जानकर साहेब, आपण दुसऱ्या आमदारा बाबत बोलण्याची गरज नाही,आपले मागणी काय ते बोला
@shaukathakim9609Күн бұрын
उत्तमराव जानकर खरोखरच जाणते आहेत.
@Democracyde2 күн бұрын
आमच्या नंदुरबार जिल्ह्यात येऊन बघा आमशा पाडवी कोण आहे ते बघा
@marvelshooting7936Күн бұрын
Aamshya padvi mahilana marhan karto..mahila var hat takto..asa aahe aamshya padvi
@cricketadda488313 сағат бұрын
झाटू आहे काय आहे kedya 😂😂😂😂
@santoshvalavi-zb5drКүн бұрын
Nandurbar madhe yeon bagh
@lankeshwarjagdishirpache9009Күн бұрын
जनमत त्यांच्या सोबत आहे.म्हणूनच ४ पास माणूस आमदार बनतो.समजले का जानकर साहेब...शिक्षण काय घेवुन बसलात लोकांच्या मनात घर केले त्यांनी
@DiwansingRajput-e8s2 күн бұрын
आमश्यापाडवीचे, शिक्षण नाही, परंतु, विधानपरिषदेत किती जोरदार प्रश्न मतदारसंघासाठी विचारले हे बघा, उगीच जनतेने तुला घरी बसवले. ई.व्ही.एम.वर दोष देता, तुमच्या त हिंमत असेल तर. लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आले होते. त्यांनी खासदार पदाचा राजीनामा द्यावा.
@sp224462 күн бұрын
अंध भक्त आमदार आहेत ते तु पन अश्या पाडवी यांच्या सारखे अशिक्षित आहेत वाटट😂
@भगीरथदादा9992 күн бұрын
बरोबर आहे
@CHANDRASINGPADVI-gl9vx2 күн бұрын
आदिवासी लोकांसाठी लढणारा एकमेव मानूस आमशा दादा म्हणून अक्कलकुवा व धडगाव मतदारसंघातील जनतेने आमशा दादाला निवडून आणले.
@dineshvasave65452 күн бұрын
खरंच असं आहे का? निवडून आल्यानंतर ज्या प्रमाणे रॅली काढली ते बघून तर वाटत नाही 😅 दहा बँड वाजवली जवळ जवळ दहा ते बारा लाख रुपयांचा उगीच खर्च केले. हे युवा तरुण मंडळीला नाचवले हे समाजासाठी भलं केलं 😂
@valvi89662 күн бұрын
अगदी बरोबर😅@@dineshvasave6545
@balsingvalvi3290Күн бұрын
😂😂@@dineshvasave6545
@marvelshooting7936Күн бұрын
1 no khotarda..gundagiri pravruticha aahe aamshya padvi
@bapusopatil63242 күн бұрын
पदाचा गैरवापर करून कोणी संविधान विरोधी भुमिका घेत असेल आणि जनता मालक आहे हे लक्षात ठेवा नाहीतर आता रस्त्यावर वडेल जनता
@Hanmant67072 күн бұрын
Ek no. Jankar saheb
@dilipmadavi34212 күн бұрын
जानकर साहेब, आमदार आश्या पाडवी हे संरपच,प.स.सभापती, विधानपरिषद सदस्य,व आता विधानसभेत लोकमतांनी निवडून आलेले आहेत त्यामुळे ते बोलते लोकप्रतिनिधी नसून करते लोकप्रतिनिधी नक्कीच आहेत.आता तुम्ही आपल बघा.
@patilprashant257916 сағат бұрын
50 खोके वाटले म्हणून आमदार ,झालं हुशर
@sureshjadkar66862 күн бұрын
Jankar Saheb you are correct
@khimajivalvi32402 күн бұрын
आमश्या पाडवी यांच्या विरोधात डाॅक्टर.वकिल . प्राथमिक शिक्षक आणि प्राध्यापक उभे होते पण आमश्या पाडवी निवडून आले.😅😅
@marvelshooting7936Күн бұрын
Akkalkuwa madhe dhamki deun hafte gheto.. gundagiri karto
@NatureLoverDev-oq4igКүн бұрын
हाच प्रश्न जनतेला आहे वाचताहीं न येणारे कसे काय निवडणुकीत जिंकू शकतात.
