वास्तुशास्त्रा नुसार घरापुढे लिंबाचे झाड असणे शुभ की अशुभ? Lemon tree direction as per Vastu Shastra

  Рет қаралды 2,899,602

Only Marathi

Only Marathi

Күн бұрын

वास्तुशास्त्रा नुसार घरापुढे लिंबाचे झाड असणे शुभ की अशुभ? Lemon tree direction as per Vastu Shastra

Пікірлер
@avn1073
@avn1073 4 жыл бұрын
Om Namo namaha! Atyant upuykta mahiti dilit. Dhanywad! Kupach mehanatine mahiti milawaleche janawate. Om Namo Bhagwate shri Vasudevai Namah!
@Rajesh-sh4of
@Rajesh-sh4of 4 жыл бұрын
Sab pakhand hai ...bata abhi corona ke baad konsi bimari anevali hai ? paryavaran ke dushnan
@gurudattaj6180
@gurudattaj6180 4 жыл бұрын
बुळचटपणा
@gurudattaj6180
@gurudattaj6180 4 жыл бұрын
बुळचतपणा
@arunadeshpande3131
@arunadeshpande3131 4 жыл бұрын
@@Rajesh-sh4of Q1
@avinashkhanvillar8917
@avinashkhanvillar8917 4 жыл бұрын
@@Rajesh-sh4of samtv
@shabbirshaikh9473
@shabbirshaikh9473 3 жыл бұрын
माझ्या घराच्या बरोबर समोर लिंबुच झाड लावलं होत ,माझ्या जीवनात आधी व नंतर काहीच फरक पडला नाही, जैसे थे वैसे अस काहीही नसत।आपण मनाने सरळ व साधे रहा, वाईट काळ आणि चांगला काळ येतच राहतात
@mohanjankar1024
@mohanjankar1024 3 жыл бұрын
हे सर्व अंधश्रद्धेचे शास्ञ आहे. काही जातींची सवय आहे की अज्ञानांना यातील विज्ञान सांगायचे नाही. लिंबुवर्गीय झाडे (आंबट) राञी जास्त कार्बनडाय आँक्साईड जास्त प्रमाणात सोडतात म्हनून यातील शास्ञ न सांगता ही मंडळी वास्तुशास्ञ म्हनून खपवतात. हे खरे आहे की काही झाडांमधे फळामधे व्हीटँमिन बरोबर काही एनर्जी.आसते त्याचा ईफेक्ट जाणवतात माञ यालाच ही मंडळी गंडादोराशी जोडतात. वास्तुशास्ञाशी जैडून दिशा सांगतात याचा अर्थ आपण घरात झोपतो हवा नार्मली पश्चिम पुर्वेस वाहत असते मग ते पश्चिमेस लावा असे सांगातात.
@sumijadhav5674
@sumijadhav5674 2 жыл бұрын
👍
@kendregovind7434
@kendregovind7434 2 жыл бұрын
Nice
@hanmantshivpure2069
@hanmantshivpure2069 2 жыл бұрын
बरोबर आहे...
@jayashsinghaniya5038
@jayashsinghaniya5038 2 жыл бұрын
Bhava tuze barobar aahe
@satishkolhe4930
@satishkolhe4930 3 жыл бұрын
आमच्या घराच्या समोरच लिंबाचा बागच होता लहानपणापासून त्या बागेमुळेच आमच्या घराला भरभराटी आहे.. काय बावळट पणा आहे हा...
@chandrakantpatil-vi7sj
@chandrakantpatil-vi7sj 2 жыл бұрын
हो एकदम बरोबर ,।
@subhashpawar9282
@subhashpawar9282 3 жыл бұрын
आमच्याकडे अनेकांच्या घरासमोर अनेक वर्षांपासून लिंबाची झाडे आहेत व ते सर्व कुटुंबीय सुखी समाधानी आहेत.आर्थिक बाबतीतही कोणतीही अडचण नाही. उगाच काहीतरी वेगळं सांगून लोकांच्या मनात भिती घालून झाडं तोडायला लावू नका. आणि हे ज्ञान तुम्हाला कोणी दिलं हो. सर्वात आयुर्वेदिक व व्हिटामिन ही युक्त असे ही झाडे आहेत.
