वेध नरहर कुरुंदकरांचा - भाग १- श्री. गिरीश कुबेर - संपादक लोकसत्ता

  Рет қаралды 51,939

Vishwas Kurundkar

Vishwas Kurundkar

4 жыл бұрын

दिनांक २३ फेब्रु. रोजी नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र ( अधिक माहितीसाठी www.narharkurundkar.in या संकेतस्थळाला भेट द्या )आणि जनसहयोग ट्रस्ट यांनी श्री. गिरीश कुबेर यांचे व्याख्यानआयोजित केले होते. त्याचे हे ध्वनी-चित्र मुद्रण आहे. हा कार्यक्रम गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या काळे सभागृह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची संकल्पना सुनीती सु. र. , डॉ विश्वम्भर चौधरी, उत्पल व . , राजेंद्र बहाळकर , विश्वास कुरुंदकर , विनय र.र. , मंदार काळे , रोहन मुथा आणि इतर अनेक सहकाऱ्यांची होती.

Пікірлер: 99
@RevivalHealthCenterNashik
@RevivalHealthCenterNashik 2 жыл бұрын
फार सुंदर भाषण. गिरीष कुबेर यांच्यावरची टिकाच आजवर ऐकली हेती. त्यांचे प्रगल्भ विचार आज प्रथम ऐकले. छान वाटले.
@WANDERLUST_INDIAN
@WANDERLUST_INDIAN Жыл бұрын
व्हॉट्सॲप वरून ज्ञान नको घेऊ भावा, मग समजेल कोण योग्य आणि कोण अयोग्य विचार मांडतो ते.
@yashwantkashyap9933
@yashwantkashyap9933 2 жыл бұрын
सर्व भाषणांचा संग्रह करावा पुस्तक कराव ही विश्वासराव सरांना विनंती.
@sachindivakar632
@sachindivakar632 4 жыл бұрын
जागर पुस्तक वाचून कळाले ,एक जबरदस्त व्यक्तिमत्व . ज्यांना परिस्थती नुसार कोणती भूमिका / वाद घेतली पाहिजे हे चांगले कळते आहे
@kiranwalunj7845
@kiranwalunj7845 6 ай бұрын
छान मांडणी
@balajicharate7752
@balajicharate7752 9 күн бұрын
❤🎉 Jay Hind
@rohanj7356
@rohanj7356 4 жыл бұрын
धन्यवाद सर आपण हे व्याख्यान यूट्यूब वर उपलब्ध करून दिले 🙏🏻
@srpawar9
@srpawar9 4 жыл бұрын
Thank you... Vishwas sir for one more Video about Shri. Narhar Kurundkarji...
@utkarshambhore947
@utkarshambhore947 Жыл бұрын
खुप छान व्याख्यान आहे....
@ravijagtap6110
@ravijagtap6110 4 жыл бұрын
Thank you for sharing 🙏
@tp_shorts5
@tp_shorts5 4 жыл бұрын
Thank u Girish sir... 👌 अप्रतिम
@samirtilak4486
@samirtilak4486 4 жыл бұрын
Girish ji , your definition of secular is perfectly imperfect....You should know one statement that allows "ekam saat , viprah bahuda vadantee" This is backbone of India.
@Randomstumptalk
@Randomstumptalk 2 жыл бұрын
अभ्यास असावा तर असा 🙏
@INDIANPIKACHU
@INDIANPIKACHU 4 жыл бұрын
नरहर कुरुंदकरांसरख्या विचारवंतांची ओळख झाली (अर्थात त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून) ही माझ्या जीवनातील सर्वात महत्वाच्या आणि संपन्न करणाऱ्या गोष्टीं पैकी एक मानतो असा एखादा कार्यक्रम मुंबईत होणार आहे का
@vnkurundkar
@vnkurundkar 4 жыл бұрын
आम्हा बाहेरच्यांना डोंबिवली पासून कुलब्या पर्यंत आणि वापी पासून पनवेल पर्यंत सगळं मुंबई वाटत ..तुम्हाला कोणत्या भागात कार्यक्रम घेतलेला आवडेल?
@INDIANPIKACHU
@INDIANPIKACHU 4 жыл бұрын
प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद दादर आणि आसपासच्या भागात.....
