तिकीट कापल्यावर हे असे बोलणे भाजपा मध्यें राहण्याची लायकी नाही. आता यांची कारकीर्द संपल्यात जमा आहे. पूनम ना हे समजायला पाहिजे आणि समजेल पण.😢
@vishvaskale-hz7sx2 күн бұрын
अगदी बरोबर राजकारणांत घराणे घुसता कामा नये कारण सगळेच राजकारणी कींवा व😂ईतर क्षेत्रातपण मुल प्रमुख पदावर खेळत बागडत असतात व हुजरे त्यांच्या भोवती संतरंज्याघेउन पिंगा घालतात
@BhairuchamulgaАй бұрын
भयंकर संवेदनशील आहेत प्रकाश महाजन .. छान विचार .
@ArunaKhopade-w6gАй бұрын
श्री प्रकाश महाजन यांचे बोलणे अतिशय संयमित आहे . भाषेवर प्रभुत्व आहे . मोजक्या शब्दांत वेदना मांडली आहे .
@pathakrajesh6549Ай бұрын
अगदी बरोबर सांगितले आहे..
@vinayakshinde3412Ай бұрын
पण तरी राज् साहेब याला कवडी ची किंमत देत नाही
@murlidharrakh4173Ай бұрын
आदरणीय स्व. प्रमोद महाजन आणि स्व. गोपीनाथ मुंडे, ही राजकीय जोडी आमच्या आणि सर्वांना आदरणीय आहेत. त्याबाबत आज काही भाष्य करणे योग्य वाटत नाही.
@bharatithakar8247Ай бұрын
इतके वर्ष काहीही न बोलता आता मात्र अचानक कुणावरही ठपका ठेवणं बरोबर नाही. आणि तिकीट मिळालं नाही म्हणून सहानुभूती मिळवायचा केविलवाणा प्रयत्न 👎☹️☹️☹️☹️
@parasnathyadav3869Ай бұрын
@@bharatithakar8247जय श्री राम 💐🙏
@subhashmule4536Ай бұрын
प्रकाश महाजनांची मुलाखत ऐकुन मनात एकच विचार आला" ज्या माऊलीने काटकसरीने घर चालवून मुलांवर चांगले संस्कार केले,संगोपन केले त्या माऊलीच्या घरात असे घडावे?अतिरिक्त पैसाच सर्व विनाष करतो.
@rajendrasawant299Ай бұрын
अगदी बरोबर , पैसा हवाच परंतू तो मर्यादीत असावा.
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏
@chandrakantfunde9578Ай бұрын
नहीं👎👎👎 सवाल पैसे का नहीं, वाद विवाद दुसर्या बजुचे लोकांनी राजकीय अंत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे
@Measurement_metrologyАй бұрын
वडिलोपार्जित संपत्ती cha हिस्सा प्रत्येक भाऊ किंवा बहिणीला स्वतः हुन द्यायला पाहिजे ...मागितला म्हणून वाईट वाटून द्यायला नको...आणि प्रमोद महाजन कुटुंबाकडे संपत्ती तर नक्कीच भरपूर आहे इतर भावापेक्षा ..तेंव्हा पूनम ने स्वतः chya Kaka na मदत करायलाच हवे 🙏🙏🙏🙏
@sunitatakawale5615Ай бұрын
तेव्हा 200 कोटी होती असं पेपर मध्ये वाचलेले..
@Measurement_metrologyАй бұрын
@sunitatakawale5615 हे सगळे बेनामी संपत्ती चे प्रॉब्लेम असतात राजकारणी लोकांकडे स्वतः chya नावावर कमी प्रॉपर्टी असते पण बेनामी 100 पट असते मग असा अचानक कोणी मेल तर प्रॉब्लेम येतात
@ushajoshi4339Ай бұрын
भाजपने तिकीट दिले नाही यानंतर पुनमने उबाठाचे जाहीर कौतुक करणे हे खूपच खटकणारे आहे. काय साध्य केले असेल ते असो पण स्वतःसाठीच खड्डा खणून ठेवला व आदर असेल तो घालवला हे मात्र निश्चित.
