चक्क पाच दिवसात 😱 ठिसूळ हाडे जोडणारी रानभाजी? | katemath bhaji । Gavakadchi Chul

  Рет қаралды 812,648

गावाकडची चूल - Gavakadchi chul

गावाकडची चूल - Gavakadchi chul

Күн бұрын

शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातूनच दर्शन घडवणारे एकमेव चॅनेल - #गावाकडची_चूल.
चुलीवरचे खाणार त्यालाच देव देणार!
या व्हिडिओ विषयी:- विषमुक्त शेतीतील आमचे आल्याचे शेत आहे. महिनाभराच्या जोरदार पावसामुळे त्यामध्ये तण वाढले होते. त्यातच काटेमाठची रानभाजी जास्त उगवून आली होती.
काटेमाठाच्या भाजीचे आयुर्वेदिक महत्त्व प्रचंड असल्यामुळे शिवाय ही भाजी विषमुक्त असणाऱ्या शेतामध्ये उगवून आल्यामुळे आम्ही याची भाजी करायचं ठरवलं.
टोकदार काटे असल्यामुळे या भाजीच्या वाटेला शक्यतो कोणी जात नाही परंतु आयुर्वेदिक महत्त्व प्रचंड असल्यामुळे आपण ही भाजी बनवायचं ठरवलं.
निसर्गाचं काटे माठाच्या भाजीला दिलेलं एक वरदान आहे ते आपण या व्हिडिओमध्ये नक्की जाणून घेऊ शकता. याचे आयुर्वेदिक महत्त्व सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा
आमच्या इतर प्रसिद्ध चॅनेल्स ना एकवेळ अवश्य भेट द्या.
1) BANSI Natural Farm
bit.ly/3HNc5Uw
2) SAHYAGIRI
bit.ly/3UnUom5
Disclaimer -- NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational​, or personal use is in favor of fair use.
#Gavakadchi_Chul
#गावरान रेसिपी,
#Village_Food
#Village_cooking
#MaharashtriyanFood
#maharashtrianrecipes
#shetatil_jevan
#shetatil_recipe
#shetatil_bhaji
#ranbhaji
#kathemathBhaji
#gavakadchichul
Chulivarche, Gavakadchi chul, Marathi recipe, Ranbhaji in marathi, chulivarche jevan in marathi, katemath bhaji, marathi recipe, ranbhaji, ranbhaji kate math, ranbhaji katemath recipe in marathi, ranbhaji recipe in marathi, ranbhajya in marathi recipe, काटेमाठ, गावाकडची चूल, चुलीवरचे जेवण, मराठी रेसिपी, महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ, महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती, रानभाजी, शेतकरी जेवण, शेतातील जेवण, हाडे ठिसूळ होणे, हाडे मजबूत होण्यासाठी आहार, हाडे मजबूत होण्यासाठी काय खावे

Пікірлер
@sunitasuryawanshi3017
@sunitasuryawanshi3017 9 күн бұрын
जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️ छानच अप्रतिम माहिती दिला बदल धन्यवाद विडिओ छानच नमस्कार
@sureshgholap3618
@sureshgholap3618 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले आभार मानतो अशीच माहिती देत जावीत.
@deepakgaikwad2763
@deepakgaikwad2763 3 ай бұрын
कंटाळवाणे होते..फार वेळा पुनरुक्ती केल्याने..! विनाकारण उगाच ताणून व्हिडिओचा वेळ वाढवणे व्यावसायिक दृष्ट्या कदाचित फायद्याचे असू शकेल..पण प्रेक्षकांची श्रवण श्रध्दा तुटेल ,तर ते योग्य नव्हे ...माहिती उपयुक्त, पण कमी वेळात, पुनरुक्ती टाळून नेमकी दिल्यास परिणामकारक व दर्जेदार ठरेल,असे वाटते..दीर्घहित हेतूने लिहिले..रास्त दृष्टीने अवलंबावे, या विनंतीसह..
