वास्तुशास्त्र सल्ला घराला व्हरांडा असावा का ? Vastu shastra benefits of open entrance Porch varandah

  Рет қаралды 686

Labhdai Vastu - पंडित श्री.व सौ.पलंगे

Labhdai Vastu - पंडित श्री.व सौ.पलंगे

2 жыл бұрын

वास्तुशास्त्र सल्ला घराला व्हरांडा असावा का ? Vastu shastra benefits of open entrance Porch varandah Vastu for porch | vastu shastra | vastu for varandah
Links
Free Ebook Download Link bit.ly/2DScg3y
फ्री पुस्तक डाउनलोड करण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा bit.ly/2DScg3y
Contact Us 8857891186 , 7262084665
Whatsapp Chat link bit.ly/3eZiPz3
Facebook Page / labhdaivastu
Website labhdaivastu.com/
Buy Our Books labhdaivastu.c...
वास्तुशास्त्र सल्ला,वास्तुशास्त्र सल्ला घराला व्हरांडा असावा का ?,vastu for varandah,Vastu shastra benefits of open entrance Porch varandah Vastu for porch,vastu shastra,vastu shastra for home vastu tips,vastu shastra for home in marathi,vastu tips for home,vastu shastra tips,vastu shastra tips for home,vastu shastra tips in marathi,vastu tips for flat in marathi,vastu tips for house in marathi,vastu shastra tips for house,sushma palange,labhdai vastu,vastu tips
या चॅनल तर्फे वास्तुशास्त्र व वास्तुशास्त्राप्रमाणे इंटिरियर रेनोव्हेशन या विषयावर सविस्तर माहिती प्रश्नोत्तरां च्या स्वरूपात आमच्या प्रत्यक्ष कामाच्या अनुभवानुसार माहिती देणार आहोत. यामध्ये आम्ही पंडित श्री व सौ पलंगे लिखित लाभदायी वास्तुरचना, वास्तुशास्त्र शंकासमाधान व वास्तुविषयक 250 सल्ले या पुस्तकांच्या तसेच आम्ही महाराष्ट्रभर घेत असलेल्या "वास्तु करा हो लाभदायी" या विषयावर व्याख्यानात व्याख्यान झाल्यावर श्रोत्यांनी विचारलेल्या शंका व प्रश्न यांचे संकलन करून अशा महत्वाच्या 200 प्रश्न व शंकांचे लाभदायी वास्तु या यूट्यूब चैनल वर व्हिडिओ मालिकेच्या स्वरूपात आणत आहोत. यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या वृत्तपत्रात व मासिकांमध्ये - लोकमत पुढारी संध्यानंद प्रभात अशा विविध वृत्तपत्रांमध्ये वास्तुशास्त्र शंका समाधान या सदराखाली लेखमालिकेच्या स्वरूपात लिहिले आहेत .या मालिकांना वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ते पाहता या लेख मालिका व्हिडिओ च्या स्वरूपात लाभदायी वास्तु या यू ट्यूब चैनल वर प्रसारित करीत आहोत त्याचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा हीच इच्छा. या चॅनेलवर जवळजवळ २०० पेक्षा अधिक व्हिडिओंचा समावेश करीत आहोत. यावरून याचा उपयोग ज्यांना वास्तुशास्त्र विषयी काही शंका प्रश्न असतील त्या सर्वांना तसेच सिव्हिल इंजिनियर आर्किटेक्ट इंटिरियर डिझायनर पासून सर्वसामान्यांनपर्यंत सर्वांनाच उपयोगी पडेल. तसेच ज्यांना वास्तुशास्त्राची अधिक माहिती घेण्याची इच्छा असेल अभ्यास करायचा असेल किंवा स्वतःची वास्तू वा इतरांची वास्तू वास्तुशास्त्राप्रमाणे करण्यात उपयोगी पडेल यात शंकाच नाही. ही व्हिडिओ मालिका पाहिल्यानंतर ज्यांना अजून काही प्रश्न अथवा शंका असतील अशा योग्य प्रश्नांचा व शंकांचा पुढील व्हिडिओ बनवताना सामावेश करण्याचा येईल.
#labhdaivastu #vastutipsmarathi #Vastushastra #Vastutips #Vastushastramarathi
#PanditRameshPalange #SushmaRameshPalange

Пікірлер
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 58 МЛН
An Unknown Ending💪
00:49
ISSEI / いっせい
Рет қаралды 58 МЛН