सर तुमची स्मरण शक्ती खुप छान आहे सुत्रसंचलन तुमच्या शब्दाचा सदैव आदर राहील आमच्या सामान्य निवेदिका साठी प्रेरणादाई आहेत ,आपले मनापासुन आभार आपणांस उदंड आयुष्य लाभो ❤❤🎉🎉🎉🎉
@ravibudhar51977 күн бұрын
सर खूपच अप्रितम मार्गदर्शन...🌹🙏
@vijetakondvilkar56998 ай бұрын
नमस्कार सर आपण फार ग्रेट आहात. आपणाकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे. अगदी मनापासून बोलता आणि मनातलं बोलता
@nishikantkamble65484 ай бұрын
धन्यवाद सर आभारी आहे 🙏
@mantrisanjay6 ай бұрын
सुंदर श्रवणीय
@shivdhanenterprises7 ай бұрын
सर नमस्कार, खुप छान माहिती दिली आहे.
@sandipkharat6047 Жыл бұрын
पु ल देशपांडे, बाळासाहेब ठाकरे , शरद पवार, लता मंगेशकर आशा भोंसले, शंतनु किर्लोस्कर, राज ठाकरे , सचिन तेंडुलकर आणि सुधीर गाडगीळ अशी सगळी नावं एका रेषेत किती बरी वाटतात❤
@rekhachougule9824Ай бұрын
नमस्कार सर, तुम्ही अप्रतिम बोललात!खरंच शब्द सम्राट!! मी शिक्षिका आहे. सर्वजण म्हणतात छान आहे. पण,शाळा व शाळेचे कार्यक्रम सोडून इतर ठिकाणी मी बोललेली नाही. मला असंच तुमच्या सारखं बोलायचं आहे. तर मी काय करू शकते?