वारकरी संप्रदायातील एक रत्न हरवले बाबा महाराज सातारकर |संपूर्ण समाज रडला हभप विशाल महाराज खोले हभप खिल्लारी गुरुजी हभप कातकडे गुरुजी हभप सदानंद कडुळे हभप विकास महाराज बेलूकर
Пікірлер: 212
@abhisheksherkhane4638 Жыл бұрын
मुख्यमंत्री सोडा ....... निर्गुण निराकार रुपाने पांडुरंग परमात्मा सुद्धा बाबा महाराजांच्या किर्तनात उपस्थिती लावत असेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही 🙏👏😞😞😞😢
@navnath4744 Жыл бұрын
परमात्म्याला सुध्दा त्यांच्या कीर्तनाचा मोह आवरला नाही, त्यामुळे त्यांनं महाराजांना जवळ बोलावून घेतले 🙏❤️
@yashtidake555911 ай бұрын
हो साक्षात पांडुरंग येत असतील त्यांच्या कीर्तनात 😢😢😢😢😢
@Vsj192606 ай бұрын
राम कृष्ण हरी 😢😢
@PakhawajplayerVikasBelukar Жыл бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभुती । राहिल्या त्या किर्ती जगा माजी।🙏🏻💐👏🏼🙇🏻
@ashvinijadhav7395 Жыл бұрын
महाराज तुम्ही बाबा महाराजांच्या आठवणीत रडला..पण साक्षात विठुरायाच्या सुधा डोळ्यात पाणी आले असेल..एवढं महान कार्य आणि भक्ती बाबा महाराजांची महान होती😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली..राम कृष्ण हरी..
@tanajisurvase5007 ай бұрын
तुम्ही बाबा महाराज यांच्या आठवणी जाग्या केल्या जय जय राम कृष्ण हरी
@anilbhoir504010 ай бұрын
नुसती बाबा महाराजांची आठवण जरी काढली तरी पण डोळे अश्रू नि भरून जातात 🙏🌹🌹🌹
@manisha7894 Жыл бұрын
द्वादशीचा पर्वकाळ साधला महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते भावपूर्ण श्रद्धांजली महाराज राम कृष्ण हरी माऊली 🙏😢😢😢😢
@AnkushDandale Жыл бұрын
वाह
@AnkushDandale Жыл бұрын
मधा 5:24
@SantoshPatil-tl3od8 ай бұрын
धन्य जगि किर्ती जागवली मात
@कौतिकदेवरे Жыл бұрын
वैकुंठवासी हभप बाबा महाराज सातारकर आज महाराष्ट्रामध्ये एक नंबर कीर्तनकार वयाने सर्वात श्रेष्ठ यांना आत्मा मालिक ओम गुरुदेव एरंडगाव मालेगाव नाशिक भावपूर्ण श्रद्धांजली
@prakashgaikwad1100 Жыл бұрын
खरोखर इतका गोड आवाज पुन्हा मिळणे कठीण, भावपूर्ण श्रद्धांजली!
