Uttam Jankar Full Speech | मारकवाडीत EVM विरोधात लढाई, Sharad Pawar यांच्यासमोर जानकर भडकले

  Рет қаралды 13,718

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 31
@vishwajitpawar9859
@vishwajitpawar9859 4 күн бұрын
मानल जानकर साहेब क्रांती करणारा १ तर वाघ आहे आजून या महाराष्ट्रात
@Er.Avinash_Patil.14
@Er.Avinash_Patil.14 4 күн бұрын
सत्ते च गैरवाफर चालू आहे हे ह्याच उतम उदाहरण.... जाणकार साहेब सच्चा माणूस दिसतोय
@dr.rahulsonwane1984
@dr.rahulsonwane1984 4 күн бұрын
लोकशाही साठी लढणाऱ्या मारकडवाडी गावच्या सर्व ग्रामस्थांना सलाम 🙏🙏🙏 इन्क्लाब झिंदाबाद ईव्हिएम हटाव देश बचाव
@yuvrajshinde3025
@yuvrajshinde3025 4 күн бұрын
खरच हा ध्याण्या वाघ आहे one number आमदार
@AnilBhagat-k7e
@AnilBhagat-k7e 4 күн бұрын
मा.आमदार उत्तमराव जी जानकर साहेब आपल नाव लोकशाही च्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लीहील्या जाईल...
@yadavbansude1708
@yadavbansude1708 4 күн бұрын
भारतातील एकमेव वाघ...श्री.उत्तम जानकर साहेब🌹👌
@darshantavhare8246
@darshantavhare8246 4 күн бұрын
एक निवडून घ्यायला निवडणूक आयोगाला कोणाचा दबाव आहे एका निवडणुकीतून दुध का दुध पाणी का पाणी दिसेल
@ravishibe5805
@ravishibe5805 4 күн бұрын
ग्रेट आमदार. असा आमदार असला पाहिजे
@sachinfalke7081
@sachinfalke7081 4 күн бұрын
एक नंबर ❤
@JyoshnaMohurle-v2n
@JyoshnaMohurle-v2n 4 күн бұрын
Jankr saheb tumcha shagt aahe .
@sanjayrathod-xb9lj
@sanjayrathod-xb9lj 4 күн бұрын
जनतेचा आवाज कमी येतो याचा अर्थ मतदान भाजप ला गेल फालतू वेळ घालू नाका लोकांच दिशा भूल करू नका
@aparnakshirsagar2477
@aparnakshirsagar2477 4 күн бұрын
बॅलेट पेपरवर बोगस मतदान कसं करावं याचा अभ्यास ह्यांचा चांगला आहे.
@AredfLoujb
@AredfLoujb 4 күн бұрын
Gapp re baba Radu nko
@PrakashGaikwad-g7b
@PrakashGaikwad-g7b 4 күн бұрын
लोकशाही चा गळा.दाबायचं. काम लोकशाही फासावर निघाली नीतिमत्ता राहिली नाही जनतेला लबाड ठरवण्याचा घाट नेते लबाड बोलतील जनता.नाही
@vinayakmadane7644
@vinayakmadane7644 4 күн бұрын
पण का घाबरत आहे तुम्ही पुन्हा election la 😂😂😂 निवडूण आलेला जर राजीनामा द्यायला तयार आहे तर तुम्हाला थोडेच जिंकायचे आहे तुम्हाला fkt दाखवून द्यायचे आहेकी झालेले मतदान हे खरे आहे. कर नाही त्याला डर कशाला
@milindmane3325
@milindmane3325 4 күн бұрын
EVM hatov, Desh bachov
@prafullakandalkar2885
@prafullakandalkar2885 4 күн бұрын
हे काहीच नाही, पडले म्हणून कशावर खापर फोडायचे, अरे जरा आपले मागचे कर्म बघावं तुमच्या महविकास आघाडीचे . मग बोंबला. तुमचं काय जन्मसिद्ध हक्क आहे काय? तुम्हालाच निवडून यायचा.आम्हाला काही ठरवायचे स्वतंत्रता आहे की नाही
@AredfLoujb
@AredfLoujb 4 күн бұрын
सत्ता धारी लोका नि काय केल आहे जनता मेली 😢😢😢😢
@AredfLoujb
@AredfLoujb 4 күн бұрын
आता tumchya sarkhe मंत्री have
@kadamarjun6756
@kadamarjun6756 3 күн бұрын
Evm htav
@mahendrashinde8914
@mahendrashinde8914 2 күн бұрын
Jstis
@Suresh-l1t5e
@Suresh-l1t5e 4 күн бұрын
Jankar dhangar nahi 😂 dhangar fakt BJP BHAKT AAHE 💪💪
@Pai.DG_Patil_4141_
@Pai.DG_Patil_4141_ 4 күн бұрын
BJP ला विकलाय का धनगर समाज
@RohanRrt
@RohanRrt 4 күн бұрын
EVM वर निवडून आला आहेस तरी पण जर EVM वर शंका आहे तर मग राजीनामा दे आणि परत जर निवडणूक EVM वर होणार असेल तर बहिष्कार टाका तसही आम्हाला तुमचं थोबाड बघण्याची अजिबात इच्छा नाहीये 😂😂😂😂
@shubhampol7120
@shubhampol7120 4 күн бұрын
काय लाभाड बोलतोय 😅😅
@GorakhMuluk
@GorakhMuluk 4 күн бұрын
Kahi kam nahi hech kara
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 26 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 49 МЛН
Why no RONALDO?! 🤔⚽️
00:28
Celine Dept
Рет қаралды 116 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 1,6 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 26 МЛН