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
धन्यवाद दादा नक्की सुधारणा करू 🙏
@rajashreemore7463
@rajashreemore7463 3 ай бұрын
खूप बोलता
@VandanaPansare-m5i
@VandanaPansare-m5i 2 ай бұрын
मी मस्त लाईक केले आहे यं​@@GavakadchiChul28
@निर्मलापवार-ट4झ
@निर्मलापवार-ट4झ 2 ай бұрын
0:02
@OmprakashDhakpade
@OmprakashDhakpade Ай бұрын
Khup.chan Bhaji.lagtat❤
@sangitagangurde2367
@sangitagangurde2367 13 күн бұрын
Tumhi far mothe kaam karat ahat. Apli juni khadya sanskriti tumhi japta ahat. Thank you 🙏🙏
@neetamokashi3122
@neetamokashi3122 4 ай бұрын
खूप दिवसांनी ही भाजी बघायला मिळाली छान माहिती मिळाली
@madhuridhawalikar1766
@madhuridhawalikar1766 3 ай бұрын
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओ.छानभाजी.
@gorakhshinde5035
@gorakhshinde5035 3 ай бұрын
खूप छान विस्तृत माहिती दिली ❤ उत्सुकता पुढच्या व्हिडिओची
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@sureshmagdum165
@sureshmagdum165 4 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली.अशा आणि काही वनस्पती असतील तर त्यांची ओळख व्हावी ही अपेक्षा!
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 4 ай бұрын
नक्की दादा प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद
@tourstravels6022
@tourstravels6022 3 ай бұрын
खूपच छान आयुर्वेदिक रानभाजी
@sangitasahane1794
@sangitasahane1794 3 ай бұрын
Khup chan माहिती दिली🙏🙏
@sagarnimangre1022
@sagarnimangre1022 4 ай бұрын
दादा डायरेक्ट शेतातून भाजी बनवणे व ती रेसिपी आम्हाला तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली व त्याचे फायदे सुद्धा तुम्ही सांगितले छान वाटल खूप खूप धन्यवाद
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद दादा
@sandipjadhav5922
@sandipjadhav5922 3 ай бұрын
Khup bhari mahiti dili dhnyvad❤
@nehaayachit8442
@nehaayachit8442 3 ай бұрын
छान माहिती मिळाली ❤
@namrataghaisas4764
@namrataghaisas4764 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली. धन्यवाद दादा वहिनी.
@suhaskanva1634
@suhaskanva1634 3 ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 💪
@kalpanaranpise969
@kalpanaranpise969 3 ай бұрын
Kate mata chi bhaji Khup chan mahiti dili sir ❤
@SunitaKatkar-d9d
@SunitaKatkar-d9d 3 ай бұрын
आपली भाजी बघुन माझ्या तोंडाला पाणी सुटलं
@SwarasVlog41
@SwarasVlog41 2 ай бұрын
लय भारी माहिती दिली
@jaydevshinde
@jaydevshinde 3 ай бұрын
खुप चांगला उपाय, नमस्कार भाऊ.
@rekhagaikwad5981
@rekhagaikwad5981 4 ай бұрын
आभारी आहे चांगली माहिती दिल्याबद्दल
@BHIMRAOSawant-m4w
@BHIMRAOSawant-m4w 3 ай бұрын
मराठी भाजीपाल्या पासुन शरीर हाडे . मजबूत होतात . आपले सहकारीयाचे हार्दिक अभिनदन
@pratibhakarde1878
@pratibhakarde1878 3 ай бұрын
चांगला व्हि.डी.ओ.,औषध म्हणून उपयोग मार्गदर्शक .