@sundardaspathade9961 Жыл бұрын
नुसती श्रद्धांजलि देण आणि स्वकिर्तनात ढसा ढसा रडु येण हे सामान्य नाही महाराज आपण किती श्रेष्ठ आहात हेच दर्शवत बाबांविषयी आपले विचार कसे अंतःकरण पुर्वक आहेत म्हणून आपण खुप महाण आहात बाबांना भावपुर्ण श्रद्धांजलि 💐🙏
@prakashghule1456 Жыл бұрын
बाबा सातारकर यांच्या बद्दल जे बोललात महाराज अगदी योग्य बोललात महाराज नादब्रह्म तयार होत होता रामकृष्ण हरी भजना मध्ये धन्यवाद खोले महाराज 👌👌👌👌🙏🙏🌹🌹🙏🙏भावपूर्ण श्रध्दांजली बाबा महाराज सातारकर यांना 💐💐🙏🙏
@namratapatil4275 Жыл бұрын
वारकरी रत्न बाबा महाराजांच्या चरणीं कोटी कोटी प्रणाम 😔🙏🙏💐💐 विशाल महाराजांचे ही खुप प्रेम आहे सांप्रदायावरती त्यांच्या भाषेतील गोडवाच सांगतो🙏🙏
@sitaramrupnar9833 Жыл бұрын
6:41
@dnyaneshwarjaybhaye2862 Жыл бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभुती राहिल्या त्या किर्ती जगामाझी असे वारकरी सांप्रदायाचे वैभव असे आदरणीय ह भ प बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली😢😢😢
@Murumkar0801 Жыл бұрын
वारकरी संप्रदायाचे एक वैभव गेले पण त्यांची किर्ती कधीच कमी होणार नाही. पुत्र व्हावा ऐसा ज्याचा त्रिलोकी झेंडा, भावपूर्ण श्रध्दांजली बाबा.🙏😭💐
@rangnathbornare5926 Жыл бұрын
बाबा महाराज सातारकर, यांना भावपूर्ण श्रंद्धाजंली.ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो.हिच प्रभुरामचंद चरणी प्रार्थना....
@dineshmandlik9122 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या पंतप्रधानांनी सुध्दा ह भ प बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली असे एकमेव संत महाराज पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग
@appasahebdhokane8030 Жыл бұрын
खरं तर महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचा आवाज हरपला देवा का नेलं बाबा महाराज सातारकरांना
@JayshreeNikam-x2g Жыл бұрын
Baba Maharaj सातारकर. babasaheb इंगळे महाराज अशी दिव्य विभूती पुन्हा होणे नाही शब्द कमी पडतात तुमच्यासाठी 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@LiladharKadhasne Жыл бұрын
विशाल महाराज खूपच छान निरूपण बाबा महाराज सातारकर यांच्यासारखे संत दुर्मिळ आहेत
@narayansolankar1651 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबाजींना🙏🌹🙏
@vijaysolanke6738 Жыл бұрын
😊,,
@vijaysolanke6738 Жыл бұрын
❤
@sandipchache3901 Жыл бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या किर्ती जगा माजी परमपूज्य बाबा महाराज सातारकर विनम्र अभिवादन राम कृष्ण हरी
@kailasmali9274 Жыл бұрын
खरच आम्ही भाग्यवंत बाबा महाराज यांच्या काळात जन्माला आलो आणि देव आणि संत यांची प्रचिती त्यांच्या कीर्तनातून आणि प्रवचन यातून दिसून आली 🙏
@siddhichavan5812 Жыл бұрын
बाबा महाराज खूप सुंदर आणि प्रसन्न व्यकतिमत्त्व त्याचा आवाज साक्षात माऊली ची देणगी आणि खरच त्यांनी गायलेल्या राम कृष्ण हरी भजनात जणू समाधी अवस्था आणि शांतता प्राप्त मी अजून नेहमी त्याचा राम कृष्ण हरी भजन ऐकून सर्व negativity बाजूला जाते.....खरच बाबा भावपूर्ण श्रद्धांजली...पुन्हा या हा वारकरी संप्रदाय तुमच्या आवाज शिवाय सूना वाटत....🙏🙏🙏🙏🙏🙏🥺🥺🥺🥺
@adityagadhe9541 Жыл бұрын
❤❤
@vitthalmasal2284 Жыл бұрын
बाबा सातारकर महाराज यांच्या किर्तनात स्वतः पांडुरंग असायचे
@chandadalvi6862Ай бұрын