@sureshmore7911
@sureshmore7911 2 жыл бұрын
बरोबर
@rukminimagar2429
@rukminimagar2429 2 жыл бұрын
@@sureshmore7911 zaaww
@sudhakarjoshi7870
@sudhakarjoshi7870 2 жыл бұрын
निसर्ग निर्मित पृथ्वीवर सगळ शुभ असते
@sanjaygade4501
@sanjaygade4501 4 жыл бұрын
कुठलेच झाड निगेटीव्ह एनर्जी सोडत नसते..निसर्गाने बनविलेली कुठलीच गोष्ट अपायकारक नसते.फक्त त्याचा योग्य वापर आपल्याला कळायला हवा. हे असले कर्मकांड हे फक्त आपल्या मनाचे खेळ असतात...श्रध्दा असावी अंधश्रध्दा नको.
@awaribalasaheb7826
@awaribalasaheb7826 4 жыл бұрын
Yes
@aniljadhav2145
@aniljadhav2145 4 жыл бұрын
राइट
@shankarmore7153
@shankarmore7153 3 жыл бұрын
Yes
@akshaypawar4631
@akshaypawar4631 3 жыл бұрын
Yes
@VijayPawar-zu9eg
@VijayPawar-zu9eg 3 жыл бұрын
Lemon ko negative bol Raha hai , sale bahot logo ne yahi lemon bhejkar apana Ghar chalaya hai , Corona me sub band that , tub yahi ek Sahara tha ,
@harisutar9122
@harisutar9122 2 жыл бұрын
खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय उत्तम आहे धन्यवाद भाऊ आणि मी खूष झाले आहे खुप खुप शुभेच्छा दिल्या आहेत आणि अतिशय अप्रतिम आहे जयराम माहिती छान आहे अतिशय सुंदर आहे हे मला फार आवडला होता आणि मी आनंद घेत
@vaishalideshpande84
@vaishalideshpande84 3 жыл бұрын
व्हिडिओ खूप छान आहे मार्गदर्शक आहे माहिती ही आवडली 👍🙏🌹
@D_J40
@D_J40 3 жыл бұрын
उगीच अंधश्रद्धा पसरवू नका. असले धंदे बंध करा. मित्रानो निसर्गाच्या नियमांचा विज्ञानाचा अभ्यास करा आणि असल्या भपंक अंधश्रद्धा ना बळी पडू नका.
@dattatraylanghi2965
@dattatraylanghi2965 Жыл бұрын
मूर्खपणाचा कळस आहे. अतिशय उपयुक्त असे झाड आहे. ... इथे पृथ्वी च सतत फिरत असते तर झाडाची दिशा काय घेऊन बसलात.
@hemataipatil7325
@hemataipatil7325 3 жыл бұрын
हा माणूस डोक्यावर पडला आहे त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेले नाही तर हा काहीही बोलत जाईल त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेहा हा निरोप सगळं पातुर
@sushirmohanlal3022
@sushirmohanlal3022 4 жыл бұрын
वास्तू शास्र हे आपण बनवलेले आहे असे काही नाही हे फक्त नाटक आहे लोकांच्या मनात भूत घालतात तुसरे काही नाही हे एक नैसर्गिक झाड आहे
@sanikaatak5225
@sanikaatak5225 Жыл бұрын
Kup chhan mahiti dili sir
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
@adhinathshirke4018
@adhinathshirke4018 4 жыл бұрын
नमस्कार सर तुंम्ही माहीती सांगितल्या बद्दल धन्यवाद सर मस्त माहिती आवडली
@meradoremon
@meradoremon Жыл бұрын
Very very nice and very good 🌹
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 4 жыл бұрын
मूळ मुद्दा सोडून इतरत्र भटकत आहात. झाड, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, ते कुठेही असले तरी फायदेशीरच असते. फक्त त्यामुळे इतर अडचण येत नाही हे पाहावे.