@joshisjable
@joshisjable 4 жыл бұрын
@@vnkurundkar सर मुंबईत आपल्या सोयीनुसार कार्यक्रम ठेवावा..आम्ही नक्की येऊ
@dnyaneshwarhale5203
@dnyaneshwarhale5203 4 жыл бұрын
धन्यवाद विसवास कुरुंदकर सर
@arjungaykwad7878
@arjungaykwad7878 4 жыл бұрын
Thanks🙏🙇
@anantawasare7239
@anantawasare7239 4 жыл бұрын
विश्वास कुरुंदकर, आपले आभार!
@vnkurundkar
@vnkurundkar 4 жыл бұрын
याचा भाग २ सुद्धा आहे.
@atlasshrugged3435
@atlasshrugged3435 4 жыл бұрын
@@vnkurundkar सर 'यात्रा', 'छायाप्रकाश' ही पुस्तके उपलब्ध नाहीत. कृपया कळवावे पुनःमुद्रित केव्हा होतील.
@vnkurundkar
@vnkurundkar 4 жыл бұрын
@@atlasshrugged3435 छायाप्रकाश तयार आहे. या महिन्यात बाजारात येणे अपेक्षित होते. पण आता पुढील महिन्यात येईल. यात्रा डी.टी. पी. करायला देतील. एक दोन महिन्यात तेही येईल .
@atlasshrugged3435
@atlasshrugged3435 4 жыл бұрын
@@vnkurundkar खुप धन्यवाद!
@vinayakbhingare8046
@vinayakbhingare8046 2 жыл бұрын
खुप छान व्याख्यान.
@shivalalshinde4270
@shivalalshinde4270 4 жыл бұрын
अप्रतिम.....विश्वासजी आपले मनपूर्वक आभार
@ramdasbokare29
@ramdasbokare29 3 жыл бұрын
आपण खरं बोलता, त्यामुळे आवडता. मी त्याचं स्पष्टीकरण देणारं नाही.
@shashikalashelar7988
@shashikalashelar7988 3 жыл бұрын
लय भारी
@Egalitarian_Saurabh_Bagade
@Egalitarian_Saurabh_Bagade 4 жыл бұрын
या व्याख्यानास 'वेध नरहर कुरुंदकरांचा' म्हणार्याच्या धाडसाचे कौतुक!
@rajanrr1
@rajanrr1 3 жыл бұрын
Great speech!
@mangeshdingore5422
@mangeshdingore5422 3 жыл бұрын
Kurundkar The GREAT
@adityakharade2428
@adityakharade2428 4 жыл бұрын
Great speech
@kph55
@kph55 3 жыл бұрын
Chhan
@lifeinsheds2990
@lifeinsheds2990 Жыл бұрын
Oil वरती गिरीश सरांचे youtube वरील व्याख्यान जरूर ऐका.
@rahulratunawar1524
@rahulratunawar1524 2 жыл бұрын
वैचारिक मेजवानी👌
@tapassapre8477
@tapassapre8477 4 жыл бұрын
Nice
@kiranwalunj7845
@kiranwalunj7845 6 ай бұрын
नायनाट केला नाही सर
@ajinkya.jagtap
@ajinkya.jagtap 4 жыл бұрын
1:16:40 👌👌
@prathameshsonar
@prathameshsonar 4 жыл бұрын
रवी आमले परत येतात कि काय लोकसत्तेत
@Avibhegade
@Avibhegade 4 жыл бұрын
एका पुर्ण पणे पक्षपाती संपादकाकडून कुरुंदकर ऐकणे मोठा विनोद... कुरुंदकरांनी मांडलेले विचार नेहमीच बौद्धिक फराळ आहे, ज्यामधे एकच चव, रंग, आकार नाही.. हे महत्त्वाचे आहे..
@css2858
@css2858 3 жыл бұрын
Beautifil but he generally took exactly opposite stand in print media.
@samirtilak4486
@samirtilak4486 4 жыл бұрын
Maharashtra has always been neglected by center. If we see all works like freedom fighters, social reforms, etc This is unfortunate for state of maharashtra...
@Sdsh377
@Sdsh377 4 жыл бұрын
प्रश्नोत्तराचा video upload karava
@vnkurundkar
@vnkurundkar 4 жыл бұрын
करतो
@vnkurundkar
@vnkurundkar 4 жыл бұрын
प्रशाणोत्तराचा व्हिडिओ अपलोड केला आहे
@vnkurundkar
@vnkurundkar 4 жыл бұрын
प्रश्नोत्तर
@phoenixkids1208
@phoenixkids1208 4 жыл бұрын
कुरुंदकर नाही कळले या भाषणातून फार अपेक्षा होत्या मला
@vnkurundkar
@vnkurundkar 4 жыл бұрын
तरुणांच्या मनात कुरुंदकर समजून घेण्याची उत्सुकता निर्माण व्हावी असे व्याख्यान असावे असे आम्ही श्री कुबेर याना सुचवले होते. यानंतर पुढचा , समजून घेण्याचा प्रवास कुरुंदकरांच्या पुस्तकासोबत करावा अशी अपेक्षा आहे. या प्रवासात काही मदत लागली तर जरूर कळवा.
