No video

वास्तव भाग 37 : अजितदादा की युगेंद्रदादा, विधानसभेला कोण? बारामतीकरांची रोखठोक मतं

  Рет қаралды 382,045

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #abpमाझा #pmnarendramodioathceremony #modioathceremonylive #maharashtrapolitics #marathinews #pmnarendramodi #shivrajyabhishekdin2024 #raigad #monsoonupdate #maharashtrarain #monsoon
वास्तव भाग 37 : अजितदादा की युगेंद्रदादा, विधानसभेला कोण? बारामतीकरांची रोखठोक मतं
Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c....
Download ABP App for Android: play.google.co....
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 355
@user-gy9vh3by8c
@user-gy9vh3by8c 2 ай бұрын
अजितदादा म्हणजे शब्दाचा पक्का, सुनेत्रा पवार पडल्या तर विधानसभा लडवणार नाही म्हणाले होते, आता ते नाही लडवणार😊
@JayeshGayake
@JayeshGayake 2 ай бұрын
Kiti paise bhetle
@user-xe9ru3uo1i
@user-xe9ru3uo1i 2 ай бұрын
सत्तेशिवाय तो राहू शकत नाही
@kiranmanjare6874
@kiranmanjare6874 2 ай бұрын
Agadi barobar
@ravindrakarale4733
@ravindrakarale4733 2 ай бұрын
Xxxv😮g xx​@@JayeshGayake
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
Mishich pan bolale hote
@user-eh8sx8hs6f
@user-eh8sx8hs6f 2 ай бұрын
अजीत पवारांनी जाहीरपणे सांगितले आहे की सुनेत्रा पवार यांना निवडून दिले नाही तर मी विधानसभा लढवणार नाही आता त्यांनी सांगितले तसे करावे
@balasahebjankar6626
@balasahebjankar6626 2 ай бұрын
शक्य आहे का हो.. ते
@ashishgawande6477
@ashishgawande6477 2 ай бұрын
😂😂😂 किती नालायक माणूस आहे
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi 2 ай бұрын
Mishich kaay zaal... Ti pan kadhnar hote
@akashnangare6449
@akashnangare6449 2 ай бұрын
tyana sattet rahaychi evdhi haus hoti tyani kakala sodlla tumhala vatt te rajkaran sodtil😂
@MasterMind2.O433
@MasterMind2.O433 2 ай бұрын
Fatli Ka ?😂
@rohankaranjkar77
@rohankaranjkar77 2 ай бұрын
Tutari ❤❤
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
😂 आहों काय बोलता 😢विधानसभेला ओन्ली तुतारी
@sagarshinde7672
@sagarshinde7672 2 ай бұрын
खरंच मानावा लागेल बारामतीकारांना शरद पवार साहेबांना खंबीर साथ देताय 🙏🏻🙏🏻
@vinodmuneshwar7850
@vinodmuneshwar7850 2 ай бұрын
दादाच मुलगा गेल्या वर्षी हरला आज अर्धांगिनी हरली येण्यारा विधानसभेत दादा हरणार तर नाही.
@pravinbaad3315
@pravinbaad3315 2 ай бұрын
आम्ही मतदार आहे दादा बद्दल आमच मत चांगलं आहे पण पवार साहेब म्हणतील तेच होणार मग काही असो
@rupeshbirajdar9907
@rupeshbirajdar9907 2 ай бұрын
अजित दादा शब्दाचे पक्के आहेत ते उभा राहणार नाहीत
@vishwanathvarpe8431
@vishwanathvarpe8431 2 ай бұрын
लछूछ्क्ष❤
@netajigharage1414
@netajigharage1414 2 ай бұрын
Mishi kadhnar hote
@alimsayyad5931
@alimsayyad5931 2 ай бұрын
दादा बारामती करांची मानसिकता बदलली आहे
@sarangkadam1471
@sarangkadam1471 2 ай бұрын
दादा ने मिशी काढली पायजे
@prashantghumare2895
@prashantghumare2895 2 ай бұрын
अजित पवार ...हा व्हिडिओ पहा एकदा ...सर्वसामान्य लोक तुझ्या विरोधात आहे ...कारण तू स्वार्थी आहेस ..