@TUKARAMUGALE-ch6ew2 күн бұрын
आदिवासी आमदार बाबत बोलू नये आपण राजीनामा देऊन टाका दूध का दूध पाणी का पाणी होईल कर्मचारी वर्ग हा नक्कीच हुशार आहे अंगठा वाल कलेक्टर होत नाही आपल्या सारखं . .
@mauli81592 күн бұрын
तू मागे चार वेळा पडला या वेळी कसा निवडून आला 😂😂
@sandipawachar92532 күн бұрын
लोकशाही टिकवण्यासाठी तळमळीने लढणारा आमदार...
@krushnatpatil72322 күн бұрын
राजीनाम्यावर ठाम रहा नंतर शेपुट घालु नका
@LalaPalekar2 күн бұрын
फक्त निवडणूक आयोगा ला बॅलेट पेपर वर निवडणूका घ्यायला तयार करा,,,,,,,मग बघू हे आमदार राजीनामा कसा देत नाहीत,,,,,,
@Patil_63522 күн бұрын
तू जाणा त्यांना पाठिंबा द्यायला, खालून दगड मारण सोप असत बाळा जाऊन बग तिथं
@VPP8812 күн бұрын
Ballet paper tayar Thev😂
@spruhachaudhari95392 күн бұрын
Ballet paper
@SantoshSakunde-oq4ww2 күн бұрын
बरोबर बोलत आहे ई व्हिएम मशिन घोटाळा झाला आहे 💯 टक्के
@yogeshwaghmare82042 күн бұрын
साहेब सभागृहात असेच आक्रमक रहावे हिच अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रात खासदार साहेब आणि तुम्ही आमदार साहेब एक नंबर तालुका बनवा अशी अपेक्षा ❤❤❤❤🎉🎉🎉
@amolrasal84492 күн бұрын
तु चार वेळा पडून परत कसा आला😅
@maheshpawar6572Күн бұрын
जय आदिवासी.. आपला माणूस पाडवी साहेब
@vilassurushe2 күн бұрын
सत्यमेव जयते जानकर साहेब सत्य बोलतात जनता त्याच्या पाठीशी आहे.
@DattatrayMarade2 күн бұрын
तुम्ही कसे निवडून आले ते 4 वेळा पडल्यानंतर कळाले
@krushnatpatil72322 күн бұрын
जानकर पुन्हा आमदार होणार नाही लिहुन ठेवा
@sanjaygirhe90352 күн бұрын
Dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून अपेक्षित घटकाला न्याय देण्याचा काम केले
@ankushsawant67092 күн бұрын
खर आहे साहेब, लोकशाही साठी त्याग करणे म्हणजे संविदान वाचवने. ज्या महाराष्ट्राला स्वतःचा मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार नाही. त्या राज्याची लोकशाही आहे का ? निवडून आलेले सर्व अमदार दुसय्राच्या ओजंने पाणी पेतात म्हणजेच छञपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर व राणी अल्याबाई होळकराच्या महाराष्ट्रात एक दिवस एक दिवस दुसय्राचे राज्य. यांचे नाव घेऊन निवडून येता थोडी जीवाला खंत वाटली पाहिजे . जनता असे लोकांचं जय जय करते. मिञानो भविष्यात आपल्या मुलामुलीनंचा विचार करा. राजकिय लोक स्वतःची पोळी भाजत आहेत.