@phoenixkids1208
@phoenixkids1208 4 жыл бұрын
नक्की जागर पासून सुरू करेन सर
@jaihind116
@jaihind116 4 жыл бұрын
Chaaan
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 2 жыл бұрын
Nice one sirji but u have not given sufficient weightage to Jyotiba Phule, who is pioneer of the demand of equality and justice, logical rational scientific interpreter of Vedik religion Education for all U hv also not mentioned anything about shahu Maharaj
@2009first
@2009first 4 жыл бұрын
कुरुंदकरांच्या बौद्धिक कार्याची थोडक्यात ओळख करून देताना गिरीषजी आपल्या नेहेमीच्या “आत्ताचं सगळं कसं वाईट आहे. आपल्या देशात चांगलं काही घडूच शकत नाही’ याकडे परत परत येतात. त्यामुळे हे ‘बुद्धिवादी’ कुरुंदकरांवरील भावनिक व्याख्यान झालं आहे.
@jayramdamre4857
@jayramdamre4857 4 жыл бұрын
आपण चूकिची मांडणी केली आहे
@joshisjable
@joshisjable 4 жыл бұрын
गिरीश कुबेर ज्या करकरीत बुद्धिवादासाठी नरहर कुरुंदकरांच उदाहरण देतात तो करकरीत बुद्धिवाद लोकसत्तेत बातम्या,अग्रलेख व त्यांचा अन्यथा हे सदर वाचतांना दिसत नाही.उदा.परवा निवृत्त निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशींनी ट्वीट करुन अत्यंत हीन पद्धतीने पंतप्रधांनावर टीका केली..त्यासंदर्भात कुबेरांनी एका ओळीचीही बातमी छापली नाही,मात्र हेच एखाद्या भाजपच्या अथवा संघाच्या अतिशय छोट्या कार्यकर्त्याने काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं असतं तर त्याला ताबडतोब प्रसिद्धी दिली असती... त्यामुळे कुबेर ज्यांची भक्त म्हणून बोळवण करु बघतात त्यांच्या आक्षेपांना त्यांनी कधीतरी ह्या दूजाभावाचे स्पष्टीकरण दिले पाहिजे..विश्वंभर चौधरी कडून ती अपेक्षा ठेवता येत नाही कारण नमोरुग्णता त्यांच्यात पूर्णपणे भिनली आहे.
@samirtilak4486
@samirtilak4486 4 жыл бұрын
Loksatta also has the scheme now
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 3 жыл бұрын
Ya manasala ase.vatet ahe ki malach sarya jagache knowledge ahe ani baki sare vedy
@Aakash.Fale.
@Aakash.Fale. 4 жыл бұрын
Modesty is a virtue of... Kay mhanale kuber. Vyavathit aiku yet nahi. Kuni sangel ka
@hrishikeshkulkarni5684
@hrishikeshkulkarni5684 2 жыл бұрын
Modesty is a virtue of inefficient. He quoted TN Seshan, former ECI.
@Aakash.Fale.
@Aakash.Fale. 2 жыл бұрын
@@hrishikeshkulkarni5684 thank you ☺️
@laxmanbhosle4336
@laxmanbhosle4336 4 жыл бұрын
तुमचा धर्म तुम्हाला तुमच्या देशावर प्रेम करू देणार नाही... असं वाक्य मुस्लिम समाजासमोर उच्चरण्याची हिम्मत आजच्या एकातरी पुरोगाम्यांमध्ये आहे का....??
@jsjironekar3798
@jsjironekar3798 3 жыл бұрын
किती प्रखर सत्य सांगितले गुरुवर्य नी.अतिखोल विचार करण्याची सवय त्याना होती.या त्यांच्या एका वाक्यावर कितितरी पी एच डी चे प्रबंध करण्याची गरज आहे.
@krishna7240
@krishna7240 4 жыл бұрын
47:10 1:10:57 1:14:00 1:15:02
@dattaraj7856
@dattaraj7856 4 жыл бұрын
Kurundkar vachayala suruvat kuthalya pustakapsun karayachi?