@MasterMind2.O433
@MasterMind2.O433 2 ай бұрын
Swarthi 😂 Abe Sharad kaka Kay Tuzya Ghari Yeun Bhandi ghastat ka ?
@udayrajgire5384
@udayrajgire5384 2 ай бұрын
दादा नि आता बारामती तून लढू नये, एकदा अपमान केला आहे यनि, आता nashik किवा पुणे.
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 2 ай бұрын
😅अस केलं आणि 2 लाख पेक्षा जास्त लीड ने निवडून आला तो राहुल गांधी अजित पवारांनी हे करून दाखवाव मी म्हणेन राहुल पेक्षा मोठे नेते आहेत अजित पवार
@deepaksanap8999
@deepaksanap8999 2 ай бұрын
दादा जामखेड मध्ये लडा आणि ते ममदे रोहित ला पाडून च चालो
@vivekchavan6201
@vivekchavan6201 2 ай бұрын
अजित पवार शब्दाचे पक्के असतील तर आता निवडणूक लढवू नये
@tusharkakade5072
@tusharkakade5072 2 ай бұрын
अजित दादा पवार ❤
@bhushangarud4973
@bhushangarud4973 2 ай бұрын
अजित पवार दादा तुम्ही आमच्या खडकवासला मतदारसंघात आमदारकीला उभा रहा...मग तुम्हाला पाडण्यास आम्हास भाग्य लाभेल..😂
@AkshayPawar-my3cu
@AkshayPawar-my3cu 2 ай бұрын
दादाला पाडा
@tushargawade7771
@tushargawade7771 2 ай бұрын
पुढारी ठेकेदार कार्यकर्ते हेच दादाचे सपोर्टर दिसतात सामान्य जनता मात्र शरद पवार साहेब यांच्या सोबत दिसते
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
😂शरद पवार यांनी घर बांधलं दादा नी रंग लावला😢
@vijaykasar5760
@vijaykasar5760 2 ай бұрын
गाव पुढारी सगळीकडे भ्रष्टाचार करतात सगळ्या मतदारसंघात सर्व सामान्य लोक नाराज आहेत
@ramdaspawar3473
@ramdaspawar3473 2 ай бұрын
वहिनी पडल्याने अजित दादा उभा राहणार नाही . युगेंद्र दादा जिंदाबाद तुतारी जिंदाबाद
@shreepatil25197
@shreepatil25197 2 ай бұрын
जनता हातात निवडणूक घेणारच..दादाची दादागिरी कमी झाली आहे..लोकं आता बिनधास्त झाली आहे...त्यांच्यावर दादाचा दबाव होता तो आता संपला आहे...दादाला आता हरल्यामूळे व साहेबांना सोडल्यामूळे कोणी भित नाही व भिणारपण नाही.....संपला दादा.लोकं टेन्शनलेस झालेली दिसतात.....Dada The End....😂😂😂
@prabhulandge2327
@prabhulandge2327 2 ай бұрын
बारामतीत तुतारी वाजनार
@shirishdoke2538
@shirishdoke2538 2 ай бұрын
खरंच पडतंय की काय अजित दादा😂😂
@unknownartists3195
@unknownartists3195 2 ай бұрын
😂😂
@ashishgawande6477
@ashishgawande6477 2 ай бұрын
बापरे vedio बघून दादा चे काम कठीण आहे
@sarangkadam1471
@sarangkadam1471 2 ай бұрын
दादा 16तास ,मोदी18तास,शिंदे20तास कामाच काम😂
@ShantaramGadge-wt8sh
@ShantaramGadge-wt8sh 2 ай бұрын
विधानसभेला शरद पवार गट जिकवायचा
@saurabhpawar5555
@saurabhpawar5555 2 ай бұрын
अजित दादा बोलणारे इतके गुर्मीत बोलत आहेत.. पण जे साहेबांचे आहेत ते शांततेत कौल देत आहेत
@alkapatil6164
@alkapatil6164 2 ай бұрын
💯 khare ahe
@BHARATJAGTAP-tj5pm
@BHARATJAGTAP-tj5pm 2 ай бұрын
