सगळं बरोबर बोलताय महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आजच्या काळात तुमच्या सारख्या महाराजांची खूप गरज आहे खूप संसार तुटताना वाचतील 🙏
@Mainataihimpalnarikar9 ай бұрын
अतिशय महत्त्वाचा विषय बोललात महाराज आशा कीर्तनकाराची महाराष्ट्राला खूप गरज आहे
@amolragad67032 күн бұрын
खूप सुंदर कथा सांगितली तुम्ही माहराजी कोटी कोटी धन्यवाद,🙏🙏🚩🚩🚩🚩💐💐💐💐
@dipalisomeone21518 ай бұрын
खूप छान आहे माऊली असंच झालं तर कधीच भांडण होणार नाही कोणाचा संसार मोडणार नाही😢😢
@sanvishinde31798 ай бұрын
खरच बरोबर आहे महाराज आपण या गोष्ठी चा पुर्ण अभ्यास केलात धन्यवाद
@Marathi_bhakti_41128 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली एकदम बरोबर आहे स्त्रियांना जास्त अपेक्षा नसते 🙏🚩🥰
@jijabaijadhav628Ай бұрын
खुपच छान माहिती देताय धन्यवाद माऊली 👌🏻🙏🙏
@soham.v.shinde96749 ай бұрын
❤ होय खर आहे महाराज आम्ही पण अनुभवलेला आहे❤❤
@Sunil-iz9tb2 ай бұрын
मी सतत बायकोला बोलत असतो आई मला खुप समजावून सांगते तिला काय बोलुन नकोस तिचं काय चुकते नाही तु चुकतोय.ती चांगली हाय तरीदेखील मी तिचा राग राग करतो तिच्याबद्दल गैरसमज करून घेतो.मी येथून पुढे चांगलं वागेण महाराज मला तुमचे विचार खुप आवडले .
@ShitalDhole-q4l8 ай бұрын
Brobr ahe Maharaj नमन ahe tumcha bolnya mdhe 🙏🙏💯💯
@elitegaming83428 ай бұрын
खूप छान विचार मांडले पण काही माणसे नाही समजत 🙏🏼🙏🏼
@balasahebpadwal58087 ай бұрын
माउली मि एक वर्ष पासून आजारी आहे फक्त बायको च शेवटपर्यंत साथ देत असते हे खर आहे आईहि लग्न पर्यंत सांभाळते पण बायको शेवटपर्यंत साथ देत असते
@swatimasal71558 ай бұрын
खुप सुंदर आहे कीर्तन महाराज 👍
@ravipandagale87358 ай бұрын
महाराज बरोबर आहे जिवंत आहे तो पर्यंत बाईचि किंमत करतं नाहिं मेल्यावर कळतंय
@JotiramWagh-wn7qi6 ай бұрын
😢😊❤
@RavindraJadhav-qi7yu3 ай бұрын
Agdi Barobar@@JotiramWagh-wn7qi
@AshavariMulik8 ай бұрын
😢 डोळे भरून आले महाराज....आमच्याकडे तुकाराम बीज खूप मोठी साजरी करतात...गाव सोनी....तालुका मिरज...तुमच्या या कीर्तनाचा लाभ आमच्या गावाला मिळाला तर...खरंच खुप छान होईल..प्रत्येक मायमाऊली भरून पावेल
@omprakashkharat15237 ай бұрын
Hi😊😊❤❤à😊
@sureshpatil60993 ай бұрын
महाराज खूप छान!!हे पुरुष लोकांना खूप खूप उशीर झाल्यावर म्हणजे पुलाखालून खूप पाणी गेल्या वर कळत 🙏
🚩रामकृष्णहरी माऊली 🚩 स्त्रि ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते.
@nagueshnaik89738 күн бұрын
Dhanyawad maharaj.❤
@atharvpisal588110 күн бұрын
महाराज दोन वर्षे झाली माझी पत्नी गेले पती गेल्यानंतर सासूबाई गेल्या घर ढासळला कसं करायचं ते मला कळना राम कृष्ण हरी❤❤ ईश्वर चरणी सोडले सर्व श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय
@Kshitijpotbhare28 ай бұрын
जगातले पहिले महाराज जे बायकांवर टिका न करता आदर करतात खरच छा न बोलतात
@ShrutiKhandagale-k2v3 ай бұрын
महाराज आगधी. बरोबर.राम कृष्ण हरी.
@sunandagaikwad29756 ай бұрын
खूप सुदंर किर्तन दिलात महाराज. गावाकडचाी म्हण आहे नवरा साप असतो. 😢😢😢😢
@suhasdalvi44148 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@kailastathe8399Ай бұрын
खरं आहे मावली पण कही नवरे बायकाला मान देत नाही गरीब मान देतो पन पैसा वाले पायातली चप्पल आसे समजता
@bharatpatait4412Ай бұрын
Great Maharaj 👍🏻
@atmaramchougule86328 ай бұрын
हरी ओम माऊली आई हे प्रेरणा स्थान आहे देव स्वतः म्हणतात आई विना जग नव्हे हरी ओम माऊली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@suvarnakashid38318 ай бұрын
नवरयाना बायको मेल्यावर नवरयाला कीमंत कळते जिवंत आहे तोवर नाही काही नवरे असे असतेत
@hanumanrathod35648 ай бұрын
Lonwal chi distiye
@sappi123cd2 ай бұрын
Kharay
@jayapawar44622 ай бұрын
खरं आहे
@SwapnaliMhatre-v4qАй бұрын
खरं आहे
@PranaliMagade3 ай бұрын
खर आहे माउली या जगात महीलांचा आदर करणारे पुरूष खुप कमी आहेत 👌👌👌
@mayadesurkar44435 ай бұрын
Khup Chan sangitla tumi🙏🙏
@VasundharaHannurkar9 ай бұрын
खुप खुप छान महाराज ❤❤
@PritiNagane-u7iАй бұрын
खुप छान सांगितले महाराज
@BhartiRajput-y7t8 ай бұрын
खूप छान आहे माऊली असंत झालं तर कधीच भांडण होणार नाही कोणता संसार मोडणार नाही
@riteshnemane73108 ай бұрын
अगदी बरोबर महाराज खुप खुप छान
@bandudandagedandage32452 ай бұрын
खूपच छान तुमचे कीर्तन
@anitagaikwad69198 ай бұрын
Khup chhan.
