Lilacharitr Uttarardh 376,377,378।स्वामींनी कोणाच्या दशक्रिया खाल्या ती व्यक्ती जिवंत असतांना ?

  Рет қаралды 13,895

Mahanubhav Pratiti Panth

Mahanubhav Pratiti Panth

Күн бұрын

Lilacharitr Uttarardh 376,377,378।स्वामींनी कोणाच्या दशक्रिया ती व्यक्ती जिवंत असतांना खाल्या?
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
#Mahanubhav_Panth_Pravachan
ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
• Shri Dattatrayprabhu C...
पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
• सह्याद्री वर्णन
गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
• श्रीगोविंद प्रभु चरित्र
लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
• लीळाचरित्र पूर्वार्ध
भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
• वच्छाहरण
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
दंडवत प्रणाम.
जय श्रीकृष्ण.
🙏🙏🙏🙏🙏
• उद्धवगीता
Your Queries:-
#Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
#Mahanubhav_Panth_Leelacharitra
#Lilacharitr_Uttarardh
#Leelacharitr_Uttarardh
#लीळाचरित्र_उत्तरार्ध
#महानुभवपंथ
#लीळाचरित्र
#Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
#Mahanubhav_Panth_Aarti
#Mahanubhav_Panth

Пікірлер: 143
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 3 жыл бұрын
ऊ लिळा क्रमांक ३७६ : आउ पडवा मागणे : हेत जे बाईसा ते तुमही : येथे स्वामिनी प्रेमी भक्त बाईसा ची योग्य ता न बोलतां ती सांगितली : कारण बाईसा प्रेमी भक्त व त्याचवेळी आउसा बोधवंत होत्या महणुन पडवा दिला नाही : ऊ लिळा क्रमांक ३७७ : अमरदक तपोधने देवता अज्ञान कथन : हेत : स्वामी जवळ आउसा दहा महीने होत्या तरी सुदधा अज्ञाना सारखे वागत महणुन स्वामि म्हटले नायका तुमची गत अमरदक तपोधना सारखी झाली म्हणजे आमच्या सन्निधनी दहा मास असुनी अज्ञानी : ऊ लिळा क्रमांक ३७८ : बळानित डखलेया उर्ध्वद्हीक क्रिया करणे : हेत : तेही आपणेया विवाहो करावेया सामुग्री केली होती : ते गोसावी भक्ती जनाकरवी आणविली : तव तेही मागुनी आले : सर्वज्ञे म्हणीतले तुम्ही आपणेया विवाहो करीता:तर मेला तैसा धर्मा पासौन गेलाःतर याचा कारट करा:आर्धेयासी देया : अर्धेयाचे पाक केले : तर गोसावी का करविली : ना तया अनिष्ट न घडावे भजनाचे म्हणौन देयावे : विखो अनंता तापासी आश्रयो : नरकासी हेत : म्हणजे दृष्टी दुखा वर पडा होइल : अदृष्टी देशवळा जाइल : हा हेत : ॥ ४९६ ।। अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार प.पू. प. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹
@dipachauke8218
@dipachauke8218 3 жыл бұрын
🙏 ‌दंडवत‌ प्रणाम ‌जी 🙏
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 3 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹
@shrikantzine3724
@shrikantzine3724 2 жыл бұрын
अउममु णण
@shrikantzine3724
@shrikantzine3724 2 жыл бұрын
णणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणणण
@shrikantzine3724
@shrikantzine3724 2 жыл бұрын
@vimalbenpatel6327
@vimalbenpatel6327 3 жыл бұрын
प पूज्य श्री दादाजी दंडवत प्रणाम सुंदर निरूपण झाले दंडवत 🙏🌹🙏🌹🙏
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 3 ай бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏 आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏🙏🙏
@Nalte24
@Nalte24 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐
@yojanabharate1076
@yojanabharate1076 3 жыл бұрын
जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. स्वामींनी डखले यांच्या लग्नाचे साहित्य भक्तजनांना आणायला सांगितले होते.🙏🏻🌷🙏🏻
@sudampatel2027
@sudampatel2027 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी आताज लिळा आयकायला सुरुवात केली 🙏🙏
@narayankanade5473
@narayankanade5473 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏🙏🙏 स्वामींनी डखलेंच्या लग्नासाठी जमलेले सर्व सामान भक्तांना आणायला सांगितले
@dnyaneshwarmahajan2517
@dnyaneshwarmahajan2517 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी. डखले यांच्या लग्नासाठी तयार करण्यात आलेले सामान स्वामींनी आपल्या भक्तांकरवी मागवून घेतले.