My Guru Baba satatkar maharaj. From 1999 i miss you 😢🙏
@santoshjamdade6494 Жыл бұрын
आदरणीय बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन व प्रवचने देश विदेशात सुध्दा ईंग्रजीत किर्तन करून वारकरी संप्रदायाला एक वैशिष्ट्यपूर्ण ऊंची मिळवून दिली 1999 मध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक मंदिरात घरोघरी हरिपाठ देवाचीया दारि उभा क्षणभरी ही प्रसिद्ध आजही आठवतात
@dhananjaydeshmukh3222 Жыл бұрын
*संपूर्ण हिंदु धर्म वारकरी संप्रदाय सहीत इतर सर्व जातीधर्माच्या लोकांसाठी शोकसंदेश 😭वारकरी संप्रदायातील महान हस्ती,थोर विभूती राष्ट्रीय कीर्तनकार परमपूज्य हभप श्री बाबा महाराज सातारकर यांचे देहावसान झाले आहे 😭❤️ परमपूज्य श्री बाबा महाराज सातारकर यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली 😭 ❤️ 🌹 🌹 🙏 🙏 पूज्य महाराज यांच्या आत्म्यास शांती लाभो ही महावैष्णव भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली 👣 चरणी ❤️🌹🌹🙏🙏 प्रार्थना करतो शोकाकुल डॉ धनंजय देशमुख क्षेत्र देवाची आळंदी*
@rameshpatil430 Жыл бұрын
महाराज खरोखर तुम्ही परत जन्माला या वारकरी संप्रदाय पोरका झाला महाराज
@bhagavatpatil772511 ай бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभुति। राहिल्या त्या किर्ती जगा माजी।😢
@badshahabibave6528 Жыл бұрын
परतेकाचया मनामनात घर केलेली विभूती आपल्या तुन माऊली चरणी लीन झाली माझ्या बिबवे परिवारातर्फे भावपूर्ण स्रद्धांजली जयहरी माऊली
@gokuldaskamble6513 Жыл бұрын
महाराजांचा हरिपाठ ऐकून खूप बरं वाटत होतं.
@ganeshmendadkar4477 Жыл бұрын
बाबा महाराज सातारकर आपण आमच्यात आहात कधी हि आपला आवाज आपलं संप्रदायाला शिखरावर नेऊन ठेवला आहे आपला आशीर्वाद आमच्या लहानथोर मंडलीवरअसू द्या
@ParvatibaiPardhi-my4mm Жыл бұрын
महाराजांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐💐🙇
@vishalaher4656 ай бұрын
गेले गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या जगामाझी
@dattalagad1845 Жыл бұрын
नाशिक जिल्ह्यातील सर्व हभप तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
@rajendragaikwad7970 Жыл бұрын
पांडुरंगा बाबा महाराजांना आपल्या चरणी जागा द्या भावपूर्ण
@prathameshrchumbhale7203 Жыл бұрын
कैलासवासी बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण... वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारे महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार ज्यांचे हरिपाठ घराघरात ऐकत असतो असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले त्यामुळे वारकरी संप्रदायाचे खूप मोठे नुकसान झाले... एक आदर्श किर्तनकारला आपला समाज आज पोरका झाला आहे अमित चुंभळे आणि परिवार गौळणे, नाशिक यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली...
@gokulpatil9237 Жыл бұрын
रामकृष्ण हरी🙏 वारकरी सांप्रदायाची परंपरा आपल्या शैलीतून जगासमोर मांडणारे ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांना आपण आजच पहिले पत्र मिळाले वाचोनी नैनी जीवनी आले या गायनातून वाहीलेली भावपूर्ण श्रद्धांजली.वियोगी महाराज भजनी मंडळ,माळेगांव तसेच वियोगी भक्त परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे🙏
@pratibhamore546 Жыл бұрын
तुका म्हणे एक मरणचे सरे। उत्तम ती कीर्ती मागे उरे।
@bapurajale4840 Жыл бұрын
विनम्र अभिवादन..
