहूर्तावर जागी राहण्याचे उत्तम गुण सांगितले
@ShailajaDeshmukh-wk8mc2 ай бұрын
Thank you for this video
@anantlohar51633 жыл бұрын
अतिशय सुंदर अप्रतिम व खूप छान माहिती दिली धन्यवाद,।
फारच सुंदर सांगता. रात्रीचे प्रहर. उर्जा साधना व योग. श्वासावरध्यान. एकाग्रता. पंचतत्व मेंदूची एकाग्रता वातावरण याचा उपयोग करून घेण्यास योग आणि ध्यान दोन्ही करायला हवे असे मला वाटतेय. बरोबर आहे का ?कृपया मार्गदर्शन करावे......धन्यावाद नमःशिवाय
@marotikharvade80073 жыл бұрын
धन्यवाद जीवन आवशक माहिती दिल्या बदल 🙏🙏🙏🙏🙏
@urvipatil15113 жыл бұрын
abcnews
@shraddhamore79952 ай бұрын
Deva mala barmha murtavar mala jag yete mi nashibvan Aahe he mazya devaca Aashirvad Aahe 🙏🙏🙏🙏🙏
@Angeldip283 жыл бұрын
खूप छान माहिती 👍🙏👏👌
@sanjaykukade80342 жыл бұрын
खुप छान ताई
@ambadasahire29098 ай бұрын
ब्रम्हमुहूर्त संदर्भ माहीती अत्यंत छान दिल्याबद्दल आभार.😊
@mayaaiwale77333 жыл бұрын
Khup khup mast taii devanec tumhla mahiti denyasati sanghitlle ase vatte Karan Dev च tumchya tondane Bolt ahe
@maheshgawandebhimashankar1102 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती आहे आणी खरच खूप चांगले अनु भव येतात thank you
सुदृढ जीवन जगण्या बद्दल, खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद ताई.
@minakshipatil86683 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली मैडम आपनजळगाव
@All-big_facts.3 жыл бұрын
Thanku taaiii... 🙏🙏🙏👍👍👍👌
@harshadashivade72923 жыл бұрын
Hi
@kaushalyashedage1075 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@satisfyingmeditationalvide88743 жыл бұрын
खरंच खुप महत्वाची माहिती दिली धन्यवाद
@vijayatakolambkar87818 ай бұрын
Thank You. Very Nice. Shree Swami Samarth.
@shriramchafekar65052 жыл бұрын
Perfect. I myself enjoying the same Last. Many many years
@mangalingale7162 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती राम कृष्ण हरी
@shantarammahale6193 жыл бұрын
अतीशय उपयुक्त व सत्य माहीती. त्रिकालाबाधित सत्य जय परमात्मा
@vitthalmahangade20913 ай бұрын
सद्गुरू मेरा आपको प्रणाम
@sindhupatil63512 жыл бұрын
उत्तम माहिती प्राप्त झाली . धन्यवाद ताई.
@parasharamjadhav3835 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती दिली आहे. श्री साई चरणी प्रणाम. श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर, ता - पाटण ,जिल्हा -सातारा येथील भक्तांच्या वतीने १५ फेब्रुवारी माधी पवित्र महिन्यातील सालाबाद प्रमाणे भव्य दिव्य पालखी मिरवणूक सोहळा साजरा करण्यात येतो. (१५ वा वर्धापन दिन २०२३) कोटी कोटी प्रणाम.
ताई,छान,माहीती,दिल्याबदल,खुप खुप, धन्यवाद गौ माता की जय भारत माता की की जय गंगा गोदावरी माता की धरती माता की जय
@prakashmane85953 жыл бұрын
अत्यंत उत्क्रुष्ठ उत्तम प्रगल्भ विचार धारा मार्गदर्शन
@vilasmane21283 жыл бұрын
Very good very imortance
@lailalande775410 ай бұрын
क्षी स्वामी समर्थ जय जय ❤🎉🎉
@varshachendke53763 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली त्याबद्दल आभार.
@vikasshintre2 жыл бұрын
🙏नमस्कार 🙏फारच सुंदर माहिती
@sudhirrangdal85632 ай бұрын
🙏🙏🙏🌷♥️ब्रह्म मुहूर्त
@ManishaRambade-fp9fg Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई मी प्रयत्न करत आहे
@vandanavitkar9659 Жыл бұрын
खुप छान माहिति आवाज पण छान आयकाला गोड वाटते सगळे खरे पुर्वि मोबाईल नव्हते सगळे माहिति मिळाला लवकर झोपणे फाहाटे उठणे हेत्या लोकाना माहिति होते हुशार खुप काम करणे बुद्धी तल्लख
@swatikamble23847 ай бұрын
Wa खूपच छान ताई, धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@madhurichaudhari74953 жыл бұрын
खुप छान माहिती दिली ताई खुप खुप धन्यवाद
@prakashkhivasara5342 Жыл бұрын
Thanku 🙏
@prabhakarjoshi23313 жыл бұрын
अत्यंत शास्त्रशुद्ध आणि उपयुक्त विवेचन🙏
@vivekkumarkekatpure19673 жыл бұрын
Nice
@Ashish-G-7 ай бұрын
ब्रह्ममुहूर्त प्रत्येक देशात वेगवेगळा असेल ना भारतात पहाटेचे पाच वाजले असतात तेव्हा अमेरिकेत संध्याकाळचे पाच वाजले असतात ब्रह्माण्ड नेहमीच cosmic energy तयार करत असते प्रत्येक देशात वेगवेगळ्या वेळी पोहोचते ती energy ?
@chandrakantkulbhaiyya40183 жыл бұрын
मी आयुष्यात प्रथमच ब्रह्म मुहूर्त पूर्ण सत्य माहिती मला मला अभ्यासात परिपूर्ण जानवली मार्गदर्शकाचे आभारी