@SadhanaRawteАй бұрын
अठरा वर्षांनी हे सर्व आठवायचे कारण फक्त तिकीट मिळालं नाही हेच आहे.
@sushamanaik9997Ай бұрын
त्या मतदारसंघात देशप्रेमी उज्ज्वल निकमांना हरवण्यात उबाठाचं पण मोठं ' योगदान ' आहे .
@neelimagupte2305Ай бұрын
RAJAKIYA aparipakvta
@GuestPune245Ай бұрын
Only word suitable IMMATURE behaviour. As BJP member party gave Poonam Mahajan more than enough.
@omkarambapkar9757Ай бұрын
Pan ticket na dene he pan yogya nahi
@sushamanaik9997Ай бұрын
भाजपाने तिकीट न दिल्यामुळे , उबाठा join करण्याचा विचार असावा मॅडमचा !!
@GuestPune245Ай бұрын
BJP gave more than enough support. Internal race matters.
@vasantgarad4903Ай бұрын
विनाशकाले विपरीत बुध्दी
@parasnathyadav3869Ай бұрын
जय श्री राम 💐🙏
@vijaykumarpednekar7129Ай бұрын
हिंदुत्वासाठी लढणारा जिहादींचे तुष्टीकरण करणारा पर्याय कसा निवडु शकतो ??
@लयभारी11Ай бұрын
प्रमोद महाजन यांचे BJP वाढविण्यात योगदान सध्याचे BJP नेतृत्व विसरले आहे.
@sudhabhave4630Ай бұрын
उमेदवारी मिळाली नाही की नेत्यांची भाषा बदलते. RSS शिवाय कोणाकडेही ठाम विचारधारा नाही . सगळे हावरट उमेदवारीसाठी इकडून तिकडे उड्या मारत आहेत. असं वाटतं की पक्षबदलू नेत्यांना हाकलवलं पाहिजे. पुन्हा त्यांना उमेदवारी कधीही मिळूच नये.
@weoneuser1917Ай бұрын
👌नक्कीच असच व्हावं 🙏
@vijaykumarpednekar7129Ай бұрын
परस्पर विरुद्ध टोकाला जाऊन पोहोचतात..
@abhishekthorat46226 күн бұрын
सर..पण...आज उद्या मारणारे आणि पक्ष बदलून येणारे आणि भाजप मध्ये मोठे होणारे नेते आहे... काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधून आलेले नेते मंडळी,ज्यांना जनता कंटाळली होती तेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे नेते आज भाजप मध्ये मोठे नेते, आमदार खासदार मंत्री आहेत......नारायण राणे...अशोक चव्हाण... विखे पाटील... राणा जगजितसिंह पाटील... प्रसाद लाड... चित्रा वाघ...आणि सिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा आरोप करून अजित पवार सुनील तटकरे हे आज भाजप सोबत सत्तेत आहे.
@indrayanicreation1542Ай бұрын
मी मराठवाड्यातला आहे. परंतु प्रकाश महाजनांची भाषा आणि भावना आज खरचं वेदनादायी होत्या. राज ठाकरेंच्या बाबतींत त्यांनी जी निष्ठा बोलून दाखवली तेव्हढी जीभ आज कुणाचीही धजत नाही. ते अंतकारणातून आलेले शब्द आहेत😢
@anildeshpande291326 күн бұрын
महाजनांच्या घरात चाललेले वाद विवाद, आम्हा "प्रमोदजी प्रेमी" चाहत्यांना वेदना जनक आहेत. वाईट वाटतं हे ऐकून. त्यांच्या मधील हे वादविवाद लवकर संपुष्टात येवोत आणि सर्व महाजन कुटुंब एकत्र येऊन, एकजुटीने व एकमताने, प्रमोदजींचा वारसा यशस्वीरीत्या पुढे चालवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!😢
@pravin6810Ай бұрын
सुशील जी आजची मुलाखत खूपच रूदय स्पर्शी होती .आज प्रमोद महाजन हवे होते .
