शेवटी अख्खा नंगे ला एका मराठी पत्रकाराने नंगा केलाच मानलं त्या पत्रकाराला सॅल्युट🤣🤣🤣

  Рет қаралды 37,120

संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

संगिताताई वानखेडे Sangita Wankhede

Күн бұрын

Пікірлер: 482
@sambhajidaundkar9930
@sambhajidaundkar9930 Күн бұрын
जरांगे हा शरद पवार यांनी पाळलेले गाढव आहे.
@NarayanThombre-vq3tp
@NarayanThombre-vq3tp Күн бұрын
ऊठ मराठा जागा हो , महायुतीचा धागा हो..
@VijayBhosale-hr2vq
@VijayBhosale-hr2vq 2 күн бұрын
आत्ता समाज्याच्या दर्शनाला जातोय 15 महिने काय उपटत होतास का जरणग्या
@SantramJadhav-uz1pu
@SantramJadhav-uz1pu 2 күн бұрын
आता पीतळ उघड पडलंय म्हणून समाजामध्ये फीरतोय 3:55
@kishandambal7919
@kishandambal7919 Күн бұрын
भोसले नावाला,,, ओबीसी चा मानाचा मुजरा,, जय छत्रपती,,, जय हिंदूराष्ट,,
@bharatk6855
@bharatk6855 Күн бұрын
संगीता ताई तुमचे आणि सुशील कुलकर्णी यांचे खूप खूप आभार .. तुमच्यामुळे जरांगेचे सत्य बाहेर येत आहे
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 2 күн бұрын
ताई मी एक मराठा आहे मी आणि माझं कुटुंब तुमचे सर्व विडिओ पाहतो ताई तुमच्यामुळे आमचे डोळे उघडले जरांगे यांनी आपल्याला फसवले वाईट वाटतं 😢😢
@sureshraut5920
@sureshraut5920 Күн бұрын
जरांगे म्हणजे उभ्या पिकाला लागलेला उंदीर आहे. फक्त नुकसान.
@sanjaynakaden9839
@sanjaynakaden9839 Күн бұрын
😂😂
@pandurangagale-o8i
@pandurangagale-o8i Күн бұрын
@@sureshraut5920 पिक फवारणी करा उंदीर मरून जाईल
@VasantHardikar
@VasantHardikar Күн бұрын
उसाला लागलेला कोल्हा
@RameshGadhekar-ec5gg
@RameshGadhekar-ec5gg Күн бұрын
❤❤❤
@ashokkadam8189
@ashokkadam8189 Сағат бұрын
👍👍👍 hoy ha maratha pikala laglela undirch ahe
@anilkabra6437
@anilkabra6437 2 күн бұрын
ताई.... तुम्ही जे बोलता ते खूप मनातून
@pandurangbodake3611
@pandurangbodake3611 2 күн бұрын
ताई पहिल्यापासून आम्ही तुमच्या संग आहे काही जणांनी जरांगे सारख्या माणसाला डोक्यावर घेतले
@Hindus-11AD
@Hindus-11AD 2 күн бұрын
ती रणू मंडल... हा मनू मंडल 😂😂😂😂😂 ही उपमा अगदी परफेक्ट दिली ताई....you are so great 😂😂😂😂😂 ❤❤❤
@महाrraje12
@महाrraje12 Күн бұрын
रानु,मनू ,शरु मांडल
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर Күн бұрын
मनु मंडल 😂 ठसका लागला जेवताना
@Hindus-11AD
@Hindus-11AD Күн бұрын
@@श्रीधर्मवीर @@@@
@Hindus-11AD
@Hindus-11AD Күн бұрын
@श्रीधर्मवीर 🥰🥰🥰🥰😂😂😂😂😂
@sangitataiwankhede
@sangitataiwankhede Күн бұрын
🤣🤣
@Vinayart99
@Vinayart99 Күн бұрын
ताई एक नम्र विनंती आहे, तुम्ही शिंदे साहेबांच्या सेनेत सामील व्हा, पक्षाच्या वक्त्या व्हा, लाखोंच्या सभेला मार्गदर्शन करा ,त्यांचे डोळे उघडा❤
@vasudhapatwardhan5136
@vasudhapatwardhan5136 Күн бұрын
ताई शाब्बास तुमच्या हिंमतीला.आम्हाला तुमचे बोलणे खरेपणा खूप आवडतो.
