No video

वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात, मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies

  Рет қаралды 167,422

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Күн бұрын

संधिवात,आमवात, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार, सायटिका असे म्हटले की हे "वाताचे आजार " आहेत, हे आता अनेकांना माहीत झाले आहे. आयुर्वेद म्हणतो की कोणतीही वेदना वाताशिवाय होत नाही. तपासण्यांमध्ये RA टेस्ट पॉझिटिव्ह, यूरिक ॲसिड Uric acid वाढले, HLAB27 POSITIVE, LUMBAR SPONDYLOSIS, AVN, DEGENERATIVE CHANGES, असे अनेक शब्द पुढे येतात. परंतु सगळ्यांमध्ये कॉमन असते ती वेदना - Pain, आणि म्हणूनच "वात"!
हा वात का वाढतो, वात कमी कसा करावा, वात का उपाय क्या है, वात कम कैसे करे, वात कम करने के लिए क्या खाये, वात पूर्ण बरा होतो का असे प्रश्न नेहमी विचारले जातात. या व्हिडिओमध्ये शरीरात वाढणारा विशेषतः सांधे, हाडं आणि पोटात वाढणारा जो वात त्यावर घरगुती उपाय म्हणून पथ्य म्हणून आहारात घेता येतील असे 11 पदार्थ सांगितले आहेत.
Ayurved is the most scientific way to maintain and to gain health. This science is based on three dosha Siddhant. Vata, Pitta and Kapha are known as tridosh. Imbalance of tridosh leads to diseases and symptoms. Tridosh in balanced state gives health. Vata is considered to be a leader of Tridosh. Aggravated vata dosh can lead to various serious health problems for example sciatica, knee pain, rheumatism, gout , IBS osteoporosis, arthritis etc.
How to balance vata Dosha? is frequently asked question by patients. ln this video we are going to see 11 food elements that helps to keep Vata dosha in balanced state. Balance is the key to health and Ayurveda is the balence!
#vata
#वात
This video also includes information about
joint pain
knee pain
arthritis and Ayurveda
vat upay
vat dosha remedies
वात उपाय
वात आणि आयुर्वेदिक उपाय
वात कमी करण्यासाठी पदार्थ
spondylosis and Ayurveda
आमवात उपाय
संधीवात उपाय
आपल्या चैनल वरील अन्य काही व्हिडिओ
वात कमी करण्यासाठी 10 उपाय भाग 1
• वाढलेला वात - 10 उपाय!...
दूध तुपाचे 21 फायदे
• Benefits of ghee/ दूध ...
पित्त होण्याची कारणे
• पित्त वाढवणारी 9 कारणे...
संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: • संधिगत वात /गुडघेदुखी/...
खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
• कोणते खजूर best? कधी ?...
उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
• शरीरात वाढलेली उष्णता ...
केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
• केसांचे प्रश्न-हमखास य...
पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: • पोट साफ होण्यासाठी घरग...
Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
डॉ तुषार कोकाटे.

Пікірлер: 847
@shubhangianmulwar378
@shubhangianmulwar378 29 күн бұрын
सर वातविकार साठी उत्तम अशी माहिती दिली.आम्ही जरूर या 11 ही पदार्थांचा दैनंदिन जीवनात वापर करू .खरच उपयुक्त माहिती.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 28 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@vijayanikam8358
@vijayanikam8358 Ай бұрын
Dr तुषार कोकाटे सर आपण खुप छान बोधप्रद व सखोलपणे संधिवात आमवात याविषयी बोधप्रद संदेश दिला व माहिती सांगितली धन्यवाद सर आपणांस दिर्घायुष्य लाभो प्रगती होवो व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@madhumatigawade9468
@madhumatigawade9468 Ай бұрын
सर तुम्ही चांगली माहीती सागितले
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@suhasinibadwe1547
@suhasinibadwe1547 Ай бұрын
🙏 सर आपण खूप छान माहिती सांगितली सुंठ आणि एरंडेल याचा काढा केव्हा घ्यायचा सकाळी का रात्री झोपताना का दिवसभरात केव्हाही चालेल तसेच याचे प्रमाण काय असावे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
@suhasinibadwe1547 या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@sudhakulkarni1503
@sudhakulkarni1503 Сағат бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 минут бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@Nanda.ohal9986
@Nanda.ohal9986 23 сағат бұрын
खूपच छान माहिती दिली सर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 14 сағат бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@archanasawant6892
@archanasawant6892 4 сағат бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 57 секунд бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@SavitaKulkarni-wt2gr
@SavitaKulkarni-wt2gr 2 күн бұрын
Khup chan mahiti aahe sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@umajangam9396
@umajangam9396 7 күн бұрын
