आज पोर्णिमेच्या दिवशी एकादशी कशी जरा पहा पितुरपधरवडा चालू झाले काय बाबा कळेना बकुळा जरा कॅलेंडर बघ
@विजयायादवАй бұрын
एकादशी नाही पौर्णिमा आहे काय दोघी एकादशी एकादशी करत्या
@asmitakulkarni3734Ай бұрын
Ho n, उदया कुठे द्वादशी आहे
@manojjadhav5958Ай бұрын
बापू पण भारीच बोलतात 😀😀😀♥️...अश्विनी तु भाजी केली की बापुना देत जा भरपुर 😊....बरोबर बोलते तू...गृहिणीना नेहमीच बोलल जात "घरात काय काम असतात "...ज्या स्त्रिया दिवसभर काम करतात त्याना माहित असत घरात काय काम असतात...नोकरी करणारया स्त्रियांकडे कामवाली असते...अगदीच नाही म्हटलं तरी त्यांचे नवरे थोडीफार मदत करतात...शीवाय प्रत्येकजण स्वावलंबी असतो...गृहिणींकडुन मात्र प्रत्येक जण आयत मिळावं अशी अपेक्षा ठेवतो...आणि ती तितकी राबते सुद्धा...पण ईतक करून कौतुकाची थाप सोडा उपेक्षाच पदरी पडते 😔...असो...छान वाटला व्हिडिओ...शुभ रात्री😊
@swami-678Ай бұрын
जरा calendar बघा तुमच्या sasu bai na एकादशी असते तरी यांना कधी असते हे माहिती नाही आज pasun पीत्र चालू झाले आहेत पोर्णिमा आहे आज एकादशी होऊन 4 दिवस झाले आहेत फक्त 🤦♀️
@Chhayashinde-12Ай бұрын
कशाची एकादशी आहे. आज एकादशी नाहीये पौर्णिमा आहे.
@dnyaneshwarborade3521Ай бұрын
जेवायला बनवायला मात्र पूर्ण यूट्यूब फॅमिली जर आले तर तुम्हाला लपून बसव लागेल
@latagaikwad2717Ай бұрын
बापु अगदी बरोबर बोललात आणि स्पष्ट आणि आईचं पणं बरोबर आहे
@bhaskaradbhai3864Ай бұрын
बापु साठी एक लाईक पक्का
@Nalinipise-o1vАй бұрын
तुमच्या व्हिडीओतला बघण्यासारखा भाग म्हणजे बापू,एकदम मजेशीर.
@JayshreeMhalaskarАй бұрын
बापु लय भारी
@pradeepjadhav6713Ай бұрын
बापु 1 नं 🙏🏻
@JayshreeSarabАй бұрын
Bar zal dilas bapuna te tuzyabaddal kadhich vait bolat nahi