ह.भ.प.नामदेव महाराज शास्त्री आणि बाबा महाराज सातारकर एकाचं मंचावर ! Namdev Maharaj Shastri Kirtan

  Рет қаралды 342,483

मन मंदिरा | Man Mandira

मन मंदिरा | Man Mandira

8 ай бұрын

#Man_Mandira #मन_मंदिरा
#BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
Email : manmandirateam@gmail.com
राम कृष्ण हरी !!

Пікірлер: 145
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 7 ай бұрын
🚩जगातील दोन विद्वान एकाच ठिकाणी 🙏🏻. 🚩जयजयरामकृष्णहरि 🙏🏻💐.
@bhauk678
@bhauk678 7 ай бұрын
परमपूज्य नामदेवशास्त्री महाराजांच्या मुखातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच आणि ज्ञानेश्वरीचे अचूक वर्णन ऐकताना मनाला आल्हाददायक आणि आनंदाला उधाण येतं.बाबा महाराजांच वर्णन ऐकून आनंद झाला
@vishnukhedkar2112
@vishnukhedkar2112 2 ай бұрын
जय हो ज्ञानेश्वर माऊली ll जय हो भगवान बाबा ll जय हो शास्त्री बाबा ll
@user-mo5no9ci2r
@user-mo5no9ci2r 8 ай бұрын
राम कृष्ण हरी
@shreyaskeskar07
@shreyaskeskar07 8 ай бұрын
राम कृष्ण हरी 💐🙏🙏💐
@vijayasonawane9887
@vijayasonawane9887 2 ай бұрын
धन्यवाद शास्त्री महाराज माऊली
@abhaygharat4120
@abhaygharat4120 8 ай бұрын
राम कृष्ण हरि महाराज
@rahulshirole5947
@rahulshirole5947 8 ай бұрын
राम कृष्ण हरी पांडुरंग हरी
@user-jr8cj4gw4f
@user-jr8cj4gw4f 7 ай бұрын
माऊली सुंदर बोलतात महाराज
@namdeogaikwad5198
@namdeogaikwad5198 8 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली
@keshavgite8763
@keshavgite8763 25 күн бұрын
रामकृष्ण हरी
@Mahesh_gurav
@Mahesh_gurav 7 ай бұрын
Ram ram....... sai baba dev nahi tela apan manunaye...har har mahadev
@vikrambodkhe5684
@vikrambodkhe5684 7 ай бұрын
बाबा महाराज सातारकर यांनी परमार्थ सुंदर केला
@arjunpansare6121
@arjunpansare6121 7 ай бұрын
राम कृष्ण हरि , माऊली
@rekharaghatate2785
@rekharaghatate2785 7 ай бұрын
Ram krishna hari Mauli ji
@tukaramlalpotu8991
@tukaramlalpotu8991 2 ай бұрын
Ram krishna hari mauli
@ashoksatpute5003
@ashoksatpute5003 8 ай бұрын
रामकृष्णहरि माऊली
@maheshdoiphode7196
@maheshdoiphode7196 7 ай бұрын
संत ज्ञानेश्वर महाराज की जय ,
@harshadakamat8420
@harshadakamat8420 8 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या खूप सुंदर विचार आहेत बाबा तुम्ही सदैव आमच्या पिढीला चांगले संस्कार दिले
@nikitakhating7667
@nikitakhating7667 3 ай бұрын
X
@atmaramshelke2269
@atmaramshelke2269 6 ай бұрын
आदरनीय, बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ऐकतांना विषयाला सोडून एकही शब्द वेगळा येत नाही. किर्तन मन लावुन ऐकावेसे वाटते, अस वाटत महाराजांच्या किर्तनाचा सदैव लाभत राहो. मला तर बाबा महाराज सातारकर हे माऊलींच्या रुपातच दिसतात. राम क्रुष्ण हरी...................।।
@user-el6hv4ub4i
@user-el6hv4ub4i 6 ай бұрын
माऊली
@rameshwardeo4605
@rameshwardeo4605 2 ай бұрын
Adbhut Shastreeji.
@slkulkarni7664
@slkulkarni7664 7 ай бұрын
ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏🙏🚩🚩
@chhayasalgat8175
@chhayasalgat8175 8 ай бұрын
जय गुरुदेव दत्त
@laxmikantberad7960
@laxmikantberad7960 6 ай бұрын
रामकृष्णहरि🙏
@umeshrasal6766
@umeshrasal6766 8 ай бұрын
रामकृष्णहरी
@sheteusha213
@sheteusha213 2 ай бұрын
Both are great
@saimane891
@saimane891 2 ай бұрын
राम कृष्ण हरी.