खूपच उपयुक्त माहिती सर्व तपशीलासह मिळाली.धन्यवाद डाॅ. तुषारभाऊ.तुमची हाकच खूप जिह्वाळ्याची असते.किती छान बोलता नमस्कार.प्रेमाची बरसात होते जणू.या आस्थेने जीव भारावून जातो.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद ! Do Share & Keep watching! ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@pritampokharna9129
@pritampokharna9129 Ай бұрын
खुपच उपयोगी माहिती दिलीत सर खुप खुप धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@prachiabhyankar5837
@prachiabhyankar5837 17 күн бұрын
खूप छान. माझा उजवा पाय घोट्याजवल रात्री झोपेतून उठल्यावर खूप सुजला होता.आता मी पण गरंम पाणी ओवा लसूण तीळ चटणी खाते.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 16 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@pandurangkolekar9482
@pandurangkolekar9482 5 күн бұрын
Sir mahiti khup Chan dili dhanyavad
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@Krushna208
@Krushna208 Ай бұрын
माझं तेच प्रोब्लेम होत सर की वात आणि पित्त दोघांसाठी मला एकच उपाय शोधत होती पण आज आपल्या वीडियो मधल्या लोण्याच्य उपयावरून खरंच समाधान वाटलं
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 29 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@Rahulghugarevlogz
@Rahulghugarevlogz Ай бұрын
सर मला १ वर्षा पासून स्लिप डिस्क चा त्रास आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट ने आराम वाटला पण परत त्रास वाढला काय करावे.उपाय सांगा.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
वात कमी करण्याचे उपाय: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijUvqVasOAyfRbbeTHzOkINm
@lalitalagu1235
@lalitalagu1235 4 күн бұрын
खूप छान सांगितले खूप, खूप, धन्यवाद नमस्कार
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@shraddhabhat2883
@shraddhabhat2883 2 күн бұрын
खूप छान माहिती
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@user-lb5db5ee5y
@user-lb5db5ee5y 7 сағат бұрын
उत्कुष्ठ माहिती
@radhikaalashi1520
@radhikaalashi1520 17 күн бұрын
खूप माहीत मिळाली सर आम्हाला धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 16 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@parshuramsatam2215
@parshuramsatam2215 22 күн бұрын
Khupach chan mahiti
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! अशाच आयुर्वेदिक शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन 🔔 दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.
@sujatapednekar5174
@sujatapednekar5174 Ай бұрын
खूप उत्तम आणि महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@BaluTupe-pr3fl
@BaluTupe-pr3fl Ай бұрын
खूप छान सर धन्यवाद खूप चांगली माहिती देता आभारी आहोत
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@shubhadakulkarni3560
@shubhadakulkarni3560 25 күн бұрын
Farch chhan mahiti milali dolyasathi pan mahiti sangana dhaynawad ❤❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@user-wu6mj9ry2w
@user-wu6mj9ry2w 19 күн бұрын
Khup chan mahiti sangitali dhanvad 🙏🏻🙏🏻
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 19 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला ही माहिती पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
@user-me9os2tr2i
@user-me9os2tr2i 26 күн бұрын
Thank you Dr. Very useful information.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@bhartimore7477
@bhartimore7477 Ай бұрын
Thank you sir tumhi khup sunder mahiti dili aahe
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!🙏
@jayshreetillu4187
@jayshreetillu4187 19 күн бұрын
Khupach chan mahiti dilit thanks 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@pratibhamaakode6602
@pratibhamaakode6602 21 күн бұрын
Sir tumhi khup chan majiyi dili. Khup dhanywad
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@aniruddhapatil4346
@aniruddhapatil4346 Ай бұрын
उपयोगी माहिती प्रसारित केले बाबत धन्यवाद।
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 आयुर्वेद विषयक अशीच नवनवीन शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारची घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन माहिती आली की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच ग्रुप्स ला शेअर जरूर करा, धन्यवाद!
@tukaramjadhav8139
@tukaramjadhav8139 21 күн бұрын
धन्यवाद सर आपण फारच उत्कूष्ट माहिती दिल्याबद्दल
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@ushajadhav9654
@ushajadhav9654 Ай бұрын
डाॅ. नमस्कार करते. अतिशय मौलिक व महत्वाची आरोग्य वर्धक माहिती दिली आहे. धन्यवाद व आभारी आहे सर.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 आयुर्वेद विषयक अशीच नवनवीन शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारची घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन माहिती आली की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच ग्रुप्स ला शेअर जरूर करा, धन्यवाद!