@pradipcutiepie2933
@pradipcutiepie2933 3 жыл бұрын
बरोबर आहे तुमच ..... व्हिडिओ मध्ये कामच महत्वाच बोलायचं टाकून नको ती बडबड...त्याने विडिओ शॉर्टकट्स बनवावा....नुसता बिनकामाचा विडिओ वाढवलाय....
@dnyanobadhadekar8333
@dnyanobadhadekar8333 3 жыл бұрын
Thanks. Like.
@kirannikam2154
@kirannikam2154 4 жыл бұрын
कोणतेच झाड अशुभ नसते मित्रानो, ह्या भोंदू च्या मागे लागून आपले नुकसान करून घेवू नका , लावा झाडे कुठेही जितके पाहिजे तितके आणि जिथे पाहिजे तिथे ते तुमचा फायदाच करतील,.
@sanjaydange4626
@sanjaydange4626 4 жыл бұрын
बरोबर आहे, वास्तुशास्त्र वाली येड्याभोकाची असत्यात पैसा लुट करणे बाकी काही नाही,
@purushottamjambhulkar5190
@purushottamjambhulkar5190 4 жыл бұрын
किरण तुझे म्हणणे बरोबर आहे. हे सर्व भोंदुपणा आहे.
@kirannikam2154
@kirannikam2154 4 жыл бұрын
@@purushottamjambhulkar5190 🙏
@pramodmalkar618
@pramodmalkar618 3 жыл бұрын
नमस्ते सर आपला अभ्यास खूप आहे हे दिसून येत निबूनीच झाड हे कडू निबा ला (जे आपण पाडव्याला पाने खातो ते )म्हणतात लिंबंवा ला नाही
@vaibhayushpatil8191
@vaibhayushpatil8191 3 жыл бұрын
माझ्या घरा समोर लिंबाचे छान झाड आहे. लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड असते की जे एक अँटी ऑक्साईडंत म्हणून काम करते. लिंबाचे पानेही खूप गुणकारी असतात. आता पर्यंत या झाडा पासून खूप लाभ झालेत. उलट माझे वडील आजारी होते त्यांना आयुर्वेदिक औषध म्हणून रोज सकाळी एक ताजे लिंबू भेट ते की जे ते रोज सकाळी स्वतः आपल्या हाताने घेतात. अजून काय फायदे पाहिजेत. झाडे जगवा, स्वतहाला जगवा. सर्व झाडे काहीना काहीतरी देतातच. कृपया ज्यांना वाईट अनुभव आला असेल अशा व्यक्तीने अनुभव शेअर करावा. मला माहित आहे अशी व्यक्ती नसणारच. उगाच अफवा परवण्यात वेळ वाया घालू नये. जो झाडे तोडेल तो ऑक्सीजन विना मरेल.
@arjunjavanjal7711
@arjunjavanjal7711 Жыл бұрын
निगेटिव्ह एनर्जी सारखे लोकांचें मन आहे बाकी काही नाही.जय गजानन माऊली.
@SantoshJadhav-fi9px
@SantoshJadhav-fi9px Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@geetairkhede7540
@geetairkhede7540 Жыл бұрын
Mazya gharasamoril nimbache zad aka ratrit walle karan kay
@sayaligaikwad3820
@sayaligaikwad3820 4 жыл бұрын
Limbachya zhadapasun kontich haani hot ny limb khup upyukt fal aahe
@aparnawaghmare22
@aparnawaghmare22 4 жыл бұрын
Ho mazya gharachya chari bajula limbachi jhade ahet...
