महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने असा ट्रायल घेणे आवश्यक आहे.." हा महाराष्ट्र आहे"
@grpdfcgh19 сағат бұрын
जानकर साहेब ❤❤ 🔥 🔥
@nandkumarlangade316318 сағат бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातून हीच भावना आहे
@a.p.waghmode134819 сағат бұрын
आदरणीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे एक लढवय्या नेते🎉🎉❤❤
@mauli815919 сағат бұрын
कर्जत जामखेडला पण हे होयला पाहिजे.
@साहेब9918 сағат бұрын
शिंदे साहेब रडायला लागलेत पण डबल मतदान करावे मग रोहित दादा १०००० लीड भेटणार 💯
@DadaShendage-u3h18 сағат бұрын
बरोबर आहे जानकर साहेब विजय आपलाच आहे
@SharvariIdhole18 сағат бұрын
Uttam Tiger🎉🎉
@rohitpawar93518 сағат бұрын
बाहेर निघा आणि vote करा...लोकशाही वाचवायची असेल तर
@साहेब9918 сағат бұрын
1:33 पूर्ण राज्यात अस केलं तर महाविकास आघाडी सरकार दिसेन 💯☺️ 2:21
@balasahebnale985218 сағат бұрын
सलाम आपल्या कार्याला
@lahuhange237719 сағат бұрын
कोर्टावर अपेक्षा ठेवली तर जिंदगी खराब होऊन जाईल😂
@swapnilthorat5519 сағат бұрын
हा उपक्रम इतर गावांनीही पाळावा
@Maharashtra1018 сағат бұрын
महाराष्ट्राचे मातीत क्रांतीकारक निर्णय घेतल्याबद्दल ..... सर्व गावकरी बंधुचे मनापासून शुभेच्छा ❤❤❤❤
@rameshsawant487618 сағат бұрын
योग्य निर्णय आहे
@BapuVarpe-i9z19 сағат бұрын
निवडून आयोग पन भाजपचे आहे प्रशासन पन भाजपचे आहे राष्ट्रपती भाजपचे आहे
@akshayjadhav223618 сағат бұрын
Sir nyayadhish?????
@साहेब9918 сағат бұрын
@@akshayjadhav2236भाजप च
@chandrakantmahapure156718 сағат бұрын
आज गावातून 1 लाखाचं लीड मिळणार
@balasahebnale985218 сағат бұрын
त्यामुळेच या प्रयोगाला प्रशासन विरोध करीत आहे
@prakashnile253218 сағат бұрын
आम्ही तुमचा सोबत आहोत साहेब
@BabasoPatil-ff8rd18 сағат бұрын
प्रत्येक गावात प्रत्येक मतदान केद्रावर 100 मतदान महायुती उमेदवार यांना फिट केल आहे
@kailas_patil786319 сағат бұрын
जय महाराष्ट्र साहेब 🙏🚩
@TanajiDoltade18 сағат бұрын
तुतारीचा मत जर कमळाला जात असेल आणि कमळाचे मतदान जर तुतारी ला जात असेल तर उत्तमराव जानकर यांनी आपला पराभव मान्य करून राजीनामा द्यावा
@balasahebnale985218 сағат бұрын
सरकार ला काय अडचण आहे असे मतदान केल तर
@hanmantjadhav22315 сағат бұрын
आरे उठा ना आताच नाही उठला तर वाटोळे आहे 20027la प्रत्येक गावात बोर्ड लावा अणि सांगा No EVM ,Only ballet paper, आम्हीं आणि मी तयार आहे v, bullet घेणे साठी,
@bapukadam786819 сағат бұрын
कदाचित गावात्त दोन गट असतील एक मोहिते आणि दुसरा जानकर आणि लोकं दोन्ही पण गटावर नाराज होऊन तिसऱ्या पर्यायाला निवडतात असं खूप ठिकाणी होतं
@sachinsutar901619 сағат бұрын
ईव्हीएम हॅक होतो तर मग जानकर साहेब निवडून कसे आले
@willrip7218 сағат бұрын
@@sachinsutar9016 सगळेच आणायचे नसतात काही भाजपचेच पाडावे लागतात कळते का काही
@साहेब9918 сағат бұрын
@@willrip72सगळे भाजप चे आल्यावर चपली हांतील लोक म्हणून 😡
@kalyanmore53918 сағат бұрын
असं जर होत असेल साहेब? तर भाजपचा नामोनिशान ? भाजप कायमचा संपेल?
