खूपच छान मस्त सुंदर !!!! तुम्ही तुमची भाषा जशी आहे तशीच ठेवली आहे, ते फार आवडले !!! कथानक छान जमून आलंय, गोष्टीचा शेवट पण "छान मस्त सुंदर" ...!!!
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@govindkoli8649 Жыл бұрын
मस्त आहे विडिओ 👌🏻✌🏻
@ManaswiYadav-kv2dz Жыл бұрын
जगात भारी वाडीवरची शाळ
@AmolRathod-yx5st Жыл бұрын
🎉❤😮Vishal. Dada.no.1
@RutujaSadgar Жыл бұрын
खुपच मस्त हसवलत दादा तुमच्या सर्व टीमने पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
@ranjitsharma6263 Жыл бұрын
विशल्या एक नंबर भावा!❤❤❤😂😂😂😂
@jagannathsalunkhe52947 ай бұрын
एक नंबर विशाल
@ASHOKBHAKARE-yl9chАй бұрын
जगात भारी वाडीवरची स्टोरी
@navnathwabale4908 Жыл бұрын
भावांनो तुमचे सगळेच विडियो मस्त असतात
@dipakshinde7193 Жыл бұрын
जगात भारी वाडीवरची स्टोरी एकच नंबर एपिसोड खूपच छान होता लय हसलो राव
@shahajikarande8495 Жыл бұрын
खुप सुंदर टीम आहे आपली टीम सर्वजण एकटिन छान करतात
@Javarisirasu-7 ай бұрын
Love from Karnataka video jabardast 😂😂😂😂😂👌👌👌👌👌👌👌👍💯
@AbhishekKoparde-gt3le Жыл бұрын
खुप छान video होता विशाल दादा आणि वैभव दादा सगळ्यात भारी vadivarchi story
@digvijayvagare74435 ай бұрын
एक नंबर 🎉❤❤❤❤❤ भावा 🎉 😂😂😂😂😂😂
@pandurangaghao57914 ай бұрын
एक नंबर विशाल 😂😂😂
@nitintone5981 Жыл бұрын
कडक होता एपिसोड मस्त वाटला बगुन माझं पण love with arrange marriage झालं माझं मि पण आसच plan kela hota आणि तो सक्सेस झाला तुमचा विडीओ बघुन मला माझ्या लग्नाची आठवण आली भाऊ खरच खूप छान वैभव आणि विशाल 😂😂😂😂
@mayuribote1459 Жыл бұрын
Mast
@samirkadam111 Жыл бұрын
Kdkk bhava Vishal bhava 👌👌👌👌👌👌❤️😍🤣🤣🤣😝😝😝😜
@SagarKatmore-eh5sb Жыл бұрын
बघायच्या आधीच...सुपर्ब असणार एपिसोड
@shubhampatole3129 Жыл бұрын
विशाल अतिशय उत्कृष्ट कलाकार आहे 🎉
@हारिबामोटे Жыл бұрын
❤❤❤Hariba
@ArtiBondre Жыл бұрын
@@हारिबामोटेiPLLIM
@urmilapansare7562 Жыл бұрын
एपिसोड खूप छान होता खूप हसले 😂😂😂
@gajananambhore1763 Жыл бұрын
मीच बघितला सर्वात आधी हा व्हिडिओ 😂😂😂😂😂😂
@gajananambhore1763 Жыл бұрын
@MohanMore-sg5ieत्याला आहेवाडी वरची स्टोरी नाही म्हणत वाडी वरची स्टोरी म्हणतात 😂😂😂😂😂😂😂😂
@gajananambhore1763 Жыл бұрын
@MohanMore-sg5ieआनी तू तर व्हिडिओ बघतो मी तर स्व्हता भेटलो त्या टीम ला 😊😊😊