@BeHappy-rq9ql
@BeHappy-rq9ql 4 жыл бұрын
I like your channel for Tips that you provide for removing negative energy.
@स्वराज्यजन्मसिद्धअधिकार
@स्वराज्यजन्मसिद्धअधिकार 2 жыл бұрын
माझ्या उत्तर दिशेला दारा जवळ तीन लिंबाचे झाड आहेत . भरपूर पिक येते रोजचे 300 रुपये येतात . काही समस्या नाही . घरा सभोवताली १०० पेक्षा अधिक तुलशी आहेत . सगळे देवाच्या कृपेने सर्व चांगले आहे . धन्यवाद ! हरे कृष्ण हरे राम ।
@sitarampatil4049
@sitarampatil4049 4 жыл бұрын
सांगता लिंबा बद्दल , दाखवता बेलाचं फळ !😊
@abhilashapatil654
@abhilashapatil654 Жыл бұрын
😂😂😂
@shudampawar2018
@shudampawar2018 3 жыл бұрын
वाईट आहे हे विचार
@ramkrushnapatil4178
@ramkrushnapatil4178 3 жыл бұрын
असे कोणतेही घर आहे का कायमस्वरूपी सुख किंवा कायमस्वरूपी दुःख जे पेराल तेच उगवेल
@pushpawatishinde4111
@pushpawatishinde4111 4 жыл бұрын
Chan sir
@ramdasdhamodkar3185
@ramdasdhamodkar3185 4 жыл бұрын
Nice information given about Lemon tree .Thank you.....
@vitthaljadhav6762
@vitthaljadhav6762 3 жыл бұрын
Ashya mothya aani khotya gosti sangunch 2.16 million subscribers kele aahe ....... Pan jo lemon aaplyala Immunity and energy deto to ...... Lemon vait kai kashala aaplyaya sobat krel
@guruyadav9407
@guruyadav9407 3 жыл бұрын
माझे वय 65 वर्ष आहे तरी माझे केस पांढरे झाले आहेत तर मला कुणाची नजर लागली ते सांगा तुम्हाला जर खरच शास्त्राने काढले आसेल तर सांगाल शास्त्र चोटकुठले
@balasahebshinde1048
@balasahebshinde1048 2 жыл бұрын
लिंब ,लिंबोणी,बेल,निंबोनी यातील फरक लक्षात घ्या
@usankarchandu
@usankarchandu 2 жыл бұрын
शहरात लिंबू चे झाड नसते तर ते लिंबू आजाराच्या उपाया करीता कूठे ठेवायचे कृपया मारगदर्शन करा असे निवेदन. ।। ॐ नमो नारायणा ।।
@sureshmahakulkar6673
@sureshmahakulkar6673 8 ай бұрын
Very nice
@GaneshShinde-kz2xv
@GaneshShinde-kz2xv 4 жыл бұрын
लय भारी सर
@balkrishnakore-zf2hv
@balkrishnakore-zf2hv Жыл бұрын
Shree swami smarth Jay jay swami smarth
@anilkhochare3447
@anilkhochare3447 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाले धन्यवाद सर
@sunitashegokar9755
@sunitashegokar9755 2 жыл бұрын
मुर्खपणा नुसता चांगला चोप दिला पाहिजे अशा लोकांना तोंडात येईल ते बडबडतात
@sunilvibhandik6994
@sunilvibhandik6994 2 жыл бұрын
Limbu ladies ne kapu naye aase ka ,limbache zad anganat lavle va nau tulas lavle tar chalel ka ,Limbaugh zad kiti varshat limbu dete ,limbuche zadala tak take mhanje lavkar limbu yetat khare aahe ka ,aamche Kade tin varshache limbache zad aahe ,ajubajula tulas apoapach naturally aaleli aahe ,pan ajun limbu yet nahi kay karave.
