वास्तु शास्त्र नुसार घरापुढे कोणती झाडे लावावी? कोणती लावू नये || शुभ अशुभ झाडे || plants front home

  Рет қаралды 383

 सत्य मार्ग - Satya Marg

सत्य मार्ग - Satya Marg

Күн бұрын

वास्तु शास्त्र नुसार घरापुढे कोणती झाडे लावावी? कोणती लावू नये || शुभ अशुभ झाडे || plants front home
Your Queries:-
वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी? कोणती लावू नये? || शुभ अशुभ झाडे || Plants in Home according to Vastu Shastra
9) ज्यांना मूलबाळ होतं नाही, त्यांनी अश्वत्थ प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात.
10) वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते. शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य व ऐश्वर्य वाढते. मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात.
11) घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत. त्याने अनेक त्रास वाढतात.
12) घराभोवती काटेरी कुंपण असू नये.
13) घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी.
14) पाण्याचे कारंजे ईशान्य, पूर्व किंवा उत्तरेस असावे.
15) घराच्या भिंतींवर वेली जाऊ देऊ नयेत.
16) ज्या घराभोवती केळी, बोर, बाभूळ, महालुंग ही झाडे असतात, त्या घराची प्रगती खुंटते.
17) घरासभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते. वायु प्रदूषणापासून बचाव होतो.
18) घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते. याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच positive energy प्रवेश करते.
19) नागकेशर, पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी. या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते.
20) घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात.
21) फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता. ते घराच्या दक्षिणेला लावावे.
22) कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये. हा दोष मानला आहे.
23) घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात - नारळ, बेल, हिरडा, देवदार, प्लक्ष, चंदन, अशोक, पुन्नाग, नागलता इ.
24) प्लॉटमध्ये रुईचे (अर्क) झाड लावू नये. प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही, तिथे लावू शकता.
25) अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात. याला अर्कविवाह असे म्हणतात. त्यानंतरच तरुणाचा दहनसंस्कार होतो. त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा दोष मानला गेला आहे.
26) अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशापाण्याची स्थिती चांगली राहते. दु:ख, त्रास होतं नाहीत.
27) घरात बेलफळ आणून ठेवावे. 1-2 आठवड्यांनी ते बदलावे. त्याची पूजाअर्चा करण्याची गरज नाही. घरात सुख, समृद्धी नांदते.
28) घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू, अनुराधा, हस्त, उत्तरा फाल्गुनी, उत्तराषाढा, स्वाती आणि श्रवण या नक्षत्रांवर कापावी.
29) आंबा, सागवान, नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावीत. फायदा होतो.
#vastu #ज्योतिष #astrology
व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखरच तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज SUBSCRIBE करा..!
Keep Supporting Me😍
Thank you for watching Video ! 😊
👉 डिस्क्लेमर:- या व्हिडीओमध्ये दिलेली माहिती वेगवेगळ्या पुस्तके आणि अभ्यासाच्या आधारे दिली आहे. ही माहिती पूर्णपणे बरोबर असल्याचा दावा "सत्य मार्ग "चॅनल करत नाही. संपूर्ण आणि योग्य माहितीसाठी, संबंधित क्षेत्रातील तज्ञ (ज्योतिषी / वास्तुशास्त्री / डॉक्टर / इतर तज्ञ) यांचा सल्ला घ्या.

Пікірлер
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Quando A Diferença De Altura É Muito Grande 😲😂
00:12
Mari Maria
Рет қаралды 45 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН