वासरांचे संगोपन-1: उच्च प्रतीची कालवड कशी तयार कराल?🤔 II नवजात वासरांचे संगोपन II Calf rearing

  Рет қаралды 64,686

 वेट्रिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड(In Marathi)

वेट्रिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड(In Marathi)

Күн бұрын

Пікірлер: 113
@akshayDhumal-vp5du
@akshayDhumal-vp5du 2 жыл бұрын
Bovigro 1 no results ahe saheb Vetrina company che सर्व प्रॉडक्ट चे रिझल्ट चांगले आहेत
@anitapatil4596
@anitapatil4596 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली सर तुम्ही,
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, KZbin channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या. धन्यवाद. टीम वेट्रीना
@swapnildixit154
@swapnildixit154 Жыл бұрын
माहिती खुप छान आहे
@maheshbhandurge2514
@maheshbhandurge2514 2 жыл бұрын
1 नंबर महिती दिली सर तुम्ही.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
Thank you for feedback. 🙂
@vishalgawale6275
@vishalgawale6275 Жыл бұрын
Sir magchya kalvadh ch bull konte ahe sanga pan plz
@rahulvhadgar
@rahulvhadgar 2 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, KZbin channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या. धन्यवाद. टीम वेट्रीना
@nileshpawar7873
@nileshpawar7873 2 жыл бұрын
Khup Chann results aheet calf plan che
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, KZbin channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या. धन्यवाद. टीम वेट्रीना
@shubhamshinde7831
@shubhamshinde7831 2 жыл бұрын
Patil saheb tumhi kon konate semens vaprta tyachi pls mahiti dyaa?
@ashishpandit3555
@ashishpandit3555 2 жыл бұрын
छान प्रश्न केला सर
@lakhansuryawanshi1172
@lakhansuryawanshi1172 2 жыл бұрын
Mi bovi grow aanle 25ml yek time deyayche ka don time
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
Bovigro दिवसातून एकदा 25 मिली द्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@tukarambharati7470
@tukarambharati7470 Жыл бұрын
वीट झोनचे जे काय प्रतिनिधी आहेत ते फक्त मोठ्या पडद्यावरच करतात का आमच्या सारख्या लहान शेतकऱ्यांचे लक्ष देणार आहेत की
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
प्रिय सर /मॅडम, तसदीबद्दल क्षमस्व. आमचे प्रतिनिधी हे प्रत्येक पशुपालकाकडे जातात त्यात कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही आणि त्यामुळेच तुम्ही आपल्या सर्व व्हिडिओमध्ये पाहू शकता कि सर्व प्रकारच्या शेतकरी-पशुपालकाकडे आमच्या प्रतिनिधींच्या भेटी झाल्या आहेत. तरी तुम्ही तुम्हाला काही समस्या असल्यास किंवा आमच्या प्रतिनिधीची भेट व्हावी असे वाटत असल्यास कृपया आमच्याशी +91 86008 44450 इथे संपर्क साधा. धन्यवाद, Team Vetrina
@ganeshpatil7728
@ganeshpatil7728 Жыл бұрын
Bovigro he redo la devu shakti ka
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद. टीम वेट्रीना
@ganeshpatil7728
@ganeshpatil7728 Жыл бұрын
Sir tumche product he jalgaion distric milel ka
@panditshirse6458
@panditshirse6458 Жыл бұрын
छान माहिती पण तालुका स्तरावर तुमच्या कंपनीचे सर्व प्रोडक्ट उपलब्ध करुन दया
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
प्रिय सर, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, तुम्ही दिलेल्या अभिप्रायावर आम्ही लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ. त्यातून काही समस्या असल्यास आम्हाला 8600844450 दिलेल्या नंबरवर फोन करा. धन्यवाद Team Vetrina
@starkolhapurkar
@starkolhapurkar 2 жыл бұрын
👌💟
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, KZbin channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या. धन्यवाद. टीम वेट्रीना
@Samakkk11
@Samakkk11 5 ай бұрын
Sir, pahlilya 3 months madhe phakta milk dyaycha asta ka?? Ki ajun kahi deu shakto apan?? 🙏🙏
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 5 ай бұрын
कालवड गोठ्यात जन्मल्यावर दुधासोबत पहिले ५ दिवस पूर्ण झाले कि सहाव्या दिवसापासून बोव्हीग्रो हे LIQUID दूध मध्ये मिक्स करून द्यावे २५ मिली दिवसातून एकदा, तसेच जन्मल्यावर १५ ते २० दिवसाची कालवड झाली कि वासराचे जे बाळखाद्य असते ते हि हळू हळू देण्यास सुरुवात करावी. पहिले ३ महिने ओला चार अजिबात देऊ नये, अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा. ८६००८४४४५०
@aniketyeole2626
@aniketyeole2626 6 ай бұрын
Amravti madhye bovigrow kuthe milel kivha online milt asel tr kalva
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 6 ай бұрын
जवळील मेडिकल मध्ये मिळेल, अधिक माहितीसाठी संपर्क करा. ८६००८४४४५०
@akashyewlande6213
@akashyewlande6213 2 жыл бұрын
Sir he prodk pune made kude betal
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, आमचे सर्व उत्पादने आपल्या जवळच्या शहरात किंवा तालुका ठिकाणी उपलब्ध आहेत. तिथे आमचे Vetzone नावाचे शॉप उपलब्ध असेल तिथून तुम्ही खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर कृपया आम्हाला फोन( +91-8600844450) करा म्हणजे आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट/उत्पादन मिळण्यासाठी मदत करू. धन्यवाद !
@yogeshkandhare944
@yogeshkandhare944 Жыл бұрын
Sir kalvadi miltil ka🙏
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. आम्हाला माफ करा पण आम्ही त्यात व्यवहार करत नाहीत . कृपया अन्य माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद ! Team Vetrina
@arunshedale1055
@arunshedale1055 Жыл бұрын
Bovigro दिवसातून 25 ml एकदाच द्यायचे का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@devanarute4202
@devanarute4202 Жыл бұрын
कालवड व्याल्यानंतर किती दिवसाने bovigro द्यावे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@parassutar2501
@parassutar2501 11 ай бұрын
Me detoy pn vajan ky vadhna
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 11 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@maheshkoli9969
@maheshkoli9969 Жыл бұрын
माझी कालवड 15 दिवसाची आहे तिला bovigowth द्यायच आहे .कसे आँनलाईन कस मागवायच.प्लीज सांगा
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@gopalshitole5355
@gopalshitole5355 2 жыл бұрын
Majhi kalwad 1 year chi jhali aahe Tila kahich pajale nahi Aata vad honyasathi kay dewu Àajun chothi aahe
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. सर आपले सर्व प्रॉडक्ट हे खूप चांगले काम करत आहेत आणि त्याचे रिसल्ट तसे खूप शेतकरी-पशुपालक बांधवाना आलेले आहेत आणि त्यात काही शंका नाही. सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे कालवडीचे वजन कमी आहे तर मग आपण काही गोष्टी आधी पडताळून पाहूत मग तुम्ही त्याप्रमाणे तसे फॉलो करा. आम्हाला कृपया या नंबरवर फोन करा म्हणजे योग्य सल्ला देणे शक्य होईल. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद. टीम वेट्रीना
@digvijayudyoutubechannel5575
@digvijayudyoutubechannel5575 2 жыл бұрын
Hif gro cha vet zone price kay
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450
@वासकोदगामा-न1ड
@वासकोदगामा-न1ड Жыл бұрын
सर माझी आठ महिन्याची काल्वड आहे... पुढील नियोजन काय असावं थोडक्यात सांगता का....??? लवकर तयार होण्यासाठी...