@VilasBadhe-p6r
@VilasBadhe-p6r 29 күн бұрын
सर माझे पंचकर्म चालू आहे गेले 22 दिवस झाले डॉ.... असा सल्ला दिला नाही खुप सुंदर सर.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 29 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@user-me9os2tr2i
@user-me9os2tr2i 26 күн бұрын
@VilasBadhe , namaskar Asse yogya suggetions denare Drs faar kami astat!! Barobar mhantay tumhi.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
@user-me9os2tr2i आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@user-lf1hu9xr4h
@user-lf1hu9xr4h 23 күн бұрын
😊 हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडलेला आहे माझी पायाची हाडे मोडली होती आहे त्यामुळे मला p लवकरात लवकर जुळण्यासाठी मी कोणते पदार्थ खावे हे तुम्ही सांगावे धन्यवाद p उषा बोरसे नाशिक
@manjushadudhane4727
@manjushadudhane4727 8 күн бұрын
खूप उपयुक्त माहिती.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 8 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@suhassawant1771
@suhassawant1771 17 күн бұрын
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 16 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vikrampatil4517
@vikrampatil4517 Ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती. परंतु हे पदार्थ उपाशीपोटी खायचे का. व काढा केव्हा घ्यावा उपाशी पोटी का. झोपण्यापूर्वी याची कल्पना द्यावी सर. 🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. धन्यवाद!
@NANDABHOSALE-w2k
@NANDABHOSALE-w2k 14 күн бұрын
Sir khup chhan mahiti dili thanks
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 13 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@sindubansode7549
@sindubansode7549 13 күн бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@sangeetagaikwad9467
@sangeetagaikwad9467 Ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद सर.🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@rajendrajagtap9823
@rajendrajagtap9823 11 күн бұрын
धन्यवाद सर खूपच छान माहिती .
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 8 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@PradnyaNandapurkar
@PradnyaNandapurkar Ай бұрын
Thanks Sir... Khup chhan mahiti dilit
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏. ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!
@manishachavan5775
@manishachavan5775 22 күн бұрын
खुप चांगली माहिती यु टुब मार्फत पोचवता सर तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! अशाच आयुर्वेदिक शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन 🔔 दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल.
@user-ev5mg5jq9c
@user-ev5mg5jq9c Ай бұрын
Dr. पचनक्रिया वाढविण्यासाठी काय करावे? यावर विडिओ तयार करा प्लीज
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
या विषयावर आपल्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्यांची लिंक खाली देत आहे, नक्की पहावेत. अन्नपचन Digestion सुधारण्यासाठी उपाय!: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXJkT5t3WIUoc5FasQUIi8O
@sandhyamore2512
@sandhyamore2512 2 күн бұрын
Khup chaan
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@sangitapawar5045
@sangitapawar5045 21 күн бұрын
खूपच महत्त्वाची माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@gopalpatil7356
@gopalpatil7356 2 күн бұрын
व्हेरी गुड
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@KundaKhursange
@KundaKhursange Ай бұрын
डॉ कोकाटे सर तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद..
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@YogeshwarAgharde
@YogeshwarAgharde Ай бұрын
महत्त्वाची माहिती देत आहे खूपच छान छान धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
@YogeshwarAgharde आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@pushparajmane3152
@pushparajmane3152 28 күн бұрын
Khubchand mahiti aahe dhanyvad sar
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 27 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक अशाच खऱ्याखुऱ्या माहितीसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@bhartichandawarkar5507
@bhartichandawarkar5507 Ай бұрын
खुप छान उपयुक्त माहिती दिली आहे सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@seemavaidya622
@seemavaidya622 24 күн бұрын
खुप छान उपयुक्त माहिती सांगितली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
🙏🙏🙏
@latikapatil6950
@latikapatil6950 Ай бұрын
खूप सुंदर ,उपयुक्त अशी माहिती दिली . धन्यवाद डॉ .
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@MandaGholap-bj6dj
@MandaGholap-bj6dj 29 күн бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 28 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@namratagulekar1402
@namratagulekar1402 9 күн бұрын
Khupch Chan Mahiti Doctor Dhyanvad
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 9 күн бұрын
🙏🙏🙏
@kiransawaratkar7277
@kiransawaratkar7277 20 күн бұрын
खूप खूप धन्यवाद सर खूप छान महिती दिली🙏🏼❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 20 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@sayalinarhe2679
@sayalinarhe2679 20 күн бұрын
अतिशय उत्तम मार्गदर्शन सर धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@jayshrisonule4742
@jayshrisonule4742 25 күн бұрын
खुप सुंदर माहिती दिली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@user-el8gk7yu5b
@user-el8gk7yu5b 8 күн бұрын
Thank you sir,dada tumi kharach khup chan samjaun sangatat
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 7 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. तसेच ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, तर आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्सला शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. धन्यवाद!
