सनी संते म्हणजे आगरी कोळी बांधवाना लाभलेला एक वैचारिक ठेवा आहे आपल्या विसरलेल्या संस्कृतीची जान करून देणारा महाराष्ट्रातील एक उत्तम गायक म्हणजे मी डोंबिवलीकर सनी संते होय ज्याचा गाण्याची रचना ही नेहमी अप्रतिम सांस्कृतिक व धार्मिक असते 🙏🙏🙏
@jeevanalimkar65112 ай бұрын
@@kabirpatil7992 प्रशांत भोईर रचना आहे
@swaramhatre6072 ай бұрын
एकदाम कडक , प्रशांत भोईर आणि सनी संते म्हणजे आगरी समाजातील कल्याण जी आनंद जी यांची जोडी खूप सुंदर गाणी तुम्ही दोघांनी गायला आहे तसेच तुम्ही सर्व कलाकारांना बरोबर घेऊन खूप मेहनत घेतली आहे. .आक्का साहेब , अक्षय म्हात्रे आणि स्वराली म्हात्रे अप्रतिम काम केल तुम्ही बिचारीनी कधी चारीचा भारा नसेल उचला खरोखरच या गाण्यात गावाचं गावपण आपण जपलं आहे .सर्वांचं खूप खूप अभिनंदन🎉🎉😅😅❤❤
@surekhazade87962 ай бұрын
अक्षय म्हात्रे यांनी खूप सुंदर अप्रतिम भूमिका केली आहे जुन्या आठवणी समोर येतात गान पाहिलं की खरोखरच या गाण्यात गावाच गावपण जपलं आहे❤🎉
@swaroopmusic96952 ай бұрын
वाट ला रस्ता दोन र च्या अप्रतिम यशा नंतर हा सोंग ही खूपच खूपच अप्रतिम भाऊ 🚩🌹🌹🙏💞✨
@party88072 ай бұрын
खूप छान ❤असच आपली 👑आगरी 👑 संस्कृती जपा होत असेल तर आणखी गाणी काडा 🙏. ❤प्रियंका घरत तू खूप छान दिसतेस❤
@DharmendraThakur-kj3hu2 ай бұрын
*सनी संते आपला जंम्बो माळी पासून गाण सलग ऐकत आलोय प्रत्येक वर्षी आपल्या गाण्याची वाट पाहत आसतोआणि आम्हाला खात्री आहे की याही वर्षी आपण आमच्या साठी खास काही तरी घेऊन येणार आणि तसंच झालंय ह्या वर्षीच्या एक नंबर गाण आहे दादा❤❤❤❤❤
@sunnysanteofficial1249Ай бұрын
धन्यवाद❤️
@svmusicshahapur37532 ай бұрын
Khup mst ❤❤
@surekhazade87962 ай бұрын
Ek number❤
@sudarshankenepatil23392 ай бұрын
जाम भारी. अशीच आपली संस्कृती जपा भावांनो.
@vinayakrane4932 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏❤️❤️ खूप सुंदर गाणी आहे
@bhargavimhatre53092 ай бұрын
Mast sunny bhau👍💯
@devabhoir30792 ай бұрын
Kadak ❤❤
@नादखेळाचा2 ай бұрын
A 1 JODI PRASHANT DA & SUNNY DA 🎉🎉❤
@chetanpawar82482 ай бұрын
Ek no bro❤
@jearl_172 ай бұрын
Waiting for your song from yesterday finally!!!! Superb!!!! Amazing voice
@pintyapatil13462 ай бұрын
🥰👌🏻 एक no सन्नी दादा प्रशांत दादा जोडी 👌🏻गाणी suppr
@sankita-wadekar2 ай бұрын
Mast zalay song dada
@amitdeshmukh43312 ай бұрын
तुमच्या दोघांचा कॉम्बिनेशन आवाज एकदम भारी वाटतो...❤...(वाटला रस्त दोन रं साँग 🔥🔥🔥)
@PratikMhatre-c7q2 ай бұрын
Jodi mast aahe dada tumchi Ani song karayla vel gheta pn bhari song karta tumhi 1 no. Kalyan bhiwandi mhnje kalakaranchi khaan
@dattamhatre768Ай бұрын
खूप छान गाणी आहे Thanks सोनाली bhoir & Raja आदयीकर
@SAGARJUMARE2 ай бұрын
Kddk song sunny bro Jann & Prashant bro 👌🙏❤️🔥🔥
@dineshrokade29312 ай бұрын
अप्रतिम गाणी....❤️❤️❤️
@harshpatil2240Ай бұрын
Nice song ☺️
@rkpatil83342 ай бұрын
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ❤️
@djAkkiremix16152 ай бұрын
खुप सुंदर🎉
@rajeshrimhatre29912 ай бұрын
Khup Chan zala gani Dada❤❤❤❤❤
@RajuWaghe-e8kАй бұрын
,👌👌👌2024 ch tumcha he gaan supar dupar hit zhal ahe sampurna maharashtrat numbar 1he gaan lok aikat ahe janu kahi theka dhartil aas gaan supar hit ahe......👌👌👌👌🙏 ashich gaani darvarshi ashich gaani lihit jave 🙏ashi sarv.ganesh भक्तांची ईश्चा आहे .🙏🙏🙏🙏🙏