अप्रतिम मेहनत फार आहे त्यामुळे त्याला चव पण फार छान आहे धन्यवाद लकी
@mangesh_todankar Жыл бұрын
हा माझ्याच गावचा विडिओ आहे, आता खूप मिळत आहेत म्हाडोळे, जाताना जो निळा गेट दिसतो ते आमचे घर पेडणेकरांचे, त्याच वाटेवर नुकतेच जीर्णोद्धार केलेले सुंदर मंदिर आहे दत्तगुरूंचे
@jayshreeram2002 Жыл бұрын
Bhau khup Prem aahe tumcha gava varti
@BhavikaBait Жыл бұрын
U
@babulnathkulkarni1744 Жыл бұрын
@@jayshreeram2002झरे ते
@mohangosavi5044 Жыл бұрын
Something new !!
@mohangosavi5044 Жыл бұрын
Something new !!
@umadeviamkar5375 ай бұрын
आवशीचे..हातच्ये.. रेसिपीज्...👍
@vishvasapte3936 Жыл бұрын
लकी मस्त ... मी हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला मला माहिती नव्हते . भाजी व सार चांगले लागत असल तरी ते बनवायचा प्रकार किचकट व वेळ लागणारा आहे .
@pranaliwairkar9394 Жыл бұрын
प्रकार किचकट पण चविष्ट लागतात जे काट बनवतात त्या च्या बरोबर दोन घास जास्त जातात आपणास हे जमल नाही तर आपण शिपलया बाजारात मोठ्या मिळतात त्याच पण अस काट व सुक बनवून बघा छान लागत
@alkawilankar9890 Жыл бұрын
आमचा गाव पण वाईंगणी आहे पण तो रत्नागिरी पावस मार्गावर आहे व्हिडिओ मस्त❤
@nandinimuzumdar7433 Жыл бұрын
केवढी किचकट procedure. हॅट्स ऑफ to आई. 🙏
@mandarsawant7309 Жыл бұрын
बापरे किती किचकट काम आहे, म्हाडोळे मी तर पहिल्यांदाच पाहिले,सिंपल्यासरखे वाटतात. थोडे.
@mohanpatkar749 Жыл бұрын
मांडोळे खुप लहान आहेत. खुप testy लागतात आम्ही घरी नेहमी बनवितो.
@vishwascharatkar5402 Жыл бұрын
आम्ही आताच आचरा या गावात जाऊन आलो तिकडे आमचे पाहुणे राहतात खुपखुप सुंदर गाव आहे ते आम्ही हिलेकरवाडी या गावात गेलो आणी तिकडेच आम्ही म्हादोले ची वाटण केलेली भाजी खाल्ली होती खुपचं सुंदर भाजी होती आणी तिकडेच समुद्रावर गेलो खुपखुप सुंदर स्वच्छता असलेला समुद्र बघायला दिसला सुरेख अप्रतिम असा तिकडचा नजारा होता वायंगणीला स्वामी चे देऊल आहे खुपच सुंदर अप्रतिम अशी मुर्ती आहे शांतता मन प्रसन्न करणार ठिकाण आहे तेथे आणी हिरवीगार झाड व समोर वालूचे पठार , डोंगर आहे
@jyotigurav1830 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला आहे तुम्ही खुप मेहनत घेता सगळे व्हिडिओ बनवायला हॅट्स ऑफ
@Rider-qv6rh Жыл бұрын
लकी दादा खुप छान वाटला विडीवो बघुन महादोळे सुखी भाजी छान लागता तुझ्या विडीवो च्या माध्यमातून आम्हा ला गावच्या आठवणी जाग्या होतात बरा वाटला विडीवो बघुन एकदमच भारी वाटलं विडीवो बघुन आई भदकाली सदैव तुझ्या ईच्छा पुण॔ करो
@tractionmoters6510 Жыл бұрын
1st view भाऊ लाईक तर बनतोच भाजीसाठी...
@jonjanijanardan7987 Жыл бұрын
राशीद सोलकर बरोबरचा विडिओ खूपच छान होता
@deepaliamberkar1157 Жыл бұрын
Khupch khupch khupch Chan video
@anitagade2018 Жыл бұрын
आमचा गाव... आचरे ❤❤❤❤वायंगणी
@anitacarvalho9835 Жыл бұрын
In 1960's we used to get lots of these 'bambrios' as we call them at Juhu beach in Mumbai. My aaji would make amazing soup out of them, then the mashtas for her 'kunkdas'(chickens) and the shells would be calcium for the maad(coconut palm)...those were the days... you brought back all those memories with this video.
@pradipkamble-l9v2 ай бұрын
वायंगणी माझं आजोळ मामाच गाव ,हा video पाहून खूप बरं वाटलं,मी पण या वायंगणी बिच वर म्हाडोळे पकडुन खाल्ले खूप मस्त लागतात,,बनविण्याची कशी प्रोसेस असते ती छान प्रकारे दाखविलात.मसाल्यानबद्दल माहिती दिलीत,नक्कीच घेयाला येईन.
घुल्यांचा व्हिडिओ बनव लकी दादा म्हांडोळ्याचा व्हिडिओ पाहून लहानपणीची आठवण आली.
@ravindrnathgosavi68 Жыл бұрын
खुपच छान👏✊👍 देव बरे करो जय महाराष्ट्र
@GodvaChvichaगोडवाचविचा Жыл бұрын
सुंदर व्हिडिओ पाहायला मिळाला छान 👌👌👌
@namitawaingankar513 Жыл бұрын
खूपच छान, मस्तच
@varshashetye2001 Жыл бұрын
मी तर हे पहिल्यादांच पाहाते.
