खरंच खुप छान माहिती कोटी कोटी प्रणाम! शेती शिवाय मजाच नाही शहरात राहणारे फक्त कमेंटच करू शकतात अशा आणखीन काही रेसिपी असतिल तर व्हिडिओ अपलोड करा शतशः आभार धन्यवाद दादा
@parmeshwarsonawane83474 жыл бұрын
खूप सुंदर झाली असेल भाकरी. तुम्ही तिकडे भाकरी करताय इकडे आमच्या तोंडाला पाणी आले. मीपण तिकडचा च आहे. आम्ही गावाला असताना हि भाकरी खाल्ली होती. लई भारी लागती. धन्यवाद. दादा वाहिनी ना आपण खरंच नैसर्गिक जीवन जगत आहात.
किती छान बोलताय गावरान जेवण बघुन तोडांला पाणी सुटतय त्याही पेक्षा तुमची गावरान भाषा कानाला वेगळाच सुखद आनंद देते क्षणभर वाटत कि मी ही शेतात बसुन जेवते व जेवणाचा आनंद घेते तुमचा आयुर्वेद चा अभ्यास पण चांगला आहे
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@pradeepsalunke31765 жыл бұрын
काय सुंदर भाकरीचा स्वाद! तुम्हीं दोघे ग्रामीण जीवनाचे, संस्कृती जपणारे विद्यापीठ आहात, किती मोठे कार्य करता, शुभेच्छा
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@premalabiradhar37385 жыл бұрын
Tumchi recipes khup chan ani gavakadachi yad yetyat mi tar lay miss karate gavakadali har ek soyapak
@pradeepbhalerao21335 жыл бұрын
Ranbhaji cha Anand Mumbai chya nashibi nahi pan tumchi receipy khup chhan ani poetic aahe ha Anand aamhi anubhawqla aahe
@NehaKharwade75 жыл бұрын
Pith thand panyanech madta ky vahini
@queengouri91773 жыл бұрын
मला तुमची रेसीपी खूप आवडली
@akshay252575 жыл бұрын
दादा मी खेडेगावचाच आहे पण मी अजून नाही अशी भाकर खालली.... धन्यवाद.... दादा विडीआे बनवल्याबद्दल आता मी नक्की अशी भाकर खानार दादा.....
@raghunathgore23943 жыл бұрын
We love the village road because it is cooking on the stove the farm has vegetables from the forest so we see it
Khup chan Mumbai madhe amhala bhetat nahi Sir thank u
@poonamchavan59903 жыл бұрын
सुंदर अप्रतिम 👌👍
@anirudhapalnitkar18034 жыл бұрын
आमच्या सारख्या शेतावर काम करण्या साठी एकटे राहणारे त्यांना ही रेसिपी चागलीच फायद्याची आहे कालवणाची फारशी गरज नाही शेगदाना चटणी आणि ही भाज्यांची भाकरी मस्त
@yogitadawane1784 жыл бұрын
खुप छान भाकरी बनवली पण दादा 1 वेळ लिंबु आणि मिरचीचे लोणचे कसे बनवतात हे दाखवल्यास खुप आभारी राहील🙏
@vaibhavghatge82595 жыл бұрын
दादा खूप छान झाली राव भाकर
@whyamihere91505 жыл бұрын
Mastach....tumche gaaon kuthle?
@niteshsupatkar70125 жыл бұрын
Khup chan dada mast mala khup awadto tumche videos
@sachin_sawai6 жыл бұрын
खुपच छान वाटतंय तुमची रेसीपी बघून!👌👌
@kavitaswamy61764 жыл бұрын
Aap dono hamesha khush rahiye
@pramilasanap77604 жыл бұрын
मला असे वेग वेगळी भाजा बनवायला खूप आवडते मी वेगळं बनवते
वा क्या बात 👌👌👌 तुमच्या घरी अन्नपूर्णा आहे मस्तच एव्हड्या सगळ्या भाजा पाहूनच पोट भरले की o 😊😊👍💐
@sharayubholay61464 жыл бұрын
भाकरी खुपच छान आहे बरका दादा वहिनी मी जरुर करून पाहिल वहिनी
@उत्तमशाहूहेडेमाळी6 жыл бұрын
मस्त रेशिपी आहे राव खुप आवडली. स्वाता मी सूध्धा करून खाल्ली . माझ्या घरच्यांना सुध्धा खूप आवडली. 👌👌👌👌
@mscreations56305 жыл бұрын
वाहह दादा ताई ....👌👌👌👌 खूप छान भाकरी😊😊😊निरोगी जगायचे तर खरच आज खेड्याशिवाय आणि शेतातील गावरान मेव्याशिवात पर्याय नाही...तुम्ही फक्त रेसेपी नाही तर आपली लाख मोलाची जुनी रीत परंपरा जपटाय...ताई तुम्ही भारी सुगरण आहेत...अशीच ही तुम्ही गावाकडची वाट चालू राहुद्या......कारण शहरात आता फक्त डाबरी रस्ते उरलेत जे फक्त पैशाच्या मागे धावतात आरोग्य आणि निसर्गिकते कडे नाही.....आपले लाख धन्यवाद👌👌👌छान
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद .ताई
@ushakhakhkhar81604 жыл бұрын
Dhi sobat Chan lagte. ,👌👌👌Mi karte. Pan patar chi bgaji chi olakh hot Nahi .
लयच भारी पोष्टिक भाकरी. लय जोमात लागते राव. ह्या गोष्टी फक्त गावाकडे मिळणार. आठवड्यातुन दोनदा तरी खावी. मस्त माहिती दिली राव. आभारी आहे.
@गावाकडचीवाट6 жыл бұрын
धन्यवाद नानासाहेब
@surbhi27805 жыл бұрын
Mast
@sangitajoshi5 жыл бұрын
Aamhi ase mix bhajyanche parathe kinva thalipth banvto tehi pushtik astat. Pan bhakri prathamach pahili. Mast aahe receipe. Pan tumhi jalavar fugvat nahi ka hi bhakri?
@kalpeshkhedkar66985 жыл бұрын
Wow my favorite 😍❤️❤️ bhakri
@kalpeshkhedkar66985 жыл бұрын
Hmm
@savitakoyande43383 жыл бұрын
पौष्टिक भाकरी.. मस्त..
@vandanadhurgide6434 жыл бұрын
दादा प्रतयेक भाजीचे महतव तुमी खुप सुंदर प्रकारे सांगता तुमचे गाव कोणते वहीणि वदादा दोघाची जोडी जशी भाकरीला भाजी शिवाय चव नसते तशी तुमची जोडी
@gavakadchyarecipe5 жыл бұрын
Bhari
@JyotisArt5 жыл бұрын
Dada mala aata bhakri baghun tondala pani sutle waaa.... Mast... 👏👏👍