@sarjeraokadam2114
@sarjeraokadam2114 4 жыл бұрын
Sir seetafal check tree ghara samor aahe try shub ki again sanga.
@SwapnaliDiva-dq6dx
@SwapnaliDiva-dq6dx 3 ай бұрын
Amchya ghara pudhe pan ahe
@shashikantraut4982
@shashikantraut4982 Жыл бұрын
Chan mahiti Dilitpn ek prashanki kateri zade lawalitar kahiparinam hotoka tasech korapdache zade lawaletar kahitras hotoka
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 3 жыл бұрын
😬 मस्त व्हिडिओ आहे...१०० वर्षं मागे जायला झालं..गेल्या जन्माची आठवण झालं...
@manojgaikwad3351
@manojgaikwad3351 2 жыл бұрын
मनुवादी विचार
@ssb1744
@ssb1744 4 жыл бұрын
lord Buddha ke marg pe chaloo nirogi rahoge100%👍👍👍👍
@karunathakur9421
@karunathakur9421 3 жыл бұрын
🙄
@balasahebnimbalkar6991
@balasahebnimbalkar6991 2 жыл бұрын
आमच्या घराच्या (दरवाज्याच्या) डाव्या बाजूला दक्षिणेला (वायव्य दिशेला) आहे १०ते१५वर्षे ंझाली आम्ही भरपूर लिंबे खातो आणि विकतो सुध्दा आमचे कसले नुकसान झाले नाही
@healthcare12345
@healthcare12345 4 жыл бұрын
Nice video 👍👍
@nilesh4973
@nilesh4973 4 жыл бұрын
Kai nice vatal tumhala te liha bar narvade tai
@rameshwardank1904
@rameshwardank1904 3 жыл бұрын
Limba Madhe khoob Shakti aste
@arunwedhikar1983
@arunwedhikar1983 4 жыл бұрын
अबे, तू लिवून काय राह्यला...नि बोलुन काय राह्यला...तुजं तुला तरी कळतं का बे...? कह्याला उल्लू बनवून सोडतो बे ...?
@swapnil.vdeshmukh3068
@swapnil.vdeshmukh3068 4 жыл бұрын
असल मराठी
@ashokjirimalii1616
@ashokjirimalii1616 4 жыл бұрын
बोराबर आहे
@ashokjirimalii1616
@ashokjirimalii1616 4 жыл бұрын
अंधश्रध्दा वाढवता य-
@ashokjirimalii1616
@ashokjirimalii1616 4 жыл бұрын
को रोनाचा इलाज काढ|र बेटा
@mandaphalke989
@mandaphalke989 3 жыл бұрын
अगदी खरआहे अंद्धश्रद्धेला खतपाणी घालत आहे
@sangitasalunkhe6295
@sangitasalunkhe6295 4 жыл бұрын
Om namo narayan🙏🙏🙏🌸🌸🌸🎉💐
@pravinzirwalnashik2142
@pravinzirwalnashik2142 2 жыл бұрын
भाऊ एकच निश्चित करा लिंबाचं झाड की निंबोनी च मग लोकांना वेड्यात काढा..... निसर्गाच देणं हे कधीच अशुभ नसतं ते शुभच असतं..................
@alltimefunnyvideos9761
@alltimefunnyvideos9761 3 жыл бұрын
Bhau limba Cha Video banvlay an mosmbi ch photo dakhavto yedya
@vishnusangale9929
@vishnusangale9929 2 жыл бұрын
यामुळेच भारत देश मागे राहिला
@kalyanpuri5749
@kalyanpuri5749 3 жыл бұрын
सर हादग्याच्या झाडाविषयी सांगा
@shreya5600
@shreya5600 3 жыл бұрын
तुमच्यात कोणत्या दिशेला लावलय मंग लिंबाचे झाड ते सांगा आम्हाला तरी
@sundarpatil1446
@sundarpatil1446 2 жыл бұрын
बरोबर आहे हे बेळाचे झाड आहे त्याचे बेलफळ असेच असतात लिंबा सारखे.29-1-22.