@ganeshkvlogs6097
@ganeshkvlogs6097 3 ай бұрын
आपली माहिती उपयुक्त आहे..👌
@kiranjagdale6803
@kiranjagdale6803 3 ай бұрын
गवकडची चूल म्हणताय अन् गॅस वर भाजी करताय... चुलीवरच्या भाजीचे महत्व खूप आहे. त्यामुळे चुलीवरच् करत जावं
@chetanshinde3215
@chetanshinde3215 3 ай бұрын
अतिशय छान माहिती. आपल्या आजूबाजचा परिसरात असते. ती तुम्ही कशी ओखायची ती माहिती दिली.या बद्दल आभारी आहे
@rajendrasable1889
@rajendrasable1889 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली 🎉🎉 असं च पातरीची भाजी बद्दल माहिती द्यावी
@YogeshDinkarGunjal
@YogeshDinkarGunjal 3 ай бұрын
खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती. परंतू व्हीडिओ थोडा संक्षिप्त बनवावा ही विनंती. भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepakkhamkar3758
@deepakkhamkar3758 3 ай бұрын
खूप छान माहिती..... ❤ धन्यवाद
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@ShivajiChougale-re5ur
@ShivajiChougale-re5ur 3 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली जात आहे अशीच माहिती गरजेची आहे तुमच्याकडून ते मिळेल ही अपेक्षा आहेच चॅनल असेच पुढे राहू द्या
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@ShubhangiTawade-y7e
@ShubhangiTawade-y7e 3 ай бұрын
Chan mahiti dilayabaddl dhanyavad dada vahini
@ShubhangiTawade-y7e
@ShubhangiTawade-y7e 3 ай бұрын
Hibhaji kuthe milel
@bhanudasyelwande8191
@bhanudasyelwande8191 3 ай бұрын
वीतभर माहिती आणि हातभर व्हिडिओ
@santoshgavali8094
@santoshgavali8094 4 ай бұрын
अतिशय छान...खूप औषधी रानभाज्या....खूपच मौलिक माहिती...याचा खूप प्रसार करा...आणि व्हिडिओ बनविताना ज्या जाहिराती...सुरुवातीला...मध्ये मध्ये दाखवितात...त्या चांगल्या टाका...जसे की, शेअर मार्केट, बँक, घरगुती प्रॉडक्ट...सुरुवातीला तुम्ही जी जाहिरात टाकली...ती आहे....लैंगिक समस्यांची...stamina वाढविण्याची....मला हा व्हिडिओ महिलांना, नात्यातील लोकांना टाकायचा आहे...तो पाठविताना मला लाज नाही वाटली पाहिजे...मी काय म्हणतो...कळले का...
@mandagadre6589
@mandagadre6589 4 ай бұрын
शहरात vikayala आली तर बरं होईल.
@SakshiPol-jm3yi
@SakshiPol-jm3yi 4 ай бұрын
Q​@@mandagadre6589
@sumanrahane3565
@sumanrahane3565 4 ай бұрын
VQ🎉1¹4q³qw²q⁰0⁰000⁰ò⁰pò ​@@GavakadchiChul28.⁶⁶ 6
@sumanrahane3565
@sumanrahane3565 4 ай бұрын
​@@GavakadchiChul2824:29
@sushmashete7396
@sushmashete7396 4 ай бұрын
हा काटेमाट आहे लालमाटाला देठ म्हणतात हा काटेमाट पावसाळ्यात कुठेही उगवतो शेतातच उगवतो असं नाही पण कोणी जास्त खात नाही खूप औषधी आहे
@ujwalabhosale3438
@ujwalabhosale3438 3 ай бұрын
खूप छान भाजी बनवली पण बाजारात जास्त भेटत नाही फक्त शेतकरीच याचा वापर करतात असे वाटते. भाजी निवडायला खरंच खूप कष्ट आहे. विशेष याचे गुणधर्म भरपूर आहेत सर्व आजारांवर उपयोगी आहे हे पण सांगितले. धन्यवाद. खूप टेस्टी लागत असेल यात काही शंका नाहीं. खूप सुंदर माहिती सोप्प्या शब्दात सांगितले धन्यवाद.🙏🙏
@suhasganbote4018
@suhasganbote4018 3 ай бұрын
Mast
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 3 ай бұрын
माहिती छान दिली. परंतु हाडे लवकर जुळतात याला काही शास्त्रीय आधार आहे का कृपया कळवा सांगा
@KruhnatPandhari
@KruhnatPandhari 4 ай бұрын
लहानपणी आम्ही काटा माठाची भाजी तांदुळाची भाजी भरपूर खाली आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र अशीच माहिती तुम्ही देत जा तुमचा व्हिडिओ आम्हाला फार आवडला
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 4 ай бұрын
धन्यवाद दादा
@vikramkale1656
@vikramkale1656 3 ай бұрын
मस्त माहिती 👌
@sushmashete7396
@sushmashete7396 4 ай бұрын
काटे माठ कोणी जास्त खात नाहीत गावाकडे तर लाल माठ खातात त्याला देत म्हणतात काठी माठ औषधी असतो हे माफ खर आहे हे तांदूळ त्याची भाजी नाही व कुंजुरी ची पण भाजी नाही ही काटे माठच आहे ही पावसाळ्यात कुठेही उगवते शेतात तर उगवते खाल्ली तर औषधी आहे चांगला आहे
@virendraghadi8785
@virendraghadi8785 3 ай бұрын
ही भाजी मिळते कूठे. म्हणजे कोणत्या गावात. दादा आपण माहिती आणि उपयोगिता फार छान सांगितली.