@ramachandraizationАй бұрын
आपले मित्र रा. रा. श्री प्रकाश महाजन यांचं दु:ख खूप आहे. आपण त्यांना थोडं बोलत केलं, याबद्दल धन्यवाद. थोडसं कौतुक इतकच की वयाने, अनुभवाने जेष्ठ असल्याने ते योग्य तो आब राखूनच बोलले आणि आजच्या परिस्थितीत तेच योग्य आहे.
@MukeshKarwandeАй бұрын
पूनम जर उबाठा जॉइन करणार असेल तर " आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. " असच दुर्दैवाने म्हणावं लागेल.
@ulkaloke8401Ай бұрын
😂😂😂
@indrayanicreation1542Ай бұрын
दुर्दैव हे की पूनम आणि राहूल हे प्रमोद महाजनांची अपत्ये आहेत😢
@suhassonavane4606Ай бұрын
कुणाला दिसलं नाही पडद्यामागे जी दुष्कृत्य झाली त्याचा काळ व नियती न्याय करतेच
@kisanpingle5967Ай бұрын
नमस्कार सुशीलजी आपण फार सुंदर मुलाखत घेतली आहे.
@yuvrajpatil768127 күн бұрын
राज ठाकरे मुळे नाही तर प्रमोद महाजनामुळे तुम्हांला लोकं ओळखतात....
@ganeshshevate007Ай бұрын
स्वर्गीय प्रमोद महाजन एवढेपण मोठे नव्हते असे माझे मत आहे कारण असं काही कर्तृत्व दिसलं नाही. पंतप्रधान श्री. नरेंन्द्र दामोदरदास मोदी आणि गृह मंत्री अमित शहा ह्यांनी फार मेहनत कष्ट घेतले आहेत ते सर्वजण पाहत असतात. प्रकाश महाजन काका एक परखड व्यक्तिमत्त्व आहे. भाषेवर नियंत्रण नेहमीच असते. महाजन कुटुंबाविषयी आता लोकांना तेवढी सहानुभूती राहिली नाही आणि ते साहजिकच आहे. धन्यवाद सुशिलजी.
@Ankurr-h4kАй бұрын
Mahajan jar Patil aste Pawar aste Deshmukh aste tar aaj pan lokana sahanubhuti rahili asti he durdaiv pan katu satya
@vijaykharote-q6tАй бұрын
Aaj je Lachar Baghtat Tyana June Nistavanta ni Kay Tyagi Parishram kele tyana Satte che Lacharit loka na tya che Kay
@weoneuser1917Ай бұрын
🙏मी एक सामान्य नागरिक आहे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही पण आपल मत मला नाही पटत 🙏कारण मला देशप्रेमी, एकनिष्ठ नेते आवडतात त्यात स्व सरदार वल्लभ भाई पटेल, स्व सुभाष चंद्र बोस स्व लाल बहाद्दूर शास्त्रीजी, स्व विलासराव देशमुख,स्व अटलजी वाजपेयी, स्व सुषमा जी स्वराज, स्व मनोहर जी पर्रीकर,स्व बाळासाहेब ठाकरे, स्व आर आर आबाजी,स्व प्रमोद महाजन जी, स्व गोपीनाथ जी मुंडे इ तर सन्माननीय मोदीजी, सन्माननीय योगीजीं, सन्माननीय गडकरीजी, सन्माननीय एकनाथ शिंदेजी, सन्माननीय अजित पवारजी इ नेते खरोखर समाज सेवक आहेत 🙏
@ganeshshevate007Ай бұрын
@@weoneuser1917 सहमत, असहमत असणे नसणे ठीक आहे कुणाची हरकत असू शकत नाही. आपले स्वतःचे मत असणे फार गरजेचे आहे. बरोबर चूक हि वेगळी गोष्ट आहे.
@Kawlababa45Ай бұрын
स्व. प्रमोदजी जेव्हा राजकारण करतं होतें तेव्हा सोशल मीडिया नव्हता. अशाही काळात त्यांनी देशा मध्ये भाजपा पुढे नेले. आणि हो तेव्हा तुमचा जन्म झाला नव्हता.. आणि आशा विचारा मुळे तुमचा नेता कायम भावी पंतप्रधान राहिलं.
