वळसे पाटलांपुढे रंगला जादूचा प्रयोग. जादुगार महिलेचे हात बांधले.

  Рет қаралды 22,214

JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 13
@shivajichopada7767
@shivajichopada7767 2 күн бұрын
पन्नास रुपयांचे शंभर रुपये जादुगार आनुन करु शकता पण यावेळी विधानसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी मतदान कसे वाढेल ही जादुगिरी शिकुण घ्या यावेळी जरा अवघड आहे
@dipakchikhale7588
@dipakchikhale7588 2 күн бұрын
या वेळी जादू नाही चालणार.
@sameerpthorat
@sameerpthorat Күн бұрын
१ नंबर कार्यक्रम झाला
@avinashtotre4075
@avinashtotre4075 2 күн бұрын
अदभूत जादू
@junnarkar693
@junnarkar693 2 күн бұрын
साहेब जादूगार आहेत त्यांनी आंबेगाव तालुक्याचे चित्र बदललं आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही 4km चालत जात होतो पिण्याच्या पाण्यासाठी गावात पहिला बंधारा झाला विहिरी झाल्या नळ पाणीपुरवठा योजना आखल्या आता आमच्या घरात पाणी येत पाण्यासाठी वण वण कमी झाली आमची
@nitinpingale5796
@nitinpingale5796 2 күн бұрын
काय दिवस आलेत जादुगार आणायचे दिवस आले सगळं सरपंच यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं होत की जादु शिकायला 😂
@PanduSarode
@PanduSarode 2 күн бұрын
येवढी वाईट वाटले
@mulnivasi9207
@mulnivasi9207 Күн бұрын
अररर काय दिवस आले याच्यावर
@nileshvare3151
@nileshvare3151 Күн бұрын
काय वेळ आली राव मंत्र्यांवर जादूचे प्रयोग दाखवावे लागले लोकांना😂
@harijeevanmodhave4634
@harijeevanmodhave4634 Күн бұрын
सहकारातून जादूगिरीकडे....😅
@ganeshchavan-qx3rq
@ganeshchavan-qx3rq 2 күн бұрын
❤❤
@khandurengade1492
@khandurengade1492 19 сағат бұрын
जादु टोणा काय अवस्था 😂😂
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 19 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,4 МЛН