@user-ol9kd4pm3t
@user-ol9kd4pm3t 8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@pralhadkhese6415
@pralhadkhese6415 7 ай бұрын
Ram कृष्णा hari
@dattatraymuley453
@dattatraymuley453 5 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज खुप छान माहिती दिली.
@devidasghule2180
@devidasghule2180 7 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli vitthal shree
@narendrapawar8643
@narendrapawar8643 7 ай бұрын
जय हरी माऊली.आज अनेक कीर्तनकार अभ्यास न करता किर्तन करतात. गावा हून आले की किर्तनास सुरुवात.अशुद्ध भाषा,चित्रपट गीते,अगदी लावणी सुद्धा म्हणून दाखवतात.जोक केला, टिका केली, लोक हसले की यांचे किर्तन छान झाले असे त्यांना वाटते.बाबा महाराज म्हणजे संत परंपरेचे चालते बोलते व्यासपीठ.त्यांच्याविषयी म्या पामरा काय बोलावे.आपण जे विचार मांडले ते निश्चितच अनमोल आहेत.आपले खूप खुप धन्यवाद.
@user-mt4kq7gt4l
@user-mt4kq7gt4l 6 ай бұрын
❤❤❤❤ खूप छान 😮😮😮
@shardavyawahare8748
@shardavyawahare8748 7 ай бұрын
राम राम 🙏🚩
@varshatikar6019
@varshatikar6019 8 ай бұрын
राम कृष्ण हरी खुप छान
@babajijadhav5389
@babajijadhav5389 7 ай бұрын
Dhanyawad Maharaj chhan vivechan doghanchya charni nat mastak
@shubhangijadhav2990
@shubhangijadhav2990 7 ай бұрын
फार छान प्रबोधन आणि अभ्यापूर्ण व्याख्यान. महाराज अनेक नमस्कार.
@ashokdahake5365
@ashokdahake5365 7 ай бұрын
एका हरी भक्तांनी दूसर्या हरीभक्ताला मानाचे स्थान द्यावे यालाच म्हणतात लहान पण देगा देवा.
@ambadassamal
@ambadassamal 8 ай бұрын
kup.chan.marg.dharshan.gurudev.koti.koti.pranam.
@user-zr9ro9rw4v
@user-zr9ro9rw4v 7 ай бұрын
जय जय रामकृष्ण हरि माऊली💐💐
@maheshgite137
@maheshgite137 7 ай бұрын
सुंदर विवेचन.....
@nitinshinde6997
@nitinshinde6997 7 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी माउली 🙏
@sujatapadghan7507
@sujatapadghan7507 7 ай бұрын
रामकृष्णहरी🙏
@user-bn3mf5bm4e
@user-bn3mf5bm4e 7 ай бұрын
मला आपल प्रवचन बाबा महाराज सातारकर यांच कीर्तन फार आवडते मी नेहमी ऐकत अस्तो आवाज फार सुंदर आहे वारकरी परंपरा जपण्याच काम आपण करत आहे धन्यवाद महाराज
@marutiwanve5607
@marutiwanve5607 8 ай бұрын
राम कृष्ण हरी..
@vitthalkatavate674
@vitthalkatavate674 8 ай бұрын
🙏राम कृष्ण हरी 🙏
@gyandevjadhav1165
@gyandevjadhav1165 7 ай бұрын
जय हरि माऊली
@mahadevkhodake2119
@mahadevkhodake2119 7 ай бұрын
जय हरि महाराज जी ❤❤❤❤
@pravinmate6384
@pravinmate6384 8 ай бұрын
बरोबर आहे महाराज
@Harish-jd6gm
@Harish-jd6gm 7 ай бұрын
जय राम कृष्ण हरी माऊली ❤🙏🏻
@sulochanarajole2958
@sulochanarajole2958 7 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏 ज्ञानेश्वरी चे खरे खरे अभ्यासक आणि खरेच दोन्ही ही महान संत एकाच ठिकाणी 🙏🙏
@JadhavJadhav-fk1ef
@JadhavJadhav-fk1ef 6 ай бұрын
SNDIPJADV
@abajichormale2990
@abajichormale2990 8 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@amolpatil7090
@amolpatil7090 8 ай бұрын
Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏❤️❤️
@vitthalgore7803
@vitthalgore7803 8 ай бұрын
Mauli Jay Jay Ramkrushna Hari Mauli Namo Namah
@manojsonewad6341
@manojsonewad6341 7 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@dilipadhane7381
@dilipadhane7381 7 ай бұрын
राम कृष्ण हरी 🌹🌹🚩🚩🙏
@narayanguthe1013
@narayanguthe1013 6 ай бұрын
❤❤❤❤
@digamberbhamare4958
@digamberbhamare4958 8 ай бұрын
Khupch sunder
@rahulshirole5947
@rahulshirole5947 8 ай бұрын
🙏🙏🙏🙏👍👍
@poonamchavan5990
@poonamchavan5990 8 ай бұрын
🙏🌸🙏
@tulsichavan8453
@tulsichavan8453 7 ай бұрын
बहुजनांसी भक्ती सुलभ ही केली ज्ञानदेवे , या अधमांनी भक्तीसी का विकोनिया खावे ? इंद्रभुवना म्हणे पाबले,तोची वारकरी , शूद्र झोपडे काय त्यापुढे? बोले ज्ञानेश्वरी .दास म्हणे ही आस धनाची नेईल नरकात, धन मानाला वीटला, तोची भक्त जन्मजात. राम कृष्ण हरी.