@Prime_vid3366Ай бұрын
*लक्षात ठेवा.🌹 विभागलेले हिंदूच काँग्रेस, उबाठा गट, वक्फ बोर्ड आणि फरद फवारला वाचवू शकतात. एकगठ्ठा महायुती समर्थक हिन्दू फक्त "देशच" नाही तर "आपला धर्म, संस्कृती" आणि "भावी पिढ्या" वाचवू शकतात.* 🚩
@shyamgalagali5162Ай бұрын
We are busy fighting each others let us continue so our next generation will curse us
@Prime_vid3366Ай бұрын
@shyamgalagali5162 We never fight within us. All over the world, they are fighting for waqf board, they fight for Jihaad. Since Akbar, Aurangajeb, British rule, we never start fighting, we retaliated.
कुठल्या हिंदुत्वाच्या बाता मारता कुठपर्यंत हिंदुत्वाच्या नावावर गरिबांना तुम्ही खोटं बोलून लुबाडणारा आहात हिंदू असो किंवा मुस्लिम मतदानाचा समान अधिकार आहे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे हजारो कोटीचे आरोप केले त्यांना सोबत घेऊन सरकारमध्ये चालवत आहात त्यामुळे मतदान कमी झाले की लव्ह जिहाद ह्वोट जिहाद आठवतो हिंदू म्हणून घेणारा ना मुस्लिम जावई कसे चालतात
@dnyaneshwarmore9997Ай бұрын
हिंदुंच्या शेतमालाला भाव आहे का? हिंदुंच्या बेरोजगारांना काम आहे का? तुमची मुले शिकायला विदेशात हिंदूची मुले दंगली करायला रस्त्यावर वा रे तुमच हिंदूत्व
@vaijanathyadav5765Ай бұрын
🙏प्रकाश महाजन साहेबही फार प्रभावी वक्ते आहेत पण त्यांची प्रसिध्दी कमी झाली आहे.
@sukhdevpansare8977Ай бұрын
सुशिलजी आपण हातचा राखून न ठेवता अगदी स्पष्ट व कोणत्याही शंकेला जागा राहणार नाही असे प्रश्न विचारता . मुलाखत अगदी सुंदर व छान झाली लोकांच्या मनातील सर्व शंका दूर होण्यास मदत झाली .
@anantdixit7766Ай бұрын
स्व. प्रमोदजी महाजन, आणि तुम्ही. Same to same. तुम्हाला बधितले की त्याची आठवण येते.😊
@dilipjoshi6218Ай бұрын
खरंय सुशिलराव तुमचे शेवटी मांडलेले विचार.
@jagdishingole709Ай бұрын
पुनम महाजन रुसून बसल्या नसत्या तर अधिवक्ता निकम खासदार झाले असते
@Pb-pc5lpАй бұрын
प्रकाश काकांचे शब्द न शब्द हे अनुभवातून आलेले आहेत....
@sanjaynaik5636Ай бұрын
One must learn to adjust with the present situation avoiding damage to ancestral blood relations
@dhananjay1149Ай бұрын
चि . सौ. पूनम महाजन राव, मी पण तुला माहिती नसलेला काका आहे तर तुला विनंती करतो की राजकारण व समाजकारणात तुला 2 वेळेस खासदारकी मिळाली, त्या तुलनेत आम्हा सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना काय मिळाले? याचा विचार कर. उगीचच वेडा विचार करु नकोस व चुकीची वक्तव्ये करु नकोस.
@sunitatakawale5615Ай бұрын
👍
@ulkaloke8401Ай бұрын
शांत बस म्हणाव. दोनवेळा खासदार झाली तरी हव्यास जात नाही.
@bhushangokhale8493Ай бұрын
प्रकाश जी लोकं चर्चा करणारच कारण ते लाडके लोकनेते होते आणि त्यांच्या मृत्यूसंबंधी गूढ कायम आहे किंवा ठेवले गेले आहे. यासंबंधी खुलासा करण्याची महाजन कुटुंबीयांचे कर्तव्य आहे. लोकभावना समजुन घ्या.