@RajendraDhawale-m3t17 сағат бұрын
Kaipan bolate Uttam jaankar
@AN-uf7mk19 сағат бұрын
घंटा काहिच सिद्ध करणार नाहीं.... फक्तं लोकांना खोटं भ्रामक बातम्या पेरायची काम..😂😂😂
@Pai.DG_Patil_4141_19 сағат бұрын
कळलं ना आज संध्याकाळी काय होतंय ते...कर नाही तर डर कश्याला...
@vikasshinde511419 сағат бұрын
Hya jankarlaa pahilaa rajinamaa de mhnav m g ghe matadan , he sagale tutarich v marathi new media chi scripted faltugiri chalu aahe 😂😂😂😂
@madankadam32318 сағат бұрын
दूध का दूध पाणी होत असेल तर सर्वांनाच आनंद होईल.
@BabasoPatil-ff8rd18 сағат бұрын
साहेब तुम्ही हे करून काही उपयोग होणार नाही कारण प्रशासन पूर्ण सरकार चे बैल झाले आहे
@amp596918 сағат бұрын
Evm ने जनादेश ने आता चे सरकार निवडून आले आहे 100टक्के
@SANDESH-g1r17 сағат бұрын
महाराष्ट्रातल्या सर्व गावान मध्ये असच केलं पाहिजे..तरच समजेल की हे सरकार जनतेच आहे की EVM च
@anilraskar726517 сағат бұрын
त्यावेळेस ज्यांनी ज्यांनी जस मतदान केलं आता तसं होईल हे कसं शक्य आहे.
@kamlakarkoyande881218 сағат бұрын
महाराष्ट्र हिंदुस्थान हुकुमशाही च्या दिशेने जात आहे कुठे नेऊन ठेवला आपला देश
@mangeshmorey59419 сағат бұрын
70% महाराष्ट्र evm च्या विरूद्ध आहे
@mohanpatil395215 сағат бұрын
आत्ता जरी पोलीसांनी मतदान करण्यास आडचण केली तरी कोर्टाची परवानगी घेवून परत बॅलेट वर मतदान प्रक्रीया पार पाडावी सर्व मरकटवाडी ग्रामस्थांचे हार्दीक आभीनंदन .राज्यातल्या प्रत्येक गावात आसा प्रयोग करा तरच लोकशाही जीवंत राहील .
@dr.rajendrabhosale802017 сағат бұрын
VVPAT चे counting करा.
@Sam-y2o4p19 сағат бұрын
मंग तुमच्याकडे काय पुरावा आहे EVM सुरक्षित आहे म्हणून 😅😅
@sudhiradhav562317 сағат бұрын
EVM हैक होण्यापेक्षा,EVM मधील program set केल्यासारखा वाटतो
@socialgroup131719 сағат бұрын
गावाचे अभिनंदन
@chandrakantbhosale206014 сағат бұрын
1977 ला ईवीएम आले त्यावेळी जगभरातले संगणक प्राथमिक अवस्थेत होते,सॉफ्टवेयर लॅन्गवेजेस डेवलप होत होत्या, त्यामुळे हेराफेरी करता येत नव्हती.आत्ता महासंगणक,5G data ,communication ,mobile सर्वच क्षेत्रांत क्रांती झाली आहे .त्यामुळेच हेराफेरी सोपी झाली आहै.
@gorakhgaikwad356718 сағат бұрын
Niwadnuk aaganech Ghotala kela aahe, tyanna sarwa mahit aahe, Markadwaditil Lokanna Ballet paper war tryaal Voting karu dya,yaat chuk kahich nahi.
@dr.rajendrabhosale802017 сағат бұрын
Only बॅलेट पेपर
@sagargaikwad97376 сағат бұрын
जानकर बरोबर बोलतायेत
@indrajeetkoli457519 сағат бұрын
कस झालंय हे सांगता येईना , पण झालंय एवढं खर😅😂😂😂
@rajeshpatil554619 сағат бұрын
EVM ZOL HAI...ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???
