Рет қаралды 3,621
सर्व सेवक-सेविकांच्या सहकार्याने ११ जुन २०१७ ला परमपुज्य परमात्मा एक सेवक सांस्कृतिक भवन, वर्धमान नगर ,नागपुर इथे 'वाईट व्यसनमुक्ती नाटिका स्पर्धा' आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील ही प्रोत्साहन पुरस्कार प्राप्त नाटिका नक्की बघा आणि यातून प्रेरणा घेऊन वाईट व्यसनमुक्ती अभियानाला सहकार्य करा.
सहभागी कलाकार :
1) धम्मदीप गजभिये
2) गणेश भोयर
3) संजय डहाके
4) मुकेश वाघमारे
5) अविनाश भोयर
6) महेश दुधुके
7) संघपाल गजभिये
8) जितेंद्र वैद्य
9) शंकर टाले
10) आरती लाकडे
11) ज्योती जेवडे
12) शिल्पा जेवडे