चांगली मालिका इतक्या लवकर का संपवता..... इतर पांचट मालिका 500+ जातात
@narayanipadiyar570Ай бұрын
Khupach chan Malika ❤ happy ending ❤❤🌹🌹👌👌👍👍
@alkavardhe5430Ай бұрын
❤️❤️❤️👍👍 एक नंबर मालिका
@SarojShinde-w7uАй бұрын
खुप छान मालिका होती पण लवकरच संपली याच वाईट वाटल किशोरी ताई सुबोध भावे आणि शिवानीच्या अभिनयाला तोड नाही आज आम्हालापण या तिघांनी रडवले
@raghavkandalgaonkar5984Ай бұрын
Happy ending
@Surekha-e8kАй бұрын
..Arpita dosa aabha gauiriche baba aani ninad sir missing all off you ❤❤
@shamikadeshpande1578Ай бұрын
Aajkal चांगल्या मालिका लवकर संपतात , आणि फालतू मालिकांचाच सुळसुळाट झाला आहे. चांगले कलाकार आणि अभिनय हे फारच कमी वेळा पाहायला मिळत आहे नवीन कलाकार येतात पण त्यांच्यात काही अभिनयातील ' अ' ही दिसत नाही. असो. अजून सुंदर मालिका याव्यात आणि उत्तम कलाकार घेऊन याव्यात , मालिकेत असलेली/ला विलन अत्यंत क्रुएल दाखवत आहेत, जे दाखवू नयेत , मराठी मालिका लिहिणारे ही उत्तम असावेत . आभाळमाया सारखी मालिका झाली नाही. ती क्वालिटी मिळत नाही , ह्याचा विचार व्हायला हवा.
@prajaktaparkar7829Ай бұрын
खरच चान्गली मालिका sensible rataal मालिका laambavataat
@sangitasawant895612 күн бұрын
Mast malika❤❤
@kavitapatil2017Ай бұрын
खुप चांगली मालिका होती बंद का केली❤❤❤👌👌
@mohinikud4241Ай бұрын
खर सांगायच तर सुबोध सर हे प्राध्यापक च हवे होते. मराठी चे रियल मध्ये
@kavitapatil2017Ай бұрын
Plz पुन्हा सुरू करा plz,plz ❤❤❤
@minakshisalve3173Ай бұрын
Chan story hoti...sampayla navti pahije
@Surekha-e8kАй бұрын
.itaki sunder malika band keli subodh this is not good evdhi ekach malika mi pahat hote only because subodh your my favorite pan tu.ase nako karayla pahije hote ajun kahi divas tari malika sure thevayala havi hoti missing tu bhetashi abhi gauri ❤❤❤❤❤❤
@kavitapatil2017Ай бұрын
इतकी छान मालिका एवढ्या लवकर का संपवली ? आजुन वाढवा plz नको त्या मालिका बंद करा उदा, बायो ची मालिका बंद करा पण ही सुंदर मालिका पुन्हा सुरू करा वाट पहात आहोत 🎉🎉🎉🎉😊
@VishakhaWaghmare-j2l28 күн бұрын
का एवढ्या लवकर संपली पुढे दाखवा ना 🙏
@NishaLakheАй бұрын
पण अस का करतात नका ना जाऊ तुम्ही 😊
@savjivanipatil3481Ай бұрын
Ragini la sampurn episod mdhe ekach sadi dili, adhichi ragini khup chan hoti, nantr chi ragini soso
@Surekha-e9xАй бұрын
Khup chhan Malika hoti ❤❤❤
@anushkamadyal17913 күн бұрын
very nice ❤❤
@savjivanipatil3481Ай бұрын
Sadi tula ekch dili, tyacha tula tras nahi zala ka
@MeghaMaske-z1o13 күн бұрын
हि कहाणी पुन्हा नवयने दाखवा की गोरी माही च काय झालं
@varshagadgil8981Ай бұрын
मालिका संपली, 104 पासूनचे भाग टाका की आतातरी
@shobhasonawane1921Ай бұрын
, good 👌👍
@M.RShrvanvlogsАй бұрын
सर तूम्ही पेन मिस करतिल😊 आम्ही तुम्हाला मिस करू सर, ऐवढी चांगली मालिका का बंद केली सर तूम्ही म्हणता गोष्ट संपलि बर तनवि चि जरी संपलि तरी गौरी चि सूरू पण झाली नाही मग संपनार कस तरी पण तूम्ही संपवलि आता part tow kada sir आम्हा ला बगायला आवडेल😊
@payalrege6178Ай бұрын
Hi malika nakki ka sampavli yabaddal officially kuthech kahi baatmi nahi. Nakki ka band karat ahet ?