@bhagwanpalve6845
@bhagwanpalve6845 7 ай бұрын
Namdev maharajani Rajkarnat pdu nye . Jativr bolu nye .
@VarshaShende-yv1kx
@VarshaShende-yv1kx 8 ай бұрын
🙏
@sureshpatil8642
@sureshpatil8642 7 ай бұрын
व्यापकता आणि निस्वार्थी ज्ञानदानाला सलाम 🙏🙏👍🙏
@prabhakarphad8046
@prabhakarphad8046 6 ай бұрын
सौऔममैऐ
@prabhakarphad8046
@prabhakarphad8046 6 ай бұрын
सौऔममैऐ
@prabhakarphad8046
@prabhakarphad8046 6 ай бұрын
सौऔममैऐ
@prabhakarphad8046
@prabhakarphad8046 6 ай бұрын
सौऔममैऐ
@prabhakarphad8046
@prabhakarphad8046 6 ай бұрын
सौऔममैऐ
@krushnathsutar1092
@krushnathsutar1092 7 ай бұрын
अगदी सोपं करून मर्म सांगता खरंच माऊलीच बोलते असं वाटत खूप धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🚩🙏
@pandurangajadhav
@pandurangajadhav 7 ай бұрын
😊😅😅😅😊😊😊
@surekhasalunke5552
@surekhasalunke5552 7 ай бұрын
11111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111
@surekhasalunke5552
@surekhasalunke5552 7 ай бұрын
1111111111111111111111111111111
@kiranbadhe2002
@kiranbadhe2002 7 ай бұрын
​@@pandurangajadhav😊😊
@kiranbadhe2002
@kiranbadhe2002 7 ай бұрын
P😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@user-wv6nr6ps9s
@user-wv6nr6ps9s 7 ай бұрын
Very good God bless you!!
@yuvrajsangle7826
@yuvrajsangle7826 8 ай бұрын
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे 🙏👌
@xyz-wv5kc
@xyz-wv5kc 7 ай бұрын
Ram Krishna Hari 🙏
@DATTARAMSHINDE-qe8nj
@DATTARAMSHINDE-qe8nj 2 ай бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल जय सातारकर महाराज 🙏🙏🚩
@surendrakerkar2357
@surendrakerkar2357 8 ай бұрын
@saisevak143
@saisevak143 8 ай бұрын
ओम साई राम..
@sangitakakade6386
@sangitakakade6386 8 ай бұрын
1:45
@nileshbhagwat7440
@nileshbhagwat7440 7 ай бұрын
साक्षात ज्ञानाचे दोन सागर एकाच मंचावर 🙏
@shampatil-is8vb
@shampatil-is8vb 2 ай бұрын
Jai ho babaji❤
@kailasadhav5149
@kailasadhav5149 7 ай бұрын
आमच्या इथे डॉक्टर विकास नंद जी महाराज मिसाळ आहे नगर मध्ये एकही रुपया घेत नाही आणि स्वतःची गाडी पण एका बरोबर सगळ्यांना नाव नका ठेवू🙏
@keshavgite8763
@keshavgite8763 25 күн бұрын
मराठी शब्द आहेत आपण जसा अर्थ घेणार तसा अर्थ होईल आपण आपल्या मनाप्रमाणे अर्थ घेतला पाहिजे...
