नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दीक शुभेच्छा ,विडीओ पाहील्या बद्दल धन्यवाद
@aartijadhav33216 жыл бұрын
Thank u sir🙏💐💐 tumhala hi navin varsh sukh samadhanache javo...
@harshapatil69336 жыл бұрын
नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दीक शुभेच्छा आमच्या गावकडे ह्या भाजीला गवत म्हाणून गुरांना देतात. मी मुंबईला असते पण माझ्याकडे शेती असल्यामुळे मला गावाला जावे लागते पण गावाला गेल्यावर मी ही भाजी नक्की करणार खुप धन्यवाद अश्याच रानभाज्या बदद्ल माहीती व रेसीपी दाखवा.
@shobhaborate38576 жыл бұрын
Happy New Year all of you, ahmi khaliy hi bhaji mastcha lagte
@sitafalfarmnarsarylaxmanga74665 жыл бұрын
आमची माती आमची मानसं सर आपला मो .नंबर दया
@prabhawatikumbhar23955 жыл бұрын
आम्ही खातो खूप छान लागते
@reshamabarudwale36084 жыл бұрын
Mast bhaji Humne bhi Khai hai
@AnjaliRajadhyaksha6 жыл бұрын
गावाकडच्या मातीत उगवलेल्या तेथेच खुडून ताज्या केलेल्या व त्या मातीतल्या बोलितच सादर केलेल्या या कृती खूपच रंजक आहेत. यात आरोग्य विषयक मिळणाऱ्या टिप्स सुद्धा छान आहेत.मी कुठलीच भाजी पहिली वा ऐकलेली नाही. चाखणे दूरच. पण शेतकऱ्याचे एकूण जीवन, व त्याची साधी राहणी खूपच मनास भवली. खूप खूप शुभेच्छा व नवं वर्ष तुम्हास खूप सुखदायी व आनंद दायी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
@गावाकडचीवाट6 жыл бұрын
धन्यवाद .
@sarojanihatmode51832 ай бұрын
आम्ही या भाजीला करडकोसला म्हणून आळखतो तरी पण तुम्ही भाजी बददल खुप छान माहिती दिली जयभीम नमो बुद्धाय
@mayamhasde65306 жыл бұрын
30 वर्षा पूर्वी शेतात जेवना सोबत कच्ची खाल्ली होती. खुपच मस्त, 👏😊अभिनंदन खूप.
@manoharbhoir67145 ай бұрын
Sunder bhaji aahe, khup Chan lagte, me khalli aahe 10:01
@anitapatil47195 жыл бұрын
दादा ,तुझी कारभारीण लक्ष्मी आहे . असेच आनंदात रहा
@vandanavitkar96595 жыл бұрын
बरोबर आहे
@abolideshmukh28254 жыл бұрын
Ami gavi gelo ki bhakari bhaji sobt nust khaycho kup mst lagte i like it village food
@vaishalihaldankar78496 жыл бұрын
दादा तुम्ही दोघे मिळून करताय खूप चविष्ट आणि आनंद समाधान अन्नपूर्णे असणार.खूप समृद्ध होणार
@deeguh37355 жыл бұрын
खूप वेळा खालोय.... माझ्या घरी हे क्कचंच भाकरी बरोबर खातो. खूप मस्त लागते.
@तुषारआदर्श5 жыл бұрын
खरोखर सर मी वाशिम (विदर्भ ) जिल्ह्यात राहतो आणि मला ही भाजी खुप आवडते.
