Рет қаралды 5,335
सर्व सेवक-सेविकांच्या सहकार्याने ११ जुन २०१७ ला परमपुज्य परमात्मा एक सेवक सांस्कृतिक भवन, वर्धमान नगर ,नागपुर इथे 'वाईट व्यसनमुक्ती नाटिका स्पर्धा' आयोजित केली होती. त्या स्पर्धेतील ही तृतीय पुरस्कार प्राप्त नाटिका नक्की बघा आणि यातून प्रेरणा घेऊन वाईट व्यसनमुक्ती अभियानाला सहकार्य करा.
सहभागी कलाकार :
1) संदीप घडोले
2) कमलेश पटले
3) समीर रहांगडाले
4) दुर्गेश रहांगडाले
5) रूचि लिखार
6) समीक्षा रहांगडाले
7) रूपेश पटले
8) संकेत पारधी
9) प्रांजली लिखार