शेवटचा दिवस कोल्हेंची आघाडी दराडे आणि गुळवे पिछाडी कायम ? #vivekkolhe #nashik #shikshak #kishordarede #ahmednagar
Пікірлер: 147
@RameshwarJagtap-lb3jf4 күн бұрын
विवेक कोल्हे यांचा धडाडीचा आणि सकारात्मक दृष्टिकोन खूपच प्रभावी आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे नवी आशा निर्माण झाली आहे ✨
@SunilKadam-gf5uv4 күн бұрын
निवडणुकीत विवेक कोल्हे साहेबांच्या उमेदवारीवर विश्वास ठेवा, ते नक्कीच उत्तम कामगिरी करतील.. विवेक कोल्हे यांचा विजय अटल आहे 💯🙏🙏
@Proflad4 күн бұрын
विवेक कोल्हे यांचे शिक्षण आणि समर्पण खूपच प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्त्वामुळे समाजात सकारात्मक बदल घडतील। 🌟📚
@DineshGaikwad-oc2ki4 күн бұрын
विवेक कोल्हे यांच्या शिक्षणामुळे आणि समर्पणामुळे ते खऱ्या नेत्याचं उदाहरण आहेत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 📚✨
@RajaramJoshi-bf8bu4 күн бұрын
विवेक कोल्हे यांच्या शिक्षणामुळे आणि सभ्यतेमुळे ते एक आदर्श नेता आहेत. त्यांच्या नेतृत्वात निश्चितच चांगले बदल घडतील 🎓🗳
@SunilKadam-gf5uv4 күн бұрын
विवेक कोल्हे यांची मेहनत आणि धडाडीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत. त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 📘💪
@NarayanGaikwad-id6fk4 күн бұрын
निवडणुकीत विवेक कोल्हे साहेबांना समर्थन देऊन शिक्षण क्षेत्रात प्रगतीची वाट मोकळी करा 💯💯
@DineshGaikwad-oc2ki4 күн бұрын
विवेक कोल्हे यांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि मेहनत खरोखर प्रशंसनीय आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे समाजात परिवर्तन येईल🎓🚀
@BdbhdGshsh4 күн бұрын
विवेक कोल्हे यांची प्रामाणिकता आणि लोकांसाठीची तळमळ खूपच प्रेरणादायी आहे....... त्यांच्या नेतृत्त्वामुळे परिवर्तनाची नवी दिशा मिळेल
@BdbhdGshsh4 күн бұрын
विवेक कोल्हे यांचे शिक्षण आणि कामगिरी पाहून खूपच अभिमान वाटतो. ते खरे नेतृत्व सिद्ध करतात
@SunilKadam-gf5uv4 күн бұрын
नक्कीच युवा व हुशार नेतृत्व आहे.. आम्ही शिक्षण नक्कीच त्यांना संधी देऊ इच्छितो 💯
@darekarsumit79683 күн бұрын
अभ्यास , संयम,सुसंस्कृतपणा ,सच्चेपणा ह्या सर्व गोष्टींमूळे विवेक कोल्हे हे आमदार होणार....
@GirishDarunte-of9hd4 күн бұрын
आवाज दमदार विवेक कोल्हे आमदार
@JalindarIngale-ug5kn4 күн бұрын
विवेक कोल्हे यांनी दाखवलेली प्रामाणिकता आणि धडाडी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे आशा वाटते 📘💪
@sanjivanikarkhana3 күн бұрын
विवेक कोल्हे यांचे अभियंता असलेले शिक्षण आणि अनुभव त्यांच्या नेतृत्वाला खूपच प्रभावी बनवतात
@NileshJadhav-vh4lj4 күн бұрын
Kolhe saheb निवडणुकीत आले म्हणण्यावर विजय तिथेच ठरला ✌️💯
@user-dt3wl5gq8p3 күн бұрын
शिक्षक मतदारांची विवेक कोल्हे यांना पसंती आहे
@MrAmolsathe4 күн бұрын
कोल्हे विजयी होवो
@balasahebdeshmukh23013 күн бұрын
कोल्हे येवोत अथवा गुळवे येवोत याचे दुःख अजिबात नाही फक्त गद्दारांचा उमेदवार पडला हे ऐकुन आमचा आनंद गगनात मावणार नाही कारण आम्ही शपथच घेतली आहे की गद्दारांना माफी नाही....