@ramchandravarade31
@ramchandravarade31 3 жыл бұрын
निसर्ग कधीच नकारात्मक उर्जा देत नाही उलट प्राण वायुच देते सगळी वनस्पति घरा समोर तर अधिक चागले सरळ घरात जास्त प्राणवायु आपोआप येईल माझे मत खोटे आहें काय सांगा
@sanjaysawant232
@sanjaysawant232 Жыл бұрын
धन्यवाद.
@sunildinnapurkar7115
@sunildinnapurkar7115 4 жыл бұрын
वास्तु शास्त्र गेल खड्यात वास्तु शास्त्र च्या नादि लागू नये व घराचा नास करु नये
@ganeshmahajan6809
@ganeshmahajan6809 4 жыл бұрын
खौट बोलतो
@dineshtodmal7729
@dineshtodmal7729 4 жыл бұрын
खोटे काम करतो.101%
@janhavigaikwad7241
@janhavigaikwad7241 2 жыл бұрын
टेरसवर कुंडीत लावले तर चालेल का.?
@vishakhamore6557
@vishakhamore6557 4 жыл бұрын
ह्या बुवा पासून सावध राहा.
@ambadasbankar8300
@ambadasbankar8300 2 жыл бұрын
आसले भाकड कथा सोडुन देणे महत्वाचे आहेत
@latajadhav4847
@latajadhav4847 3 жыл бұрын
Good 👍
@rameshbedre358
@rameshbedre358 3 жыл бұрын
limbache zaad apartment chya kopryat Asel tar thevave ki todave .pl.clarify.
@leenasawarkar8887
@leenasawarkar8887 2 жыл бұрын
Limbachiya zadala limbu v mirchi bandhli ki negative energy apoap nighun jate 🙏🏻
@prajktasworld118
@prajktasworld118 8 ай бұрын
😂
@radhegovind7515
@radhegovind7515 Жыл бұрын
Amchya Boss chya ghari limbu zad ahe tyanchi pragti tar wttarotar hot ahe 😊
@prakashkulkarni414
@prakashkulkarni414 2 жыл бұрын
तुमचे असले व्हीडीओ म्हणजे खुळचटपणाचा कळस.
@raymonddsouza1153
@raymonddsouza1153 3 жыл бұрын
Ho ka mg corona pn jail atta
@jagannathkhandare9957
@jagannathkhandare9957 2 жыл бұрын
घरा जवळ पाठिमागे पेरू,रामफळ,सिताफळ , आंबा, लावावे का? सांगा 🙏🏾
@bhagwannagargoje2282
@bhagwannagargoje2282 4 жыл бұрын
सर लिंबोनिचे झाड हे बहुपयोगी आहे
@The_Indian_Soldiers
@The_Indian_Soldiers 4 жыл бұрын
दारू जास्त झाली वाटतय
@sayaligaikwad3820
@sayaligaikwad3820 4 жыл бұрын
😂😂😂
@manoj5996
@manoj5996 4 жыл бұрын
Om नमो नारायण 🤣🤣
@abhijeet5121
@abhijeet5121 4 жыл бұрын
😹😹😹😹😂😁🤭
@pravinzirwalnashik2142
@pravinzirwalnashik2142 2 жыл бұрын
दारू उतरवायला पण लिंबूपाणी लागते ह्याला सांगा भाऊ,,,
@pratibhadhule9257