@MohanPawar-z4b
@MohanPawar-z4b 2 күн бұрын
ताई, 20 तारखे पर्यंत हा जरांगे एकटाच राहिला पाहिजे.
@deepakgahiwad3297
@deepakgahiwad3297 2 күн бұрын
भामटे लोकं खूप आहेत बाजारात ताई.
@dineshgole2691
@dineshgole2691 Күн бұрын
99% मराठी मीडिया पवारांचा पाळीव आहे तो काय प्रश्न विचारणार?
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Күн бұрын
Ho he agadi khare ahe
@RamRokade-s2c
@RamRokade-s2c Күн бұрын
ताई तुमच्यामुळे समाजाचे डोळे उघडतील 👌👌👌👌👌👌
@sopansonawane4600
@sopansonawane4600 2 күн бұрын
ताई गावा गावात खुप छान गोडी गोविंदाने राहत होते पन जरांगे पाटलान मुळे सगळं बिघडले
@sulbhakulkarni5441
@sulbhakulkarni5441 Күн бұрын
1️⃣0️⃣0️⃣%सत्य बाहेर काढले. तुमचे खुप खुप कौतुक. खुप अभ्यासू आहात. जे मुद्दे सामान्य जनतेच्या लक्षात येत नाहीत ते मुद्दे त्याचे विश्लेषण नक्कीच उच्च पातळी वरचे आहेत. तुमचे खुप आभार, मनापासून जनजागृतीचे कार्य हाती घेतले आहे. त्यात कोणताही नाटकीपणा नाही. 💐
@santoshrathod391
@santoshrathod391 Күн бұрын
ताई मी जातीने लमानी आहे. तुमचा इतका बलाढ्य समाज. तुमच्या समाजामध्ये इतके हुशारवंत. महाराष्ट्र म्हणजे मराठ्यामुळेच ओळखला जातो. महाराष्ट्र म्हणजे मराठाच मोठा भाऊ. आम्ही ते नेतृत्व मान्य केलेलं आहे. देवा भाऊंनी दिलं आहे ते कोणीच दिलं नाही. मराठा समाजाला. आम्हाला त्याचा अभिमान पण आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं. अंतर आत्माची इच्छा आहे. पण ह्या समाजाने राणू मंडलच्या हातात. जरानंगे. नेतृत्व दिलं कसं हेच कळत नाही.😢😢😢😢
@Boss4380
@Boss4380 19 сағат бұрын
सत्य व बोलकी कमेंट आहे लाखोंच्या मनातील बोलला भाऊ
@navnathgunjal3786
@navnathgunjal3786 Күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई हिंदु धर्मासाठी फार सुंदर काम करताय तुम्ही धन्यवाद ताई .
@vijayjadhav7524
@vijayjadhav7524 Күн бұрын
तुमच्या मुळे माझ्या सारख्या एक घाबरणाऱ्या माणसाला तुमच्या मुळे बळ मिळालं..... आता मी पण घाबरत नाही या निजामशाही ला....म्हणून मी पण आता अन्याय विरोधात लढत आहे अन राहणार.... खूप खूप धन्यवाद ताई
@ruturajkanade
@ruturajkanade 2 күн бұрын
खुप छान विश्लेषण ताई ?
@BhimaKachare
@BhimaKachare Күн бұрын
ताई 14 महिने या मानसा ने खुप त्रास दिला आहे जनतेला.
@dagdobadeshmukh6675
@dagdobadeshmukh6675 Күн бұрын
आजीबाई जर वाघीण आहे, तर आमची संगीता वाघिणीचे वाघीण आहे... निर्भिड आणी सडेतोड बोलायला काळीज लागत... आम्ही सर्व सैन्य अधिकारी.. जवान तुझ्या माघे खंबीर पने उभे आहोत..