@shreekantirane619011 ай бұрын
कोकणाला समुद्र किनारा छान लाभला असुंन सृष्टी सौंदर्य आहे. पर्यटकांसाठी चांगल्या सोयी ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिकांनी काही केलेले प्रयत्न यावर व्हिडिओ करावा. गोव्यात येणारे विदेशी पर्यटक आकर्षित होतील.
@pranaliwairkar9394 Жыл бұрын
किती बारीक असतात साफ करायला पण वेळ जातो जे पाणी येता त्याचा काय मस्त होता वाटाप वैगेरे घालून
@madhurisawe6943 Жыл бұрын
😋(ha emoji 1st time post kela😂). Thank U for d vlog😊.
@snehalmithbavkar591 Жыл бұрын
अरे तोंडाक पाणी सुटला अवशीक भाकरी भाजूक सांग मी येतय मस्तच 👌🏻👍
@IrfanShaikh-kj5jz9 ай бұрын
Good 👍
@sharadnandoskar8937 Жыл бұрын
Very nice video 👌
@sushantpatankar4954 Жыл бұрын
Something new for me...thanks
@shantidalvi564 Жыл бұрын
Masat 👌 👌
@ramchandramhaskar7619 Жыл бұрын
Deo bare karu sahaba
@shitalkhot6336 Жыл бұрын
Dada aamchya yelekav padale hat mhadole
@roshansablevlog7732 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे , आणि आज खुप दिवसानंतर नम्या ला बघितलं बर वाटल .देव बरे करो 🙏🙏🙏
@vinayakparab9782 Жыл бұрын
खूप सुंदर विडीओ दादा 👌👌🌹🌹
@sheetalpradhan315610 ай бұрын
Mahadole v gule Kay asto?
@rashmipednekar6659 Жыл бұрын
Mast Laxmikant
@rangoliartbytanvita Жыл бұрын
Mast khup chaan👌
@sardarpatil1563 Жыл бұрын
लयभारी 👌👌👌
@mayurpednekar9345 Жыл бұрын
पावसाळ्यात पागणीचे video बनवायला परत या वायंगणी beach ला😍🙏
Dada aajcha video maatichya bhandyat mhadolyanch saar khup awadla mastch ani dada amcha tuzya ver sampurna vishwas ahe tuzi hi mehnat nakki fal deil ani tu lavkarch 15 millions subscription cha tappa hasat hasat paar padshil Dev bare karo 🙏🙏😃😀
@sukhadaredkar342 Жыл бұрын
Mumbait milel ka ardha kolo malvani masala.
@MalvaniLife Жыл бұрын
Pls call on 9819539161/9405739161
@NVK-nc5lm5 ай бұрын
NarendrakambliUbh all VengurleSindhudurg. Kokan
@prashantsurve12169 ай бұрын
माणसा इतका निर्दयी कोणी नाही जो स्वत च्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठी इतक्या छोट्या जिवालाहि पकडून खातो.हेखाताना काय आनंद मिळतो देव जाणे.
@shreyashtathe2005 ай бұрын
Baghaycha ta bagh
@pvdhule Жыл бұрын
दादा ते माझे गाव आहे.
@sangrambhandirge746 Жыл бұрын
व्हिडिओ छान आहे, एक व्हिडिओ आवशीच्या हातची चिबूरा रेसिपीचा व्हिडिओ बनव लक्की दादा नवीन मसाल्या बरोबर
@shwetmit399411 ай бұрын
M from goa
@SuhashiniJadhav10 ай бұрын
Number given on screen is not working
@sushmakambali5132Ай бұрын
लकी दादा या वर्षी भद्रकाली देवीची जत्रा कधी आहे.pleas sanga.
@MalvaniLifeАй бұрын
18 November
@ashokadkar2692 Жыл бұрын
लकी दादा म्हान्दोल्याचो व्हीडिओ बघलव गावात असल्या सारख्या वाटला मांजा गाव तळा शील बरा वाटला देव बरा करो 👌👌👍👍🙏🙏
@MalvaniLife Жыл бұрын
आडकरांनू कधीतरी रेवंडीत भेटा आमका 😊 बारा वाटात आमका
@swatikhadapkar2135 Жыл бұрын
माझा गाव आहे वांयगणी माहेर आहे भडारवाडी आहे
@mayurpednekar9345 Жыл бұрын
माझो गाव♥️😍
@anirudhmore8109 Жыл бұрын
Bhai pehle bata tho sahe kya hain yeh item, kuch dikh nahe rahahain
@aakashbambardekar9413 Жыл бұрын
👌🏼👌🏼👍🏼👍🏼
@geetanaik4654 Жыл бұрын
बापरे केवढे बारीक आहेत... खुप मेहनत असलेले काम आहे..😊😊
@pallavipatil6155 Жыл бұрын
घूले कसे काढतात ते दाखवायचे ना
@MalvaniLife Жыл бұрын
आहे ना ताई एक व्हिडीओ 🙏
@RahulNaikvijay Жыл бұрын
Wayangani majhe gaav
@dhondishivalkar1567 Жыл бұрын
दादा खूप च छान मला वाटते शिंपले किवा तीसरे
@mayamhasade2715 Жыл бұрын
😊👍👍👍👍👍
@pearlj2787 Жыл бұрын
अय्या! मी फर्स्ट time हे बघितले 😮😮... Fishtank मधले colored stones वाटतात ना😂😂😂 ...