@sandipkanpure1477Ай бұрын
❤माझ्या मनाला आवडले व त्यापेक्षाही बुद्धीला आवडनारे एक खरं बोलणारा माणूस मला हे बराच काळ माहीत नव्हत कि हा माणूस स्वर्गीय प्रमोद महाजन यांचे भाऊ आहेत हे मी त्यांना एक मनसेचा नेता म्हणूनच वोळखत होतो व खरा बोलणारा मनसेचा नेता म्हणून आवडले
@rajendrakakde834Ай бұрын
😢 महाजन काका जे आमच्या घरात आहे ते तुमच्या कुटुंबात रहाणार नाराज होऊ नका मनमोकळे केले बरे वाटले 😢
@sunilchoudhary694Ай бұрын
अतिशय संयमी प्रकाशजी महाजन
@sandeepp7686Ай бұрын
दुर्दैव एवढेच म्हणू शकतो दुसरे काय. नशीब जे दाखवेल ते भोगावे एवढेच 🙏
@swaradanargolkar9884Ай бұрын
ही मुलाखत नसती घेतली तरी चाललं असतं, किती वैयक्तिक आहे हा विषय. प्रकाश महाजनांनी का ही मुलाखत दिली ? पूनम ताईंनी का हे सगळं चव्हाट्यावर आणलं? खूप वाईट वाटतंय.
@SatishMule-h8fАй бұрын
भाऊबंदकीचा शाप आपल्याला नवीन नाही
@anantamehendale8462Ай бұрын
काय सुशिलजी, खरंच आज ह्या मुलाखतीची काही आवश्यकता होती????😢😢
@sudheer091Ай бұрын
पूनम महाजन, एकनाथ खडसे अशा अनेकांनी पक्ष निष्ठा काय असते ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावे. पक्षांमुळे तुम्ही मोठे झालात आणि आहात हे विसरू नका
@healthcenter6577Ай бұрын
फडणवीस दोन पक्ष फोडतात 😅
@Y2J2308Ай бұрын
या तील खलनायक हा फडणवीस हाच आहे पुनम चे टीकीट फडणवीस ने कापले नसते तर कदाचित पुनम काही बोलली नसती आणि सारंगीचा बोलवता धनी कोण आहे मुंडे कुटुंबावर आघात करून त्यांची राजकीय शक्ती कमी करण्याचा प्रयत्न फडणवीस आणि त्यांचा पेड मिडिया करत आहे
@kailasshendkar5336Ай бұрын
भाऊबंदकी सर्वांचे नुकसान करते म्हणुनच बोलावे लागते बटेंगें तो कटेगें
@ARTist150Ай бұрын
राजसाहेबांना हिरा मिळाला❤
@satishtawade84224 күн бұрын
हिरा 😂
@girishkulkarni948023 күн бұрын
श्री? प्रकाश महाजन याचा विचार एकदमच मंथनीय आहे.
@dattabagar8265Ай бұрын
प्रकाशजी दुर्दैवाने तुमची स्थिती पितामह भिष्मा सारखी झाली आहे वेळ वाईट आहे धैर्याने सामोरे जा
@VishnuKale-oe6xuАй бұрын
जय श्रीराम जय महाराष्ट्र
@gajanankulkarni6061Ай бұрын
पूनम महाजन यांची मुलाखत घ्यायला पाहिजे...सुशिलजी ..
@subhashdegavekar5718Ай бұрын
Jya BJP Netyanchya Mulani Aaplya Bapache Nantar अविश्वास Vyakta kela Tyanchi अधोगति ZALI AAHE. I.e. Pankaj, Poonam. Nidan Aaple Bapane Jya Pakshana 100% YOGDAN Dile Tya che BAROBAR ईमान RAKHA.
@avyogi13Ай бұрын
मी ही तेच मत व्यक्त केले आहे.
