राम कृष्ण हरी माऊली आज तुमच्या मुळे माऊली याचं दर्शन झालं जीव अगदी धन्य झाला मन तृप्त झालं अजून काय हवं या क्षणी एवढंच आठवतं हेचि व्हावी माझी आस |जन्मोजन्मी तुझा दास ||पंढरीचा वारकरी |वारी चुकू नेदि हरी ||संत संगती सर्वकाळ |अखंड प्रेमाचा कल्लोळ ||चंद्रभागे स्नान |तुका मागे हेची दान||... राम कृष्ण हरी..
@vaibhavdombale68312 ай бұрын
Farach Sundar 💯👌👌❤❤🙏🙏 Ram Krushna Hari Mauli 🙏🙏🚩🚩
@bharatiphadte30842 ай бұрын
सागर तुमच्या मूळे पालखी चे दर्शन झाले तुमचे खूप आभार हा सोहळा मी ३५ वर्षा पूर्वी अनूभव ला होता तेव्हा आम्ही रेल्वे र-टेशन वर राहात होतो बालपणी सलग आठ वर्षे हा सोहळा अनूभव ला होता आता तुम्ही आठवणी जाग्या केल्या खूप खूप Thanks
@vishwanathkusalkar12413 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤❤
@vitthalbarkade11833 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
@nandajadhav77973 ай бұрын
रामकृष्ण हरि माऊली🎉🎉
@manjilimahadeshwar41773 ай бұрын
खूपच छान 👌 राम कृष्ण हरी माऊली 🙏🌺🌹🚩
@govindborkar91913 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी सागरभाऊ मदनेजी वाल्हे येथील माऊलींच्या पालखीचे दर्शन घडविले त्याबद्दल आपले धन्यवाद भाऊ.