@vnkurundkar
@vnkurundkar 4 жыл бұрын
आज कोणत्या मुद्द्याबद्दल कुतूहल आहे, प्रश्न पडलेत त्या वर अवलंबून असेल. .स्वातंत्र्य या संकल्पनेवर काही वाचायचं असेल तर अभयारण्य आणि अन्वय, धर्म आणि हिंदू मुस्लिम प्रश्न मनुस्मृती, जागर आणि शिवरात्र, महाभारत -व्यासांचे शिल्प, ऐतिहासिक -मागोवा, छ. शिवाजी महाराज जीवन रहस्य, वाटा : माझ्या तुझ्या हे विद्यार्थ्यांसाठी, प्रश्नोत्तराच्या धाटणीत देशासमोरच्या समस्यांची थोडक्यात चर्चा करणारे छोटेखानी पुस्तक आहे. राजकीय - आकलन याशिवाय वाङ्मयीन समीक्षा -धार आणि काठ, रुपवेध, दलित प्रश्न भजन याशिवाय निवडक नरहर कुरुंदकर खंड 1 व्यक्तिवेध, खंड 2 ग्रंथवेध भाग 1, खंड 3 ग्रंथवेध भाग 2 आणखी बरंच काही..
@Sdsh377
@Sdsh377 4 жыл бұрын
शिवाजी महाराजांवरील व्याख्यानापासून सुरूवात करा.
@Ashmanpan
@Ashmanpan 4 жыл бұрын
Till 17:16 no kurundkar. Less kurundkar more other things
@surendraj8752
@surendraj8752 4 жыл бұрын
Aho hya Hindu Virodhi Furrrogami na kashala aantay stage var. Haklava hya girish kuber-khan la.
@nanasahebpagar4199
@nanasahebpagar4199 3 жыл бұрын
Kuber is writings good but his speeches is not good
@beamer7702
@beamer7702 3 жыл бұрын
तुमच इंग्रजी पण बरोबर नाही
@prashantsam4598
@prashantsam4598 4 жыл бұрын
Vedik principals by nature are secular....This man spoke little about Kurundkar....useless speech.....next time bring someone who can confidently say that I have mastered Kurundkar's literature....why do people claim of being no authority on Kurundkar and talk nonsense for 1.5 hours.
@prajyotpaluskar8552
@prajyotpaluskar8552 2 жыл бұрын
Everything was about respected Kurundkar and his thoughts with fusion of today's scenario if you thought about the speech to be about Kurundkar sir's biography then read Wikipedia or some similar source.
@sachindivakar632
@sachindivakar632 4 жыл бұрын
तुम्ही मात्र कम्युनिस्ट / डावे राहिला आहात
@shubhibhonsule8423
@shubhibhonsule8423 4 жыл бұрын
आजपर्यंत अनेकांनी कुरुंदकर व्याख्यानमालेत जी व्याख्याने आयोजित केली होती ती नेटवर टाकावीत ही विनंती.
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 4 жыл бұрын
आदरणीय कुरुंदकर सरांबदल आदर निश्चितच आदर आहे.पंरतु गिरीष कुबेर हे हिंदू विरोधी आहेत.आयोजकांनी दुसरा वक्ता बोलावला असता तर बरे झाले असते.
@sachindivakar632
@sachindivakar632 4 жыл бұрын
@@chandrakantkulkarni8989 तरी बर कुमार केतकरांना बोलवलं नाही अजून
@vnkurundkar
@vnkurundkar 4 жыл бұрын
We have already started uploading the speeches. Kindly visit our channel.
@vipulpalkar8525
@vipulpalkar8525 3 жыл бұрын
कुरुंदकरांसारख्या तटस्थ विद्वानाला लोक स्वतः चा रंग देतात, तटस्थ चर्चा करा उगाचच समाजवादाच्या पुस्तकी गप्पा त्यांच्यावर लादु नका.
@vijaykulkarni5549
@vijaykulkarni5549 3 жыл бұрын
छान मांडणी
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermotta
00:10
Tibo InShape
Рет қаралды 18 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 10 МЛН
Narhar Kurundkar-During Emergency - Isapniti
48:11
Vishwas Kurundkar
Рет қаралды 50 М.
Girish Kuber-2013- Publication of "Niwadak Narhar Kurundkar",
43:01
Vishwas Kurundkar
Рет қаралды 41 М.
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 87 МЛН