@pratibhadhule9257 4 жыл бұрын
तुळशी च्या कुंडी शेजारी हे लिमाच झाड ठेवलं तर चालेल का सर
@jagannathkhandare8280
@jagannathkhandare8280 3 жыл бұрын
Good information sir 👍🏿👍🏿
@dipakp3790
@dipakp3790 3 жыл бұрын
माझा लिबुचा बाग आहे घरच्या मागेपुढे काहि होत नाहि
@akshaydhaigude1926
@akshaydhaigude1926 2 жыл бұрын
माझी पण
@shubhadapatil9140
@shubhadapatil9140 4 жыл бұрын
1 view
@OnlyMarathiOM
@OnlyMarathiOM 4 жыл бұрын
Thank you Avanti ji 🙏🙏🙏
@bhawarub1643
@bhawarub1643 4 жыл бұрын
Thanks sir
@balasahebjagtap1386
@balasahebjagtap1386 4 жыл бұрын
पागल पनाआहे
@shubhadapatil9140
@shubhadapatil9140 4 жыл бұрын
wha5
@shubhadapatil9140
@shubhadapatil9140 4 жыл бұрын
what
@sangitathorve1976
@sangitathorve1976 Жыл бұрын
Om namo narayana
@_CHNDRAGUPT_
@_CHNDRAGUPT_ 3 жыл бұрын
अंधश्रद्धा ला खतपाणी...😣 बाकीचे देश मंगलावर गेले आणि आम्ही आजही पंचांग मद्धेच मंगळ पाहतोय...
@nageshkardore8105
@nageshkardore8105 4 жыл бұрын
लिंब खायची सोडून द्या लाज वाटते का
@laxmanaghav7510
@laxmanaghav7510 3 жыл бұрын
OM NAMO NARAYANA.OM NAMAH SHIWAY. JAY HANUMAN.JAY SHRIRAM.JAY SHIVRAY
@bhauthorat6936
@bhauthorat6936 Жыл бұрын
चक्रवर्ती सम्राट दशरथ महाराजांच्या महालामध्ये कायय वास्तुदोष होते ?
@tusharshivsharan3637
@tusharshivsharan3637 2 жыл бұрын
Andhshradhdha band kara dadao
@sandipbane2985
@sandipbane2985 4 жыл бұрын
बदामाच्या झाडावीषयी सांगा
@narendrakadam1093
@narendrakadam1093 Жыл бұрын
सर,जर कुटूंबातील स्त्री जसे सून किंवा भावजय गर्भवती असेल तर वास्तूशांती करता येते का?
@anitajagtap2991
@anitajagtap2991 4 жыл бұрын
Thanks 😊👍👍☺️😍👍👍
@sushanth463
@sushanth463 4 жыл бұрын
Apan barobar bolt ahat
@tusharpatil1674
@tusharpatil1674 4 жыл бұрын
ओम नमोः नारायणा
@taramarathe1635
@taramarathe1635 3 жыл бұрын
सर आपण एकविसाव्या शतकात पदार्पण केलेले आहे, अन् काय सांगताय कळतंय तुम्हाल, आधीच अलोट पैसा खर्च करून मंदिर बांधली जात आहेतसमाजाला ,देवभोळे बनवून लुटताय जी वृक्ष जेथे ब पडेल तेथे जन्म घेते येथे ही आणली अंश्रध्दा काय म्हणावं तुम्हाला .....!!समाजाभिमुख काम केले तर बरे होईल एवढंच...