@nilimakadam88298 ай бұрын
Very nice
@sandipawari37898 ай бұрын
खुप छान आहे मन भरुन येते माऊली❤
@ArvangajarArvangajar2 ай бұрын
खरंच आहे महाराज 🙏🙏🌺🌺
@sandipkakade27195 ай бұрын
राम कृष्ण हरी
@rajeshrathod43068 ай бұрын
Very nice 👌👌👍
@sunandagaikwad29756 ай бұрын
खर आहे महाराजा नवरायला कधीच बायकोची जान नसते. 😢😢😢
@ashrubaandhale75376 ай бұрын
खूप छान आहे किर्तन
@SunitaSalgar-h1p8 ай бұрын
खूप सुंदर 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼👍🏽👍🏽
@SaiSaiSaiSai-fv2lr7 ай бұрын
अगदी बरोबर आहे पण माणसं तसे नसतात राम कृष्ण हरी 🎉🌹
@NilimaDhobale-d9vАй бұрын
खूप छान माहाराज
@suvarnamahule52515 ай бұрын
माऊली खूप खूप धन्यवाद माऊली.
@manjaramkharat27966 ай бұрын
अगदी बरोबर आहे महाराज तुमचं 🙏🙏🙏
@AditiNanche8 ай бұрын
अगदी बरोबर महाराज
@sunandasasane-xb3lk8 ай бұрын
हो हे खर आहे,❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢
@BhimravoPatil3 ай бұрын
अगदी मोलाचं मार्गदर्शन दिले धन्यवाद
@BhimravoPatil3 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम
@yogitaPatil-u5f2 ай бұрын
सर्व बरोबरी महाराज पण बायकांचा फायदा माणूस खरंच घेत राहतो ती किती सहन करत राहते पण काय करायचं तरी पण ते बोलत नाही
@poonamsuryawanshi25028 ай бұрын
Ekach number
@toxic__tokyo-698 ай бұрын
एखाद्याला कळतं पण वळत नाही.बिनडोक कुठले..नंतर डोक्याला हात लावून बसतील..😢😢
@mandapohiwale11283 ай бұрын
अगदी बरोबर ❤❤❤❤❤❤❤
@ganeshjambutkar79649 ай бұрын
खुप छान
@marotipangul63267 ай бұрын
Khup sundhar kiratan Maharaj
@shourayapatil83888 ай бұрын
Khup Chan ahe maharaj
@KrushnaDhere-uk9tqАй бұрын
Khoob chhankarta Kartar Maharashtra
@SavitaChavan-tl3mr8 ай бұрын
Khup Sundar kiratan ahe
@prabhakartalekar61127 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@Jayrajbhosale92988 ай бұрын
खूप छान आहे ❤
@bhushanjain100847 ай бұрын
So Nice So Sad 😩😩😭😭😭😢😢😢😥
@वसंताइंगोले9 ай бұрын
बरोबर आहे भाऊ
@SujataBhosle-b4u8 ай бұрын
Mast mauli
@manoharkudu1548 ай бұрын
खर आहे महाराज❤❤
@Minakshi141083 ай бұрын
आहे तो पर्यंत किंमत करत नाही आणि गेल्या वर रडत बसतात 😢😥
@UjjwalaParit-y2g8 ай бұрын
Mast Maharaj
@rupaligurav71518 ай бұрын
Khup chan
@balasahebsurvase39619 ай бұрын
जय हरी माऊली बरोबर आहे माऊली
@AnitaJewde-wi6ol4 ай бұрын
Good 🎉🎉🎉🎉🎉🎉
@sureshjadhav52638 ай бұрын
Kup. Chan ahe bhjn
@JyotiShelar-u2c7 ай бұрын
खूप छान महाराज
@BapuGamare8 ай бұрын
😢 8:02 kh 8:34 8:34 खूप छान दादा धन्यवाद 😂
@AvinashBolegave8 ай бұрын
Best 👍
@गडकोटांचेभ्रमण20Kviews.9hoursa7 ай бұрын
खूप छान विचार आहेत
@RajuPhad-f3o3 ай бұрын
खुप छान माऊली
@GopalWankhade-b9n2 ай бұрын
खरं आहे
@marutipatil31923 ай бұрын
महाराज माझ उलट झालय राम कृष्ण हरी😂😂
@amrutavathare26546 ай бұрын
वाल्या कोळी जेंव्हा पाप करायचा त्यावेळी त्याच्या पापत त्याची बायकोही सहभागी झाली नाही...है सत्य आहे