सुप्रिया ताई स्टँडींग खासदार असताना त्यांच्या विरूद्ध अजित पवार ने उमेदवार दिला तो पण घरातला. आता अजित दादा स्टँडींग आमदार असताना जर शरद पवार यांनी दादा च्या विरूद्ध उमेदवार दिला आणि तो पण घरातला दिला तर अजित पवारला दुःख वाटायला नको. अपना भी टाईम आयेगा दादा 😂😂
@pratikshabhor7359
@pratikshabhor7359 2 ай бұрын
कोणी काहीही म्हणो, पण सामान्य जनता विधानसभेला देखील बरोबर करणार ...❤❤❤
@mumtajshaikh7200
@mumtajshaikh7200 2 ай бұрын
बारामती ची जनता खुश आहे पण शरद पवार आनी अजीत दादा वर पन किंग मेकर शरद पवार ❤❤
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
पवार साहेब म्हणतील तोच आमदार....✌🏻❤️
@siddhesh0077
@siddhesh0077 2 ай бұрын
बरमातिकरंचा नाद करायचा नाही...😂😂😂 केंद्रात ताई आणि राज्यात दादा waa...😂😂😂
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 ай бұрын
आणि जनता
@rajendrakapadani586
@rajendrakapadani586 2 ай бұрын
सर्वोच्च न्यायालयच्या निर्यायानंतर अजीरदादांना अक्षरशः तडमताशा घ्यायची वेळ येईल
@nilesharadle9960
@nilesharadle9960 2 ай бұрын
जनता निष्ठेसोबत..... फक्त शरद पवार साहेबांसोबत!❣️🎷
@bhushangarud4973
@bhushangarud4973 2 ай бұрын
अजित पवार दादा तुम्ही आमच्या खडकवासला मतदारसंघात आमदारकीला उभा रहा...मग तुम्हाला पाडण्यास आम्हास भाग्य लाभेल..😂
@avadhuthaladankar5764
@avadhuthaladankar5764 2 ай бұрын
अजितदादा vs शरद पवार उभे राहिले पाहिजे. तरच उपयोग आहे.
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
आहों विचार महत्त्वाचा आहे
@swapnilwagh8557
@swapnilwagh8557 2 ай бұрын
तुम्हाला त्यांचे कार्य उत्तमच वाटेल ना पूर्ण महाराष्ट्र्र दादा फक्त बारामतीतच विकास करतो ...दादा येतील पण महाराष्ट्र्र सुफडा साफ होणार
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 2 ай бұрын
दादांनी भाजप बरोबर जायला नको होते. फार मोठी चूक केली आहे.? विधानसभा निवडणुकीत दादाला बारामती करांनी निवडून देऊ नये.
@ajaydhanu9690
@ajaydhanu9690 2 ай бұрын
भ्रष्ट्राचाराबाबत कुणी बोलतच नाही..
@ravisunapeakaadi1
@ravisunapeakaadi1 2 ай бұрын
भाजपने अजित पवारांवर आरोप केले होते ना मग त्यांनी अजित पवारांना घेतले मग भ्रष्टाचारी कोण
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
भाजपा सर्वात भ्रष्ट पक्ष आहे
@rahulwable6924
@rahulwable6924 2 ай бұрын
मला नाहीं वाटतं कि अजित दादांच्या विरोधात दुसरं कोनं उभ राहील म्हणून कारण बारामती म्हणजे अजित दादाचा बालेकिल्ला आहे तेथून दादाच लढतील हे निश्चित आहे 🤝
@ShekharJ42
@ShekharJ42 2 ай бұрын
पार्थ विरुद्ध युगेंद्र
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 2 ай бұрын
रोहित पवार
@hemantshinde1789
@hemantshinde1789 2 ай бұрын
विधानसभेला साहेब म्हणतील तसे .