@gorakhdevade38473 күн бұрын
विवेक भैय्या कोल्हे आमदार होणार कारण कर्तव्य व्यक्तिमत्व सामाजिक बांधिल
@NitinGaikwad-ce4ck3 күн бұрын
विवेक कोल्हे = नाशिक शिक्षक आमदार🎉🎉🎉
@Keshav-kr9tf4 күн бұрын
Vivek bhaiyya na full support 🔥
@SandipBhosale-qy8hp4 күн бұрын
भावी आमदार विवेक कोल्हे ❤
@sulakshanamore1033 күн бұрын
विवेक कोल्हे यांच्यावर शिक्षकांचा विश्वास आहे.सभ्य, सुसंस्कृत कष्टाळू व जबाबदार नेता.विजयी भव...
@NamdeoShinde-ye4ct4 күн бұрын
Fix amdar Vivek kolhe saheb 🔥
@navnathakolkar81073 күн бұрын
सुज्ञ आमदार विवेक भैय्या
@kunallonari94323 күн бұрын
विवेकभैय्या कोल्हे हे अभ्यासु व सुसंस्कृत आहे व शिक्षकांचे प्रश्न तेच सोडवु शकता
@BhagwanDagale-rv7jw4 күн бұрын
One and only vivek bhaiyya
@BalasahebPawar-wk8mx4 күн бұрын
विवेक कोल्हे ❤
@KishorDeshmukh-i4v4 күн бұрын
100% विवेक साहेबच आमदार होणार # लावा ताकत
@KishorPadekar-vu9tb4 күн бұрын
Arey yenar tr vivek bhaiyyach te bharpur lead ne 🔥🔥🔥💯✌️
@krushnadhomase46134 күн бұрын
फिक्स आमदार विवेक भैय्या कोल्हे
@NamdeoShinde-ye4ct4 күн бұрын
Only kolhe saheb 🔥🎉
@SAIDNYANAMRUT3 күн бұрын
ज्यांचं गिफ्ट आलं नाही त्यांचा विचार ही करणार नाही, ज्याचं गिफ्ट 1 नंबर तोच एक नंबर.
@altafkureshi7564 күн бұрын
Only vivek bhiyya kolhe.
@vijaykale1984 күн бұрын
उच्च शिक्षित सु स्वभावी नाशिक शिक्षक मतदार संघातील शिक्षकांचे लोकप्रिय उमेदवार विवेक भैय्यासाहेब कोल्हे होणार शिक्षकांचे आमदार💯💯💐💐
@nitinbarwade42643 күн бұрын
Excellent Reporting 🌹🌹
@kirangaikwad84393 күн бұрын
Vivek bhaiya ⛳⛳
@ravikhilari5814 күн бұрын
विवेक भैय्या कोल्हे
@BharatChavan-he2mb4 күн бұрын
Abki baar vivek kolhe सरकार
@valmikborhade34874 күн бұрын
आता फक्त विवेकभैयया कोल्हे च आमदार होणार आहे.
@amolagrawal98744 күн бұрын
विवेक भैया कोल्हे आमदार होणार
@nikamsatish26244 күн бұрын
माणूस कामाचा मित्र हक्काचा 💯✌🏻 विवेकभैय्या कोल्हे 🔱💪🏻
@ravindranarkhede70304 күн бұрын
Yuva Nete . Sushikshit Shri Vivek kholhe Election madhe jiknar. Jai Bhole.❤❤
@marutibhangare66594 күн бұрын
शिक्षक कोणाची गुलामगिरी करीत नाहीत. शिक्षकांचे प्रश्न जो सोडाlवेल शिक्षकांच्या पाठीशी ठाम उभा राहील त्याला शिक्षक मदत करतील.