@VAISHNAVICOMMUNICATIONS
@VAISHNAVICOMMUNICATIONS 3 ай бұрын
मस्त माहिती...
@Chhaya-ry9mr
@Chhaya-ry9mr 3 ай бұрын
व्हिडीओ जास्तच मोठा बनवता दादा तूम्ही
@ChhaganraoKawde
@ChhaganraoKawde 3 ай бұрын
😅खूप..छान..माहीती..दीली..मला..फार..आवडली..आहे..मी..जालना..येथून..बगीतली..आहे..
@dattatraygorule8907
@dattatraygorule8907 4 ай бұрын
रानभाज्या अतिशय महत्वाची माहिती .🎉
@GavakdachiTaste
@GavakdachiTaste 3 ай бұрын
जबरदस्त माहिती मिळाली 👌
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@nehedoctor2196
@nehedoctor2196 3 ай бұрын
खूप छान आहे भाजी ❤
@littlegmonkey8321
@littlegmonkey8321 3 ай бұрын
Very nice ! .
@keshavgawand9869
@keshavgawand9869 3 ай бұрын
छान, उपयुक्त माहिती मिळाली
@VasantDhotre-zy5dt
@VasantDhotre-zy5dt 3 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली पण ज्या शेता मधून जी भाजी घेतली त्या शेतात खत कुठल व किटकनाशके वापरले ते नाही सांगितले. भावा आज शेतकरी किटकनाशके, तननाशके,रासायनिक खते वापरल्या शिवाय रहात नाही.
@ompatil6055
@ompatil6055 3 ай бұрын
दादा खुप छान माहिती दिली हि भाजी आम्ही पाहतो आमच्या शेतात आहे मी नक्की करून बघेन .. कारण कोणत्याही भाजीचा साईड इफेक्ट नसतोच या उलट पालेभाज्या आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे माझे कुटुंब सर्व पालेभाज्या आवडीने खातात
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@ambubaivibhute-lt8sl
@ambubaivibhute-lt8sl 28 күн бұрын
Very good
@shankarshinde1226
@shankarshinde1226 3 ай бұрын
सांधे दुखीवर उपाय म्हणून आपण सांगितलेला व्हिडिओ एकदम उपायकारक आहे असे व्हिडिओ आम्हाला पाठवत जा
@tejasauti8427
@tejasauti8427 3 ай бұрын
फारच सुंदर माहीती आणि फारच उपयोगी सुध्दा काटे माठ म्हणजेच लाल माठ का ?
@nareshlaxamanpatil2050
@nareshlaxamanpatil2050 3 ай бұрын
nahi kateri math hirvech astat
@pradeeppawar9671
@pradeeppawar9671 5 күн бұрын
Very nice
@dattatraygadre9073
@dattatraygadre9073 3 ай бұрын
Very nice information 😊😊
@VijayGholap-wp1rq
@VijayGholap-wp1rq 3 ай бұрын
खूप छान वाटले
@chandrakantbeloshe1144
@chandrakantbeloshe1144 3 ай бұрын
छान माहिती.अशिच निसर्गातील भाज्यांची देत जा.