@deepakbhore262
@deepakbhore262 2 ай бұрын
100 बरबर आहे खासदारी ताई आमदारी की दादा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@akshayugade3626
@akshayugade3626 2 ай бұрын
आहो अजित पवार निवडणुकीला उभे राहणार नाहीत तसा शब्द दिला आहे त्यांनी 😂😂
@satyasatya3154
@satyasatya3154 2 ай бұрын
मंदारजी तुम्ही का नाराज होताय😂 अजित दादांचं काय व्हायचं ते होऊद्या. गद्दारीचं फळ विधानसभेतही अजीत पवारांना मिळणारच
@yodha-
@yodha- 2 ай бұрын
आम्ही बारामतीकर फक्त साहेबांसोबत आहोत..💯💯💪💪 अजित दादांनी कामे केले म्हणतात पण ज्या पवार साहेबांनी मोठे केले ताकद दिली त्याच्या विरोधात गेल्यावर जनता सोडत नसते...💯💯
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 2 ай бұрын
विचार कोणी चोरू शकत नाही
@panditulape3890
@panditulape3890 2 ай бұрын
Only Pawar Saheb
@user-oo5cy7mv6u
@user-oo5cy7mv6u 2 ай бұрын
दादा शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर मुत देणारा तू . रात्रीचा दिवस करून काम करणारा तू त्या कामातून ७००००करोड चा घोटाळा करून महाराष्ट्रातील बँकांना आणि सिंचनाला वाऱ्यावर सोडणारा , सत्तेसाठी (पैसे=घोटाळा)कुठं ही जाणारा तू आता काही बोलू नको . Lot's of love from Pune 😘
@shriramkharat1738
@shriramkharat1738 2 ай бұрын
अजितदादांनी काम केलं पण त्या कामासाठी त्यांना पद कोणी दिले पवार साहेबांनी
@vilasbilware4602
@vilasbilware4602 2 ай бұрын
दादा पादा आता विधानसभेला घ्या बोकांडी बसून
@shashikantjagtap5701
@shashikantjagtap5701 2 ай бұрын
आम्ही साहेब प्रेमी शरद पवार जिंदाबाद👍👍
@Rammy1333
@Rammy1333 2 ай бұрын
शरद पवार आहेत ते, पवार घरातला माणूस नसणार विधानसभेला दादा विरोधात. दादांना सहज विजय मिळेल असा उमेदवार देतील.जी चूक दादांनी केली ती साहेब करणार नाहीत.
@kishortule7820
@kishortule7820 2 ай бұрын
बरोबर बोलला दादा तू ❤
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 2 ай бұрын
फक्त तुतारी ...... तुतारी ..... तुतारी .
@sachinlakade9842
@sachinlakade9842 2 ай бұрын
आदरणीय दादा निकाल काही लागु आमची निष्ठा व प्रेम कायम आपल्या सोबत सेवेत राहील.खंबीर नेतृत्व फक्त अजित दादा👌✌️
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk 2 ай бұрын
😂हा दादा ला भितो
@ajinkyapatil9722
@ajinkyapatil9722 2 ай бұрын
आमदार साहेब देतील तोच होणार ❤
@rahulmane1045
@rahulmane1045 2 ай бұрын
Power Sheab 🎉🎉
@sunilmohite6680
@sunilmohite6680 2 ай бұрын
Great reporting
@leelasonar5114
@leelasonar5114 2 ай бұрын
खोटे बोलून मते मिळवली.
@balajimehetri9695
@balajimehetri9695 2 ай бұрын
Ugendra pawar.
@bhushanmohite8892
@bhushanmohite8892 2 ай бұрын
सुप्रिया ताई व योगेंद्र पवार
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 2 ай бұрын
अजितदादा विधानसभेला पडणार
@drbharatgyn
@drbharatgyn 2 ай бұрын
16:30 ते 16:43 नाद खुळा रे नाद खुळा, मंदार.
@sidramappamaindargi7797
@sidramappamaindargi7797 2 ай бұрын
विधानसभेला ताईंना दिलं म्हणतोय आणि आता पुढे अजित दादांना म्हणतोय.