@medhadeshpande2295
@medhadeshpande2295 3 жыл бұрын
Dakhale yacha lagnache saman sawamine ne anaysla lavale Dañdvat Prnam dada Jai shree krishna
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 3 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।। स्वामींनी आपला भक्त डाखलेच्या लग्नाचे सामान भक्ताजनांन मार्फत मागवून घेतले. दंडवत प्रणाम। चुक भुल क्षमस्व।
@bhupalsalve6685
@bhupalsalve6685 3 жыл бұрын
डखले यांची श्री चक्रधर स्वामींनी व भक्त यांनी दश विधी युक्त आचार केला. दंडवत प्रणाम, बाबाजी, धन्यवाद.
@tukaramkhansole7464
@tukaramkhansole7464 3 жыл бұрын
स्वामी ख्येबटा लग्नाच्या घरचे कनिक ताधुल ओडिया आणायला लावतात
@लहुमादगुडे
@लहुमादगुडे 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी...🙏🙏🙏🙏🙏 खेई भटांनी लग्नासाठी जमविलेले सर्व सामान स्वामींनी भक्तजनांना आणायला सांगितले.
@nivruttikhade908
@nivruttikhade908 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏 स्वामींनी खेईंभट्टांच्या म्हणजेच डखलेंच्या लग्नाचे सर्व सामान भक्तजनांना आणायला सांगितले दंडवत प्रणाम🙏 🙏🏻फारच छान निरूपण झाले
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम👏💐👏💐👏💐 👏💐👏💐
@ashokwange8588
@ashokwange8588 3 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा जय श्रीकृष्ण 🙏🙏🙏
@prajwalking703
@prajwalking703 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी जय श्री चक्रधर डखलेयांच्या लग्नाची सर्व आयती स्वामींनी भक्त जणांना आणायला सांगितली होती
@meeramahajan2080
@meeramahajan2080 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 3 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏 swamini kheibhat mahanje dakhaliya yacha gharun srava lagnche saman va srav vasatu bhattana anayas lawat.
@dnyaneahwarugale3555
@dnyaneahwarugale3555 3 жыл бұрын
डखल्याच्या लग्नाचे सामान स्वामिनी भक्तजनांना आणायला सांगितले दंडवत प्रणाम
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 3 жыл бұрын
dandavat pranaam Baba ji jay Shri chkradhar swami jay Shri Krishna dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
@arunachoudhari7570
@arunachoudhari7570 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏छान मार्गदर्शन केले अप्रतीम निरूपण
@mukeshbhuyar6985
@mukeshbhuyar6985 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा जी खेईभट्ट डखळे यान्चे लगनाचे सlमन भक्त जनlना अlनlयला लावले dandavat pranaam 🙏🌷🌷🙏
@drsatishurhe5077
@drsatishurhe5077 3 жыл бұрын
।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
@dr.ravipatel7086
@dr.ravipatel7086 3 жыл бұрын
દંડવત પ્રણામ જય શ્રીકૃષ્ણ બાબાજી .....
