Uttarardh 262 To 265।चिचोंडी येथे असा कोणता टिळा स्वामींना लावण्यात आला की साधाईसा प्रश्न करतात?

  Рет қаралды 3,111

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
श्रीचक्रधर स्वामी लीळाचरित्र
लीळाचरित्र श्रीचक्रधर स्वामी
सर्वज्ञ लीळाचरित्र
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Leelacharitr
#Mahanubhav_Panth_Lilacharitr
#Uttarardh
#महानुभवपंथ
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 19
@prajwalking703
@prajwalking703 3 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण महाराज
@Anuj_sirsat
@Anuj_sirsat 2 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏 जय श्री कृष्ण 🪷🪷🪷🪷🪷
@subhashzadokar1111
@subhashzadokar1111 3 ай бұрын
दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण
@nandinigiri1228
@nandinigiri1228 3 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👌👌👌👌👏👏👏🌹🌹🌹🌹🙏
@ravindrachaudhari9558
@ravindrachaudhari9558 3 ай бұрын
दंडवत प्रणाम
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 3 ай бұрын
Dandawat pranam Dada
@durgabhave5030
@durgabhave5030 3 ай бұрын
Dandavat pranam dada 🙏🏻🙏🏻🌷khupch sundar nirupan 🙏🏻🙏🏻
@yogendrabhosale.1871
@yogendrabhosale.1871 21 күн бұрын
❤ दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरूपण केले आहे 🙏🙏🙏🙏🙏
@nirmalafirake788
@nirmalafirake788 3 ай бұрын
दंडवत प्रणाम दादा
@jijalipare9765
@jijalipare9765 3 ай бұрын
खूप छान निरोणण सांगितले बाबा दंडवत प्रणाम बाबा 🌹🌹🙏🙏🌹🌹
@rekhakharbade1107
@rekhakharbade1107 3 ай бұрын
दंडवत प्रणाम बाब
@aratievarkar4971
@aratievarkar4971 3 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबा खुपच छान निरोपण 🙏🏼🙏🏼🎉🙏🏼🙏🏼
@user-oi7vn8in7w
@user-oi7vn8in7w 18 күн бұрын
Svmina adityachy mandirachy pujaryane jondhalyacha tila lavala Dandvat pranam baba
@JyotiWagh-w1j
@JyotiWagh-w1j 14 күн бұрын
उत्तर शेतकऱ्यांना टिळक लावला दंडवत 🌹🌹🌹 प्रणाम
@bhimabaikatkade2717
@bhimabaikatkade2717 3 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबा. खरचं वेळ सदुपयोग लागतो अन् अनमोल ज्ञानार्जन होते. सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी चरणी दंडवत प्रणाम.🙏🙏
@ravindrachaudhari9558
@ravindrachaudhari9558 3 ай бұрын
दादा
@prajwalking703
@prajwalking703 3 ай бұрын
स्वामींना आदित्य मंदिराच्या पुजारी गुरवाने जोंधळे शेतात पेरले होते चांगले पिक उत्पादन यावे म्हणून जोंधळे चा टिळा लावला होता
@rekhakharbade1107
@rekhakharbade1107 3 ай бұрын
सर्वात श्री चक्रधर स्वामी यांना जोंध गोंधळाचा टिळा आदित्यच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये पुजारी राहायचे त्यांच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता तेथे तेथ स्वामीला बोलवले त्यांचया शेतात जोंधळे जास्त होण्याकरिता त्यांनी स्वामीच्या कपाळाला जोंधळ्याचा टिळा त् लावला
@bhupalsalve4199
@bhupalsalve4199 3 ай бұрын
सर्वज्ञ श्री चक्र धर स्वामी यांना जोंधल्यचा टिळा आदित्य मंदिराचा पुजारी गुरव यांनी आपल्या शेतात जोंधलचा विक्रमी उत्पादन व्हावे यासाठी त्यांनी स्वामींना जोंधलचं टिळा लावून पेरणीला सुर वात केली होती.श्रवणीय, आदर्श मार्गदर्शन, दंडवत प्रणाम, बाबाजी.
Minecraft Creeper Family is back! #minecraft #funny #memes
00:26
फक्त आपलाच देव परमेश्वर कसा ?#महानुभाव #प्रवचन
1:03:56
आत्रेय महानुभाव #Aatrey Mahanubhav
Рет қаралды 19 М.
संकटातून वाचन्याचा एकमेव उपाय/जो करेल तो तरेल
27:23
महानुभाव संत विचारधारा
Рет қаралды 46 М.