@saccchibateenin523523 күн бұрын
खुप मस्त रेसिपी केलीये, मला पाहिजेच होती, आमच्यकडे कर्नाटकात जेवताना कच्ची पाने खातात, इथे हट्टर्गगी पल्ले असे म्हणतात,... आणि सगळ्यत महत्वाचे म्हणजे हा व्हिडिओ 5 years आधीचा आहे.. पण तुम्ही दोघे अजूनही same तसेच दिसतात,.. खुप छान, मला आधी आजचाच व्हिडीओ वाटला.... 👍👍👍😊 रेसिपीसाठी धन्यवाद 🙏🙏
@pratibhayermalkar79475 жыл бұрын
आपलं नाव नाही समजलं . पण नमस्कार भाऊ 🙏 ही पाथरीची भाजी शरीराला खरच खूपच उपयुक्त अशी आहे. ही बहुतेक कच्चीच खाल्लेली आहे आम्ही, अशी बनवून नाही खल्ली कधी .बघू इथे मिळाली तर बनवून बघू अन्यथा गावाकडे गेल्यानंतर शेतातून आणून बनवून बघू निश्चित. आपला प्रयत्न फार चांगला आहे. अशाच गावरान भाज्या दाखवत चला विस्मृतीत गेलेल्या भाज्यांची ओळख नव्याने होईल सर्वांना. 👌👍
@sunitaugargol35584 жыл бұрын
मी खूपच खाले दादा हि भाजी कच्चे खातात घरी भाजी नाही खात गोकाक मधे शेती आहे तर गावी घेले तर नं चूकता भाजी आणते कनड गावी जास्त बघायला मिळतात हे भाजी हातरगि हे नाव आहे
@sunitaugargol35584 жыл бұрын
कोल्हापूर हि भाजी मिळत बाजारात
@manasipatil37894 жыл бұрын
काही लोक म्हणतात ह्याल फुले असतात तर काही नाही क्रुपया कनफ्युजन दुर करा
@tushargaikwad53982 жыл бұрын
सर मी आज पाथरी ची भाजी आज 15 ऑगस्ट रोजी सकाळी शेतामध्ये गेलो असता मला ती दिसली मी घेऊन आलो आणि भाजी बनवून खाल्ली खूप खूप छान आहे धन्यवाद सर अशाच नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहा 🙏🏿
@fatetoxgaming86055 жыл бұрын
खुप छान गावाकडची आठवण आली👌👌👍👍
@rajushingare48114 жыл бұрын
Mi pn khalleli ahe hi bhaji akadam mast lagate👌👌👌
@leopeo84806 жыл бұрын
Canadian Indian likes you couple and "God Bless You."
नमस्कार दादा , रानभाज्यांचे महत्त्व काय आहे हे सांगण्याचा तुमचा प्रयत्न निश्चित स्तुत्य आहे. तुम्ही दोघेही खूप चांगले काम करत आहात. आपल्या अवतीभवती या आणि अशा अनेक सकस रानभाज्या अुपलब्ध आहेत. तुमच्या प्रयत्नांनी हळूहळू अनेक जणांना या भाज्यांची ओळख होत आहे. छान. तुमच्या टिमला खूप शुभेच्छा. *पात्रीच्या पाल्याची पचडीसुद्धा छान होते.*
@meghasaptarshi20964 жыл бұрын
Mi pune city to rahate. Pathri chi baji khup chan zhali. Thanks a lot. Asech navin video pathwa. Awadel
@shalaka_toraskar66846 жыл бұрын
मी अमेरिका ला राहतें. तूमच चैनल बगून खुप बर वाटल. गाव आठवल
@गावाकडचीवाट6 жыл бұрын
धन्यवाद
@ganeshkendre94595 жыл бұрын
Good
@rushirathod34485 жыл бұрын
Ap jo bolteho wo bohot acha lagtahe mai apke sare videos dekhtihu i love ur recepi u n
@kalpanajadhav3686 жыл бұрын
ठेचा डोळ्यात जाईल भाऊ......अशीच मदत करत जावा वहिनीला
@gururajtravels7494 жыл бұрын
Hi
@aniketgaming20124 ай бұрын
एक नंबर भाजी आहे. चव अप्रतिम आहे . औषधी आहे ज्वारी च्या भाकरी बरोबर जास्त चव लागते.❤❤❤
@nitinpagare47395 жыл бұрын
unlike करणारे काय समजणार तुम्हाला तुम्हाला मोठ मोठे हॉटेल पाहिजे पण गावरान नंको
@bhaskarskale36644 жыл бұрын
खुपच छान दादा. पाथरी ची भाजी मला खुप आवडते. मी बर्याच वेळा ही भाजी खाल्ली आहे. जेव्हा मी गावी जातो तेव्हा ही भाजी मी खातो.