@rajarambhagwat8665
@rajarambhagwat8665 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम स्वामीनी डकलेच्या लग्नाचे सामान भक्तांना आणायचे सांगितले
@monikashinde7401
@monikashinde7401 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबा 🙏स्वामींनी भक्तजनांना डखलेच्या लग्नाचे सामान आणायला लावले म्हणजेच डखले यांचे लग्न ठरले होते ....
@sandeepmehetre2646
@sandeepmehetre2646 3 жыл бұрын
प पु ई श्री दादानां दडंवत प्रणाम🙏🌹
@dhurajishekukar9794
@dhurajishekukar9794 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏🌹🌹💐💐🙏🙏
@manishapathrkar7409
@manishapathrkar7409 3 жыл бұрын
Dandwat pranam babaji 🙏🌹🙏🌹🙏💐🙏💐🙏
@AnjaliKakde
@AnjaliKakde 3 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏 🌹🙏जय श्री कृष्ण🙏🌹
@mayuridixit9141
@mayuridixit9141 3 жыл бұрын
प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐 खेईभटृ म्हणजेच डखल्यांच्या लग्नाचे सामान स्वामींनी भक्त जनांना आणायला सांगितले खूप छान निरुपण केले बाबा 🙏 जय श्री कृष्ण 🙏🌹🙏💐👍
@hiralalpatil3838
@hiralalpatil3838 2 жыл бұрын
पुष्पा पाटील दंड्वत प्रणाम दादा
@durgabhave5030
@durgabhave5030 3 жыл бұрын
🙏🏻🙏🏻Dandawat pranam dada jai shri chakradhar khupch chan nirupan 👌🏼👌🏼🌷Kheibhatta mhnje daklenchya lagnacha saman swamminni bhakta jananna aanayla sangitla. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻
@geetapatel9661
@geetapatel9661 3 жыл бұрын
Dandavt parnam babaji 🌹🙏🌹🙏🌹
@digambarrade7867
@digambarrade7867 3 жыл бұрын
Dandavat Pranam Babaji!.
@sandhyasuresh4225
@sandhyasuresh4225 3 жыл бұрын
Dandawat Pranaam Baba 🙏🙏 Swamine aaplya Bhaktjanaana saangoon Kheyi bhatache ( Dhakleyance) gharatun tyancha lagnaache aayiteche samaan uchalvoon ghetlele aahe.
@madhuribhople9515
@madhuribhople9515 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏 माधुरी भोपळे स्वामींनी भक्त जनांना डकलेच्या लग्नाचे सामान आणायला सांगितले दंडवत🙏🙏
@rajeshreemane7331
@rajeshreemane7331 3 жыл бұрын
डखले ( खेई भटटां ) च्या लग्नाच्या तयारीमचे सामान स्वामी नीं भक्ताी जनांना आणायला सांगितले होते दंडवत प्रणाम👏💐👏💐👏💐👏💐
@surekhapawar8663
@surekhapawar8663 3 жыл бұрын
स्वामींनी आपल्या भक्तांना खेईभट्ट यांच्या लग्नाचे सामान आणायला सांगितले जय श्री चक्रधर 🙏🙏🌺🌺🙏🙏
@soniyagajbhiye6289
@soniyagajbhiye6289 3 жыл бұрын
🙏दंडवत प्रणाम दादा 🙏 स्वामींनी डखल्या चे लग्नाचे समान आणायचं भक्तजनाना सांगितले. 🌱जय श्री कृष्ण 🌱
@shardadinde1260
@shardadinde1260 3 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹👌👌👌👍👍👍
@gopalwagh6482
@gopalwagh6482 3 жыл бұрын
🙏🙏🙏 Dandawat Babaji🙏🙏🙏
@arunawange3258
@arunawange3258 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏🙏🙏 दादा जय श्रीकृष्ण स्वामी आपल्या भक्तांना डाउगावच्या खेईभट याभक्ताचे लग्नाचे सर्व आउती आणा्यास सांगतात नंतर त्या पदार्थातुन खेईभट यांचा दशक्रिया विधी करायला लावला 🙏🙏🙏