@SonuYeshiКүн бұрын
आमच्या जिल्ह्यात येऊन बघा आमश्या पाडवी साहेब काय आहे तुम्हाला माहीती पडेल
@anilkadam35282 күн бұрын
जानकर तयार आहे ना होऊ द्यायला पाहिजे बॅलेट पेपर वर निवडणूक कळेल यांची ताकद,
@sukhadevmote5862 күн бұрын
1no
@vishalgadhave33892 күн бұрын
Good
@siddhusurvase4398Күн бұрын
साहेब तो सामान्य व्यक्ती आहे
@AjayTadvi-kn3xn2 күн бұрын
Tu tuj boga Aamchya padvi bogu nko jay Aadivasi
@patilprashant257916 сағат бұрын
जानकर साहेब आमदार की रद्द झाली तर असे किती सर्टिफिकेट आहेत बाकी आमदार ची ते चेक करा मग बोला
@santoshpalakhe38442 күн бұрын
जागरूक नागरिक म्हणून तेवढे शेअर चे पैसे पण सर्वसामान्य जनतेला दिले तर जनता आपल्या नावाने बोंबळणार नाही 😂😂😂😂😂
तुमच्यात हिम्मत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याची
@mrmarutideshmukh86642 күн бұрын
जानकर साहेंबां मध्ये किती हिंमत आहे, हे देवेंद्रजींना माहीत आहे
@arunpisal19922 күн бұрын
EVM चे सरकार आणि हुकूमशाही चे प्रशासन
@deepakpatne65982 күн бұрын
जिल्हाधिकारी बाबत बरोबर बोललात UPSC बिहारी पॅटर्न. 😢😢😢😢😢
@SunitaSalgar-h1p2 күн бұрын
जानकर साहेब 🎉🎉
@RayjatumbadyaPadviКүн бұрын
बडबड करू नको तो व्यवस्थित निवडून आला आहे तुला काय माहित तू तुझे बघ दुसऱ्याचा नको
@gautamtadvi1234Күн бұрын
Super 👍
@mahendratakawale54402 күн бұрын
100 "/, Evm ghotala
@sachinvalvi96142 күн бұрын
खर फार गरजेचे आहे विकास करायची
@kaidrsihkah24812 күн бұрын
EVM मशिन मुळे अता गाडव पन निवडून येवू शकतो
@tanmaytale37142 күн бұрын
म्हणजे यडझव्याने आमदार व्हायचेच नाही अस सुचवायच यांना आणी हेच लोकशाही शिकवणार
@DattatrayMarade2 күн бұрын
राजीनामा द्या लोकांचा आक्रोश आहे असा
@sanjaynalawade55418 сағат бұрын
ईव्हीएम आहे तर भाजप आहे मविआडीच्या मागे जनमत आहे
@anilkadam35282 күн бұрын
सरकार व प्रशासन का घाबरत आहे
@latakhole74052 күн бұрын
आयुष्यभर हेच करत रहा लोकाना 70/वर्षे अडाणी ठेवून राज्य केले विकास प्रगती नाही पैसे फेकणे मत घेणे ऐवढेच केले
@sunilpadavi6950Күн бұрын
आती चान आमी तुमचा सबता आहे
@ajitgaikwad9709Күн бұрын
मशीन मधलं कळत नाही मोबाईल मधलं कळत का.तुझ्या साठी वेगळी वेवस्ता करावी का.
@rajaleshraddha6352 күн бұрын
आवाज कि दुनिया😂
@anilkadam35282 күн бұрын
ढाण्या वाघ
@ManikraoValvi-pf7qcКүн бұрын
Evm hotao desh bachao ballet paper Lao desh bachao
@SunilGofane-x4l2 күн бұрын
ओन्ली जानकर भाऊ आमदार ♥️♥️
@prashantgawali86532 күн бұрын
Vvpat मधील चिठ्ठ्या मोजण्यासाठी आग्रह असावा . पाडवी कमी शिकलेले असावे .
