हेच दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा तुझा विसर ना व्हावा जिल्हा रत्नागिरी
@atharvmanolkar4437 Жыл бұрын
Khup Chan sunder
@shubhangishigam71953 жыл бұрын
अमृततुल्य शब्द आहेत माऊली आपले
@shubhangishigam71953 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम
@abasahebbhalerao20936 ай бұрын
खरोखर मन अगदी शांत आणि प्रसन्न झाले
@shivajibhandarkarbhandarka53592 жыл бұрын
खूप छान आहे माऊली अभंगाचा खोल मतितार्थ आपण उलगडून सांगितला इतर कीर्तनात एकला आहे त्यापेक्षा विलक्षण व तंतोतंत वाटल
@shubhangishigam71953 жыл бұрын
ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
माऊली माझी दयेचा सागर दिला तिने जीवाला आधार, ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम जिल्हा रत्नागिरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
मज ठेवी पाई संतांच्या मज ठेवी पाई संतांच्या
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय लक्ष्मी नारायण नारायण जय जय लक्ष्मी नारायण नारायण
@SubhashZaskar-ug4wh5 ай бұрын
Jay jay ramkrushan hari jay bhagwan baba
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जिल्हा रत्नागिरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
Devaachiye द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी saadhiyelyaa
@anilchopde585710 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
पंढरीचा विठ्ठल कुणी पहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला अंगी शोभे पितांबर पिवळा गळा शोभे वैजयंती माला चांदनाचा टिळा मध्ये शोभला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला चला चला पंढरीला जाऊ डोळे भरून विठु माऊलीला पाहु भक्ती मार्ग आम्हाला त्यांनी दाविला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला
@shubhangishigam71953 жыл бұрын
सावध झालो सावध झालो हरीच्या आलो jaagaranaa
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जिल्हा रत्नागिरी
@shubhangishigam71952 жыл бұрын
साष्टांग नमस्कार माऊली
@sunilabhale12832 жыл бұрын
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji
@shubhangishigam71953 жыл бұрын
अप्रतिम माऊली
@shubhangishigam71953 жыл бұрын
जनी म्हणे होईन तुझी दासी लोळे न चरणाशी लोळे न चरणाशी
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय भगवान बाबा जिल्हा रत्नागिरी
@sujatadarade91693 жыл бұрын
जय हरी माऊली खूपच मनाला गारवा मीळतो प्रेमा शिवाय जीवनात सुखी कोणी नाही तुमच्या विचारातून वाणीतून ज्ञान भक्ती आणि परमेश्वरा प्रती ओढ आणखी वाढते आणि मनात संसारातील सगळे नश्वर आहे हे लक्षात येते मन शांत होते नवीन इच्छा करावी वाटत नाही धन्यवाद माऊली डोळे उघडले माझे जय भगवान जय शास्त्रीजी साष्टांग नमन
@vedashripore74932 жыл бұрын
x
@devramawate37242 жыл бұрын
राम कृष्ण हरी.🙏🙏🙏
@_Crafting_divya_2 жыл бұрын
Jay shiree hari vittal
@shamraowanve68393 жыл бұрын
भगवान बाबानी शास्ञीच्या मार्फत आपल्या प्रेमी जनाला तृप्त केल . बाबा अखंड नतमस्तक🙏🙏💐💐💐💐💐
@rushikeshdudhate54842 жыл бұрын
Gya hai to be on you can see g ur day and it gya tha to the next two guys and gyf
@shubhangishigam71952 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी माऊली
@shubhangishigam71952 жыл бұрын
नमस्कार माऊली मला असे वाटते की आपण माऊलींपेक्षा अंदाजे 300 ते 400 किलोमीटर दूर आहोत मग माऊलिंबरोबर आपण कसे बोलायचे, म्हणून मी लिखाण करून आपल्यापर्यंत पाठव ते, पणं मला घरातील जावा म्हणतात की माऊली मोठे ज्ञानी महात्मे आहेत, ब्रह्मचारी आहेत त्यांच्याबरोबर तुमच्यासारख्या सर्वसामान्य माण
@shubhangishigam71952 жыл бұрын
माणसांनी बोलायचे नसते, मला मान्य आहे माऊली आपण मोठे आहात पणं काय करू आम्ही आपल्या पासून खूप दूर आहोत म्हणून आम्हाला बोलावे लागते माऊली आमचे काय चुकले तर आम्हाला माफ करावे,xyz
@vishalkedar_65752 жыл бұрын
Bhagwan baba ki jay ❤️🙏
@pandurangbadame46282 жыл бұрын
फारच छान आहे
@shubhangishigam71953 жыл бұрын
विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा
@shubhangishigam71953 жыл бұрын
संतचीये माथा चरणावरी
@kalpanatandale41083 жыл бұрын
श्री भगवान बाबा की जय
@digamberbhamare49583 жыл бұрын
Mauli
@rajashribhagvat90853 жыл бұрын
खूप दिवसांनी किर्तन ऐकायला मिळाले धन्यवाद 🙏🙏
@aajisswaipakgharkitchen13143 жыл бұрын
Ram krishna haree maulee
@shirishshahapure53853 жыл бұрын
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय जय भगवान बाबा
@digamberbhamare495810 ай бұрын
mauli
@shubhangishigam71953 жыл бұрын
आंधळा झालो देवा नाही हात ना पाय आधार नाही कोणी ना बाप ना माय जिल्हा रत्नागिरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
हरी नाम जोजो विसरला त्याला हसती लोकं रे कवडी मोल, धन हे सारे कमविले त, लाख रे
@shubhangishigam71953 жыл бұрын
एक तारी संगे एकरूप झालो आम्ही विठ्ठलाच्या गजरात न्हालो
@shilawalunj80825 ай бұрын
Kahich nay klt Deva
@shubhangishigam71953 жыл бұрын
कंठी प्रेम दाटे नयनी निर् लोटे
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय भगवान बाबा
@sadashivdhatrak34783 жыл бұрын
🙏🌹जय हरि माऊली 🌹🙏
@mahadevsandur30593 жыл бұрын
बाबाजी प्रनाम 🙏🙏
@kishorwakade12453 жыл бұрын
Prem hech maharwache ahe
@shubhangishigam71953 жыл бұрын
अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठु राया ची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदणी विठूला मिळाली रुक्मिणी धरणी माता ही प्रगट झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठु राया ची नवरी झाली ग
@kishorshinde68323 жыл бұрын
Ram Krishna hari
@shubhangishigam71953 жыл бұрын
Maulee namadeva mee payatalee vahan tithech maze vhave samadhan
@abajichormale29902 жыл бұрын
अप्रतिम 🌹🙏🙏🙏🙏🙏🏻👌
@shitalpawar18163 жыл бұрын
खूप खूप सुंदर 🙏🙏
@shubhangishigam71953 жыл бұрын
अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठू रायाची नवरी झाली ग
@shubhangishigam71953 жыл бұрын
अशी रुक्मिणी बावरी झाली ग, विठू राया ची नवरी झाली ग चंद्राला मिळाली चांदणी, विठुला, मिळाली रुक्मिणी, धरणी माता ही प्रगट झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठू राया ची नवरी झाली ग चंद्र भगेला आलाय पुर देवा देवांची गर्दी झाली ग विठू रायची नवरी झाली ग अशी रुक्मिणी बावरी झाली ग विठु राया ची नवरी झाली ग, माऊली तुमच्या मी पायातली वाहन तिथेच माझे व्हावे समाधान लिखाणात काही चुक झाली तर क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व क्षमस्व
@manoharkhade1623 жыл бұрын
Jay Guru dev pranam pune to 61
@anjukapare59723 жыл бұрын
Ram Krishna Hari gurudev 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
@rajendrakapse33763 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली माहराज
@shubhangishigam71953 жыл бұрын
सोड हरी जाऊदे मला बाजारी अडवितों का मला वाटेवरी नणंद माझी खट्याळ भारी chahaadyaa करते नाना परी सासू माझी खट्याळ भारी जाच करेल नाना परी सोड हरी जाऊदे मला बाजारी adavito का मला वाटेवरी
@shubhangishigam71953 жыл бұрын
पंढरीचा विठ्ठल कुणी पहिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला
@शरदघुगे2 жыл бұрын
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏 जय भगवानबाबा 🙏 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🙏
@shubhangishigam71953 жыл бұрын
कंठी प्रेम दाटे नयनी nir लोटे
@shubhangishigam71953 жыл бұрын
Rup pahaataa lochani sukh zaale ho saajani
@ज्ञानोबातिडके3 жыл бұрын
🙏
@sangitasangita81112 жыл бұрын
🌹🌹🌹👌👌
@popatbhor86253 жыл бұрын
राम कृष्ण हरि माऊली नाशिक
@chandrakalakoli2562 Жыл бұрын
रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी
@baliramtidake80173 жыл бұрын
⚘🌹🌾🌻👏
@pradipgarje0013 жыл бұрын
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
@vilasdeodikar41313 жыл бұрын
रामकृष्ण हरी शास्त्रीजी ! मी आपल्या यु ट्युब वरील किर्तना चा नियमित श्रोता व चाहता आहे. झी सिनेमा वरील आपली किर्तन पण छान झाली. झी सिनेमा वर आपण शेवटी माऊलींची आरती घेत होता ती खूपच श्रवणीय होती .