@anupamaraut4998
@anupamaraut4998 3 жыл бұрын
Swami Ne kheyi Bhatta yanacha lagnaache Saman bhakta janankadun sarvha magvale. Ani tyanchi dashakriya keli. Karan Dakle he Swamincha bhetila, darshana sathi aale nohote. Dandavat pranam dadaji 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@shobhakasar6262
@shobhakasar6262 3 жыл бұрын
दडंवत प्रणाम बाबा जी डखल्याच्य लग्नाची तयारी झालेली होती स्वामीनी ते सगळ सामान आनायला सागींतल जय श्रीकृष्ण
@kamaltonpe9589
@kamaltonpe9589 3 жыл бұрын
जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा स्वामिनी डकलीयाच्या लग्नाचे साहित्य भक्तजनांना आणायला सांगितले होते
@latachipde810
@latachipde810 3 жыл бұрын
🙏🌹आदरणीय बाबांना माझा दंडवत प्रणाम 🌹 🙏 स्वामींनी डखले यांच्या लग्नाच्या तयारीच सर्व पदार्थ त्यांच्या घरून भक्तजणांना आणायला सांगितले. व नंतर त्या पदार्थातून डखले म्हणजे खेईंभट यांचा दशक्रिया विधी करायला लावला. 🙏
@punamjagtap3477
@punamjagtap3477 3 жыл бұрын
🙏🙏🌹dandavat pranam 🙏🙏
@ruchaugale1531
@ruchaugale1531 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा , खेईभट ( डाखले ) यांच्या लग्नाचे सामान स्वामीनी आपल्या भक्तांना त्यांच्याच दशकियेसाठी आणायला सांगितले
@AnjaliKakde
@AnjaliKakde 3 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम बाबा🙏🙏 स्वामींनी भक्तजनांना खेईभट्ट (डखले) यांच्या लग्नाच्या तयारीचे सामान व सर्व पदार्थ आणायला सांगितले व तेच पदार्थ डखले यांच्या दशक्रियेच्या विधीच्या रूपात स्वीकारले. 🌹🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏🌹 ✨🌹🙏जय श्री कृष्ण🙏🌹✨ अंजली काकडे.💫
@sandipghuge895
@sandipghuge895 3 жыл бұрын
Dandvat pranam Baba
@shreeramnalte4732
@shreeramnalte4732 3 жыл бұрын
स्वामी आपल्याभक्तताना खेईभंटृ याच्या लग्नाची आयती आखायला सांगतात 🌺🌺🙏🙏 दंडवत प्रनाम 🙏🙏
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 Жыл бұрын
Dandawat pranam Dada
@Prashant_aswale96
@Prashant_aswale96 3 жыл бұрын
Dandvat pranam buaji
@sumanpathak9587
@sumanpathak9587 3 жыл бұрын
Dandavt. ..pranam. ..baba. ..ji...
@mangalamete8324
@mangalamete8324 3 жыл бұрын
Kheibhatt mhanje Dakhale yanchya lagnachi tayari zali&tyanni Swami & tyancha bhaktanna n amantran dile nawhate 🌹🙏🌹
@santoshraskar2841
@santoshraskar2841 3 жыл бұрын
🙏 दंडवत प्रणाम 🙏 स्वामी आपल्या भक्तांना डाऊगावच्या खेईभटृ या भक्ताच्या लग्नाची सर्व आऊती आणण्यासाठी सांगतात. खेईभटृ यांचे प्रासादिक नाव डकले असे होते.
@santoshpachode4782
@santoshpachode4782 3 жыл бұрын
आताचे दावरवाडी हे गाव आहे
@aratikadam8663
@aratikadam8663 3 жыл бұрын
Dandvt pranam baba ji 🙏🙏. Svamini (kheyi bhatt) dakalenchy laggnache saman anay sangitale. V tyanchy jivant astani daskriya kelya. Dandvt pranam💕💕🙏🙏..