@krushnatpatil72322 күн бұрын
जरागेचा मोठा भाऊ
@dattasatpute44112 күн бұрын
कसा विकास करणार ....आमस्या पडवी....शपत बगा
@BapuraoKurangal2 күн бұрын
कमी शिकलेल्या लोकांनी इतिहास घडविला आहे
@JaysenBansod2 күн бұрын
तो हुशार नाही पण शहाणा आहे तो विकास करेल पण शिकून काय विकास करतात फक्त स्वतःचा
@rahulvasavevlog23542 күн бұрын
Are dada Tyane Kame Kele Aahe manun to nivdun aala aahe Akkalkuwa talukat yen bagha
@Liya4096Күн бұрын
गप्प बस बे बायल्या तुझ्या धनगर जातीची टर टर फाटली कारण आता आदिवासींचा ढाण्या वाघ जिंकून आला आहे मंहुन फाटली का तुमची😂😂
@chhotulalpawara-dd9ng2 күн бұрын
Amcha dada kay ahe te Tula kay mahiti
@Basveshvar-li9jn2 күн бұрын
Rajinama de
@maheshmarathe5272 күн бұрын
एका मतदारला 2000 व
@sachinvalvi96142 күн бұрын
तुम्ही तरी आदिवासी समाजावर अन्याय करतात किती गरज आहे विकास करायची
@shivajipisal25352 күн бұрын
जानकर साहेब कृपया राजीनामा देवू नका तुमच्या सारख्या प्रामाणिक माणसाची महाराष्ट्राला खूप गरज आहे ह्या सरकारला जनतेचे काहीही देणेघेणे नाही फक्त ह्यांना फक्त राजकारण करायचं आहे
@mohdanisquraishi76532 күн бұрын
🎉
@prashantgawali86532 күн бұрын
लोकशाही आहे
@RajaramDhawale2 күн бұрын
Rohit pawar la.bhi sang tuzya barobar rajinama deyla
@mrmarutideshmukh86642 күн бұрын
भाषा नीट वापरा साहेब...आमदार आहेत
@RahulJadhav-hh8hzКүн бұрын
Nahi honar nivadnuk
@SeemaDherange-gh4xf2 күн бұрын
Netyani hasun lokashahicha अपमान केला Aahe,श्रीलंका,बांग्लादेश sarakhi परिस्थिति hoil,he मात्र nakki honar.
@shubhampol71202 күн бұрын
आती शाना 😅😅
@rajeshreekadam34362 күн бұрын
Te Adivasi ahet jaruri nahi ki tyana shudhha marathi yave, Tyana tyan chi bhasha changli yete
@Aakanksha-xo9dp2 күн бұрын
उत्तम जाणकार आमश्या पाडवी हे शिकले नाही म्हणून त्यांना वाचता येत नाही
@kolekarbalaso92122 күн бұрын
चुक केलीली दिसते लोकांनी राजीनामा द्या
@bhagatsingvalvi26753 сағат бұрын
EVM hotao
@kiranthakare60672 күн бұрын
Lok ka bolat nahi
@RC0062 күн бұрын
जाणकार नंदुरबार मध्ये ये पहा कोण आमश्या पाडवी आहे आमश्या पाडवी हा आदिवासींच्या ढाण्या वाघ आहे
@SwagatKhurd2 күн бұрын
Lay ch moth boltoy baba nako jast natk karu
@prashantgawali86532 күн бұрын
अरे बापरे
@SunilVasave-q4g2 күн бұрын
Aamchya padvi he evm,aani paisa vaparun nivdun aala aahe.
@rajeshribhosale4132 күн бұрын
कुठे ही जल्लोष नाही
@anilrokade57762 күн бұрын
गणपती बाप्पाला दारुड्या म्हणणाऱ्या जानकाराचा निषेध
@yashpalvasave88862 сағат бұрын
tu tuze bagh , tikde kaam kar dusryakade kashala bot dakhavtoy , dusrya aamdaravar boltoy ,tikadchi sthanik paristhiti Tula mahit aahe ka
@mohsinsheikh53732 күн бұрын
जानकर साहेब अगदी बरोबर बोलले
@Technicalbanhu4522 күн бұрын
आरे जात बदलून निवडणूक लढवून जिंकली तसं पण आमदारकी रद्द होणार आहे तेव्हा द्या टोपरा evm
@vinodkumarmukhare24672 күн бұрын
मुख्यमंत्र्यांसाठी राखीव
@marvelshooting7936Күн бұрын
Gadi bharun paise vatle..and lok vikle gele manun aamshya padvi nivdun aala..gundagiri karto ha..dhamkya deto