@sunitatakawale5615Ай бұрын
कशाला? इतर चॅनेल वर घेतली ती बघा.एव्हडी हौस असेल तर😅
@Sakharamabhyankar9194Ай бұрын
प्रमोद महाजन यांच्या भाषणांचे संकलन करून ते पुस्तक रूपे प्रकाशित करावे.
@prasadchitnis8396Ай бұрын
प्रमोद महाजन अटलजी यांची भाषणातली कित्येक वाक्य आजही आठवतात
@RavsahebPadolkar11 күн бұрын
जय श्रीराम सुशिल कुमारजी🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏🙏🙏🙏
@rajendrabhagunde8453Ай бұрын
ज्याचा जो हक्क अधिकार आहे तो त्याला दिलाच पाहिजेत भले संपत्तीत असो वा इतर
@Ratnakar1964Ай бұрын
केवळ तिकीट न दिल्यामुळे पूनम ने त्रागा केलेला आहे. स्वतः खासदार असताना चौकशी करायला आणि माहिती काढायला अडवले होते का? केवळ प्रमोदजींची मुलगी म्हणून पुन्हा पुन्हा तिकीट कसे मिळेल. जनतेसाठी अन् पक्षासाठी काय केले हेही महत्त्वाचे आहे
@sunitatakawale5615Ай бұрын
✔️✔️✔️✔️✔️✔️👍
@suhasdamle7975Ай бұрын
प्रमोद महाजनांचं सगळंच पब्लिक सब जानती है .. । त्यांचा पी ए सुद्धा का गेला तेही पब्लिक जानती है ।
@ulkaloke8401Ай бұрын
😂😂😂
@aniljoshi5133Ай бұрын
पूनमताई...संपलेल्या पक्षाचे कौतुक नका करू.उद्धटला भविष्य नाही.संधीसाधू माणूस आहे तो.
@sunitatakawale5615Ай бұрын
त्या स्वतः संपलेल्या आहे,त्याचे काय?😅
@kailasshendkar533623 күн бұрын
भारतीय जनता पक्षात प्रकाश महाजन असते तर खुप मोठी उंची मिळाली असती मनसे सारख्या पक्षात राहुन छोटे राहीले
@vishalambekar7086Ай бұрын
एक रहो सेफ रहो.....
@madhurapatil5252Ай бұрын
Good intentions. Good work सुशील जी
@madankhandade4819Ай бұрын
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे, धन्यवाद.
@manoharshelar1147Ай бұрын
काका म्हणाले आहेतच भूमिका बदलणे हे जिवंत पणा चे लक्षण आहे. त्यामुळे.......... काका आज जिथे आहेत तिथे तर काय आनंद आहे.
@anandvakil6147Ай бұрын
जे राजकारण शरद पवार करत आहेत तसेच राजकारण गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी केले
@ganeshgurjar8254Ай бұрын
पूनम महाजन यानी आताच शिळ्या कढीला उत का आणली.प्रवीण महाजान यांच्या पत्नीने सुद्धा आताच मुद्दा प्रकाशात का आणला
@ashutoshjoshi7912Ай бұрын
हा मिडीया आणि संबंधित व्यक्तिंचा हा उपद्व्याप आहे..😮
@anandvakil6147Ай бұрын
प्रमोद महाजन यांच्या वर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते
@chandrakantkothari4193Ай бұрын
Bsnl च्या वाताहात त्यांचा हातभार होता
@shailajavaidya7701Ай бұрын
आज प्रमोद महाजन असते तर त्यांना काय वाटले असते. त्यांच्या आत्म्यास स्वर्गात सुद्धा यातना झाल्या असतील. वडीलांची पक्षनिष्ठा काय होती आणि लेकीने काय दिवे लावले. चिरंजीव तसे मुलगी अशी. खरचं सगळं खूप अवघड आहे.
@vikasdabirАй бұрын
कौटुंबिक आणी वैयक्तिक अडचणींनी महाजन कुटुंबात अडचणी उभ्या राहिल्या असतील तर हे दुर्दैव आहे.प्रमोद महाजन आमचे कौटुंबिक अत्यंत जवळचे असल्यामुळे जास्त वाईट वाटते.