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 3 ай бұрын
खुप खुप छान माहीती दिली
@kalpanakhandait4324
@kalpanakhandait4324 4 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली दादा 🙏
@kirtivikramsawant4188
@kirtivikramsawant4188 2 ай бұрын
छान व्हेरी गुड
@Nanda.ohal9986
@Nanda.ohal9986 3 ай бұрын
खूप छान आहे भाजी 👌मी सोलापूर वरून बगते 🙏
@sangitautekar6385
@sangitautekar6385 3 ай бұрын
Khup chan
@sushilarajkuntwar7038
@sushilarajkuntwar7038 3 ай бұрын
छान भाजीची माहीती दीली
@LalitGksingh
@LalitGksingh 4 ай бұрын
खुप छायाचित्र दिलीय 🎉 धन्यवाद
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 4 ай бұрын
धन्यवाद दादा
@viral_sachin
@viral_sachin 3 ай бұрын
खूप छान माहिती...आयुर्वेद बद्दल दिलेली माहिती अगदी ऊपयुक्त अशी
@shobhapatil6811
@shobhapatil6811 3 ай бұрын
रान भाज्या उपयुक्त आसतात पणं त्या सतत आहारात आसाव्या लागतात कधीतरी खाऊन फरक पडत नाहीं आणि त्या भाज्या बिना रासायनिक खत वापरलेल्या आणि बिना आऊषध फवारणी केलेल्या असल्या पाहिजेत हे महत्वाचे मी ऐक शेतकरी
@sanjivanmurge2591
@sanjivanmurge2591 3 ай бұрын
Very nice information
@kartikMadne-i9e
@kartikMadne-i9e 3 ай бұрын
Very nice video
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
Thanks
@nilamjoshi1777
@nilamjoshi1777 3 ай бұрын
Kupach Chan 👍 Yammy ❤❤❤
@magarmadam9291
@magarmadam9291 3 ай бұрын
मोजक्या शब्दात बोला खूप कंटाळवणा झाला व्हिडिओ . मात्र माहिती छान सांगितली .🙏🙏 पण थोडक्यात सांगा .
@sunandarajput4002
@sunandarajput4002 3 ай бұрын
छान माहिती मिळाली
@ganeshkvlogs6097
@ganeshkvlogs6097 3 ай бұрын
शेती आणि परिसर खूप च सुंदर
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 4 ай бұрын
काटे असलेली भाजी हाडं मजबूत करण्यासाठी इतकी उपयोगी आहे खरं समजा आम्ही खाल्ली तर काही साईड इफेक्ट होऊ शकणार नाही शेतकरी
@ganeshgandre950
@ganeshgandre950 4 ай бұрын
ज्या वक्तीला आयुर्वेदिक बाबत माहिती आहे तोच भाजीची किंमत करतो फार छान व्हिडिओ तयार केला 🙏🙏
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 4 ай бұрын
धन्यवाद दादा
@shankartpawar
@shankartpawar 3 ай бұрын
खुप छान दादा 👍
@VinodPopalkar
@VinodPopalkar 3 ай бұрын
छान माहिती
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@arjunsaidswim
@arjunsaidswim 3 ай бұрын
धन्यवाद दादा खूप खूप छान
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
धन्यवाद दादा
@FFRUDRA5M
@FFRUDRA5M 3 ай бұрын
अती .सुंदर👌👌
@PadmaKumar-sc5ty
@PadmaKumar-sc5ty 3 ай бұрын
नमस्कार माहिती अतिशय उपयुक्त व सुंदर आहे भाजी मातीच्याच भांडागार करावी का इतर कोणतेही चालेल
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
शक्यतो मातीच्या भांड्यातच करावी नसल्यास तांबे किंवा पितळेचे वापरू शकता
@ulhasai
@ulhasai 3 ай бұрын
ऐक नंबर दादा ❤
@kalyanalanjakar20
@kalyanalanjakar20 3 ай бұрын
छान खूप छान
@ashakanhore3864
@ashakanhore3864 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@namdeoathawale3241
@namdeoathawale3241 3 ай бұрын
आयुष्यामान, भवतु सब्ब मंगलम रान भाजीची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
@bebinandadamodar4337
@bebinandadamodar4337 3 ай бұрын
फारच सुरेख बनविली ताई नी भाजी फायदे माहीत झाले हाडं मजबूत होतात हे आम्हाला माहीत झाले
@सात्विकरेसिपी
@सात्विकरेसिपी Ай бұрын
आज मला ही भाजी वडगाव मावळ घ्या बाजारात मिळाली,मी करणार आहे 😊
@chhayasane1362
@chhayasane1362 3 ай бұрын
भारतात अशा भाज्या आहेत, आपणास ज्या माहीत आहेत ते असेच विडीओ पाठवा, आमचे कुठे शेत नाही ,ऐकायला पण आवडेल !!