@djjackymstatus57416 жыл бұрын
Happy New Year Dada
@shantarambangal2303 жыл бұрын
भाजी खाल्ली नाही .लवकरच भाजी तयार करून खाऊन पहातो.माहीती आवडली.
@vilasbhosale66296 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली. ज्वारी मस्त आहे. धन्यवाद.
@nitinnikam20516 жыл бұрын
दादा हि भाजी कच्ची सुद्धा चांगली लागते आणि कच्चीच खावी
@rajeshwarimanjrekar6 жыл бұрын
Ho bakri barobar
@avinashkamble73895 жыл бұрын
N the
@avinashkamble73895 жыл бұрын
I
@reshah785 жыл бұрын
मी सुद्धा हि भाजी आमच्या गावाकडे कच्चीच खाल्ली आहे.
@nandapanzade36235 жыл бұрын
mi pahlihi bhaji pan mahitch nvete hi bhaji kharat mhanun
@vidyakorde49174 жыл бұрын
Aamhi khato chan lagte..khup chan video
@farzeensf5 жыл бұрын
आम्ही मुंबई ला राहतो,,,, पण आमचे गाव तुमच्या जवळचे आहे। कुर्डुवाडी च्या जवडचे,,, आमचे पण रान आणि शेत आहेत। आम्ही ह्याच पद्धती ने पत्र्याची भाजी करून खाल्ली आहे। स्वतः आम्ही तोडून आणतो भाजी।आणि मस्त पैकी शिजवून खातो ।😊😊
@bhanudaswaghmare63513 жыл бұрын
आम्ही पण पुण्यातून गावाकडे कधी गेलो तर, ही भाजी हमखास बनवतो किंवा भाकरी बरोबर तोंडी लावतो (कच्ची) . खूपच छान लागते...!!! आमच्या मुलांना मात्र ही कधी खाल्ली नसल्याने आवडत नाही.परंतू बनवून वाढली तर समजत नाही कशाची बनवली आहे!!!!! तूम्ही छान पद्धतीने सांगितली आहे आणि सोपी आहे....
@dnyandeophatake96486 жыл бұрын
हो मी अर्चना पाटील मी करत असते ही भाजी खूप छान लागते मस्त नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@yogeshjadhav80056 жыл бұрын
Ho ka
@revati80472 жыл бұрын
मस्तच झाली भाजी, मी करून बघितली, आम्हाला आमच्या फ्रेंडणी दिली आणि तुमची रेसिपी बघून केली. खूप आवडली मस्तच😊😊😊🙏🙏🙏👌👌👌👌 आमचे शेतकरी खूप अभिमान वाटतो. ताईंना माझे नमन🙏🙏
@kajalpatil19006 жыл бұрын
खूप खाल्ली आहे मी ही भाजी दादा मी लहापनी या भाजीचा खुडा करायला मोठा हारा (वेताची बुट्टी )घेऊन जायची खूप भाजी खुडून आणायचे
@priyankapatil24844 жыл бұрын
Mazi awdti bhaji Me Lahanpnapasun hi bhaji khat ale😊
@soni8956 жыл бұрын
Ya bhaji la ajun kahi dusara naw ahe ka? Karen me Mumbai madhe rahate ekda shodhayla mala madat hoel. Mala tumcha channel faar awdat me tumchya video Chi waat pahat aste. Tumhi kontya talukyat Ani jilhyat rahate? Love both of you n Happy new year
@mohiniidatir6 жыл бұрын
Anagha Kale bajarat hi bhaji vikayla nahi yet...gavakdech jaun shetatun upatun..anaychi n kraychi...