@pranjallakade3962
@pranjallakade3962 8 ай бұрын
भक्ती चे व्यापारी
@user-jb2vf2th6y
@user-jb2vf2th6y 3 ай бұрын
❤❤
@user-el4gi6hs1q
@user-el4gi6hs1q 8 ай бұрын
साईबाबा वर खरं बोलले महाराज
@kailaspawar7102
@kailaspawar7102 7 ай бұрын
बाबान विषयी चुकीचे बोलण्याचा शाश्रीजीना काहीही अधिकार नाही बाबा आमचे श्रद्धास्थान आहे तसेच हिंदू संस्कृती फक्त एकाचदेवला पुजा असे नाही सांगत आम्ही कोणत्या देवाला भाजावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे निषेद
@vasantringe8379
@vasantringe8379 3 ай бұрын
पवार साईबाबा देव आहे त का ते एक मुस्लिम फकीर होते चांद मियां ​@@kailaspawar7102
@j.m3245
@j.m3245 2 ай бұрын
साईबाबा संत होते आहेत खरा संत, कीर्तनकार अशी कोणाचीही निंदा नाही करत ......आणि कोणीही कितीही कसाही असो त्याला सर्वजण सारखे
@shashikantkarle9832
@shashikantkarle9832 2 ай бұрын
❤ ​@@kailaspawar7102
@DevidasSuryawansh
@DevidasSuryawansh Ай бұрын
1:15 आमचे. बा बा. सातारकर
@DevidasSuryawansh
@DevidasSuryawansh Ай бұрын
विठ्ठल. माझा. बाप.
@DevidasSuryawansh
@DevidasSuryawansh Ай бұрын
खोट. काही. मजा. बाप. विठ्ठल. भुजगा. सुर्यवंशी
@djajabhayjaybhaye4414
@djajabhayjaybhaye4414 7 ай бұрын
खूप महाग बाबा होते असे लोक बोलतात पैसा देऊन ज्ञान मिळते
@pramilapatil7528
@pramilapatil7528 3 ай бұрын
दुधा मध्ये साखर मिसळली
@GautamSalve-hd8xh
@GautamSalve-hd8xh 3 ай бұрын
कीर्तन म्हणजे काय आपण सांगावे
@sachinkanade1742
@sachinkanade1742 6 ай бұрын
Indurikar la pan 2 shabdh yetat English che pan paise kamvto jast
@rajeshthorat2598
@rajeshthorat2598 7 ай бұрын
शास्त्री जीं चा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
@bhagwanpalve6845
@bhagwanpalve6845 7 ай бұрын
Bhagwan gad. taluka pathardihi dist dist Ahahmanagar
@rajeshthorat2598
@rajeshthorat2598 7 ай бұрын
@@bhagwanpalve6845 फोन नंबर..
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 8 ай бұрын
कीर्तनाचे पैसे घेणारे कीर्तनकार प्रवचनकार या न्नी तुकाराम महाराज आणि इतर सकल संत यांचे अभंग कीर्तनासाठी घेतात त्याच्या मोबदल्यात आपण काय दिले कर आकारणी महणून काहीतरी दिले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे
@Jaysantagati
@Jaysantagati 7 ай бұрын
बरोबर
@tulsichavan8453
@tulsichavan8453 7 ай бұрын
तुका म्हणे घेती, देती तेही नरका जाती. तुकोबांचे वचन खोटे म्हणायचे ?
@dilipdeshpande4690
@dilipdeshpande4690 7 ай бұрын
कांदा लसूण न खाता माज येत नाही. तुम्ही कांदा लसूण खावून मात्र माज लात. तुम्हाला सवर्ण लोकावर टीका केल्या शिवाय तुम्हाला जेवण गोड लागत नाही.