@karanhole-gn4l3 күн бұрын
आपला नेता आपला दादा only vivek dada 😍😍😍
@globalnews73 күн бұрын
सोशल मीडियावर इलेक्शन लढले जात नाही हे वास्तव
@shubhamkasar60473 күн бұрын
हे लई राईट बोलला आपन 😂
@subhashrandhir99283 күн бұрын
Vivek dada fakt
@DineshGaikwad-oc2ki4 күн бұрын
fix aamdar vivek dada kolhe
@RavindraLabade-lz7wg4 күн бұрын
येऊन येऊन येणार कोण विवेक कोल्हे साहेबांशीवाय आहेच कोण 🥳
@krushnasanap99723 күн бұрын
Only Kishor bhau
@sandipdawange50974 күн бұрын
हक्काचा माणूस कामाचा माणूस विवेक भैय्या उच्चशिक्षित नेतृत्व फिक्स आमदार होणार आहे
@Fact_head_of_decision3 күн бұрын
sandeep gulve jinknar fix lihun thva❤
@KiranLate-bw7fk4 күн бұрын
युवा नेते कोल्हे साहेब विजयी भव
@sandipchavan49483 күн бұрын
Vivek bhaiya निवडून आलेत केव्हा च आमचा result लागलाय..
@balasahebdeshmukh23013 күн бұрын
शिक्षक हे गुरु आहेत ते जो गुरू असेल त्यालाच आमदार करतील
@vijaysalunke53284 күн бұрын
जय हो विवेक भैय्या कोल्हे
@shrawanpatil97763 күн бұрын
कोल्हेनी सुपारी कितीची दिली
@AshokSangle-bw3en4 күн бұрын
Kiti pn samor yeudya tyala ekta bass only vivek bhaiyya
@annasahebshelake12413 күн бұрын
Only bhyaa
@apurwayawale14884 күн бұрын
Women Empowerment Cell will vote for only vivekbhaiya
@SunilKadam-gf5uv4 күн бұрын
Good to hear.. women is always lead from front for the change💯
@Bhimraodevkar-pd5zv4 күн бұрын
महिला शिक्षक वर्ग नेहमीच चांगल्या भविष्यासाठी पुढाकार घेत असतो.. आणि हे तुमच्या पुढाकाराने दिसून येते मॅडम 🙏🙏
@akashmundhe9535Күн бұрын
Kishor Bhau only
@NamdeoShinde-ye4ct4 күн бұрын
Vivek kolhe saheb Jai ho 🔥🔥💯
@yogeshgandal70823 күн бұрын
तुम्ही पेड न्युज करत आहात हे शिक्षकांना माहित आहे आपण चूकी विशेषलेशन करुन दिशा भुल करण्याचा प्रयत्न शिक्षक हाणुन पाडतील आणि या मतदारसंघात आमदार किशोर दराडेच आमदार होईल हि काळ्या दगडावरची सफेद रेष आहेत. क्षमस्वः आपल्या भावना दुःखावल्या बद्दल
@bhushangandal38394 күн бұрын
फक्त किशोर भाऊ दराडे आमदार होणार लक्ष्यात घे
@vilaskshirsagar28364 күн бұрын
निकालाच्या दिवशी कमेंट करा येणार तर विवेक भैय्या 100%
@hemantshejwal71523 күн бұрын
Kishor Darade 👍
@mangeshpatil33413 күн бұрын
संदीप गुळवे 100% निवडून येतील
@prof.minanathdeshmukh2383 күн бұрын
संदिप गुळवे यांचा एकदा ही फोन आला नाही..
@JagdishSonwane-dw9edКүн бұрын
नरेंद्र दराडे यांनी किशोर दराडे यांचे काम न करता पक्षा चे काम केले आहे. त्यान्च्यावर कोणताही आरोप करू नये.
@sadiquesayyed15472 күн бұрын
❤Nashik shikshak amdar Vivek kolhe❤
@arunpingale30553 күн бұрын
बाई संदीप गुळवे 1नंबरला आहे खोटा प्रचार करू नका.
@dattatryavaidya9392 күн бұрын
शिक्षकांचे सहा वर्ष तन मण धनाने काम विद्यमान आमदारांनी केले. हे शिक्षक मतदानातून त्यांनाच पुन्हा आमदार करतील .कारण बाकी उमेदवार किती चांगलं बोलतात.त्यांना त्यांच्या मतदार संघात का डावललं जात आहे. कारण बोलण्यात पटाईत कामात शुन्य.म्हणून येत्या 1तारखेला विजय 1नंबर उमेदवार.दराडे साहेब.यांचाच असेल हे नक्की.