@ganeshmunde1797
@ganeshmunde1797 3 жыл бұрын
औदुंबरा चे झाड घरासमोर पूर्वेला आहे,शुभ की अशुभ कृपया व्हिडिओ बनवा
@kusumsureshnalawade5783
@kusumsureshnalawade5783 2 жыл бұрын
wow very beautiful information thanks guruji ok
@kakasahebjadhav303
@kakasahebjadhav303 4 жыл бұрын
येडझव्या काहीही सांगून असे अंधश्रद्धा करू नका,लिंबू हे खूप उपयोगी आहे
@raghunathkarale232
@raghunathkarale232 4 жыл бұрын
Absolutely correct
@nilesh4973
@nilesh4973 4 жыл бұрын
Correct
@yogeshmohare5244
@yogeshmohare5244 4 жыл бұрын
Right
@vitthalsalekar3995
@vitthalsalekar3995 4 жыл бұрын
छान
@sanjayphatangare3190
@sanjayphatangare3190 4 жыл бұрын
हा बावळट आहे
@harishbelekar7553
@harishbelekar7553 3 жыл бұрын
Mazaya ghra smor get chya bajula aahe upay sanga🙏🙏🙏
@sudhakarjoshi7870
@sudhakarjoshi7870 2 жыл бұрын
वास्तु शास्त्रज्ञ है मनोरुग्ण असतात! एक लक्षात असू द्या की, पृठवीवरच्या सगळ्या
@sudhakarjoshi7870
@sudhakarjoshi7870 2 жыл бұрын
पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी ह्या शुभ च असतात! ही वास्तुशास्त्रज्ञ मंडळी उगाचच घराची तोडफोड करायला लावतात व खरचात टाकतात.खरोखर, ही मंडळी पूर्णपणे मनोरुग्ण च असतात. ह्यांचं काहीही आयकु नये.
@anilbhosale8212
@anilbhosale8212 3 жыл бұрын
Good
@akshaychola4949
@akshaychola4949 Жыл бұрын
फक्त अंधश्रद्धा ‌पसरवत आहे वृक्ष वल्ली आम्हा सोयरे .
@shankaravhad2084
@shankaravhad2084 Жыл бұрын
घरापुढे लिंबाचा बाग आहे तोडू का
@shankarwaghmarewaghmare939
@shankarwaghmarewaghmare939 4 жыл бұрын
मोहोदय, तुम्ही टायटल जे दिलय त्यावर बोलायचं सोडुन इतर बोलताय हेच दश्रवतय कि तुम्ही ऊपाय सांगत बसलात हेठिक नाही.
@sahilgamer8060
@sahilgamer8060 3 жыл бұрын
सर पचछीम दिशेला असल्या शुभ का अशुभ आहे
@sudhakarpachore8766
@sudhakarpachore8766 3 жыл бұрын
परंतु बाजारातून आणलेल्या लिंबू झाडाजवळ कसे टाकणार
@peeyooshchopade-patil4435
@peeyooshchopade-patil4435 4 жыл бұрын
घराच्या कोणत्या दिशेने शेत तलाव किंवा विहीर तयार करणे चांगले आहे
@nilesh4973
@nilesh4973 4 жыл бұрын
Jithe Pani lagel tithe vihir khana. Shtatale ishanyela aani, vihir khanun zali ki mag vihirila ishanyela theun ghar bandha
@adityakudalkar3819
@adityakudalkar3819 4 жыл бұрын
Limbu zhadachi bhiti vatayla lagli Rao
24 Часа в БОУЛИНГЕ !
27:03
A4
Рет қаралды 7 МЛН
Jaidarman TOP / Жоғары лига-2023 / Жекпе-жек 1-ТУР / 1-топ
1:30:54
3 Phoolanche Chamtkar, Vastu Upay | #phoolancheupay #vastuupay | KA3
9:20
ЭКСТРЕМАЛЬНАЯ РЫБАЛКА за 1$ и 100$ и 1000$
19:05
ЕГОРИК
Рет қаралды 1,1 МЛН
Sorvete de Danoninho
0:57
Spider Slack
Рет қаралды 33 МЛН
Мы Сняли Радужных Друзей на новый iPhone 14 PRO !
24:18
Cut the Rope Challenge ✂️ #shorts
0:56
Mr DegrEE
Рет қаралды 9 МЛН
#behindthescenes For You
0:30
ANNA KOVA
Рет қаралды 34 МЛН
Разделка ЩУКИ для засолки в тузлуке!!! #shorts
1:01
По щучьему велению - отдыхаем вместе в ХМАО.
Рет қаралды 2,6 МЛН