@AS-mq5gx
@AS-mq5gx 6 ай бұрын
😂 gp re bala
@user-uv4ib4uh5p
@user-uv4ib4uh5p 2 ай бұрын
साई बाबा बद्दल बोलताना आपली जीभ घसरली परमेश्वर सर्व व्यापक आहे तुम्हाला भगवान बाबाजींची कृपा आहे .तुम्ही विसरलात संताची निंदा करता .साई बाबां चा उदो उदो झालेला शिर्डीचा विकास लाखो लोकांना रोजगार ,कोट्यावधी लोक अन्नपूर्णा प्रसाद घेत ऊन तृप्त होतात मिळाला लाखो भक्त जगातून येतात ते शिकलेले नाही का? आप आपली दुकानदारी सभांळा दुस-यांच्या दुकानाला आग लाऊ नका ? आपली, आपली दुकान दारी संभाला संता घरी दव वैकुण्ठ सोडून राबतो ज्या लोकांना भक्तांना अनुभव आले त्या वेळेस आपन कोठे होता . सगळ्यांचा देव एक , सगळ्याच रक्त लाल , सगळ्यांचा सुर्य एक , सगळयांची नदी एक , जमीन एक , सबका मालिक एक बोलतांना थोडी मनाची नाही तर जनाची तरी थोडीफार वाटली पहीजे ? आयती गाधी मिळाली . छन्नी हतोड्याचे घाव खल्ल्या नतंर देव pan येते पुस्तक वाचन पदवी घेत ऊन संत होता येतात नाही ? भक्ती सोपी आहे ? भक्ती सुळावरची पोळी आहे , तुकाराम महारज, साई बाबा बद्द्ल , जे, जे, लोक कथाकार बोलने त्यांनी मिडीयावरच माफी मागितली तुम्ही सुध्दा जाहिर माफी मांगाविच लागेल ? साई बाबांची दुकानदारी बघुन तुमची जळते का ? कुठल्याही भक्ताच तुम्ही काहीच करू शक्त नाही ? आकाश फाइल तर थीगळ लावता येईल कपडा फासला तर शिवता येईल महा मुर्खाच्या तोंडाला शिवता येणार नाही ? आधी जाहिर माफी मागा ? साई बाबाला काही फरक पडत नाही ...... असेलतर
@saisevak143
@saisevak143 8 ай бұрын
आपण साईबाबांच्या बद्दल बोलत आहात... गुरुवर्य वाचासिद्धी प्राप्त वामनभाऊ महाराज व भगवान बाबा महाराज यांच्यात आपण दुफळी पाडलीत आणि चालले साईंबाबावर बोलायला
@anilware5173
@anilware5173 8 ай бұрын
येवडझव्या तुला काय माहिती रे शास्त्री बाबा बदल बोलताना नीट बोल उभा सोलून काढू
@satishrakh181
@satishrakh181 8 ай бұрын
माऊली आपण खूप जास्त बोलत आहात.
@anilware5173
@anilware5173 8 ай бұрын
@@satishrakh181 नाही राख साहेब शाश्री आमचे दैवत आहेत
@satishrakh181
@satishrakh181 8 ай бұрын
@@anilware5173 धन्यवाद माऊली🙏
@saisevak143
@saisevak143 8 ай бұрын
या सृष्टी वर 33 कोटी देव देवता वास करतात मग आपण देवा मध्ये का भेदभाव करावा.. आम्ही साईबाबांना मानतो कारण त्या 330कोटी देवतांचे प्रतीक आम्ही त्यांच्यात पाहतो मग आमच्यावर बोलण्याचा अधिकार शास्त्रींना कोनी दिला ... आमच्या भावना दुखावण्याचा हक्क कोनी दिला.. जसे आम्हाला साईबाबा तसेच आम्हाला भगवान बाबा. परंतु शास्त्रींनी जे वक्तव्य केलं त्याचं आम्ही निषेध करणारच ना
@user-wi1mm2wv1u
@user-wi1mm2wv1u 7 ай бұрын
Ram krushn hari
@manoharsuryawanshi9684
@manoharsuryawanshi9684 7 ай бұрын
रामकृष्ण हरी
@khedkarrushikesh8833
@khedkarrushikesh8833 7 ай бұрын
राम कृष्ण हरी
@ramdasdhamal123
@ramdasdhamal123 8 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@vijaygondhali4166
@vijaygondhali4166 2 ай бұрын
माऊली
@sharvari7048
@sharvari7048 8 ай бұрын
🙏🙏
@user-jb2vf2th6y
@user-jb2vf2th6y 3 ай бұрын
❤❤
@user-el4gi6hs1q
@user-el4gi6hs1q 8 ай бұрын
राम कृष्ण हरी
@aakashirkule7000
@aakashirkule7000 8 ай бұрын
राम कृष्ण हरी
@sourabhkshirasagar8970
@sourabhkshirasagar8970 7 ай бұрын
राम कृष्ण हरी
He sees meat everywhere 😄🥩
00:11
AngLova
Рет қаралды 10 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 38 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 12 МЛН
small vs big hoop #tiktok
00:12
Анастасия Тарасова
Рет қаралды 31 МЛН
В поисках семьи😢😱
0:56
Следы времени
Рет қаралды 9 МЛН
ЖЕСТЬ В КОНЦЕ. ПЛАКАЛ ВЕСЬ САМОЛЕТ
0:20
ДЭВИД ЛАВА
Рет қаралды 6 МЛН
Nutella bro sis family Challenge 😋
0:31
Mr. Clabik
Рет қаралды 8 МЛН