@user-eu5vv2qr3q3 күн бұрын
विवेक भैया
@savitakhute57653 күн бұрын
जय हो विवेक भैया कोल्हे🎉
@abhijitraut95054 күн бұрын
शिवसेना ठाकरे च्या आमदार येणार
@hemantshejwal71523 күн бұрын
काकासाहेब नाही बाळासाहेब वाघ जरा व्यवस्थित अभ्यास करा
@anilbothe22184 күн бұрын
विवेक भैय्या आमदार होणार ❤🎉❤
@kavyaledieswear89463 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@globalnews73 күн бұрын
सामान्य शिक्षक दराडे यांच्या सोबतच... ground लेव्हल वर सगळेच दराडे साहेब यांच्या सोबतच आहे
@sanjayphapale57973 күн бұрын
Paid news वाटते.अभ्यासपूर्ण माहिती वाटत नाही.
@swarajlakare33613 күн бұрын
भैय्यासाहेब sarkar🚩🚩🚩
@namdevlandage2 күн бұрын
100% विजय
@suniljadhav69553 күн бұрын
विवेक भैय्या कोल्हे आमदार होणार.
@RohitKulkarni-iw8pm4 күн бұрын
only vivek bhaiya kolhe
@Dinkar-oc2js3 күн бұрын
विवेक दादा निवडून येतात
@JagdishSonwane-dw9edКүн бұрын
बोगस मतदार नाहीत दराडे यांच्या कडे. किशोर दरादे यांनी खूप चान्गले काम केले आहेत. दराडे चा निवडून येणार.100 टक्के आजच लिहून ठेवा ता. 27.6.24. निवडणारच
@opq54744 күн бұрын
शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षकच हवा संस्थाचालक नको , कमीत कमी दहा वर्ष अध्यापनातील अनुभव असावा.
@bhagvanbodke1863 күн бұрын
Paid video असण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही शिक्षकाचे मत विचारात घेतलेले दिसत नाही.
@JalindarIngale-ug5kn4 күн бұрын
विवेक कोल्हे यांचे अभियंता असलेले शिक्षण आणि अनुभव त्यांच्या नेतृत्वाला खूपच प्रभावी बनवतात 🌟🛠
@annasahebshelake12413 күн бұрын
Kolhe bhayya
@sandipbhangale44473 күн бұрын
Vote for OPS
@yogeshdusing1383 күн бұрын
Vivek kolhe
@jalindertipayale71413 күн бұрын
भैया सरकार
@hiramanpatil50273 күн бұрын
शिक्षक कुणाचाही गुलाम नाही
@AnandChakor4 күн бұрын
Fixx आमदार विवेक कोल्हे 🎉
@treadingvideos38293 күн бұрын
विवेक कोल्हे
@BodhakGorakh13 сағат бұрын
निकाल कधी
@rajaleshraddha6353 күн бұрын
भाऊसाहेब कचरे
@nileshdhumal11533 күн бұрын
Vivek kolhe amadar jhale. Pahije
@agrajchakor3 күн бұрын
मुळात मला तर हा चैनल कोल्हे यांच पैसे घेऊन काम करतो आहे का ?
@prashantghode21403 күн бұрын
Satya pareshan karega par parajit nahi hoga kabhi🔥
@agrajchakor3 күн бұрын
*मनमाड पाठोपाठ येवल्यातही पैसे वाटप करताना तीन जण ताब्यात* निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच पोलिसांनी विठ्ठल नगर परिसरात मतदारांना पाच हजार रुपयांचे पॉकेट देताना पकडून पकडले आहे. विशेष म्हणजे यावेळी पोलीस देखील उपस्थित होते. पैसे वाटप करणाऱ्यांना पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. पैसे वाटप करणाऱ्यांनी विवेक कोल्हे यांचेचे कार्यकर्ते असल्याचे पोलिसांसमोर कबूल केल्याचे सांगितले जाते.
@satishdhongade20463 күн бұрын
Only Adv. Sandip bhau gulve (patil) Kolheni vikat ghetlela ha channel aahe…..tumhala kiti paise milale madam he sanga…..kolhe fakt mat khayla ubhe aahe…