तुमचे सर्व ब्लॉग बघतो या वेळेस तुम्ही कोकणातील गणपती उत्सव व गौराई उत्सव याची जी विस्तृत माहिती दिली व तुमच्या कोकणातील उत्सवाची मजा खूपच छान आहे आवडलं.
@ashokvyavahare4092 ай бұрын
खरच आनंदात हसत खेळत जीवन कसं जगावं हे कोकणवासीयांकडून शिकावं.
@sumitkomurlekar537 Жыл бұрын
हाताने बनवलेल्या मोदकाची मजा साच्याने बनवलेल्या मोदकाने येत नाही दादा. तर प्लिज हाताने बनवले असते तर खूप छान वाटले असते.😊
@kunalchavan5149 Жыл бұрын
खुप छान उस्तव पाहीला छान साजरे करतात सगळे सण 🙏🏻
@rashmiparanjpe293 ай бұрын
खूप छान , सगळे सण तुम्ही आनंदाने ,साजरे करता ,ते पाहून आनंद झाला
@sheetalminde4001 Жыл бұрын
गणपतीसाठी बनवलेले खास नैवेद्य मोदक फारच सुंदर दिसतं होते.गणपती विसर्जन मिरवणूक फार छान पद्धतीने पार पडली. आनंद वाटला.
@jayashripatil2924 Жыл бұрын
खूप छान वाटत तुम्ही जुनया संस्कृती जपून ठेवलया आहेत
@maheshbarkul2957 Жыл бұрын
खूपच सुंदर गाव आणि मानस सर्व जण एकत्र येतात ही जादूच आहे हा आनंद फक्त कोकणातच आहे आणि आज सतीश दादा दादा कोंडके दिसत होता😊😊
@prabhavatibhalerao9931 Жыл бұрын
😢
@sachinmahajanseapearl001 Жыл бұрын
Nice .enjoy ganesh utsav in kokan
@roidasnalavade7550 Жыл бұрын
मस्त विसर्जन मिरवणूक काढली पारंपरिक पद्धतीने
@moryatatkare68393 ай бұрын
Kup chan sundar ❤
@mit368 Жыл бұрын
Wahh jabbrdast satish bhau wahh
@veenachougule8992 Жыл бұрын
तुमचं गाव च खूप छान आहे. आणि सगळे इतके छान मिळून मिसळूनउस्तव साजरा करतात.. खूप सुंदर
@smitalkadam6846 Жыл бұрын
Khup khup khup khup khup khup khup chan video
@ashokbadade4175 Жыл бұрын
Khoopach. Chan. Mauli.
@sagargaikwad0207 Жыл бұрын
खूप मस्त पारंपरिक पद्धतीने तुम्ही उत्सव साजरा केला.. मी हल्लीच तुमचे vlogs पहायला सुरूवात केली आहे.. खूप छान व्हिडिओ आहेत तुमचे.. मागच्या दहा दिवसांपासून सारखे तुमचे व्हिडिओ पाहतोय.. खूप भारी वाटतंय जुने व्हिडिओ पाहून सुद्धा..❤
@vilasjadhav5433 Жыл бұрын
KHUPCH CHHAN VIDEO GANPATI BAPAA MORYA❤❤❤🎉🎉🎉🎉
@ravikirangiri4331 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
@sujaymore5020 Жыл бұрын
Chan watl video bagun satish dada😊😊😊
@anghamane3507 Жыл бұрын
तुमचेच सर्व च व्हिडिओ पाहण्यासाठी उत्साह कायम हसत खेळत बहरत असतो आणि लईच भारी कौतुकास्पदच आणि लईच झ्याक अफलातून च सुंदर
@Rider-qv6rh Жыл бұрын
सतीश दादा विडीवोची सुरूवात छान केली बाप्पा आज त्याच्या घरी चालले तर मन नाराज तर असत पण बाप्पा ना आनंदाने निरोप द्यायचा असतो गणपती बाप्पा मोरया पुढच्या वषी लवकर या असेच दर वर्षी सगळयांना एकत्र येवुन तुझी सेवा करायची बुद्धी देवो त्याना सुखी ठेव हीच ईश्वर चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमुती मोरया गौरी माते की जय स॔वाना सुखी ठेव
@vandanahiray3561 Жыл бұрын
खुपच छान व्हिडीओ.संस्कृतीचे दर्शन घडले 👌👌👌👍
@kalpeshtalvatkar8045 Жыл бұрын
Khup chan .. video aani fantya dancha aavaj ti lahan panachi aathvan aali mst
दादा ह्या उत्सवात आपली मुलं सहभाग घेतात आणि हेच पुढे जाऊन शिकतात .आणि परंपरा इथुनच सुरु होते आपण जे करतो तेच आपली मुलं शिकतात हेच आपलं महाराष्टाची खासियत आहे खुपच सुंदर व्हिडीओ बनवलेस गणपतीचे .
@sadhanaatre3113 Жыл бұрын
🙏🌹अगदी सुरेखमिरवणूक
@swatisonawane597 Жыл бұрын
सर्व एकदम मस्त भाऊ.बघुन खुप आनंद झाला.
@shantishirke8916 Жыл бұрын
Full of enjoyment Satish bahu 👍👍
@nilaybhatt1671 Жыл бұрын
Thanks!
@SFORSATISH Жыл бұрын
Thank you so much for super thanks ❤️🥰
@Atharv929 Жыл бұрын
Ganpati bappa mo varsha ray 🙏🙏 enjoy
@ViduStuffs325 Жыл бұрын
Tumch te kokan aaplach hay mast😂pan asa bolu nako naitar parprantiya dhavvat yetil😂😂super vlog❤🎉🎉🎉
@harshaligowari6401 Жыл бұрын
Video mast aahe 👌👌😍🥰😁😁🎉🎉💝🤴
@maheshkadam9804 Жыл бұрын
गेली दोन वर्ष ऑडिटमुळे गावी जाता आले नाही पण सतीश तुझे विडिओ पाहून गणपती सणाचा आनंद घेता आले. थँक्स
@padmavatidivekar4468 Жыл бұрын
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
@vibhavati.v.jadhav5203 Жыл бұрын
1 no beta mast 👌👌🌹🙏
@sidkerani2413 Жыл бұрын
All nice videos
@sulabhamohatkar3936 Жыл бұрын
खुप छान
@rupeshkuvra9080 Жыл бұрын
खूप छान दादा ❤
@RahulKawade-l8u Жыл бұрын
So very nice Gauri Ganpati Visarjan
@vaishalichakane9972 Жыл бұрын
Pradnu kiti god ahe❤
@rafiqissack5839 Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर मंगलमूर्ती या
@712_rishikeshdalvi4 Жыл бұрын
Khup chan
@prashantnarvekar3892 Жыл бұрын
जय सदगुरू
@sarithafernandes1820 Жыл бұрын
Pranju us looking nice with short hair n my Golly is amazing