@ajaypachde5097Ай бұрын
😢बाबा महाराज सातारकरांचे चरणीं सादर प्रणाम 🌹🙏
@sunilsolat3000 Жыл бұрын
रामकृष्णहरि 🙏🕉️🚩🌿🌷😔 भावपुर्ण श्रद्धांजली प. पु. बाबा महाराज सातारकर 🎶🎵💐
@krushnaj48438 ай бұрын
अतिशय सुंदर आवाज.... गेले दिगंबर ईश्र्वर विभूती | राहिल्या त्या कीर्ती जगा माजी ||🥹💐
@vishalmali125910 ай бұрын
काय छान आहे आवाज ऐकू न मन भरून आले
@sandip.khairnar.official Жыл бұрын
बाबा महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 😭💐
@vitthalkadam15805 ай бұрын
बाबा महाराजांमुळे शाकाहारी झालो त्याचे विचार ऐकलेले मेलेला प्राणी कुठे टाकतात समशानात आपलं पोट समशान आहे का
@gaykawadmohan36252 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏 जय हरी विठ्ठल 🙏🙏
@rekhasorte557 Жыл бұрын
त्यांच्या सारखे तेच....❤❤ मनापासून श्रद्धांजली ❤❤ 😢😢
@BhanudasAvhad-t2fАй бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली बाबाजी च्या चरणी
@marutijejurkar633710 ай бұрын
Ramkrishna . . . H ari
@pratikwable4665 Жыл бұрын
बाबा महाराज सातारकर याना भावपुर्ण श्रध्दांजली.
@sayalibhosale7206 Жыл бұрын
बाबा महाराज सातारकर यांच्या आत्म्याला ईश्वरचरणी शांती लाभो
@vivekkarmalkar8272Ай бұрын
❤असे महाराज होणे नाही
@santoshkadu6541 Жыл бұрын
😢😢 बाबा सातारकर यांच्या चरणी नतमस्तक होतो मी 😢😢
@surajlokhande43806 ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली माऊली 😢😢😢
@AjaySalgar-k8h6 ай бұрын
Aamhi jato tumhi Krupa asu dyavi ❤❤❤❤
@sagarghutukade7765 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली ❤
@ratnapatil4346 Жыл бұрын
परमपूज्य बाबा महाराज यांना आदरांजली 💐💐💐🙏
@जोतिराममुळे-थ7ड2 ай бұрын
😢 असं व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही
@dnyaneshwarbadak36352 ай бұрын
जय हारी
@rajendrawagh52939 ай бұрын
विश्रांतीच्या सारं संतांची माहेर😢😢
@GaneshPatil-cy9tl Жыл бұрын
गेले दिगंबर ईश्वर विभूती । राहिल्या त्या कीर्ती जगामाजी । वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी । आता ऐसे कोणी होने नाही ।।🙇🙏
@BalajiGonge-s8f Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@bhagvatshende7555 Жыл бұрын
एकमेवद्वितिय व्यक्तिमत्व
@balajidasmulaje22756 күн бұрын
उरलेल्या भक्तानो माउली नी जे सांगितले आहे त्याचेच फक्त अनुसरण करा, तीर्थ वृत नेम भावेवीन भक्ति वायाची उपाधि करिशी जना,. वेद शास्त्र प्रमाण श्रुतिचे वचन , ऐक नारायण सार जाप
@balajidasmulaje22756 күн бұрын
दररोज सकाळी लोकशाही टी वि मराठी वरील वेद शास्त्र प्रमाणित सत्संग ऐकवे
@dnyaneshwarpawar47564 ай бұрын
Kharokhar maharaj Aaj suddha dolyat Pani yet maharaj
@mangalyadav4113 Жыл бұрын
राम कृष्ण हरी भावपूर्ण श्रद्धांजली
@Krushnashardul-l1p Жыл бұрын
महाराजांना भावपूर्ण श्रध्दांजली 🎉🎉😢❤
@SuvarnaDhage-ol8ox Жыл бұрын
😂😂
@apparaodakhore2790 Жыл бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आता पुन्हा होने नाही
@hbp.machindranamdeomahamun5931 Жыл бұрын
❤माऊली
@गुलाबरावखोबरे Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@udayshinde2364 Жыл бұрын
राम कृष्ण हरी......
@sagargunjal1907 Жыл бұрын
Bhavpurn Shradhanjali
@ushasapte9015 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली बाबांना 🙏🙏