वारकरी सांप्रदायिक हरिपाठ l Varkari Haripath l श्री संत ज्ञानाई सेवा मंडळ लोकग्राम कल्याण

  Рет қаралды 1,092

Prakash Brid

Prakash Brid

Күн бұрын

वारकरी सांप्रदायिक हरिपाठ l Varkari Haripath l श्री संत ज्ञानाई सेवा मंडळ लोकग्राम कल्याण #haripath
#haripath
#varkari
#varkari_bhajan
#varkaribhajan
#varkarisamprday
#varkarisamparadayharipath
#prakashbrid
#santdnyanaiharipath
#hariapathkalyan
#hari #haripath
#varkariharipath

Пікірлер: 16
@anujabrid9810
@anujabrid9810 18 күн бұрын
ll जय जय राम कृष्ण हरी ll🚩🚩
@prakashbrid
@prakashbrid 18 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🥰🥰🚩
@manisha-kalamkar786
@manisha-kalamkar786 18 күн бұрын
खूप सुंदर 🙏🏻
@prakashbrid
@prakashbrid 18 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद मनिषा ताई 🙏🥰 🥰
@payalsamazingvlog5803
@payalsamazingvlog5803 18 күн бұрын
Chaan👍
@prakashbrid
@prakashbrid 18 күн бұрын
धन्यवाद पायल 🙏🥰🥰
@lataghotekarghotekar4256
@lataghotekarghotekar4256 18 күн бұрын
खूप छान हरिपाठ अप्रतिम सुंदर 2:08
@prakashbrid
@prakashbrid 18 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद माऊली 🙏🥰🚩🚩🚩🚩🚩
@lataghotekarghotekar4256
@lataghotekarghotekar4256 18 күн бұрын
अप्रतिम सुंदर हरिपाठ
@prakashbrid
@prakashbrid 18 күн бұрын
धन्यवाद लता ताई 🙏🥰🥰🚩
@dattatrayakadam-m2m
@dattatrayakadam-m2m 18 күн бұрын
उत्कृष्ट हरीपाठ सर्व वारकरी बंधु भगीनी माता माऊली ना व त्यांच्या परमार्थ आवडीला मनपूर्वक प्रणाम, राम कृष्ण हरी माऊली हा सुख सोहळा स्वर्गी नाही याच देही याच जन्मी🚩🚩🚩🙏🙏 मणिपुर राज्यातुन
@prakashbrid
@prakashbrid 18 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद माऊली कदम काका 🙏🥰🥰 तुमच्या सारखी माणसं वेळात वेळ काढून आपले व्हिडिओ आवडीने पाहताय खरंच खूप बरं वाटतं 😊🙏 असच प्रेम कायम आम्हांवर राहू द्या. ❣️ माऊली तुमच्या सपोर्ट मुळेच आपला चॅनेल हळु हळू पुढं जातोय👍😍 माऊली आपल्या नावातच दत्त गुरू आहेत आणि मणिपूर राज्यातून तुम्ही आमच्या सारख्या छोट्या युट्यूबर चे व्हिडिओ आवडीने पाहता खुप आनंद होतो. आम्ही मणिपूर केव्हा पाहिलं पण नाही. कसं आहे मणिपूर नक्की सांगा. माऊली पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद 🙏🥰😊❣️🚩🚩🚩🚩🚩
@dattatrayakadam-m2m
@dattatrayakadam-m2m 18 күн бұрын
​एक सैनिक च्या कमेंट उत्तर दिले बद्दलचे चे आभार, ​@@prakashbrid मनिपुर परिस्थिती अतिसंवेदन शील जातीय हिंसाचार सैनिक वर आरोप करतात क्षत्रिया रणी पळून जाणे कोण साहे लाजिरवाणे..... का वैधव्य पाचारने महा सति येते दक्षता आणि चोख तेथ चवथा गुण देख आणि झुंज अलौकिक तो पाचवा गुण एथविजय पण होईल का सर्व था देह जाईल हे आधिच काही पुढील चिंता व्यक्त ना सोडी सोडी हे मुर्खपण उठी अर्जुना घेई धनुष्यबाण संग्रामी हे कवण कारुण्य तुझे, तुका म्हणे नारायण येता गोळ्या वारी वाण मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या आघात नावाच्या नुसते म्हणायचे नाही आमलात आणायचे या सिध्दांत वर विश्वास ठेउन सैनिकी जीवन व्यतीत करायचे कुंतीने देवाला कृष्णा ला फक्त दुख मागितले दुखातच देव आठवतो तोच परमानंद राम. कृष्ण हरी माउली चुकले असेल तर क्षमा असावी माऊली प🙏🙏🙏🙏🚩🚩? 31:48 ?
@PushpaDumbre-xh6jt
@PushpaDumbre-xh6jt 14 күн бұрын
एकच नंबर हरिपाठ माऊली तुमचे चॅनेल कशे ओळखायचे यु टुबला मी ज्ञानाई मंडळाची सदस्य बोलते डुंबरे ताई 😮
@prakashbrid
@prakashbrid 14 күн бұрын
कमेंट केल्याबद्दल खुप खूप धन्यवाद पुष्पा ताई 🙏🥰 You tube वर Prakash Brid सर्च करा ताई आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा 👆मग तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ पाहता येतील. 😊 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद ताई 🙏🥰🥰
@meenasomvanshi4996
@meenasomvanshi4996 12 күн бұрын
खूपच सुंदर
vampire being clumsy💀
00:26
Endless Love
Рет қаралды 31 МЛН
The perfect snowball 😳❄️ (via @vidough/TT)
00:31
SportsNation
Рет қаралды 77 МЛН
vampire being clumsy💀
00:26
Endless Love
Рет қаралды 31 МЛН