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v 2 ай бұрын
अजित ला पाडा... नासका कांदा काढला नाही तर घोडा लागेल
@prrrr.....s
@prrrr.....s 2 ай бұрын
अजितदादा नी बारामतीत निवडणूक लढवू नये,बारामतीने त्यांचा अपमान केला आहे, त्यांनी बीडमधून निवडणूक लढवावी आम्ही त्यांना मोठ मताधिक्य देऊन निवडून देऊ। अश्या विकास पुरुषाची बीडला गरज आहे
@pratikshabhor7359
@pratikshabhor7359 2 ай бұрын
अजित दादा म्हटलेत विधानसभा लढवणार नाही .अन्.... दादांना मतदान करणार म्हणतात राव !😅😅😅
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 2 ай бұрын
बारामतीचे भावी आमदार युगेंद्रदादा पवार एकनिष्ठ माणसाला निवडून देईल जनता
@somadatir9864
@somadatir9864 2 ай бұрын
उमेदवार कोणी असो तुतारी 💯
@shantaramwable8484
@shantaramwable8484 2 ай бұрын
ग्रामीण भागात येऊन विचारा , दादा ने 23 गावांना कायमस्वरूपी पाणी दिलं का , साहेबांनी दादा चा हातात दिलं होत सगळ मग दादा नी काय केलं
@shahajibhapkar2855
@shahajibhapkar2855 2 ай бұрын
अजितदादा शब्दाचे पक्के आहेत त्यामुळे ते विधानसभेला बारामतीतून उभे राहणार नाहीत
@vashishthphadake8333
@vashishthphadake8333 2 ай бұрын
अरे भावानो दादा कुनाचा मुले राजकारनात आले साहेबा मुले जर साहेबाना नाव ठेवत असाल तर दादा नक्कीच पडनार
@amoldhone6398
@amoldhone6398 2 ай бұрын
एकंदरीत पूर्ण प्रतिक्रिया ऐकल्यानंतर असे वाटते तुतारी जोरात आहे
@technothingsnfun3969
@technothingsnfun3969 2 ай бұрын
दादा यांचा शब्द पक्का असतो
@bholchandsoma2625
@bholchandsoma2625 2 ай бұрын
योग्य
@pratikshabhor7359
@pratikshabhor7359 2 ай бұрын
ह्या आहेत खऱ्या सामान्यांच्या प्रतिक्रिया !😊😊😊
@user-xe9ru3uo1i
@user-xe9ru3uo1i 2 ай бұрын
ये थर्ड क्लास मीडिया वाले कामाचे मुद्दे केव्हा मांडणार.
@dattatrayshinde3770
@dattatrayshinde3770 2 ай бұрын
हे सगळे दादाकडून सरळ फायदा मिळणारे दादांचे चमचे आहेत
@somadatir9864
@somadatir9864 2 ай бұрын
दादा न ची आमदारकी पण जाणार 💯
@somadatir9864
@somadatir9864 2 ай бұрын
पवार साहेब 💯💯🙏
@Akkimusical
@Akkimusical 2 ай бұрын
मविआ जिंकणार
@pravinbaad3315
@pravinbaad3315 2 ай бұрын
मी दादा चा लय कट्टर समर्थक होतो पण साहेबाना सोडायला नको होतं या वयात साहेबांच राजकारण संपवण्यासाठी दादा भाजपच्या कपटी कारस्थाना मध्ये सामील होईला नको होतं दादांनी खुंटा सारून घेतला आहे विनाकारण भाजपचे ऐकून
@SunilPatil-dt4el
@SunilPatil-dt4el 2 ай бұрын
विधानसभेत अजितदादा निवडतील फक्त युगेंद्र दादा राहिल्यानंतर अजित दादांचे मताधिक्य कमी होईल 🚩🚩
@bhushanpawar7001
@bhushanpawar7001 2 ай бұрын
शरद पवार साहेब❤
@balumundhe5961
@balumundhe5961 2 ай бұрын
घर सोडून इतर कार्य कर्त्यांना पण संधी द्या जरा.
@interestingworld842
@interestingworld842 2 ай бұрын
Hyala vidhansabha ani loksabha kalat nahi chalala dada dada 😂
@sagarjagtap4982
@sagarjagtap4982 2 ай бұрын
अजित पवारांना तिकीट तर शरद पवारांनी दिले म्हणून आमदार झाले हे मान्य आहे. पण विकास तर जनतेच्या पैशाने होतो
@mahindrajadhav5100
@mahindrajadhav5100 2 ай бұрын
शरद पवारसाहेब ओन्ली
@surekhapereira7004
@surekhapereira7004 2 ай бұрын
युगेद्रा दादा आला तरी दादाचं आमदार होणार आहे. आताच पाहिले ना सुनेत्रा ताई खासदार तसेच अजित दादा पण आमदार होणार. किती मत द्या देऊ नका. काहीच फरक पडत नाही अजित दादा ला .