@AbcXyz-ec6xo
@AbcXyz-ec6xo Күн бұрын
हिंदूंनो आपल्या आया-बहिणी सुरक्षित ठेवायचे असेल तर भाजप शिवी पर्याय नाही
@shashikalashirke1352
@shashikalashirke1352 2 күн бұрын
नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ 🎉🙏🏽
@pandharinathmore1366
@pandharinathmore1366 Күн бұрын
फुकट फडणवीस साहेब यांच्या पाठी लागला आहे तो जरांगे
@ashoklathi4116
@ashoklathi4116 Күн бұрын
ताई तुमचं विश्लेषण फार अभ्यासपूर्ण आहे तुमचा अभिनंदन
@prakashkulkarni5682
@prakashkulkarni5682 Күн бұрын
संगीताताई आपण खरंच हिंदू रणरागिनी आहात आपल्याला शतशः नमन
@Akshaykumar-u1g8y
@Akshaykumar-u1g8y 2 күн бұрын
जय श्रीराम जय शिवराय जय ज्योती जय क्रांती ताई 🚩💪🏻
@tanajichavan4709
@tanajichavan4709 Күн бұрын
खुपच छान माहीती दिलीत ताई. परंतु शिंदे साहेबांनी सरसकट कर्ज माफी चा निर्णय घेतला आहे. आणि जास्तीत जास्त जमीनी या मराठा बांधवाकडेच आहेत. त्यामुळे महायुती चे सरकार स्थापन झाले तर सगळ्या ंचा फायदा होईल. आणि इतर अनेक योजना आखल्या आहेत. तरी या गोष्टी ची जन जागृती नक्कीच झाली पाहिजे. जय श्रीराम
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर Күн бұрын
*एक मराठा लाख मराठा महायुती के साथ मराठा* 🚩🚩🚩🚩🚩
@shivajichavan6435
@shivajichavan6435 Күн бұрын
संगीता ताई तुम्ही जरांगे चे पितळ उघडे उघडे केले जरांगे हा महाविकास आघाडीचा माणूस आहे माझे मत महायुतीला माझे मत विकासाला
@vinodsoyam257
@vinodsoyam257 2 күн бұрын
संगीता जी मि तर सुशील कुलकर्णी chya चैनल वर मनोज जरंगे मराठा आंदोलनकर्ता ❌ मनोज जरांगे मराठंची रानू मंडल ✅ मि ही कॉमेंट 3 महीन्य पहिले केली होती त्यावर 2.50k लाईक होते आणि आज तुम्ही पण त्याला रानू मंडल मटले ये अच्छा लगा
@shivajiholkar1943
@shivajiholkar1943 2 күн бұрын
23 तारखे नंतर जे समाज भीतीने बोलत नव्हता तो प्रखर पणे बोलेल.🙏
@RamdasDaithnkar-dg4cb
@RamdasDaithnkar-dg4cb Күн бұрын
बरोबर
@vijayjadhav7524
@vijayjadhav7524 Күн бұрын
मी तर आत्ताच विरोध करतो..... अन सर्वांनी करा हीच विनंती
@tsc2708
@tsc2708 Күн бұрын
Right
@AbcXyz-ec6xo
@AbcXyz-ec6xo Күн бұрын
ताई महाराष्ट्रातील 15 करोड जनता तुमच्या पाठीशी आहे
@bossjadhva6824
@bossjadhva6824 2 күн бұрын
नमस्कार नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ जय श्रीराम🎉🎉🎉🎉🎉
@kishandambal7919
@kishandambal7919 Күн бұрын
मराठा मोठा भाऊ,, ओबीसी लहान भाऊ,, दोघेही कट्टर हिंदूत्ववादी,,, जय शिवराय,, जय हिंदूराष्ट,,
@AbcXyz-ec6xo
@AbcXyz-ec6xo Күн бұрын
महाराष्ट्रातील धनगर बांधवांना आपले दोन नेते कॅबिनेट मंत्री होणार आहेत भाजपला मतदान करा
@dattatrayshinde4652
@dattatrayshinde4652 Күн бұрын
ताई तूम्मी मनापासून अगदी तळमळीने बोलता व खरं बोलता पण कलियुग असल्यामुळे समाजाला ते कळत नाही
@EknathGaikwad-y2c
@EknathGaikwad-y2c Күн бұрын
मनोज जरांगे यांनी राजकारणाची वाट धरली तिथेच मराठा आरक्षणाला बाधा निर्माण झाली
@rameshraut9032
@rameshraut9032 Күн бұрын
आहो ताई जागांमुळे मराठी माणसाचे लय मोठ लुसकान झाले आहे ताई खुप खुप धन्यवाद ताई
@chhayajoshi3525
@chhayajoshi3525 2 күн бұрын
खरोखर आपण छान फोन करून फोन करून सांगितले त्यामुळे मतदारांना कळायला
@sureshbade9947
@sureshbade9947 Күн бұрын
ताई तुमच्या सारखी वाघीण खरंच महाराष्ट्राला लय गरजेचे आहे. तुम्ही किती लोकांच्या शिव्या श्राप खाल्ल्या पण तुम्ही तुमचा वसा नाही सोडला. जय शिवराय जय भवानी जय श्रीराम. असेच व्हिडिओ बनवत रहा आणि लोकांचे प्रबोधन करत राहा. ताई आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे
@SSS-xm2dh
@SSS-xm2dh Күн бұрын
ताई तुमच्या कार्याला खरच सलाम आहे तुम्ही असेच चालू ठेवा असेच खोट्या लोकांचे खरे चेहरे समोर आले पाहीजेत आपल्याला महाराष्ट्र मधे शांतता हवी आहे सर्व समाज आधी जसा होता गुण्या गोविंदांनी नादत होता तसा हवा आहे.