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@sachinmali5784
@sachinmali5784 2 жыл бұрын
Nice information sir,🙏🙏💯
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पहा आणि अजून नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपल्या सर्वांच्या Vetrina Healthcare Facebook, Instagram, KZbin channel la Like, Subscribe, Follow करायला विसरू नका आणि हो याबद्दलची माहिती आपल्या जवळच्या सर्व नातेवाईक, मित्रमंडळींना देखील जरूर द्या. धन्यवाद. टीम वेट्रीना
@tejasbabar3998
@tejasbabar3998 2 жыл бұрын
Satara hity ahe ka tumche product
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450
@shubhyaa_2137
@shubhyaa_2137 Жыл бұрын
Sir Gai 11month che aahe tar Bovi grow del tar chalel tar ka
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद. टीम वेट्रीना
@maheshkoli9969
@maheshkoli9969 Жыл бұрын
Bovigrow online kese magvayche please sanga
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@Rajat_yadav_ry_5
@Rajat_yadav_ry_5 2 жыл бұрын
तुम्ही जे सांगता की ही hf chi kalvad आहे पन 90 percent मी guarantee घेतो ki ही hf chi kalvad nai. 10 percent सांगू शकतो की ही jersey corss असू शकते. पन jevde माझे Breeding knowledge आहे त्यानुसार ही ayrshire क्रॉस kalvad असू शकते
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, कृपया आम्हाला फोन( +91-8600844450) करा म्हणजे तुमचे शंकानिरसन होईल. धन्यवाद ! Team Vetrina
@rohankale1286
@rohankale1286 2 жыл бұрын
Sir Bovigrow 25 ml ekach timala dyacha ka
@ganeshshirsat7676
@ganeshshirsat7676 2 жыл бұрын
Ho divsatun ekda
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450
@yogeshnangare6468
@yogeshnangare6468 Жыл бұрын
बारामती made kote aahe ka shop
@sourabhjagtap2627
@sourabhjagtap2627 Жыл бұрын
@@ganeshshirsat7676 पण मी एक ठिकाणी 100ml दिवसाला दिलेलं बघितलं आहे
@sanketpawar3220
@sanketpawar3220 Жыл бұрын
सर 12 दिवसाची कालवड आहे तिला गोचीड झाले आहेत 10 दिवसाच्या पिप्रेझिने छा डोस झालेला आहे तरी काय करावं
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
नमस्कार साहेब, तुमच्या जवळील डॉक्टर च्यां सल्ल्याने गोचीड साठी औषध घ्या
@statusking2654
@statusking2654 2 жыл бұрын
Sir ti bottle bhetel ka
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
हो सर मिळून जाईल, अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450
@rebelstarprabhas5072
@rebelstarprabhas5072 2 жыл бұрын
साद्या गावरान वासराला चालत का सर
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
हो सर चालते, अजुन माहीती हवी असल्यास आम्हाला फोन करा. धन्यवाद.
@dnyaneshwarmali7492
@dnyaneshwarmali7492 2 жыл бұрын
जन्माच्या कितव्या दिवशी जंताचा पहिला डोस द्यायला पाहिजे??
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450
@shankarnigade7338
@shankarnigade7338 2 жыл бұрын
सर जंताच औंषधाच नाव सांगा
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
Please कॉल करा करा सर. 8600844450
@sudhakarjodagudri2281
@sudhakarjodagudri2281 Жыл бұрын
Sir tumcha response yet nahi call kelyavar....mi 2 divasapasun call karatoy konihi call recieve karat nahi...ani call back pan nahi karat
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
प्रिय सर, सर दिलगिरीसाठी क्षमस्व, आमची ग्राहक सेवा सोमवार-शनिवार(Office Timing : 09.30 AM to 6.00 PM) सुरु असते आणि तुम्ही रविवारी फोन केल्याने तो आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. तरी तुम्हाला आमची विनंती आहे कि दिलेल्या वेळेमध्ये कधीही फोन करा म्हणजे तुम्हाला असलेले प्रश्न किंवा माहिती मिळण्यास सोपे होईल. अधिक माहितीसाठी आमच्याशी या +91-8600844450 नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.
@akshayjadhav708
@akshayjadhav708 2 жыл бұрын
नमस्कार सर १२ दिवसाची कालवड आहे,तिच्या अंगाला आग आहे , काय करावे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! आपण विचारलेला प्रश्न आम्हाला नीट समजलेला नाही. कृपया आम्हाला फोन करा. धन्यवाद
@bhauvyavahare1921
@bhauvyavahare1921 2 жыл бұрын
सर मोहोळ च्या आसपास आहे का शाॅप कुठे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450
@sangramkamble3124
@sangramkamble3124 2 жыл бұрын
पशुखाद्य काय द्यावे
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450
@avanihome5188
@avanihome5188 2 жыл бұрын
साहेब कालवड 2वर्षाची आहे पन गाब धरत नाही तर काय उपाय आहेत
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@ajitlanje2326
@ajitlanje2326 2 жыл бұрын
Sir nagpur mdhe tumch products available aahet ka
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, आमची सर्व उत्पादने आपल्या जवळच्या शहरात किंवा तालुका ठिकाणी उपलब्ध आहेत. तिथे आमचे Vetzone नावाचे Outlet उपलब्ध असेल तिथून तुम्ही ते कमी दरात खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर कृपया आम्हाला फोन( +91-8600844450) करा म्हणजे आम्ही तुम्हाला ते प्रॉडक्ट/उत्पादन मिळण्यासाठी मदत करू. धन्यवाद ! Team Vetrina
@umeshpawar2323
@umeshpawar2323 Жыл бұрын
ही कालवड कोणत्या जातीची आहे
@mayurshinde74
@mayurshinde74 2 жыл бұрын
Vetrina lactation price
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
सर, कृपया आम्हाला +91-8600844450 या नंबर वर कॉल करा म्हणजे तुम्हाला नीट माहिती समजणे शक्य होईल.