Ай бұрын
संयमित मुलाकत.
@brekhadahotrepunemh6021Ай бұрын
घरची भांडणे तुमची तुम्ही घरत मिटवा.. भांडणात आणि फुटित मराठे मेले.... एव्हढे अगतिक कधी पाहिले नाही... चव्हाट्यावर बाजार मांडू नका plz....
@narendrapampattiwar835725 күн бұрын
प्रत्येकाचा निहित स्वार्थ हिचं एक मोठी अडसर असू शकते..... राजकीय परीवार असले की हे असच होत असतं..... राजकीय परिवाराचे ईतिहास उघडुन बघा.... अश्याच प्रकारे वाताहत झालेली आहे!
@musashaikh5794Ай бұрын
सुश्री पूनम महाजन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील महान अभ्यासू नेत्या आहेत असे बोलले जाते..महाराष्ट्राचे सर्वात ज्येष्ठ नेते श्री शरद पवार साहेब यांच्यावर मनसोक्त टिका करण्यात अजिबात घाबरत नाहीत....!!
@namdevbhise68234 күн бұрын
खरच प्रमोद महाजन ग्रेटच होते पण ब्राह्मण असुनही संगत/मित्रता चुकली महाराष्ट्रातील जनता पक्ष मोठे करण्या चे श्रेय प्रमोदजी ना जाते
@dagdumogal9461Ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली🙏
@shamfiske4229Ай бұрын
प्रकाश महाजन साहेब हे खूप संवेदनशील नेते आहेत.
@vijaysalunkhe2923Ай бұрын
KAKA SEEMS VERY HONEST AND ACCEPTS ALL STRONG AS WELL AS WEAK POINTS ABOUT HIMSELF. THE MEMBERS OF MAHAJAN FAMILY MUST SHOW CERTAIN RESTRAINTS ABOUT THEIR INTERNAL RELATIONSHIP. THIS CANNOT BE A TOPIC TO BE OPENLY DISCUSSED. LET RIGHT UNDERSTANDING PREVAIL.
@maheshdeshmukh2029Ай бұрын
असल्या घाणेरडे वागणार्या कुटुंबावर ज्यांची सुनावणी न्यायालयाला इन कॅमेरा घ्यावी लागली तसेच घराघरात भावाभावात हत्या, खुन अशी मोगली संस्कृती तसेच मोगली निजामी हलाली अनैतिकतेचे उदात्तीकरण करणे अतिशय निंदनीय चलचित्रफित
@rajendrabandal7955Ай бұрын
अगदी बरोबर...
@dinkarraodeshpande8005Ай бұрын
प्रमोद महाजन बुद्धीवान होते पण जनसामान्यांचे नेते कधीच नव्हते वागणूक तुसडेपणा व्हिआयपी कल्चर मध्ये राहणारे
@GuestPune245Ай бұрын
Now frustrated with internal Problems. BJP Pampered more than enough.
@sunitatakawale5615Ай бұрын
✔️
@careerebiotorium5707Ай бұрын
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@GajananSudhakrraoSuryawanshiАй бұрын
भारी बोलताव देव बाप्पा
@prafuldeore436Ай бұрын
कोणाच्याही परिवाराची बदनामी व्हावी असे होऊ नये 🙏
@eknathtalele307Ай бұрын
महाजन परिवारातले वाद लवकरात लवकर मिटो ही ईश्वरचरणी प्रार्थना. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे ही जोडगोळी खरोखरच देशभक्त समाजकार्य करणारे नेते होते.वाईट वाटतं दोघं या जगातून लवकर गेल्यामुळे.
@lookingatcartoonsАй бұрын
ह्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न रामायण महाभारतापासून महान लेखक करत आहेत, यूट्यूब वर त्याची उत्तरे यत्किंचितही मिळणार नाहीयेत.
@BalkishanGhumreАй бұрын
होय धन्यवाद कुलकर्णी सर
@marutiraut6220Ай бұрын
सुशिलजी तुम्ही ज्युनिअर प्रमोद महाजनच आहात.