@GahininathPoul19 сағат бұрын
हेच गाव का
@shivajidhage475914 сағат бұрын
लोकसभा निवडणुकीत काय झालं ते सांगू नका हो, मतदान करतेवेळी दिसल नाही का, की, मतदान कोणाला करता आणि कोणाला जाते, तेंव्हा चाचणी मत घ्यायला पाहिजे होत
@chandrakantbhosale206014 сағат бұрын
ईवीएम मधे प्रत्येक युनिटमधे साफ्टवेयर काय आहे हे चेक करावे लागेल तरच ईवीएमची लबाडी ऊघडकीला येईल व हे काम साफ्टवेयर ईंजिनियरच प्रोग्रॅमचा अभ्यास करून ठरवू शकतात
@maheshpatil47894 сағат бұрын
अरे बाबा तुला गेल्या वेळी तू 3000 हजार न पडला होता. लोकसभा ला निंबाळकर ना एक लाख लीड दिल होत
E v m घोटाळा झाला आहे असे वाटते प्रशासन एवढं का घाबरत आहे
@BabasahebDhembare19 сағат бұрын
अगोदर राजीनामा द्या पुन्हा घ्या
@BhagwatPadwal-z1m12 сағат бұрын
1/4mat seting ahe
@nitindeore53919 сағат бұрын
मग तुम्ही कस काय निवडून आले
@willrip7219 сағат бұрын
निवडून येणे आणि मत कमी पडणे ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत लक्षात घे
@vikasshinde511419 сағат бұрын
Are hyalaa rajinamaa de mhnav pahilaaa m g ghe matadan 😂
@DCompany-u5d19 сағат бұрын
Aplya deshala hindurastra banvaych ahe mhanun भाजप la support kara 🚩
@bhushangarud497315 сағат бұрын
evm machine settings win bjp always money 💰 power
@mangeshghule682319 сағат бұрын
हे शक्य नाही
@JayeshPawar-mq8iy12 сағат бұрын
hovu de ballet var sarvancha doubt clear hoil ani loksahi cha vijay hoil. jyane kam kele to jinkel
@indrajeetkoli457519 сағат бұрын
आणि जर तू सिध्द करू शकला नाही तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार वर तू खोटे आरोप केले आस तू जनतेला सांगणार का ते पण सांग. नसेल तर तू उघड उघड हे मुद्दाम करतोय हाच याचा आर्थ आहे
Magil veles veglyala dile asel atta vegle detil, kahihi arth nahi
@RajaramDhawale3 сағат бұрын
stantbaji hai tyvelesch takrar karaychi ani matdan thambwayche hote
@pailwan_405519 сағат бұрын
फेक आहे
@AN-uf7mk19 сағат бұрын
आपलेच कार्यकर्ते आपलेच भाडोत्री समर्थक आपलेच बॅलेट बॉक्स, आपणच मतदान करायला, आणि आपणच मोजायला..... नंतर बोलणार आम्हीं लोकशाही मार्गाने परत जिंकलो 🤣🤣🤣😂😂😂
@vikasshinde511419 сағат бұрын
He sagal tutariche Malak v kahi marathi news media faltugiri chalu aahe ballot paper ch voting ks hot he fakat junyaa lokanaa mahit aahe 😂😂😂murkh banvtqyet aaplyalaa
@jayeshsheth23536 сағат бұрын
Yach tond baghun vat tay ka yana kay kadat aasnar
@sanjaysikchi814819 сағат бұрын
Ha pawaracha pitya nivdun kasa ala
@somnathtaware158719 сағат бұрын
Ewadha lokmat bjp che bajune ahe tar bjp ne ch ballot paper war matdan gheun siddha karawa ki lok ewadhya pramanat tyancha barobar ahe. Ulat gappa bastat he doubtful ahe.
@kiranranmale182719 сағат бұрын
Aho jankar saheb ....40 Varshe aka pakshat asanare....aka divsat paksha change karatat tar ....janata matdan firvu shakat nahi ka....???
@indrajeetkoli457519 сағат бұрын
म्हणजे तू हरलाच नाही पाहिजे
@dippak6919 сағат бұрын
पहिला आमदारकीचा राजीनामा देऊन मग जनतेमध्ये संभ्रम निर्माण करा, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा बेजबाबदार नेत्यांना हे सिद्ध करता आले नाही तर सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
@indrajeetkoli457519 сағат бұрын
घंटा तुला काही माहिती नाही , नुसत लोकांना भ्रमित करतोय , फसवतोय 😅😂😂😂
@NarayanChaudhary-lz6ng19 сағат бұрын
ईव्हीएम मशीन लोकसभेला हेक झाल याचा ही शोध घ्या हे कृत्य 2014 पर्यंत कांग्रेस करीत होती याचा सबळ पुरवा हा आहे यह बाई का कमाल नही यह शाई का कमाल है हे ब्रीद वाक्य आमच्या लहानपणी नीवडनुकीत चालायच आणि आज त्या काळया कृत्याची कबुली त्यांच्या वागणयातुन दीसत आहे
@grpdfcgh19 сағат бұрын
कशाला congrss shi tulana kartai....14 te 24 madhe kai badala zhala swqtachya jivnat bgha😅😅