@alkanagvekar517
@alkanagvekar517 3 ай бұрын
Hi bhaji kuthe milnar ? Mi goa rahate. Dried roots can we get ? Or can u send roots atleast so that I will be benefited .I am suffering from slip disc
@dattatraygadre9073
@dattatraygadre9073 3 ай бұрын
😢 very Nice information 😊😊
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
Thanks
@NishaVairagade-u3m
@NishaVairagade-u3m 3 ай бұрын
आर्युरवेदिक भाजी छान आहे
@surekhakakade4095
@surekhakakade4095 3 ай бұрын
राधेराधे 👏 हो माझ्या आई च्या पाठीचा मणका निसटला असल्याने गेली 8 वर्षे झाली असणार,खूपच पाठीत आग होणे, आणि दुखणे, त्यामुळे वयाच्या86 वय आहे। पण ऑपरेशन करू शकत नाही, आणि डॉ तिची नात असूनही त्यावर उपाय नाही, असं प्रत्येक डॉ नी सांगिलते, आप न काय, सुचवतात, जर फरक पडला तर, खूप खूप धन्यवाद!!👏
@shankartpawar
@shankartpawar 3 ай бұрын
KZbin var NDS search kara
@rameshpatil7172
@rameshpatil7172 3 ай бұрын
10:50
@mohanraohande1478
@mohanraohande1478 3 ай бұрын
Good​@@rameshpatil7172
@tukaramjadhav6689
@tukaramjadhav6689 3 ай бұрын
Very Nice Ran Bhagiche Ayurvedic Mahtav Sangitale Tyabadul Tumche Abhinandan
@surykantgade4583
@surykantgade4583 3 ай бұрын
Khup. Chhan Sir
@शेलारमामा
@शेलारमामा 3 ай бұрын
मस्त....
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 3 ай бұрын
धन्यवाद मामा
@arjunsaidswim
@arjunsaidswim 3 ай бұрын
@anandjadhav900
@anandjadhav900 2 ай бұрын
खूप खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही पण तुमचं केयमरा किलेर दिसतं नाही भाजी आम्हाला आओळकत आलेली नाही खूप खूप 👍
@GavakadchiChul28
@GavakadchiChul28 2 ай бұрын
प्रतिक्रिया बद्दल खूप धन्यवाद दादा नक्की सुधारणा करू
@Autolearnt
@Autolearnt 3 ай бұрын
फायदेशीर आहे सर्वांसाठी , असेच अजून व्हिडिओ बनवत रहा
@sunandamedhe
@sunandamedhe 3 ай бұрын
वाव खूपच छान
@omsaid
@omsaid 3 ай бұрын
लै भारी
@chhayashinde9907
@chhayashinde9907 3 ай бұрын
खूप छान आहे
@GajananBhausahebBagde-w6w
@GajananBhausahebBagde-w6w 3 ай бұрын
फार उपयोगी माहिती;डाॅक्टरांनी दिलेल्या औषधं/गोळ्यां पेक्षा ही भाजी फार फायदेशिर ठरणारं!!!
@Civilinfrastructure
@Civilinfrastructure 3 ай бұрын
खूप छान दादाराव🧡✅
@RavindraRuke
@RavindraRuke 3 ай бұрын
औषधा सबन्धी विडिओ मधे माहिती देते वेळी विडिओ लाबऊ नका माहिती खुपच छान आणि.सुंदर आहे🙏👍
@LilawatiWalunj
@LilawatiWalunj 3 ай бұрын
Chanch mahiti aahe
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 ай бұрын
Apratim Bhaji Chan Maheti Deli Bhaji Melayla Havi
Air Sigma Girl #sigma
0:32
Jin and Hattie
Рет қаралды 45 МЛН
एक पित्त नाशक रानभाजी/ram aditya marathi blog#villaglife#
20:19
राम आदित्य मराठी ब्लॉग
Рет қаралды 194 М.