@harigalande4643
@harigalande4643 3 жыл бұрын
Dandvat Pranam Dadaji. Shrichrdhar Swamini Dauwadich Dakhale yanch he nav prasadik hot ase Khai Bht yacha lagnache saman bhaktankarvi Swamini mahin ghetale
@sureshkk590
@sureshkk590 3 жыл бұрын
स्वामींनी सांगितल्या प्रमाणे सर्व भक्तजनानी डकले यांचा घरी जावून त्यांचा लग्नासाठी कमावलेले सर्व सामान घेवून आले. 🙏 दंडवत प्रणाम 🙏
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹 🙏🙏🌹आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🌹
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी प्रश्न क्रमांक १चे उत्तर>>> डखलेंच्या लग्नासाठी जमवलेले सर्व सामान स्वामींनी भक्तांना आणायला सांगितले होते अतिशय सुंदर निरुपण बाबाजी माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹🙏🙏🙏🌹 प्रकाश भडाळे साळवडे रावेत दंडवत... हो🌹🌹
@arjunbutte5717
@arjunbutte5717 3 жыл бұрын
𝒟𝒶𝓃𝒹𝓌𝒶𝓉 𝒷𝒶𝒷𝒶 𝒿𝒾
@nirmalajawale6105
@nirmalajawale6105 3 жыл бұрын
Dandawat pranam
@balasahebkalokhe2107
@balasahebkalokhe2107 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम💥💥💢💢🙏🙏
@jyotihajare9689
@jyotihajare9689 2 жыл бұрын
Dandvat praman
@dewanandgkakade1337
@dewanandgkakade1337 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम🙏 बाबा 🙏1) खेईभट्ट(डखले)च्या लग्नाच्या तयारीच्या सामानाची आरोगणा स्वामींनी दशक्रिया रूपात स्वीकारली. डखले डाउगावचे होते. दंडवत प्रणाम🙏💐 जय श्रीकृष्ण💐🙏
@dattareykanade4248
@dattareykanade4248 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 डखले यांच्या घरी लग्नाची तयारी केलेली होती, स्वामीनी त्यांच्या घरून लग्नाचे सर्व पदार्थ भक्त जणांना आणायला सांगितले,व ,नंतर त्याआरद्या पदार्थातुन डखले(खेईभट) यांच्यादशक्रिया विधी करायला लगावला व भक्तासोभत जेवण मोजण करूण डखले यांना एक रटी प्रसाद दिला,,,,
@dattatrayamahalley3119
@dattatrayamahalley3119 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम माझे आदरणीय परमपूज्य दादाजी. लीला खूप छान सांगितली. dakhale (खेईभट्ट) स्वामीच्या दर्शनाला पैठण जवळ असूनही आले नव्हते. भक्त जन म्हणतात त्यांचे लग्न आहे त्यामुळे नसतील आले . स्वामी म्हणतात जा त्यांच्या घरुन लग्नाचे सर्व सामान घेऊन या व त्यांच्या उपस्थित दशक्रिये चे भोजन द्या.
@ramkrishnanemade726
@ramkrishnanemade726 3 жыл бұрын
दण्डवत प्रणाम दादा 🌹🙏🙏🌹
@neelaghanekar2789
@neelaghanekar2789 3 жыл бұрын
Dandwat pranam dada!!!🙏🙏🙏swaminni bhaktanna sangun kheibhat mhanje dakhale hyanchya gharun sarva lagnachi aayati uchlun aanavayas sangitale. 🙏🙏
@sheelamankar6354
@sheelamankar6354 3 жыл бұрын
दंडवत दादा
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 3 жыл бұрын
🙏🏻 दंडवत प्रणाम दादा जी 🙏🏻 श्री स्वामी नि भक्ता ना खेईभट्ट उर्फ डखले यांच्या घरुन लग्ना चा सर्व तयार साहित्य आनला लावलेला आणि सर्व अन्नाचे अर्धा च भाग घ्या ला लावला 🙏🏻नि मग डखले चि दशक्रिया केली नि सगळ्या भक्ता सह श्री स्वामी नी जेवण केले 🙏🏻🙏🏻
@kashinathpatil8416
@kashinathpatil8416 3 жыл бұрын
Dandvat. Pranam. Dadaji. Swamini. Kheibhat ( dakhaliya ). Yanchya. Gharun. Sarva. Lagnacha saman. V. Sarva. Vastu. Bhaktana. Annayes. Sangatat. Ani. Swamini. Sarva. Samanacha. Aarda. Bhag. Kartat. V. Dakhaliyacha. Dashakriya. Kartat. .
