राम कृष्ण हरी .. मी.n. 8208263534 #ganesh_m_chaudhari_pakhavaj
Пікірлер: 14
@dnyaneshwarchaudhari-zr5nd3 ай бұрын
Khupch chhan upkram ram krushn Hari ❤
@मराठीभजन3 ай бұрын
अनमोल असे मार्गदर्शन आपण करत आहात महाराज ,आपली तळमळ पाहून आपल्या बद्दल खूपच आदर वाटतो, आपल्या अनमोल मार्गदर्शनामुळे कोणत्याही वयात पखवाज वाजविता येऊ शकतो याची प्रचिती नक्कीच येवू शकते.अत्यंत सोप्या पद्धतीने आपण मार्गदर्शन करत आहात.माझे वय 52 वर्षे आहे.मी काही दिवसापासून आपल्या चॅनल च्या माध्यमातून पखवाज वाजविण्याचे धडे घेत आहे .त्यातून नक्कीच आत्मिक समाधान मिळत आहे.आपणास सादर प्रणाम🙏🙏🙏🙏
@ganeshchaudharimurdangraj75713 ай бұрын
धन्यवाद . माऊली असाच सहकार्य असूद्या राम कृष्ण हरी