@umajangam9396
@umajangam9396 Ай бұрын
वातविरोधक पदार्थांची सविस्तर माहिती व उपयोग कसा करायचा हे सहजसुलभ भाषेत सांगितलेत. खूपखूप धन्यवाद डाॅ.तुषारभाऊ.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@rameshlondheveryresultorie7823
@rameshlondheveryresultorie7823 26 күн бұрын
Immediate use for sudden wat howto use..?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
@rameshlondheveryresultorie7823 तुमचा प्रश्न सविस्तर विचारावा🙏.धन्यवाद! Stay connected, keep watching!
@saaviart.6030
@saaviart.6030 Ай бұрын
Khupch chan mahiti dili .sir.agdi sopya bhashet..Thanks sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@manjugurjar8241
@manjugurjar8241 Ай бұрын
खूप उपयोगी माहिती सविस्तरपणे..धन्यवाद dr.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@tejashreealapure802
@tejashreealapure802 25 күн бұрын
खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@aparnaghotkar464
@aparnaghotkar464 Ай бұрын
खूप छान माहिती दिली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@purnimajadhav4914
@purnimajadhav4914 16 күн бұрын
Khup Sundar mahiti thankyou so much
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 16 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@snehaljoshi5307
@snehaljoshi5307 Ай бұрын
खूप छान पद्धतीने माहिती सांगितली धन्यवाद👌👌
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏. ही माहिती इतरांनाही पाठवा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक सविस्तर आणि शास्त्रीय माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचा मेसेज मिळेल. धन्यवाद!👍
@vijayshreejoshi2039
@vijayshreejoshi2039 14 күн бұрын
डॉ. ऊत्तम माहिती सांगितली 🙏 धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 13 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@dineshkarekar1612
@dineshkarekar1612 17 күн бұрын
फारच माहितीपूर्वक
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 17 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@user-kv1gp6vr6k
@user-kv1gp6vr6k Ай бұрын
अतिशय उपयुक्त महिती दिलीत डॉक्टर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. अशाच आयुर्वेद विषयक आरोग्यविषयक शास्त्रीय माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटण सुद्धा दाबून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की आपल्याला तसा मेसेज मिळेल.
@milindyadav2793
@milindyadav2793 10 күн бұрын
Nice good keep it up I like it
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 10 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@S.Mohite
@S.Mohite Ай бұрын
Thank you so much sir for this information It's very useful for me🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 28 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 Ай бұрын
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद सर ❤❤🎉🎉
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@RohiniKulkarni-k9e
@RohiniKulkarni-k9e 5 күн бұрын
Khupch chan ❤❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 5 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@RohiniKulkarni-k9e
@RohiniKulkarni-k9e 5 күн бұрын
@@drtusharkokateayurvedclinic sarkhi Thandi vajte mala .Kay reason asel
@irenealphonsoirene8874
@irenealphonsoirene8874 24 күн бұрын
Useful information. Thanks
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@ashvininamjoshi1298
@ashvininamjoshi1298 8 күн бұрын
उपयुक्त माहिती खूप छान samjavle
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 8 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@jayashripatil2996
@jayashripatil2996 Ай бұрын
डॉक्टर साहेब खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@manojMogarage
@manojMogarage 26 күн бұрын
Khup Chan mahiti ahe sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 26 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@UrmilaBangar-zu1cs
@UrmilaBangar-zu1cs Ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद सर 🙏🙏🌹
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@sarikapatil1378
@sarikapatil1378 28 күн бұрын
खूप छान माहिती सर 👌
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 28 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@SHIVSHANKARPable
@SHIVSHANKARPable 24 күн бұрын
फार छान माहितीपूर्ण व्हिडिओ नमस्कार सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
🙏🙏धन्यवाद! Stay connected, keep watching!
@swatimayekar3339
@swatimayekar3339 Ай бұрын
उपयुक्त माहिती दिली खूप खूप धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@bharatchavan6402
@bharatchavan6402 Ай бұрын
B​@@drtusharkokateayurvedclinic
@ashagarudkar6747
@ashagarudkar6747 25 күн бұрын
खूपच छान माहिती सांगितली खूपच छान
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@varshadamandlik7688
@varshadamandlik7688 Ай бұрын
खूपच माहिती सांगितली डॉक्टर खूप खूप धन्यवाद 😊
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@shobhaavhad8701
@shobhaavhad8701 Ай бұрын
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद डॉ
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहितीशेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. आयुर्वेद विषयक अशाच शास्त्रीय माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा, शेजारचे घंटीचे🔔 बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.