@shardatajne9559
@shardatajne9559 3 жыл бұрын
dandwat pranam dada🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajshreevardekar2624
@rajshreevardekar2624 3 жыл бұрын
Dandwat pranam 🙏🙏
@sujatapatil9350
@sujatapatil9350 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा जी🙏 १) डखलेय यांच्या घरी लग्नाची तयारी केली. म्हणून स्वामी नी सर्व सामान घेऊन या डखले च्या जिवंत असताना स्वामी नी दशक्रिया केली. सर्व भक्त जणांना सोबत जेवण केले. 🙏🙏🙏
@harshikanakhale3537
@harshikanakhale3537 3 жыл бұрын
Dandavat pranam dada ji 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nirmalafirake788
@nirmalafirake788 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा डखल्याच्या लग्नाचा सामान स्वामिनी भक्तजनांना आणायला सांगितले खूपच सुंदर निरुपण दंडवत प्रणाम
@सर्वज्ञ-य2म
@सर्वज्ञ-य2म 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादाजी,,,, डखले यांच्या घरी लग्नाची तयारी केली होती, स्वामींनी त्यांच्या घरुन लग्नाचे सर्व पदार्थ भक्तजणांना आणायला सांगितले,व नंतर त्या पदार्थातुन डखले/खेईभट/यांचा दशक्रिया विधी करायला लावला,व भक्तासोभत भोजन केले,
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 3 жыл бұрын
ढकले जिवंत असताना स्वामींनी दशक्रिया केली व सर्व भक्त जणांसोबत जेवण केले 🌹🙏🙏🙏🌹
@sulbhadeshmukh7490
@sulbhadeshmukh7490 3 жыл бұрын
दंडवत प्रंणाम बाबा.. स्वामींनी खेईभट्टाचा(डखले)यांचा दशक्रिया विधी आधिच आपल्या हाताने केला.डखलेचा लग्नासमारंभा साठी आणलेल्या सामानाचे दशक्रिया विधी केला ढकलत चालत असल्याने डखला नाम स्वामींनी ठेवले खुप महत्वाचे विष्लेशन..🙏🙏🌼🌹🌸
@rupeshanjankar3665
@rupeshanjankar3665 3 жыл бұрын
Dandavat pranam babaji dakhaleya chya laganachya
@atulchudhri128
@atulchudhri128 3 жыл бұрын
🤩Wow
@AnjaliKakde
@AnjaliKakde 3 жыл бұрын
🙏🙏दंडवत प्रणाम🙏🙏
@surekhakanse4350
@surekhakanse4350 2 жыл бұрын
🙏🙏🌸🌸
@vishwasgore4341
@vishwasgore4341 3 жыл бұрын
Dakhale mhanje kheim bhat yanchya lagnachi ayati tyanchya gharun anayala swamichya bhaktana sangitale dandwat pranam babaji
@sudampatel2027
@sudampatel2027 3 жыл бұрын
स्वामींनी डखल्याची दसकियाची जीवंतपणी करून घेतली
@housegamer7490
@housegamer7490 3 жыл бұрын
🙏🙏
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 3 жыл бұрын
चास म्हणजे रुंदी कमी खोली जास्त आणि स्पिडनी पाणी वाहते त्याला चास म्हणतात आणि ओढा म्हणजे रुंदी जास्त खोली कमी पाणी विस्तीर्ण वाहते त्याला ओढा म्हणतात 🌹🙏🙏🙏🙏🌹
@jijabaipable9986
@jijabaipable9986 3 жыл бұрын
दडवत प्रणाम स्वामीनी डफल्याच्य लग्नाची आय तो भक जनास आनायची सागीतली
@prakashbhadale5088
@prakashbhadale5088 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम बाबाजी🌹 🙏🌹 माझी एक शंका आहे ती पुढील प्रमाणे>>> तुम्ही म्हणता गावरान गाईचे दुध किंवा तुप शरीरासाठी चांगले असते मग गीर गाईचे दुध व तुप शरीरासाठी चांगले आहे का बाबाजी ही माझी शंका आहे लहान तोंडी मोठा घास घेतोय उलट प्रश्न नाही करत समजण्यासाठी विचारतोय दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण 🌹🙏🙏🙏🌹
@rupeshvaidhya8592
@rupeshvaidhya8592 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा डखल्याच्या लग्नाचं समान स्वामींनी आणायला सांगितल.. उत्तर देण्याऱ्याची नाव: गुलाब चारोडे, नंदकिशोर अवथले, हरिदास वैद्य, बबन येवले, बळवंत अवथले, वछाला आई, रुपेश वैद्य..
@JyotiWagh-w1j
@JyotiWagh-w1j Ай бұрын
आजचे उत्तर टकले भाऊ लग्न शिदा
@shaliniraut6282
@shaliniraut6282 3 жыл бұрын
दंडवत प्रणाम दादा स्वामिनी दाखले म्हणजे खेइभट यांच्या घरचे लग्नाचे सामान आणून त्यांची दशक्रिया करून घेतली
@mukundmange4331
@mukundmange4331 3 жыл бұрын
Dakhleya daynba bhatache lagn hote
@vidyadeshmukh6556
@vidyadeshmukh6556 3 жыл бұрын
Aawaz yet nahi
@aratikadam8663
@aratikadam8663 3 жыл бұрын
Baba vairaagy devachi lila sanga. Svamini namkaran kelat. Ani 6 mahinyache bala v did varse zale anusaran gheun mg he ka mnun tumi prashan kelata. Navratra zali ki sangnar hote lila sanga baba. 🙏🙏🌹🌹💕💕
@MahanubhavPratitiPanth
@MahanubhavPratitiPanth 3 жыл бұрын
हो
@aratikadam8663
@aratikadam8663 3 жыл бұрын
@@MahanubhavPratitiPanth dandvt pranam baba🙏🙏
@sangitabelkhode8359
@sangitabelkhode8359 3 жыл бұрын
Dakhle ya cha lagn a che sarv sahitya Swami cha thikani aanayla lavle
@santoshpachode4782
@santoshpachode4782 3 жыл бұрын
नंदीला ढोरेश्वर म्हणतात का.आता त्या मंदीराला दोलेश्वर म्हणतात.पैठणमधे आहे
@maltiwange576
@maltiwange576 3 жыл бұрын
Dakhale mhanjech kheibhatt chya lagnache itte anayla sangitle
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 38 МЛН
Walking on LEGO Be Like... #shorts #mingweirocks
00:41
mingweirocks
Рет қаралды 6 МЛН
У вас там какие таланты ?😂
00:19
Карина Хафизова
Рет қаралды 23 МЛН
2 MAGIC SECRETS @denismagicshow @roman_magic
00:32
MasomkaMagic
Рет қаралды 33 МЛН
#महादाइसांनी अशी केली दिपावली साजरी
26:57
संकल्प आध्यात्मिक परिवार
Рет қаралды 4,8 М.
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 38 МЛН