@nandkishoritraj877Ай бұрын
म्हणजे.....😮😢😮😢
@ganeshlokhande215027 күн бұрын
भाजप वाले विसरून गेले आहेत प्रमोद महाजन यांचा भाजप ला मोठं करण्यासाठी
@dhananjaydeshmukh5756Ай бұрын
JAY SHRI RAM Sushilrao Waah kya bat hai.
@prasaddasharath1333Ай бұрын
प्रकाशजी खूपच छान बोलतात 🙏
@kiranrao638Ай бұрын
Sir hats off regarding being shield to the friends. Dedicated and honest person one should have a friend like you. Hope one day if God permits will have a friend like you MTNL is nearly dead will some people talk about it.
@ulkaloke8401Ай бұрын
काय करायच आहे आता त्या हत्येच. महाजनांच्या मृत्यूवर ते काय बोलणार. सरळ सरळ खुन केला आहे.
@prashantdeshpande45Ай бұрын
या विषयावर चर्चा व मुलाखत अनावश्यक होती असं वाटत नाही का सुशील जी.
@dinkarraodeshpande8005Ай бұрын
लवकरच खडसे होणार
@sunitatakawale5615Ай бұрын
अगदी बरोबर
@PK-qe2py21 күн бұрын
सुशील कुलकर्णी आपण भाजप चे पगारी नोकर, जेवढे मिळते तेवढेच बोलावे!
@atullondhe5436Ай бұрын
पूनम ला भाजपा ने भरपूर दिले! आता बहुतेक उद्धव ने कही दिले ऐसे वाट ते
@sunitatakawale5615Ай бұрын
खोके😅😅😅
@ulkaloke8401Ай бұрын
उद्धव देणार 😂
@तानाजीसगरАй бұрын
मुंडे महाजन हे धाराशिव शि संबंधित होते महाजन तर धाराशिव चे मूळ रहिवाशी होते आजही त्यांची जमीन धाराशिव मध्ये आहेतेथे एक महाविद्यालय आहे मुंडे महाजन जोडी बद्दल खास आदर होता
@truptidistributors8266Ай бұрын
पूनम महाजन यांना पण analyser वर बोलवा
@nitinshelke4508Ай бұрын
Superb 👌
@rameshsanap1270Ай бұрын
खुप आवश्यक होत प्रकाशकाकांना खूप धन्यवाद सुशीलजी
@PopatShirsat-i1yАй бұрын
आम्ही फक्त मोदी योगी ला ओळखतो 😅😅😅
@sunitatakawale5615Ай бұрын
😅😅😅😅😅
@vinayakshinde3412Ай бұрын
प्रकाश महाजनतुम्हाला सलाम तुम्ही स्वताची लायकी स्वतः बोलून दाखवली 😂😂
@dr.milindpore2952Ай бұрын
Pramod Mahajan Great... I met him with Anna Joshi.
@mukundvavale6629Ай бұрын
प्रमोद महाजन असते तर मोदींचा उदय झाला नसता.
@napatil1855Ай бұрын
वास्तविक तिकीट नाकारलेल्या विनोद तावडे , बावनकुळे आदी नेत्यांपासून काही शिकणे आवश्यक होते ,१० वर्ष खासदार राहील्यावर पक्षकार्यामधे सक्रीय राहीले तर नक्कीच भविष्यामधे पद मिळाले असते ,पंकजा मुंडे यांचे देखिल वागणे काहीसे असेच होते
@mangeshghume8396Ай бұрын
Mahajan kaka❤❤❤Manse dilse
@vijayjoshi8345Ай бұрын
सत्य आहे तिला पुनम ऊध्धट आहेच
@KeshavSurve-n2i25 күн бұрын
Pramod Mhajan and Gopinath Munde ❤
@SunilManneАй бұрын
सर्व सुशील कुलकर्णी तुमच्या मी सर्व मुलाखती पाहतो
@anandj8145Ай бұрын
Swargiya Pramod Mahajan was Absolutely PM Material🙏 miss you sir🌷