@sachinsable3873
@sachinsable3873 22 күн бұрын
खूप छान पद्धती ने माहिती दिली सर तुम्ही
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 22 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@pavaskarsavita2900
@pavaskarsavita2900 16 күн бұрын
खूप छान धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 16 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@ratnadeepjadhav7241
@ratnadeepjadhav7241 23 күн бұрын
अप्रतिम आरोग्यवर्धक माहिती 👌👍
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@jayprakashmengle7425
@jayprakashmengle7425 17 күн бұрын
Ĺoni khup mhag ahe.baki mahiti utam thanks
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 15 күн бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@pramilanikumb4077
@pramilanikumb4077 Ай бұрын
खुप ऊपयुक्त माहिती सांगीतली धन्यवाद डाॅक्टर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@umaparamane2355
@umaparamane2355 26 күн бұрын
खुपछान माहिती
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@Tanaji204
@Tanaji204 13 күн бұрын
सर खूप छान माहिती दिली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 12 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@dayarampawar4627
@dayarampawar4627 24 күн бұрын
अति uttam माहिती दिली thanks
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. 🙏🙏🙏ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@lalitasuryawanshi4389
@lalitasuryawanshi4389 Ай бұрын
सर खूप उपयुक्त माहिती सांगितली सर तुमचे खूप खूप धन्यवाद. मला तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे त्रास होतो , आहारा बदल माहिती द्या. आणि केस खूप गळतात 😊
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide to your hair problems: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVxCh5WubI_txPI4fy1Xwaq
@bhartimahajan3081
@bhartimahajan3081 Ай бұрын
छान माहिती sir
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
@bhartimahajan3081 धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@smitasalgaonkar2305
@smitasalgaonkar2305 26 күн бұрын
छान माहिती दिली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 25 күн бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@rajarammainkatte5404
@rajarammainkatte5404 24 күн бұрын
खुप चांगली माहिती आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
🙏🙏आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@TukaramBhise-i9f
@TukaramBhise-i9f 29 күн бұрын
खूप खूप छान छान
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 28 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@vidyachitale4624
@vidyachitale4624 22 күн бұрын
खूप छान माहीती सांगीतली
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 21 күн бұрын
🙏🙏🙏
@Vid134
@Vid134 Ай бұрын
Sri ,khupchhan mahiti dilit thanks. Asech video soraycis var pan Kara dhanyawad..
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@startshot
@startshot Ай бұрын
खुपखूपच छान माहिती दिली धन्यवाद
@ashapawar1706
@ashapawar1706 Ай бұрын
Aapla davakhana kothe aahe
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@pallavitandel3448
@pallavitandel3448 Ай бұрын
Dr Saheb आपण vatabaddal खूप छान माहिती दिलीत , त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद 🙏 ज्यांना वात आणि पित्त असेल त्यांनी vatadi चूर्ण कसे घ्यावे ते कृपया सांगावे कारण त्यात मेथी असल्यामुळे पित्त वाढते .
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
Ghee benefits | सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijXmXqUe41W6Y7SC9r2RCF_z
@kamleshsalkar9924
@kamleshsalkar9924 Ай бұрын
उत्कृष्ट व्हिडिओ डॉक्टर साहेब❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@shurekhapachpor566
@shurekhapachpor566 24 күн бұрын
खूप छान माहिती सांगितली सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@neelamshirgaonkar8178
@neelamshirgaonkar8178 Ай бұрын
धन्यवाद, खूप उपयुक्त माहिती❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@manojarekar3048
@manojarekar3048 Ай бұрын
Namskar guruji, khupch chhan mahiti dili, dhanyavad 💐👌✌️👍🙏💯
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल. तसेच आयुर्वेद विषयक आणखीही अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा,म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचा मेसेज तुम्हाला मिळेल. धन्यवाद!
@anuradhakamath6524
@anuradhakamath6524 24 күн бұрын
Khup chan Mahiti dilit Dr..aabhari aahe.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 23 күн бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 21 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 427 М.
He bought this so I can drive too🥹😭 #tiktok #elsarca
00:22
Elsa Arca
Рет қаралды 9 МЛН
The Giant sleep in the town 👹🛏️🏡
00:24
Construction Site
Рет қаралды 21 МЛН