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 2 күн бұрын
ताई the great think tank member 🙏🏻
@प्रभामहाडीक
@प्रभामहाडीक 2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@RajendraMane-qy4jx
@RajendraMane-qy4jx Күн бұрын
महाराष्ट्र ची वाघीण संगिता ताई तुला कोटी कोटी नमन
@dnyandeodarade4422
@dnyandeodarade4422 Күн бұрын
वाह ताई फार छान असंच बोला आणि हिंदूंचा प्रचार करा आणि बीजेपीला विजय मिळवून द्या
@Gskmanjalkar
@Gskmanjalkar Күн бұрын
3 तास १५००० views. फारच उत्तम. हेच views मतपेटीत आले पाहिजेत. तेव्हाच लढाई जिंकू.
@baburaobelge8393
@baburaobelge8393 2 күн бұрын
माझी ताई,आम्ही अंतरवाली जवळच राहतो मी न चुकता तुमचे व्हिडिओ पाहतो, मला तुमचा मो. नं. पाठवा.
@sangitataiwankhede
@sangitataiwankhede 2 күн бұрын
9921667159
@mohan18487
@mohan18487 Күн бұрын
एक नंबर ताई जारांगे चा खरा चेहरा समोर आणला तुम्हाला लाख लाख धन्यवाद
@RajeshAaware
@RajeshAaware Күн бұрын
ताई तू जिंकली आभिनंदन
@Tuljara
@Tuljara 2 күн бұрын
ग्रेट व्हिडीओ ताई 🙏🙏🙏
@publicinterest8551
@publicinterest8551 Күн бұрын
ताई तुमच्या विडिओची सर्वजण सध्या रोज वाट बघत असतात 👌🏻👌🏻 जय श्रीराम 🙏🏻🚩🚩🚩🚩
@prashantnalawade3396
@prashantnalawade3396 2 күн бұрын
आपले व्हिडिओ चागले आहेत ❤
@ajitbhave1514
@ajitbhave1514 2 күн бұрын
Tai खूप मस्त
@fkfilmcreationandfilmdirec6839
@fkfilmcreationandfilmdirec6839 Күн бұрын
संगीता ताई जरांगे ला मी तर सुरुवातीपासूनच भाव देत नव्हतोयं आणी देत पण नाही. मराठ्यांनी फालतु त्याला प्रोच्छान देऊन मार्केटला आणलय .
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Күн бұрын
ताई कोण मागे होते ते समजत होते पण लोकशाही असून पण बोलत नव्हते तुमचे मुळे सत्य समजले व सत्या मुळे लोक तुमच्या कडे आले
@dar39
@dar39 Күн бұрын
सत्य बोलायला पण काळिज पाहिजे ते तूमच्या आत आहे ताई
@mangeshk17
@mangeshk17 Күн бұрын
उत्साह व धडाडी अशीच कायम राहो व ताई तुमची प्रेरणा आम्हाला मिळत राहो...
@harshalwagh3609
@harshalwagh3609 Күн бұрын
ताई तुम्ही त्या टिनपाट, निचमनोवृतीचया माणसाची पोलखोल केली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद.
