Рет қаралды 514
कोळ्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आवर्जून केली जाणारी एका भाजीचे नाव घेतले जाणार म्हणजे ती आहे वांग बटाटा वाटाणा भाजी. रेसिपी खुपच सोपी आहे.नक्की तरी करून बघा आणि मला कंमेंट मध्ये कळवा.
रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद..
Vang Vatana Batata bhaji recipe in marathi.
Authentic koli style recipe in marathi..
#kolistyle #vangbatata #vangvatanabatata #vishalkitchen #pressurecookerrecipe
रेसिपी चा विडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेल ला लाईक शेअर आणि subscribe करायला विसरू नका.