@soni8956 жыл бұрын
@@mohiniidatir ohh Achha very sad Pn me try Karen Mumbai madhe milte ka
@mohiniidatir6 жыл бұрын
@@soni895 nakkich...khup mast chav asate..ranbhaji ahe tyamule nahi milat mothya city mdhe jast..baki ky nahi
@nalinibodhale64846 жыл бұрын
तुमची पाथरी भाजी रेसीपी आवडली. आम्ही भाजी कच्च्यि खाल्ली आहे, दादा आणि वहिनी रेसीपी खूप छान असतात भविष्यात गावरान रेसीपी बनवा.खूप खूप शुभेच्छा
नमस्कार महाराष्ट्रात पहिली रेसिपी पातरेची भाजी पहिल्यांदा आपणच युट्युबवर टाकली आहे. अभिनंदन. याचा स्वाद दरवर्षी घेत आहे.हे खाण्यासाठी बळीराज्या पोटी जन्माला यावं लागत. आपले नाव व गाव सांगितले तर बरे. बापूसाहेब क्षीरसागर.९४०३८६७२७७
@177rosita2 жыл бұрын
Majhya gharchya garden madhe pan yete hi bhaji. Mi pan banvel. Thank u
@surajkorevlog80286 жыл бұрын
भावान्नो मी दादा ची मुलाखत घेतली आहे त्यांच्या घरी बगा या लिंक वर जाऊन kzbin.info/www/bejne/laPEd2Odn9uin80
@sohamkulkarni27046 жыл бұрын
Chan
@snehalkhogare31064 жыл бұрын
Kaka skin sathi konti bhaji changali aahe please tya bhajicha hi vedio send kara
Me pan khalli hi bhaji. Khup chavdar ahe, majhi aai lahanpani shetat khaychi hi bhaji
@ashoklohar34093 жыл бұрын
माझे माहेर नाशिक जिल्हयात आहे मी ही भाजी खाली आहे छान लागते
@vasantnikale49633 жыл бұрын
ही भाजी मी खुप वेळा खाल्ली आहे. एकच नंबर. सगळ्या रानभाज्या आम्ही खाल्ल्या आहेत
@mugdhakulkarni91444 жыл бұрын
मी ही बरेचवेळा खाल्लेली आहे. अगदी कच्ची पाने सॅलड सारखी. अतिशय उत्कृष्ठ लाभेदायी भाजी आहे
@ushaverma7523 жыл бұрын
kadhi milte hi bhaji ani kuthe
@kalpanajaunjal85992 жыл бұрын
मी पण ही भाजी खाल्ली आहे खूप छान लागते
@arjuntaur32093 жыл бұрын
आम्ही ही पाथरी ची भाजी खाल्ली आहे खूप छान लागते
@sureshbabar32143 жыл бұрын
छान लागते भाजी मी नेहमी खातो
@sanjeevsonawane35463 жыл бұрын
व्वा भाऊ, ही दुर्मिळ भाजी नाही पण खुप आरोग्य दाई आहे. मी शहरात असलो तरी माझा गावाशी आणि शेतीशी समंध आहे. त्यामुळे मी अवर्जून खात असतो. या भाजीचा इतरांना परिचय करून दिल्या बद्दल आपणा दोघांनाही धन्यवाद आणि आभार. 🙏🏻
@nilofarbagvan63933 жыл бұрын
Humne bhi yah bhaji khai hai bahut tasty banti hai Bazaar mein Milana mushkil hai bhai
@shendebandhu61164 жыл бұрын
मी खातो. खरचं छान आहे
@viruyadav20395 жыл бұрын
Lay Bhari ahe hi bhaji Mitranno mi pan khalli ahe dhanyavad bhau
@गावाकडचीवाट5 жыл бұрын
धन्यवाद
@nirmalaj8901 Жыл бұрын
Nice We ate this Patrichi Bhaji in Africa.Luckily we have this Bhaji in our compound in Africa.nice recipe 👌
@shubhangikamble10532 жыл бұрын
Me pn khali hi bhajiii khup tasty ahe me punyat rahatee ♥️
@bharatibhadange65264 жыл бұрын
Very nice information thanks Dada Vahini
@jdmagdum947623 күн бұрын
मी गावाकडे गेलो की भाकरी बरोबर तोंडी लावून खाल्ली आहे मस्त लागते... आपला व्हिडिओ छान.. धन्यवाद