@vinodsoyam257
@vinodsoyam257 2 күн бұрын
सिद्धार्थ गोदाम तर घरगडी मनून च कामाला आहे मैनेज jarange कड़े
@nilesh1935
@nilesh1935 2 күн бұрын
आणि तो सरोदे पण tv 9 मराठी
@vinodsoyam257
@vinodsoyam257 2 күн бұрын
@nilesh1935 मला तो पसंत नसला तरी त्याला नाही माननार त्याच कारण तो पत्रकार नाही आणि त्याची भूमिका ही बीजेपी विरोधी आहे तो स्वत कबूल करतो. मि असीम सरोदे बद्दल बोलत आहे
@BalkrishnaPotdar
@BalkrishnaPotdar Күн бұрын
बावळट माणसाच्या नादी लागला मराठा समाज.20. तारखे पर्यंत असेच विडिओ रोज टाकत राहा ताई साहेब.
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 Күн бұрын
खुप छान आत्ता फक्त महायुती जय श्री राम 🙏
@subhash3403
@subhash3403 2 күн бұрын
जय श्री राम
@ramchandrakhatavkar2751
@ramchandrakhatavkar2751 Күн бұрын
संगीताताई तुमच्यामुळे आम्ही हुशार झालो
@MadhavKangule-w6p
@MadhavKangule-w6p 2 күн бұрын
अकरा मासे चा व्हिडीओ आवडला
@dayananadughade4250
@dayananadughade4250 2 күн бұрын
Tu kiti masi saroddin.kasai.udyaa khan.firoj khan cha natu rahil khan bol 96 kuli maratha Jay dharasiv
@AkhandBharat29
@AkhandBharat29 Күн бұрын
🚩🚩🚩
@Vikhepatilsvlog
@Vikhepatilsvlog Күн бұрын
संगमनेर मध्ये आज 4 जिहाद न कडून साधुंवर हल्ला झालाय शिवसेनचे उमेदवार अमोल खताळ त्या साधूंना भेटायला हॉस्पिटल मध्ये जाऊ शकता परंतु विद्यमान आमदार बाळा साहेब थोरात अद्याप गेले नाहीत .त्यावर प्रतिक्रिया द्या
@tanajichavan4709
@tanajichavan4709 2 күн бұрын
Great Tai.
@श्रीधर्मवीर
@श्रीधर्मवीर Күн бұрын
*भारतात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र वर बोलल्या शिवाय लोकप्रियता भेटु शकत नाही हे विरोधकांना पण कळलय*
@pundliknirgude762
@pundliknirgude762 Күн бұрын
ताई आपण निशाणी सांगितली त्याबद्दल धन्यवाद
@bhagwanpawar3321
@bhagwanpawar3321 Күн бұрын
ताई तुमच्या हिंमतीला सलाम. खूप छान.
@JaiHind-oz9kt
@JaiHind-oz9kt 2 күн бұрын
आपल्याला आईस क्रीम कोन, पंजा, आणि मुतारी नको. फक्त 🚩🔥
@BabasahebChaudhari-v7j
@BabasahebChaudhari-v7j 2 күн бұрын
संगीता ताई I love you. . मी मरेल पण आजच तुझा हा व्हिडियो कधीच विसरणार नाही.
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 Күн бұрын
ताई प्रगती होत चालली तुमची खुप कठीण दिवसातून आलात, सत्य कधी लपत नसते
@vijayrao1986
@vijayrao1986 2 күн бұрын
जय श्री राम ❤
@Essar-p1j
@Essar-p1j Күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई!
@radhakrushnakende1000
@radhakrushnakende1000 Күн бұрын
आता समाजाच्या दर्शनाला जातो का, आता पर्यंत काय काढीत बसला होता काय, आरे तु‌‌ किती लबाड आहेस ,हे सर्व जनतेला समजतय,
@devendradhok8944
@devendradhok8944 Күн бұрын
ताई तुम्हाला ट्रोल करणारे जे कोणी आहेत त्यांची सत्य ऐकण्याची लायकी नाही . म्हणून ते असे मुर्खासारखे वागतात आणि एका बहिणीची इज्जत काढतात कारण ते एका बापाचे नाहीत .