@sandeepyewale7538
@sandeepyewale7538 2 жыл бұрын
Sangamner la vetzon shop aahe ka
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद. टीम वेट्रीना
@maheshgaikwad2526
@maheshgaikwad2526 Жыл бұрын
Akole madhe aahe na vetzone
@sagarmirgane4159
@sagarmirgane4159 2 жыл бұрын
Barshit milel ka
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@sharadmalge981
@sharadmalge981 2 жыл бұрын
तीन महिने झालेले आहेत कालवडीला दिले तर चालेल का
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद. कृपया तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आणि अधिक संक्षिप्त माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला या +91-8600844450 नंबरवर फोन करा. धन्यवाद, Team Vetrina
@vinodkumbhar6439
@vinodkumbhar6439 2 жыл бұрын
सर कालवडीला Best calf चालू केलय पण ते खात नाहीये ... वास काढतय.... काय केले पाहीजे ?...
@samadhankolekar58
@samadhankolekar58 2 жыл бұрын
नाकाला थोडे तेल लावा
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450
@babasahebbalid2455
@babasahebbalid2455 2 жыл бұрын
Sevgav madye ahe ka sir
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
पशुपालन विषयामधील अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा 8600844450
@vaibhavmodhale8705
@vaibhavmodhale8705 2 жыл бұрын
काय किंमत
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
प्रिय सर, आपल्या अनमोल प्रतिक्रयेसाठी धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क +91-8600844450 साधू शकता. धन्यवाद. टीम वेट्रीना
@abhishektanpure8513
@abhishektanpure8513 2 жыл бұрын
1 लिटर ची काय किंमत आहे आणि 5 लिटर ची
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
आम्हाला फोन करा म्हणजे तुम्हाला हवे असेलेले प्रॉडक्ट तुम्हाला हवी असलेली माहिती मिळण्यासाठी आम्ही मदत करू. धन्यवाद !
@sushantborade9249
@sushantborade9249 2 жыл бұрын
1 litr 450 ru 5 litr 1800 ru
@bbb3672
@bbb3672 2 жыл бұрын
Rahiri made shop nahi aahe 👍
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 2 жыл бұрын
राहुरी मध्ये आहे आपले vetzone शॉप अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
@Kailas2412
@Kailas2412 Жыл бұрын
कारवाड़ गिर गाय घभण राहत नाही
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
कालवड संगोपनाचे शेवटच्या टप्प्यातील heifgro वापरा, अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०
@YogeshShlhde
@YogeshShlhde 10 ай бұрын
सर वासरू ला दुध पातीलामघे चागल का बाटली ना चागल
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi 10 ай бұрын
अधिक माहितीसाठी संपर्क करा ८६००८४४४५०.
@yogeshnangare6468
@yogeshnangare6468 Жыл бұрын
Baramati made kote milel ka
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi
@VetrinaHealthcarePvtLtdMarathi Жыл бұрын
हो मिळेल उपलब्ध आहे बारामती मध्ये, अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
वासरांचे संगोपन-2 || 4-8 महिन्यांच्या कालवडींच्या वाढीचा टप्पा🧐
12:38
वेट्रिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड(In Marathi)
Рет қаралды 38 М.
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 11 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 12 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 36 МЛН
वासरांचे संगोपन व त्यांचे महत्त्व.
14:48
Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Рет қаралды 265 М.
गाई खरेदी करताना नेमकं काय काय पहावं🤔⁉️ खूप महत्वाचा विषय🔴 II How to choose cow?
14:53
वेट्रिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड(In Marathi)
Рет қаралды 128 М.
कालवडींचे संगोपन/Calf Rearing
5:01
वेट्रिना हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड(In Marathi)
Рет қаралды 22 М.
Slurry | स्लरी @BTGore
5:50
BTGore
Рет қаралды 29 М.
Turn Off the Vacum And Sit Back and Laugh 🤣
00:34
SKITSFUL
Рет қаралды 11 МЛН