@rajudonkari6350
@rajudonkari6350 2 ай бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद...
@tambebala245
@tambebala245 2 ай бұрын
विधानसभा निवडणुकीत बारामतीकर शरद पवार साहेब यांच्या पाठीशी राहील.
@travellerutkarsh4964
@travellerutkarsh4964 2 ай бұрын
11.06 आपला भाऊ रस्सा लई भारी मागतोय अंगठा खाली करून खुणावतोय 😁😁
@kishorjagtap8717
@kishorjagtap8717 2 ай бұрын
😂😂😂 मी पुढं गेलो होतो कंमेंट् बघून परत येऊन बघितलं
@travellerutkarsh4964
@travellerutkarsh4964 2 ай бұрын
@@kishorjagtap8717 😉😉😂😂
@SubhashPundkar-lq3ov
@SubhashPundkar-lq3ov 2 ай бұрын
मला असे वाटते की बारामती विधानसभेत शरद पवार गटाने अजित दादाच्या विरोधात उमेदवार उभा करू नये. मोठ्या उदार मनाने पवार साहेबांनी त्यांना माफ करावे असे वाटते. शेवटी पवार साहेब अंतिम निर्णय घेतील.
@nasirpathan7222
@nasirpathan7222 2 ай бұрын
काय आहे मंदा भक्त माईक बोला म्हणता अजितदादा आता निवडणूक येतो नसतो
@shankargolesar7159
@shankargolesar7159 2 ай бұрын
अजित पवार पडणार
@sharmilagajghate
@sharmilagajghate 2 ай бұрын
Chhan Doghe pn Amche aahet❤
@rsgharge338
@rsgharge338 2 ай бұрын
अजितदादा, भाजपला मिळाले. हे लोकांना आवडले नाही. तुतारी वाजणार..
@user-dg5wr1he7e
@user-dg5wr1he7e 2 ай бұрын
आरे तुम्ही घाटी त्या आज्याने तुमचे आमचे 70000हजार कोटी खाल्ले आहेत तो नेता कसा घाटी लोकांना अक्कल कमी असते
@bhushangarud4973
@bhushangarud4973 2 ай бұрын
ztyaaa tu😂
@sanjayshende4642
@sanjayshende4642 2 ай бұрын
जयंत पाटील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री रोहित पवार झाले पाहिजेत
@Parmeshwarpasme2929
@Parmeshwarpasme2929 2 ай бұрын
बारामती मध्ये फक पवार परिवारा मधलाच व्यक्ती आमदार खासदार होतात, मंग कार्यकर्त्यांनी स्वतःची काम सोडून फक्त सतरंज्याच उचलयाच्या का? दया ना एखादया कार्यकर्त्याला बारामतीतून निवडणुकीतची संधी
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 2 ай бұрын
ज्याने शब्द बदलला त्याने बाप बदलला, पण मुतऱ्याने आधीच बाप बदलला म्हणून त्याने शब्द बदलला तर नवल वाटायला नको....
@babangopale9100
@babangopale9100 2 ай бұрын
जनतेचा कल पाहता अजित दादांनी मतदारसंघ बदलावा
@sujay4207
@sujay4207 2 ай бұрын
भाजप माझा उर्फ सी व्होटर पोल....रहा उभ हा पोल पाहून....पाडणार....एकच वादा..अजित...😂
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 1,7 МЛН
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 11 МЛН
Before VS during the CONCERT 🔥 "Aliby" | Andra Gogan
00:13
Andra Gogan
Рет қаралды 10 МЛН
NCP Crisis | Sandeep Kshirsagar यांनी Sharad Pawar यांच्याशी निष्ठा कायम ठेवली | Maharashtra Times
3:05
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 1,7 МЛН