@shriharikhanapure8780
@shriharikhanapure8780 2 күн бұрын
जय श्रीराम🚩🚩 ताई🙏
@dattatrayshinde4652
@dattatrayshinde4652 Күн бұрын
Great ताई तुंम्ही बरोबर बोलता❤
@umakantmisal6696
@umakantmisal6696 Күн бұрын
जय हिंद,जय श्रीराम,,ताई,,,!🎉
@jkboss.111
@jkboss.111 13 сағат бұрын
जरांगे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत त्याला सर्व मराठा समाजाचा पाठिंबा आहे पण महाविकास आघाडी बद्दल मवाळ भूमिका आणि केवळ महायुती बद्दल प्रचंड द्वेष ही गोष्ट लोकांना पटलेली नाही
@KNOW529
@KNOW529 Күн бұрын
जय शिवराय. ताई हा गरीब म्हणतो पण एवढे पॉश ड्रेस , बूट,गाडी कुठून आणतो
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Күн бұрын
शरद पवार
@tsc2708
@tsc2708 Күн бұрын
Uddhav pawar budda sharuddin rohit su su rajesh topya
@bharatk6855
@bharatk6855 Күн бұрын
आज जरा नंगे नाही, पूर्ण नंगे आहे😂😂😂
@rahuljadhav7598
@rahuljadhav7598 Күн бұрын
ताई एक सांगतो पहिले देश मग धर्म मग जात. धर्म टिकला तर जात टिकेल...🚩🚩🚩
@dattatrayshinde4652
@dattatrayshinde4652 Күн бұрын
तुमचा सारखा कोणी नाही ग्रेट आहात तूम्मी ताई ❤❤❤❤❤
@sureshraut5920
@sureshraut5920 Күн бұрын
ताई तुमच्या भाषेला लोक Steps समजत होते. पण ताई समोरच्या ला त्याच्याच भाषेत उत्तर देत होत्या. हे कुणालाच कळल नाही. मानल या रणरागिणी ला. दिसण महत्त्वाचे नाही. विचार महत्त्वाचे.
@dnyaneshwar2783
@dnyaneshwar2783 2 күн бұрын
Tai ya bevdyane akkha maratha samaj vedyat kadlya yachech naval vatate he vedyat kase nighalet😂😂
@sudhiroak305
@sudhiroak305 Күн бұрын
शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते 50, वर्ष मराठेच सरकार मध्ये होते त्यावेळेस शरद पवारांनी मराठया ना का आरक्षण दिले नहीं हे जरांगे विचारणार नाहीत पण फडणवीस मुख्य मंत्री असताना त्यांनी आरक्षण दिले व ते high courts मध्ये टिकले पण उध्दव ठाकरेंनी सुप्रीम कोर्ट मध्ये घालवले.तरीसुद्धा जरांगे फडणीसाना शिव्या घालतात. अजब आहे.
@balasahebmarkad7880
@balasahebmarkad7880 Күн бұрын
ताई चपटी कोण घेतो आणि त्यांचे सहकारी ह्यांचे धन्दे ते उघडे पाडा
@visionmindm.s.likhite
@visionmindm.s.likhite Күн бұрын
All Hindus always proud to be feel on you Tai ❤❤❤
@SM-ee4uf
@SM-ee4uf Күн бұрын
ताई तुम्ही खरं बोलताहात,. जरागे म्हणजे बनवा बनवी करण्यात एक नंबर आहे.. आज ना उद्या जा्रांगे तुतारी वाजवायला सांगणार... तुम्ही खूप निर्भीड आहात.. स्वतः ला सांभाळा 🙏🏻
@marotiwandhare9756
@marotiwandhare9756 Күн бұрын
Tai salute for your video.&Thought.Tai ,you are great.
@dvk801
@dvk801 Күн бұрын
खरंच....ताईची तळमळ 2X⏩ मध्ये बघा
@AbcXyz-ec6xo
@AbcXyz-ec6xo Күн бұрын
मराठा बांधवानो खरोखरच आपलं पार नुकसान केलं सरांनी
@ashoksonawane1868
@ashoksonawane1868 2 күн бұрын
ताई सुरवातीला मी ही आपल्या विरोधात होतो
@JAYHIND2410
@JAYHIND2410 Күн бұрын
१ नंबर ताई
@sandeepkhaire3205
@sandeepkhaire3205 Күн бұрын
अगदी खरंय संगीता ताई आपण बरोबरबर बोलला होतात
@ashrunarote9232
@ashrunarote9232 Күн бұрын
आता लोकांना सगळे कळलेले लोकांना jarange आता ughde padle
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 66 МЛН
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 37 МЛН
Wait… Maxim, did you just eat 8 BURGERS?!🍔😳| Free Fire Official
00:13
Garena Free Fire Global
Рет қаралды 9 МЛН
бабл ти гель для душа // Eva mash
01:00
EVA mash
Рет қаралды 8 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 66 МЛН