खरं आहे शेवटी बायको ती बायको असते ताई खूप छान आहे तुमचे किर्तन
@sanjaytajane-di2vw Жыл бұрын
🎉
@pravinpawar9360 Жыл бұрын
अशी बायको फक्त 1983 पर्यत मिळत होती माऊली.आजच्या काळात तुम्ही म्हणतात तशी बायको मिळाली तर आपले किर्तन धन्य झाले म्हणायला काही हरकत नाही माऊली.राधे राधे
@LMHKUJ Жыл бұрын
Aahet ajun ashya mauli aata sudhha
@anitaathawale7509 Жыл бұрын
खरंच आहेत.पण दोघांनी एकमेकांचा आदर करायला पाहिजे.
@aishwaryaganeshacharya2229 ай бұрын
Tu ahes KY nit bg adii
@vitthalgilbile29746 ай бұрын
चूक आत्ता पण आहेत आपणही tyapadhatine राहायला हवं 🙏🙏🙏🙏 🚩🚩 राम कृष्ण हरी 🚩🚩
@karimshaikkh4400 Жыл бұрын
अगदी बरोबर ताई, कोरोना मुळे मंडळी, वारली, पण, खुप, हाल, आहे, कुणी नाही कुणाच पन्नास हजार रुपये, पगार पण, समाधान, नाही,
@nitinmandage Жыл бұрын
राम कृष्ण हरी ताई
@poojakhade7915 Жыл бұрын
👌👌👌👌खुप छान सुदंर
@bhaskargadkari58192 жыл бұрын
सर्व प्रथम माझ्या आईला नमन आई ती आईचा असते ताई. तरी पण क्षणाची पत्नी अनंत काळाची माता त्या माझ्या आरन्धगलि ला पण नमन
@BajajKhamkar Жыл бұрын
Ram krushn hari
@ramudmale5131 Жыл бұрын
Shree krishna pn mastu
@UshaAhire-e7f9 ай бұрын
राम कृष्ण हरि ❤😊😊
@rajendramohitkar4421 Жыл бұрын
ताई कीर्तनात राष्ट्रीय विषयावर बोला हे घरगुती विषय मांडण्यापेक्षा शिक्षण, देशाला आता कशाची गरज आहे समाजात काय हसायला पाहिजे भारत देशाचा विकास कसा होईल.राष्ट्र बलवान कसे होईल हे विषय मांडावे असे मला वाटते .अनेक कीर्तनकार किर्तनातून कथा सांगतात त्या ऎकायला बर्या वाटतात ही भावनिक कथा आपण मांडली मलाही ऎकायला बरी वाटली.कीर्तन हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे अापल्यासारख्या तरूण किर्तनकारांनी देश हाच देव ही भावना ठेवून संताच्या अमृतवाणीतून समाज व राष्ट्र विकासाचे स्वप्न साकार करावे माझ्या बोलण्यातून कदाचित तुम्हांला राग आला असेल तर क्षमा असावी जयगुरु
@aksharalifestyle6980 Жыл бұрын
तुमच्या मताशी मी सहमत आहे.आज आपल्या देशात बेरोजगारी, महागाई, निरक्षरता, आरोग्य या गंभीर समस्या असताना या किर्तन कार ताई आपल्या ला भावनिक मुद्दात गुंतवून ठेवतात.आम्ही सावित्रीबाई चे अनुकरण केले पाहिजे तर या आम्हाला नवरा हाच देव आहे हे सांगतात.हे युग २१ शतकातील कि अश्मयुगीन हा प्रश्न मला पडला.
@anitaathawale7509 Жыл бұрын
पण आजकाल सगळ काही आहे.पण माणसं च विचित्र वागत आहेत एकमेकांशी. शहरात घटस्फोटाचे प्रमाण भरमसाठ वाढतंय.
@balajikeshve3490 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात ताई, वास्तविकता आहे महिलांच्या जीवनाची 😢😊